एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला समजावून म्हणजे आर्थतच भाषण देत होता की पैसे कमावून बघ ,पैसे बचत कशी करावी,मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कसा वाचवता येईल ह्याविषयी👩⚕️ पैसे कमव आणि म ग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा. त्याचबरोबर तो म्हणाला की मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे काहीतरी प्रयत्न कर काम शोधन्यासाठी.....आणि ती ही एक शिक्षित बायको,एक आई आणि एक सून होती ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली ..इकडे जा तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले अरे हो खरंच की आपण ही पैसा कमावू शकतो मग का आपण शिक्षित असून ही इतके दिवस घालवले.घरी आली नेहमी प्रमाणे सासू सासर्यांना वेळेला नाश्ता जेवण,मुलांचा डबा वेळेला शाळेत पाठवणे ,नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता जेवण बनवले आणि खोलीत गेली नवरा आला आणि तिच्याकडे एकदम नजरेने बघत म्हणाला काय मग कळाले असेल आज मार्केट मध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसली. मग तिने एक लिस्ट दिली आणि त्यात तिने घरात घालवले ले अनेक व्यर्थ वर्षे जे मार्केट मध्ये त्यासाठी ही किंमत मोजली जाते.मग नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली ..जी सुरुवात तिने त्याच्याच आई वडील पासून केली सासू सासर्यांची सेवा ज्याला मार्केट मध्ये as a Care taker बोलतात Salary - Rs.20,000 मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केट मध्ये Baby sitting बोलतात Salary Rs.15000 घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केट मध्ये Made बोलतात Salary Rs5000 आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केट मध्ये Cook बोलतात Salary Rs.10000 घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केट मध्ये Host of the Guest बोलतात. Salary Rs.5000 असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा Rs.50000 पगाराची मागणी केलेली होती मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ धीला ज्याची किंमत मार्केट मध्ये शोधूनही न मिळणारी होती. तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खुप विचार करुन सगळं काही करत असते .तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याच मुलांचा भविष्य अंधारात लपलेले असेल.कारण एक आईच चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले लक्ष देऊ शकते. गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून ,आई आणि बायको ह्यांच कर्तव्य निस्वार्थ पणे निभावत असते. म्हणून आपणच खरंच आपल्या घराचे क्वीन आहोत..जशी आपली❤️ धनुदी❤️ बोलते ❤️❤️house queen❤️❤️
So good to see ki tu swathacha vichar karun enjoy krtes most of woman lifetime family cha vichar karat swathchya iccha, apeksha bajula thevtat. But tula enjoy krtana bghun feels good. Keep it up 🥳
Ha vlog baghun Zimma hya marathi chitrapatachi aathvan zali... Specially bus madhil introductions baghtanna Mi ek varshapasun tuza @housequeen channel subscribe kelay but comment pahilyandach karte aahe ☺ Gujrati aunty nni Marathi cha abhiman aahe asa sangitla ani Marathi t olakh deun sidhhahi kela😍chhan watla baghun Happy journey 😍
I travelled solo to Italy in 2017 trust me travelling alone will be the most liberating, life changing experience of your life - this will not only push you out of your comfort zone it will also push you out of the zone of others expectations - embrace the beauty of your travel - sky is the limit ❤
So good tai prtek women ne tuzya sarkh jagl pahije tai..khup janach swan tu purn krt ahes as vatti ki aapn amhi pn ek stri pude chaliye yatach aapl pan Yash ahe in fact pratek women ch... congratulations 🎉🎉 ashi h pude ja. Mahnje kalht n kalht tu prtek women la pudhe netes proud of you 🎊
Tu part aali ki kiti kharch jhala aani passport hota ka tujyakade sagli mahiti de plz..... kadachi bhavi aayushat kadhi aamhi pn jaech mhanl tr mahiti asavi
Happy journey dear.kalji ghye tuji aani aatyachi.aani aalya var nakki ek video banv booking pasun part yenya paryantcha. Mhanje aamhla psn jata yave ya sathi
Have a nice and safe trip Dhanu. Rajasthan is beautiful place to visit in winter climate. Enjoy ur trip fully. Take care of ur health too. Shree Swamy Samarth Maharaj
आम्ही पण आत्ताच विमनान च मनाली ल गेलो होतो प्रथम दिल्ली त उतरून सुवर्ण मंदिर भेट नंतर वाघा बॉर्डर मग मनाली केली ग्रेट अनुभव आला पण टूर मद्दुन गेल्या पेक्षा सर्च करून गेल्याचा. फायदा असतो अस मला वाटत आणि आम्ही तसच गेलो होतो नो बर्डन 🙏
Hi happy journey...tuzya vdo mdhe je railway project dakhwila aahe to kartana maze mr. Tya project war hote..it's a huge project...m seen again 😊.. 6-7 years lagle ha project fuktt Rajasthan madhe complete whyayla..😊👍🥰
Dhannnoooo baby.. happy journey to you darling... feeling like I am there on trip ...so proud of you..and sachin and baba really has given you immense support.. very nice
Tai tuzasarkhi family saglyanna Milo..Sachin dada baba aarav ani tu sudha khup samjutdar aahat..me tuze vlogs nehmi baghte..khup chhan ani positivity vatate
Khup chan vattal ki swath cha vichar kelas ani baher firayala geli asech sarv ledies ni vichar karun swat h sathi vel kadla pahije mast enjoy your journey
राजस्थान ट्रिप Veena wold मस्तच आहे..आम्ही सुध्दा केली आहे..खाण्याची मजा असते...तुला गळ्यातले, कानातले जर का तुला विकत घ्यायचे असतील तर माउंन टाबूलाच विकत घे..तिथेच छान मिळतात...गुरूशिखर पण मस्तच आहे...माझ्याकडून नमस्कार कर तू 😊
Happy journey dear असेच नेहमी फिरायला जा आणि एक दिवस तू माज्याकडे ये स्वीडन ला धनश्री तू एकदा मँगो हॉलिडे सोबत ट्रिप कर एक नंबर आहे मी भारत बाहेर खूप फिरले पण खूप दिवसापासून राजस्थान ची ट्रिप करायची बाकी आहे ती आज मी तुज्या ट्रिप मधून फिरेल आणि तुज्या सारखाच मी खूप एन्जॉय करेल राजस्थान 🥰😍😇
Paise milavet mhanun kasle kasle video taktat,sagalch social zal aata Purvi chalit lok charcha karayche aata block madhe shejari kon mahit nahi pan face book ,you tube var sagala ch sangaycha
hi seconds sir jo aahe na ... amacha amrutsar trip la hote...... me veena madhun kashmir ..... and amritsur keli... prasant sir nice ..... Nepal me kesari madhun keli
Didi me kdhi plain mdhye nhi bsle pn tu jo vdo window mdhun dakhvlas mla vatla mech bsliye mla feel hot hota Ani bhitich vatli😀😆😆love you di enjoy your trip🥰🥰😇
Kiti chan ... proud yach vatat gruhini jenvha savtachya paisssyane svatache swan hobby purn karate ek veglech chamak asate... proud you reach very long...and your living for yourself and doing everything for your home and family 💗. Ashi na Kick basate tula pahun😍
मस्तच....ताई... मस्त पैकी फिर ..मजा कर..शाॅपिंग कर भरपूर... मला खुप आवडते राजस्थान...ही माझी पण इच्छा आहे तिथे जायची....पण आता तुझे विडियो बघुन खुप माहिती मिळेलच.... enjoy your self....
Mi Aaruna Sakhare. Name Mazy misterache yet. Karn maza mobail kharab zala aahe. Ticha mobail madhe sim card ghatle. So you understand. Comments mi karte. So one's agen full enjoy & Dhamal 👌👍mazya frnd chi kalji ghe
Dhanu mji comments vachli ka mi tula mhntl hot mla swapn pdl hot apn Veena world sobt jau Ani tech khar zal bg bhutek Friday chya vlog chya veles comment Keli hoti mi , plz bg and happy journey dear😘
एक दिवस एक उच्चशिक्षित नवरा आपल्या बायकोला समजावून म्हणजे आर्थतच भाषण देत होता की पैसे कमावून बघ ,पैसे बचत कशी करावी,मुलांच्या शिक्षणासाठी पैसा कसा वाचवता येईल ह्याविषयी👩⚕️
पैसे कमव आणि म ग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा. त्याचबरोबर तो म्हणाला की मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे काहीतरी प्रयत्न कर काम शोधन्यासाठी.....आणि ती ही एक शिक्षित बायको,एक आई आणि एक सून होती
ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली ..इकडे जा तिकडे जा आणि मग तिच्या लक्षात आले अरे हो खरंच की आपण ही पैसा कमावू शकतो मग का आपण शिक्षित असून ही इतके दिवस घालवले.घरी आली नेहमी प्रमाणे सासू सासर्यांना वेळेला नाश्ता जेवण,मुलांचा डबा वेळेला शाळेत पाठवणे ,नवऱ्याला डबा, त्याचा आवडीचा नाश्ता जेवण
बनवले आणि खोलीत गेली
नवरा आला आणि तिच्याकडे एकदम नजरेने बघत म्हणाला काय मग कळाले असेल आज मार्केट मध्ये किती स्पर्धा चालू आहे आणि तू फक्त घरात बसली.
मग तिने एक लिस्ट दिली आणि त्यात तिने घरात घालवले ले अनेक व्यर्थ वर्षे जे मार्केट मध्ये त्यासाठी ही किंमत मोजली जाते.मग नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली ..जी सुरुवात तिने त्याच्याच आई वडील पासून केली
सासू सासर्यांची सेवा ज्याला मार्केट मध्ये as a Care taker बोलतात
Salary - Rs.20,000
मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केट मध्ये Baby sitting बोलतात
Salary Rs.15000
घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केट मध्ये Made बोलतात
Salary Rs5000
आणि त्याच बरोबर सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केट मध्ये Cook बोलतात
Salary Rs.10000
घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार ज्याला मार्केट मध्ये Host of the Guest बोलतात.
Salary Rs.5000
असा तिने नवऱ्याकडे महिन्याचा Rs.50000 पगाराची मागणी केलेली होती
मग त्याच्या डोळ्यातून हळू हळू अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या व्यक्तीने स्वतःचा कणभरही विचार न करता माझ्या घराला वेळ धीला ज्याची किंमत मार्केट मध्ये शोधूनही न मिळणारी होती.
तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळेस ती खुप विचार करुन सगळं काही करत असते .तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करू त्यावेळेस आपल्याच मुलांचा भविष्य अंधारात लपलेले असेल.कारण एक आईच चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले लक्ष देऊ शकते.
गृहीत धरलेली प्रत्येक बायको ही एक जबाबदार सून ,आई आणि बायको ह्यांच कर्तव्य निस्वार्थ पणे निभावत असते.
म्हणून आपणच खरंच आपल्या घराचे क्वीन आहोत..जशी आपली❤️ धनुदी❤️ बोलते ❤️❤️house queen❤️❤️
Khar aahe he
👌👌👌👌
Khar ahe
🙏🌹🙏
खुप सुंदर 👌👌👌
So good to see ki tu swathacha vichar karun enjoy krtes most of woman lifetime family cha vichar karat swathchya iccha, apeksha bajula thevtat. But tula enjoy krtana bghun feels good. Keep it up 🥳
Amhala pn guide kar ...tripch ks book karaych Kay....hamko bhi jana hai
Enjoy kar tai
Family bhi waisi chahiye jo bivi ko bhi insaan sumjhe na ki kaam krne ki machine bht lucky hote h wo aurte jinko supportive husband milta h..
सर्वात ग्रेट तुमचे बाबा ani सचिन jiju ....तुला जाण्यासाठी मनमोकळेपणाने support केला. सोपा नाही अस पुरुषांकडून चांगली वागणूक मिळणे.
Happy journey dhanu di 💐 मला आरव चं खुप कौतुक वाटतं. मम्मीला सोडून राहतो. इथं आमची मुलं आम्हाला सोडून एक दिवस पण राहायला नको म्हणतात.
आजचा vlog बघून झिम्मा movie ची आठवण आली .
खूप गोष्टी relate झाल्या 😊. Happy journey 😘
Ha vlog baghun Zimma hya marathi chitrapatachi aathvan zali... Specially bus madhil introductions baghtanna
Mi ek varshapasun tuza @housequeen channel subscribe kelay but comment pahilyandach karte aahe ☺
Gujrati aunty nni Marathi cha abhiman aahe asa sangitla ani Marathi t olakh deun sidhhahi kela😍chhan watla baghun
Happy journey 😍
Thank you 💓
खूप छान वाटले . तुझ्या मूळे घरीबसल्या आम्ही नवीन ठिकाणे बघायला मिळेल . Happy journey❤️
I travelled solo to Italy in 2017 trust me travelling alone will be the most liberating, life changing experience of your life - this will not only push you out of your comfort zone it will also push you out of the zone of others expectations - embrace the beauty of your travel - sky is the limit ❤
Yes...m experiencing 💓❤️
Tai been world sobt jar tour karaychi asel tr kse contact karave
@@ankitashinde5382 Google la customer care ahe Veena world contact Kara.
व्वा धनश्री...असच स्वतःच लाईफ njoy केलं पाहिजे..बाकी एरवी असतोच की घरासाठी आणि घरातल्यांसाठी👍👍
मजा येणार तुझी ही series बघायला❤️❤️
Baba bolle mi ahe tu kay kalaji Karu nako
Ase bolanare koni asel tar pude bindasth Jata yete
❤️❤️
Tujha mule sarv ledies la tr inspiration miltch.....Ani aa veena world valyana khup customer hi miltil.....dhanu Tai ❤️🥰
Thank you ❤️
Tai trip ch purn package share kr plzz aamhala pn jaych ahe 😘
So good tai prtek women ne tuzya sarkh jagl pahije tai..khup janach swan tu purn krt ahes as vatti ki aapn amhi pn ek stri pude chaliye yatach aapl pan Yash ahe in fact pratek women ch... congratulations 🎉🎉 ashi h pude ja. Mahnje kalht n kalht tu prtek women la pudhe netes proud of you 🎊
Thank you so much 🥰
Tu part aali ki kiti kharch jhala aani passport hota ka tujyakade sagli mahiti de plz..... kadachi bhavi aayushat kadhi aamhi pn jaech mhanl tr mahiti asavi
Happy journey di.... Kharch tuzyakdun chan motive milate ki.. Aapn sglyana sambhalun... Swatasati pn jagle pahije.. You are so sweet ❤
Happy journey dear.kalji ghye tuji aani aatyachi.aani aalya var nakki ek video banv booking pasun part yenya paryantcha. Mhanje aamhla psn jata yave ya sathi
Have a nice and safe trip Dhanu. Rajasthan is beautiful place to visit in winter climate. Enjoy ur trip fully. Take care of ur health too.
Shree Swamy Samarth Maharaj
Dhanshiri khupach chan vatale tu Rajasthan firayala geli ahe khupach chan ahe Rajasthan.Mala khup chan vatale tu ekati jat ahes firayala , kharach Apan gharatalya pratekachi kalaji gheto pan swatasathi nahi jagat pan mala Tula bagun ata vatayala lagale swatasathi jagave . Happy Journey Dear.
trip cha kharch kiti ahe Rajasthan veena world cha te sang 👍🏻
1mansach packages kay ghetl tai ani tyamdhe kay kay including ahe must enjoy kra tai
Hello dhanshree, Tula hya trip sathi approximate kharch kiti alay ?
Nice vlog👍👍..
Dhanno package kasa padla tehi sang plz and kiti daya hote and what all locations were covered
Big achievement.. congratulations dhanashree;
baba and dada great support. keep it up
Thank you 💓
Tu ha jo yellow one pic ghatla ahe tyachi plz link de na taai...
आम्ही पण आत्ताच विमनान च मनाली ल गेलो होतो प्रथम दिल्ली त उतरून सुवर्ण मंदिर भेट नंतर वाघा बॉर्डर मग मनाली केली ग्रेट अनुभव आला पण टूर मद्दुन गेल्या पेक्षा सर्च करून गेल्याचा. फायदा असतो अस मला वाटत आणि आम्ही तसच गेलो होतो नो बर्डन 🙏
श्री स्वामी समर्थ! धनश्री तुला आणि आत्याला हॅपी जर्नी!
श्री स्वामी समर्थ महाराज
Hi happy journey...tuzya vdo mdhe je railway project dakhwila aahe to kartana maze mr. Tya project war hote..it's a huge project...m seen again 😊.. 6-7 years lagle ha project fuktt Rajasthan madhe complete whyayla..😊👍🥰
आम्ही दहा वर्षांपूर्वी गेलेलो पहिल्यांदा च विमानाने मला पण तेव्हा भीती वाटलेली . आम्ही जयपूर आग्रा दिल्ली असे फिरलो होतो .
Waw.... superb... happy journey....kiti kharch ala ...mhanje tula ks offer aal...tyabdlpn detail video banaw 🙏🙏
Aaj vloge aala manje tu aata pohchle asel na..majaa kr tai...sarv dakhv vloge madhe....😊👍
Tai tuza to jwellery add sathi poster lagal hot tr tu modeling krtes ka
खूप छान vlog मस्त enjoy करा trip,👌👌😇😇
Hi dhanashree, tujya aatya prajakta reiki grand master kadun reiki shiklya ahet ka? Tyancha video mala ya ahet asa watat ahet
Wow🤩majja aahe baba taichi ..🥰🥰🥰🥰good
Kalg ghe enjoy kar
Swami bless you
ब्रम्हा कुमारी आश्रम बघा...🥰❤️🙌🙌 एन्जॉय..💃🥰😘❤️
Dhannnoooo baby.. happy journey to you darling... feeling like I am there on trip ...so proud of you..and sachin and baba really has given you immense support.. very nice
Thank you ❤️
सकाळी आराव ला जाताना सांगत होती तेव्हा ,का माहीत खूप डोळे भरून आले माझे ,माझं पण मुलगा 8 year च आहे ,बाकी nice vlog
स्व:ताला वेळ देतेस हे बघुन छान वाटल मज्जा कर आनंदात रहा...तुझे व्हिडिओ बघुन आम्ही जाऊ फिरायला मस्त Enjoy.....
SHREE SWAMI SAMARTH. Tai tuza mule aamhala Rajasthan pahayla milnar Waw. Mast enjoy kar. Ani kaslech tension gheu nkos.
Tu Rajasthan la kuthe kuthe firle te spot vlog made dakhav.
Tai tu Hyderabad la ramoji Film City la ekda jahun ye tit tula shooting karnysarky kup gosti ahet.
Ag tai...रडायलाच आल...तू सोडून चाललीस आरवला तर...
Love from kolhapur ❤
Shree Swami Samarth maharaj 🙏
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ महाराज 💐👏🙏🌸
Shivbaba la bhetayla jashil maunt aabulach aahe place
Tai tuzasarkhi family saglyanna Milo..Sachin dada baba aarav ani tu sudha khup samjutdar aahat..me tuze vlogs nehmi baghte..khup chhan ani positivity vatate
Thank you 💓
Khup chan vattal ki swath cha vichar kelas ani baher firayala geli asech sarv ledies ni vichar karun swat h sathi vel kadla pahije mast enjoy your journey
राजस्थान ट्रिप Veena wold मस्तच आहे..आम्ही सुध्दा केली आहे..खाण्याची मजा असते...तुला गळ्यातले, कानातले जर का तुला विकत घ्यायचे असतील तर माउंन टाबूलाच विकत घे..तिथेच छान मिळतात...गुरूशिखर पण मस्तच आहे...माझ्याकडून नमस्कार कर तू 😊
मी आई आणि माझा भाऊ आम्ही देखील 2018nov मध्य rajasthan ला गेलो होतो through kesari tours and mt Abu was best and beautiful place
Mi pan Veena world madhun geli aahe Balaji kamble tour leader hota eka tour cha ,chan Veena tour
Happy journey dear
असेच नेहमी फिरायला जा आणि एक दिवस तू माज्याकडे ये स्वीडन ला
धनश्री तू एकदा मँगो हॉलिडे सोबत ट्रिप कर एक नंबर आहे
मी भारत बाहेर खूप फिरले पण खूप दिवसापासून राजस्थान ची ट्रिप करायची बाकी आहे ती आज मी तुज्या ट्रिप मधून फिरेल आणि तुज्या सारखाच मी खूप एन्जॉय करेल राजस्थान 🥰😍😇
🥰🥰
Paise milavet mhanun kasle kasle video taktat,sagalch social zal aata
Purvi chalit lok charcha karayche aata block madhe shejari kon mahit nahi pan face book ,you tube var sagala ch sangaycha
अशीच प्रगती करत जा.. बेस्ट ऑफ लक 👍👍👍😊😊
Khup chann.. Mala khup heva vatatoy tuja Chan life injoy karteys tu.. mi pn home maker aahe aani majya husband la pn firayla nahi awadat.. bghu kdhi Tari Jayin firayla hope so.. keep going.. bless you 🙏 ♥️
Hii tai
Maze dir pn rajasthan made ahet tyacha family sobat
Army madhe ahet
Me hi recently Veena world women's special Amritsar/Dalhousie and Dharmashala la javun Ali....khup Chan experience hota
Happy journey both of you. Rajani Dhanshree mla mahit hote tu Veena world madhun Rajsha tanla chales MI hi saspenes thewale
Hii Tai mi suddha atta rajsthan madhech aahe jodhpur la ajj amhi nignar aahot amhi swataha group gheun alo ahot 40 lok aahet ata amchya sobat maze mister swataha sagle manage kartat amhi amhi ajjach nigalo aahot nahi tr nakki bhetalo asato Chan vatatl tumhala pahun 😊😊😊😊
Mi pn kuthe baher jaych asel tr mulala first q kuthli gadi aanu hach asto 😊
Mazi sister pan aajach Rajasthan la geli but by train ne......🚞
Happy journy dear🤗....
Enjoy....🤗
Aayushyat solo trip k li ch pahije, khup chan dhanu ... Enjoy kr Happy journey 😎
Ohooo Full Enjoy 💃💃😘.Chan bolalis tu 🥰❤️. Excited for next vlog 😘🤩😀😘.
How lucky u are Tumhari to nikal padi khup chan
Shimla ओटी ला पण जा ताई खूप छान आहे
Happy Journey🛫.... ओम शांती 🙏
Hii dhanshree happy journey khup khup mahnjey khup maja kar aane naveen naveen vlog dkhva aamhe pan ethey basun enjoy karto ❤❤❤❤❤❤💐💐💐💐💐👌
खूप छान वाटतंय धनश्री तुला असं एन्जॉय करताना बघून. खूप मज्जा कर.
Hi Dhanu .happy journey take care
hi seconds sir jo aahe na ... amacha amrutsar trip la hote...... me veena madhun kashmir ..... and amritsur keli... prasant sir nice ..... Nepal me kesari madhun keli
कस booking करायच सांग,किती rate आहे,आणि experience कसा आहे
Didi me kdhi plain mdhye nhi bsle pn tu jo vdo window mdhun dakhvlas mla vatla mech bsliye mla feel hot hota Ani bhitich vatli😀😆😆love you di enjoy your trip🥰🥰😇
Mst vlog....awdel ajun पुढे bghyla
Hii Dhanashree..
Enjoy ur lovely trip with veena world and bring back beautiful memories.❤️
Happy journey dhanshree and atya.enjoy this trip . take care .I am very exiting for next vlog .
Enjoy fullest 🎉Shri Swami Samrtha🙏
Tai just curiosity sponsored video ahe ka...or collaboration? Good see you growing
Sponsered nahiy...paise bhrlet me...trip chya शेवटी सगळे सांगेन
Happy journey Tai khup chan श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth 🙏 Happy journey
श्री स्वामी समर्थ महाराज
श्री स्वामी समर्थ 🌸🙏🌸
Tai proses kashi ahe tour la jaychi
Khup chan Dhanashri. Happy nd safe journey. Rajasthan la marnachi thandi ahe jamlyas kanat kapus ghal tras nahi honar gar havecha.
Kiti chan ... proud yach vatat gruhini jenvha savtachya paisssyane svatache swan hobby purn karate ek veglech chamak asate... proud you reach very long...and your living for yourself and doing everything for your home and family 💗.
Ashi na Kick basate tula pahun😍
Tuzyasobt firtoy aamhi pn... thanks 😊
Chan pravas Rajasthancha khup chan dhanu atya pan changlya ahet tuzya enjoy ur big trip dhanu
मस्तच....ताई... मस्त पैकी फिर ..मजा कर..शाॅपिंग कर भरपूर... मला खुप आवडते राजस्थान...ही माझी पण इच्छा आहे तिथे जायची....पण आता तुझे विडियो बघुन खुप माहिती मिळेलच.... enjoy your self....
Wow... Aamhi pan Rajasthan trip last month kelay. With Veena world. Enjoy a lots.
Mi Aaruna Sakhare. Name Mazy misterache yet. Karn maza mobail kharab zala aahe. Ticha mobail madhe sim card ghatle. So you understand. Comments mi karte. So one's agen full enjoy & Dhamal 👌👍mazya frnd chi kalji ghe
Yes....ataya khush comment vachli me tichya pudhyat
Wow mst .aamhala pan tujymule baghyla milel
हो ताई मोहन टाबुला सूर्य मावळताना ते बघ खूप छान आहे
Mast tai khup chan vlog.....me tr khup wait karat hote....and enjoy kar khup khup....Ani tula pahun mala thandi bharli vlog bghtana 😂🥰
Hi di Maze Mom Dad Sudha sadhya Rajsthan madhech ahet te udya 25 la mount abu la asnar
Bhari jiv ahe tumcha,aarav la evde divas sodun jychi.gbu
तुझ्या नजरेतून राजस्थान आम्ही पण आता बघू happy journey
Khup chan video..as vatal ki mi pan tumachya sagalya sobat aahe ase watale..
Happy journey tai 😍airplane view khup mst hota 🤩💖💞💜nakki Lake khup 👌👌mst. rabadi 😋
Dhanu rag Nako yevu devu babansamor thodas odhani bhet ja
Mehata ne chhan publiciry keli self
Pls mala sanga womens sathi Kay ahe veena travel madhe pls
Khup mast n Mi pan veena world women's special madun Thailand tour keli aahe
Wow mazza kar tuzya mule amchi Pan rajasthan trip hoil kitiche package ahe OK enjoy
Dhanu mji comments vachli ka mi tula mhntl hot mla swapn pdl hot apn Veena world sobt jau Ani tech khar zal bg bhutek Friday chya vlog chya veles comment Keli hoti mi , plz bg and happy journey dear😘
Yes ❤️
Tai tumi parat yal tewa kiti kharch & Veena world chi fee sangal Karan mala maja aai la pathvaycha aahe so pls. Tumala happy journey 😘