आयुष्याच्या शेवटावर लिहिलेली हृदयस्पर्शी कविता | Marathi Kavita On Life | Gazal Mitra

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 окт 2024
  • आयुष्याच्या शेवटावर लिहिलेली हृदयस्पर्शी कविता | Marathi Kavita On Life | Gazal Mitra jata jata shewati avadhach klalal , this marathi kavita sent us by Anjali Mahajan. Voice over by Gazalmitra
    #MarathiKavitaOnLife #MarathiKavitaVachan #Gazalmitra
    background music www.bensound.com/
    -------------------------------------------------------------------------------------------------------
    Visit us at- www.gazalmitra.com
    subscribe us : - / @gazalmitra
    Email us :- gazalmitra@gmail.com
    twitter :- / gazalmitra
    Facebook:- / gazalmitra

Комментарии • 262

  • @nageshmohod4356
    @nageshmohod4356 5 лет назад +28

    खुप हृदयस्पर्षी कविता आहे... जिवन काय आहे समजून दिलं...!!

    • @gazalmitra
      @gazalmitra  5 лет назад +1

      Thank you

    • @eknathtangde6019
      @eknathtangde6019 4 года назад

      @@gazalmitra आम्हाला कवीता पाठवायची

  • @चांदगुडेमहादेव

    हृदयस्पर्शी आवाज

  • @2m561
    @2m561 Год назад +1

    हृदयस्पर्शी कविता हृदय पिळवटुन जाते

  • @NareshGharat-h9g
    @NareshGharat-h9g 23 дня назад

    माणसाच्या शेवटच्या प्रवासाचा चित्र डोळ्यासमोर उभे राहत, जेव्हा ही कविता आपण वाचत असता. अप्रतिम शब्दांकन आणि अप्रतिम प्रेझेंटेशन 👍

  • @miteshyambal9346
    @miteshyambal9346 Год назад +1

    छान
    मन ला जाग करणारी कवीतेतील भाव
    जीवनातील सत्य

  • @sureshputtajwar5950
    @sureshputtajwar5950 Год назад

    खरंच मन हेलावून टाकणारे काव्य रुपेश sir यांचे

  • @parthmahajan2005
    @parthmahajan2005 5 месяцев назад +2

    Mast
    Jyane lihila ahe tyana khup mast lihila ahe 😊😊

  • @gorakshkanvde8471
    @gorakshkanvde8471 3 года назад +2

    जिंदगी का यही सार है
    हर दुःख दर्द अपने ही देते है
    अरे पराये तो धक्का लगते ही शमा मागते है

  • @prathmeshtambe1481
    @prathmeshtambe1481 4 года назад +3

    Anjali Mahajan यांची कविता आणि आपला आवाज यांचा सुरेख ताळमेळ.
    लेखन - गायन जिवन संगीतमय झाल्यासारखं वाटलं..

  • @arunaduddalwar4854
    @arunaduddalwar4854 5 лет назад +16

    ह्रदयातून आरपार गेली कविता.👌👌
    उसासे,हुंदके,मिटून मिटून गेलं मन
    माणूस जिवंत असेतोवर ,सुचावे ना शहाणपण!
    असते तेव्हा रिती,रिती,,जगताना ही वाटे भिती,
    डोळे मिटता दाटून येते,खोटी सारी सहानुभूती!!😢
    अप्रतिम वाचन,धन्यवाद !👌

    • @vickymozarkar3912
      @vickymozarkar3912 3 года назад

      हो ग ताई खरच ग...!!! 😭😭😭

  • @SajjanWankhede
    @SajjanWankhede Месяц назад

    🙏🙏🙏🙏😔😔😔🥺🥺🥺 खूप खूप धनयवाद ही कविता काळजाला भिडणारी आहे

  • @sureshjadhav1763
    @sureshjadhav1763 3 года назад +1

    Anjali mahajan
    👍👍 अप्रतिम

  • @GraminKattha
    @GraminKattha Год назад

    अतिशय सुंदर कविता सादरीकरण उत्तम खूप छान

  • @arunapatil1919
    @arunapatil1919 2 года назад

    अतिशय सुंदर कविता आहे खूपच मस्त खूप छान वाक्ये आहेत मनाला स्पर्श केले अभिनंदन

  • @dipakgorkha2208
    @dipakgorkha2208 3 года назад

    खूप छान कविता सर आयुष्य हे खूप कमी मिळाला आहे जगायला हे जग खूप छान आहे जगाच्या राचयंत्याने खूप सुंदर असा हे जग बनवला आहे पण आयुष खूप कमी आणि कठीण असा दिला आहे
    त्या मुळे आयुष जगात असताना आपण खरा आयुष जगायचंच विसरून गेलो आहे,
    प्रेम करावे इतके वेड्या प्रेम करुनी प्रेम उरावे,
    प्रेम करावे जगण्यासाठी प्रेमातच बहरून जावे
    प्रत्येक माणसाला आयुष्याच्या शेवटी आपलं बालपण आठवतं, आपण जगलेलं आयुष आठवतं
    त्यामुळे दररोज असा जागा की आज शेवटचा दिवस आहे
    मृत्यू हैं अटळ सत्य आहे तरी लोकं त्याला घाबरता आणि स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करतात,
    त्या मुळे प्रत्येक माणसाने आपली इच्छा आपण पाहिलेली स्वप्न पूर्ण करून घ्यावी आपल्याला जसा आवडेल तसा जागा आणि आयुष्यात दररोज खूप खुश रहा.......... 👍👍👍

  • @nathasblog5718
    @nathasblog5718 5 лет назад +3

    खुपच छान सर,
    नमस्कार सर मी खांडेकर सोमनाथ मनोहर.
    मी सध्या CRPF मध्ये असुन झारखंड ला आहे.
    सर तुमच्या आवाजात मला माझ अर्ध राहिलेल स्वप्न पुर्ण होताना दिसतय.
    सर माझीपण एक लहानसा जिद्दिने पेटलेला प्रवास होता, आणि तो प्रवास दै.लोकमत ने सर्वासमोर आणला.
    मला माझी ती कथा तुमच्या आवाजात लयबध्द करायची आहे.
    सर मला आशा आहे की ती तुम्ही लवकरात लवकर पुर्ण कराल.
    ही एका सैनिकाने तुमच्याकडे केलेली मागणी आहे..
    जय हिंद.
    प्रिय भारतदेशाचा सैनिक .
    खांडेकर सोमनाथ मनोहर.
    सर मी ती कहानी तुम्हाला तुमच्या ईमेल वर पाठवली आहे...

    • @gazalmitra
      @gazalmitra  Месяц назад

      सध्या रेकॉर्डिंग बंद आहे, जेंव्हा पुन्हा वाचन सुरू होईल तेंव्हा तुमची इच्छा नक्की पूर्ण करू

  • @rationalmarathi4027
    @rationalmarathi4027 2 года назад +1

    खरंच खूप हृदयस्पर्शी !

  • @moviesshorts6649
    @moviesshorts6649 3 месяца назад

    Khup chhan ashi hraday sparsh karnary kavita ❤

  • @sk.creationsachinkadam5080
    @sk.creationsachinkadam5080 4 года назад +1

    सुंदर कविता लिखाण केले आहे आणि वाचन तर भारीच झाले आहे अंगावर काटा येईल असे........

  • @jayshrigujale1925
    @jayshrigujale1925 5 лет назад +7

    खुपच छान आहे कविता !!
    या कवितेत हरवलेली माणुसकीचे वर्णन आहे.माणसाची किमत जिवंत असताना झाली पाहिजे पण तस होत नाही मेल्यानंतर तिची किमत वाढवली जाते.
    👌👌

  • @gautamshinde4153
    @gautamshinde4153 Год назад +1

    😢खुप खूपछान

  • @ankushdudhamal4886
    @ankushdudhamal4886 5 лет назад +2

    शेवटी मला जाताना, सरणावर कळले होते.
    मरणाने केली सुटका, मला तर आयुष्याने छळले होते.
    खरच खूप खूप छान आहे कविता.......

  • @arunvighne5052
    @arunvighne5052 5 лет назад +1

    व्वा सर अप्रतिम काव्य वाचन आणि कविता आयुष्यात मरण आल्यावर

  • @यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका

    खुपच छान हृदयस्फर्शी कविता

  • @akankshasalve8331
    @akankshasalve8331 5 лет назад +7

    अप्रतिम सर!
    Speechless

  • @seemabhalerao5841
    @seemabhalerao5841 4 года назад

    खरंच खूप ह्रदयस्पर्शी आहे व खरंच आहे माणुस मेल्यावर त्याची किंमत समजते

  • @dnyanrajkamble2189
    @dnyanrajkamble2189 2 года назад

    खूपच सुंदर अप्रतिम

  • @narendrasalunke646
    @narendrasalunke646 2 года назад +1

    अप्रतिम 👌🌹

    • @narendrasalunke646
      @narendrasalunke646 2 года назад

      मेलवर गझल पाठवली आहे सादरीकरणासाठी

  • @kamajipuyed3050
    @kamajipuyed3050 4 года назад +1

    खरच सर कवीते मध्ये र्हदयस्पर्श करणारी आहे . माणूस हा जिवंत आसताना मानसाची किमत कळत नाही .जेव्हा ते आपल्याला सोडून जातो .तेव्हा त्याची किमत कळते .🙏🙏

  • @adarshnile1826
    @adarshnile1826 Год назад

    Khup mast ahe Kavita ❤❤❤

  • @subhashkashid8868
    @subhashkashid8868 2 года назад

    खूप ह्रदयस्पर्शी

  • @sushiladhav1225
    @sushiladhav1225 5 лет назад +1

    खरंच खूपच छान कविता आहे मन भारावून गेले

  • @anantshendge6254
    @anantshendge6254 2 года назад

    🙏 अप्रतिम

  • @swapnilmogarkar384
    @swapnilmogarkar384 Год назад

    खुपचं सुंदर सादरीकरण

  • @VijayBhagat
    @VijayBhagat 5 лет назад +1

    ह्रदयस्पर्शी, अप्रतिम

  • @akshayrekhate1295
    @akshayrekhate1295 4 года назад

    खरच सर हे ऐकुन असे वाटते की समोरिर आऊष्या आनंदात आणि निशोर्थी पने जीवन जगावे

  • @pramodgawai8995
    @pramodgawai8995 25 дней назад

    अप्रतिम

  • @narendrapotdar667
    @narendrapotdar667 4 года назад

    खुप ह्रदयस्पर्शी रचना

  • @kundandamse7795
    @kundandamse7795 8 дней назад

    Khup Chaan.

  • @thekishorkhairnar
    @thekishorkhairnar 4 года назад

    खूप छान मनाला भिडणारे हृदयस्पर्शी काव्य

  • @dattatrayjadhav8984
    @dattatrayjadhav8984 5 лет назад

    वा वा खूप छान आहे कविता व धन्यवाद तुमचे की तुम्ही ही कविता आमच्या पुढे मांडली 👌👌👌

  • @sushamasonare8192
    @sushamasonare8192 5 лет назад +1

    भावपूर्ण कविता आणि त्याला साजेसा आवाज।अप्रतिम।

  • @शेखबिस्मिल्लासोनोशी

    अप्रतिम कविता सर
    आणि आपले वाचन सुध्दा नेहमीप्रमाणे काळीज स्पर्शी
    लाजवाब सर
    लाजवाब 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @prof.nareshdeshmukh
      @prof.nareshdeshmukh 4 года назад

      कविता तर छानच होती.पण त्याहीपेक्षा मला आवडतो, तो फक्त तुमचा मोहक व भारदस्त आवाज...! आणि वाचनकौशल्य....!

  • @payalkodape1862
    @payalkodape1862 4 года назад

    सर हे खरं आयुष्यावर आधारित आहे.....

  • @sharadkale7912
    @sharadkale7912 4 года назад

    खूपच सुंदर शब्दांकन

  • @manojsakat8692
    @manojsakat8692 3 года назад

    खरं आहे सर 😭😭

  • @vinaydesai1017
    @vinaydesai1017 Год назад

    फारच छान

  • @rutujaharne662
    @rutujaharne662 4 года назад

    Tumch सादरीकरण निशब्द करत & कविता

  • @DigitalSwadhyay
    @DigitalSwadhyay 5 лет назад +1

    हृदयद्रावक कविता

  • @shivajinpatil
    @shivajinpatil 7 месяцев назад

    या कवितेमुळे समजले की तिनं काय म्हंटल असेल😢😢😢

  • @satishwadhai117
    @satishwadhai117 5 лет назад +2

    Khup Chan emotional Kavita vatali best I like it

    • @morya8018
      @morya8018 3 года назад

      Nice.quite correct.

  • @mangeshawadhutkar4574
    @mangeshawadhutkar4574 3 года назад

    Khupch chhan

  • @madhurishinde9948
    @madhurishinde9948 3 года назад

    हृदयस्पर्शी

  • @marathagameryt521
    @marathagameryt521 5 лет назад +1

    Khup सुन्दर 🙏

  • @trendingpianotune7998
    @trendingpianotune7998 4 года назад

    खूप खूप छान कविता आहे.....

  • @smitasaraf7950
    @smitasaraf7950 4 года назад

    ह्रदयात खोल रुतते सर डोळ्यात पाणी आलं

  • @omthestream9295
    @omthestream9295 Год назад

    Khoop sunder radle me

  • @smitasaraf7950
    @smitasaraf7950 4 года назад

    अत्यंत ह्रदयस्पर्शी

  • @simamahajan5544
    @simamahajan5544 2 года назад

    Khupch chan aahe

  • @sangittayade
    @sangittayade 5 лет назад +3

    Nice... मस्त

  • @dhananjaythombare6709
    @dhananjaythombare6709 4 года назад

    खरच सर खुपच छान....आयुष्याचा सार कळला....

  • @tujhyaathavni1412
    @tujhyaathavni1412 5 лет назад +1

    Khupc sundar

  • @rushabhchapke8433
    @rushabhchapke8433 5 лет назад

    अप्रतिम, अतिसुंदर

  • @avinashjadhav6954
    @avinashjadhav6954 3 года назад +1

    Superb.💝💝💝👍👍👍

  • @pravindongardive9943
    @pravindongardive9943 5 лет назад +1

    अप्रतिम ह्रदयस्पर्शी कविता

  • @nikhilpawar8920
    @nikhilpawar8920 5 лет назад

    Kharch kavita evadhi sundar ahe ki mazhya dolyatun pani aal

  • @भटकंतीऐकछंद
    @भटकंतीऐकछंद 4 года назад +8

    जीवनाच्या वाटेवर
    क्षणभर मी थांबलो
    अन् मागे वळून पाहता
    सारे दुःख मी विसरलो.
    भूतकाळ संपला होता
    वर्तमानात चाललो होतो
    भविष्यातील अंधाराने
    क्षणभर घाबरलो होतो
    साथीलाही कुणीच नाही
    एकटाच वाट चाललो
    अन् मागे वळून पाहता
    सारे दुःख मी विसरलो.
    घरच्यांच्या अपेक्षा होत्या
    शेजाय्रांच्या नजरा होत्या
    हा पुढे जाईल कसा
    अनेकांच्या शंका होत्या
    अपेक्षांच्या ओझ्यानेच
    पुरता मी घाबरलो
    अन् मागे वळून पाहता
    सारे दुःख मी विसरलो
    मोठेपणाचा गर्व नव्हता
    घरच्यांच्या आशिर्वाद होता
    आपणहून कधी कोणाचा
    अपमान मात्र केला नव्हता
    स्वतःवरच्या विश्वासाने
    पुढेच चालत राहीलो.
    अन मागे वळून पाहता
    सारे दुःख मी विसरलो
    संकटांनी वाट अडवली
    अडचणींनी पाऊले थकली
    तरीही न घाबरता
    प्रयत्नांची कास धरली
    आपुलकीच्या आधाराने
    यशाकडे जात राहीलो
    अन मागे वळून पाहता
    सारे दुःख मी विसरलो
    कवी.
    पवनकुमार संभाजी शेडगे

  • @simplerecipeswithme8953
    @simplerecipeswithme8953 5 лет назад +2

    अंतिम सत्य कवितेच्या रचनेत मांडले आहे, कविता आवडली .

  • @chitramhatre2696
    @chitramhatre2696 4 года назад +2

    😭😭😭heart touching poem.....sir khuuuuuup chhan sadrikaran kelet dolyat pani aale...
    Khuuuuuup chhan lihiliy kavita..,❤️💕 speechless 🙏🙏🌷🌷 an background music 🎶 pan bharich hote😘😘😘

  • @vinodpachbhai2199
    @vinodpachbhai2199 5 лет назад

    Khupch mast ahe kavita

  • @rupaleep
    @rupaleep 4 года назад

    अतिशय मन हेलावणारी हृदय स्पर्शी कविता
    #prashantkanase

  • @pravinnisargandh8346
    @pravinnisargandh8346 5 лет назад

    खुप सुंदर कविता आहे अप्रतिम.....

  • @mrpralhadwagh5311
    @mrpralhadwagh5311 4 года назад +2

    हृदयाला छळून गेलेली आहे कविता

  • @vinodjambhalikar3532
    @vinodjambhalikar3532 5 лет назад +1

    Apratim Kavita..

  • @SHIVPATANE
    @SHIVPATANE 2 года назад

    Nice gajalmitra sir

  • @anjalimahajan7668
    @anjalimahajan7668 5 лет назад +8

    Thank u so much sir hi mazi kavita ahe 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @rohitkharade2404
      @rohitkharade2404 4 года назад +1

      Thanks

    • @arunaduddalwar4854
      @arunaduddalwar4854 4 года назад +1

      ताई...आपण जीवाचं प्रखर सत्य समोर मांडलं!
      खूप आभार!इतर कविता ही पाठवा. ✍🙏

    • @anjalimahajan7668
      @anjalimahajan7668 4 года назад

      @@arunaduddalwar4854 thx nakkich pathvel ani Tai naka mhanu me tumchya peksha khup lahan asel

    • @arunaduddalwar4854
      @arunaduddalwar4854 4 года назад +1

      @@anjalimahajan7668 असेलही....पण आपली प्रतिभा खूप मोठी झेप घेणारी आहे, मनःपूर्वक
      कौतुक. पुस्तक असेल तर नाव कळवणे.
      गझलमित्रजींमुळे उत्कृष्ट कवयित्रीची रचना वाचता आली.खूप आभार!

    • @anjalimahajan7668
      @anjalimahajan7668 4 года назад

      @@arunaduddalwar4854 thank u so much pustak nahiye pn tumchya sarkhe wachak milale tr nakkich ek pustak lihinar ahe

  • @roshanhagawane8630
    @roshanhagawane8630 5 лет назад +2

    खूप छान हृदयस्पर्शी कविता 👏👏

  • @kishorrajput6357
    @kishorrajput6357 5 лет назад +1

    Chan kavita ahe sir

  • @manishazade8297
    @manishazade8297 5 лет назад

    Khup sunder rachna

  • @cmmstudios
    @cmmstudios 5 лет назад +2

    जबरदस्त लेखन, लेखनाला जिवन्त करणारा आवाज....सुपर🗯️🗯️🗯️

  • @melotunes5535
    @melotunes5535 5 лет назад +3

    What a beautiful poetry hats off to anjali Mahajan

  • @IrfanShaikh-gv2hh
    @IrfanShaikh-gv2hh 4 года назад

    Jeevan bhar athvan rahil ya kavitecha..

  • @pranalidabholkar9561
    @pranalidabholkar9561 Год назад

    😢😢sem maz life

  • @jayanere1641
    @jayanere1641 5 лет назад

    खूप छान....हृदयस्पर्शी

  • @sumitmeshram963
    @sumitmeshram963 5 лет назад

    खर वास्तव मांडले आहे

  • @Kp7387
    @Kp7387 3 месяца назад

    Khup chan

  • @vishalshende680
    @vishalshende680 4 года назад

    हृदयस्पर्शी....

  • @premkavita8773
    @premkavita8773 4 года назад

    मस्तच👌👌👌
    मनाच्या तारा छेडल्या जरा
    अश्रुंनीही किनारा गाठला जरा
    ऋदयस्पर्शी👌👌

  • @devanandpangul3731
    @devanandpangul3731 5 лет назад

    आयुष्यावरील छान कविता.....

  • @siddhantmahajan4262
    @siddhantmahajan4262 4 года назад +2

    Proud of you anjali!

  • @priyadeokar2930
    @priyadeokar2930 4 года назад +1

    शब्दातीत भाव शब्दातून व्यक्त केला कविराणीने अलीकडे काही कविता ऐकल्या की काव्यालाही बांडगुळ चढल्यासारखी वाटतात परंतु असं काही ऐकलं की जीवनानुभव वांझ नाही अजुनही जीवनानुभवा तुन काव्य प्रसवनारी कविमन सोबत आहेत याचा आनंद होतो मनाने सुद्धा कान होऊन ऐकले

  • @rajeshdivategurukul10
    @rajeshdivategurukul10 4 года назад

    भयानक कविता आहे

  • @ManatalPanavar
    @ManatalPanavar 2 года назад

    Kay shabd aahet.. mastach

  • @Shorte-ATOZ
    @Shorte-ATOZ 4 года назад

    Khup chhan aahe Kavita sir 🙏🙏🙏

  • @-kavydarshan5236
    @-kavydarshan5236 3 года назад

    😰हृदय भरून आलं..👌🏻👌🏻

  • @chandrakantbaviskar8736
    @chandrakantbaviskar8736 5 лет назад

    खुप सुंदर 👌👌

  • @omkarrode5922
    @omkarrode5922 4 года назад

    खुप सुंदर

  • @santoshchavan4719
    @santoshchavan4719 4 года назад

    मस्त कविता

  • @krishnagawali6243
    @krishnagawali6243 5 лет назад +1

    Apratim sir