Mahadev Jankar vs Sharad Pawar | दोन दशकं विरोध, बारामतीत घेरेबंदी, तरीही पवारांची जानकरांना साद
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- #MahadevJankar #SharadPawar #NCPCrisis #MadhaLokSabha #LokSabhaElections2024 #DhangarSamaj #DhangarPolitics #RashtiyaSamajParty #MaharashtraTimes
महादेव जानकर... असा नेता ज्याला पवारविरोधी राजकाणामुळे राज्यात ओळख मिळाली.. माढ्यात शरद पवारांविरोधात लोकसभा लढवली आणि जानकरांनी पवारविरोधी राजकारणाला दिशा दिली.. मात्र, दोन दशकांपासून विरोधात राजकारण करणाऱ्या महादेव जानकरांनाच आता शरद पवारांनी एकत्र येण्याची साद घातलीय.. एवढंय काय तर माढ्याची जागा सोडण्याचेही संकेत दिलेत. पण शरद पवारांनी कट्टर विरोधकांला ऑफर का दिलीय आणि महादेव जानकरांनी पवारांविरोधात राजकारण कशामुळे केलं, तेच या व्हिडिओत पाहू.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RUclips channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.
देशात 3 नंबर ला आलेले गोल्ड मेडलिस्ट इजिनीअर त्यावेळेस लाखोंचा पगार ऐशो आराम सोडून सर्वसामान्यांसाठी अवघ्या जीवनाचा अग्नीकुंठ केलं _त्यागी नेतृत्व आदरणिय महादेव रावजी जानकर साहेब _ नेता व कार्यकर्ता तयार करणारी फॅक्टरी _
जय शिवमल्हार!
नक्कीच जानकर साहेब महाविकास आघाडी सोबत आल्यास अनेक मतदारसंघात राजगणीत बदलु शकते / थेट फायदा होऊ शकतो. पण हे केवळ पवार साहेब यांनीच नव्हे तर महाविकास आघाडी'तल सर्व प्रमुख नेत्यांनी सुध्दा समजून घ्यावे व तसे सन्मानपूर्वक भागीदारी राष्ट्रीय समाज पक्षास द्यावे. जर महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने राजकीय बदल घडवयाचे असेल तर....
One and only Jankar saheb.
Only MJ
जानकर साहेब नाही जानर शरद पवारानी पन धनगर समाजेचे नुकसान केलय त्यामुळे ओ बी सी ला घेऊन चालेत छान कर साहेब त्यामुळे आम्हाला नको कोनी माढाचे खासदार जानकर साहेब फिक्स❤🎉
जाणकर साहेब येणार फडणिवि स विरोधी बुंलद तोफ - Ek Maratha Lakh Maratha
दोन नाही.दुष्मनाला नेस्तनाभुत करायच असेल तर सर्व बाजुला ठेवायचंय.क्युकी विजयी व्हायच असेल तर साम,माप, दंड,ह्याचा ऊपयोग करायच.युद्धामध्ये सगळेच माप असत.
राजकारणात "कोण कुणाचा मित्र नसतो, अन् कोण कुणाचा शत्रू सुद्धा"
पण तुम्ही का हे हेडिंग दिलं 😂😂
ज्यानं ऑफर दिली त्याचच अस्तीत्व संपलं म्हणूनच बोलवाय लागला. हे विसरु नये कोणी
जानकर साहेब महा आघाडीकडे जाऊ नये
हो जायला पाहिजे
हो महाविकास आघाडी सोबत जायला पाहिजे कारण rsp आपला 1तर खासदार लोकसभेत patvel तेवढे नक्की
बारामती के चाणक्य बेबस हो गये है.
Pawar astitva tr ahe ki nahi te tyanchi voting baghun samajate
Jar janakar sobat nahi ghetle tr baramati hatun gela mhanun samaja
दोघांनी येकात्र आलाच; पाहिजे
एकला चोलो भूमिका योग आहे असं मला वाटतंय
सेना., राष्ट्रवादी भाजप सोबत गेल्याने त्यांचा मतदार दुरवणार नाहीं का?
Public wants 1 job 1 pay
GOV pay must be 5 PC CTC
GOV will save 5 L CR per month
Use that to
Create more GOV job
Reduce petrol diesel gas electric bill
Reduce food electric bill grocery price
For all 140 CR VOTER india
जायलाच पाहिजे नाहीतरी त्याच अस्तित्व काय आहे?
शरद पवार ला विचार..सांगेल तुला
हे नेहमीच च आहे काकांच केव्हा लाथाडतील माहीत नाही नावाला पुरोगामी आहेत राजकारण जातीच च करतात
जायला हवे
जानकर साहेब जाऊ नका शरद पवार कडे उद्धव ठाकरे यांचे काय झालं तर तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं ना शरद पवारच भाजपसोबत जाणार आहे
हो जायला पा ही जे
जाऊ नये
Jane aavshak
हो जायला पाहिजे