Malyatalya Katha ( मळ्यातल्या कथा ) | Full Marathi Web Film | Part 05 | PPG Films

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 1,1 тыс.

  • @ppgfilms
    @ppgfilms  Месяц назад +19

    मळ्यातल्या कथा भाग ०६ :- ruclips.net/video/PE3uSo_0R0I/видео.html

    • @rajputsvlogs92
      @rajputsvlogs92 Месяц назад +4

      माळतल्या कथा 7ची वाट बघतोय

  • @ppgfilms
    @ppgfilms  3 месяца назад +143

    कसा वाटला एपिसोड चा शेवट???
    बाकी पुढील भाग लवकरच घेऊन येऊ तोवर सिरीज सर्वांपर्यंत पोहचवा🤗🤗 Share Nakki kara❤

    • @KK_ANIMATION95
      @KK_ANIMATION95 3 месяца назад +26

      खूप छान सिरीज होती पुढील भाग लवकरात लवकर आणा

    • @SujalShinde-vx1gs
      @SujalShinde-vx1gs 3 месяца назад +2

    • @rajputsvlogs92
      @rajputsvlogs92 3 месяца назад +1

      @@ppgfilms 6 भाग कधी येणार

    • @MahadeoShelke-u5q
      @MahadeoShelke-u5q 3 месяца назад +1

      6 bhag kadhi yenar

    • @dineshwadikar2048
      @dineshwadikar2048 3 месяца назад +1

      6 va bhag kadi yenar

  • @akashwaikar197
    @akashwaikar197 3 месяца назад +61

    खरं तर आधी ह्या मळ्यातील कथा लिहणाऱ्याला लेखकाला 100 तोफांची सलामी 💯💯💯 काय कथा आहे जशी की स्वतः च आयुष्य दाखवतोय,,,, एपिसोड पाहताना कुठे च असं वाटत नाही की मोकार लांबट लावताय सर्व कलाकारांचे काम ही खूप छान आहे 💯❤️ तसं तर मला खूप बोलू वाटतंय पण थांबतो अन जरा लवकर भाग 6 सोडा 🙏🙏🙏

    • @pravingarad460
      @pravingarad460 2 месяца назад

      लेखक माझा लहान भाऊ आहे ❤

  • @balajichormale4039
    @balajichormale4039 3 месяца назад +141

    Kuna kunala आतुरता होती या episode chi त्यांनी लाईक करा 😅😂

    • @Vikasjadhav2147
      @Vikasjadhav2147 3 месяца назад

      सकाळ पासून वाट बगत होतो मी

    • @rtayade9719
      @rtayade9719 3 месяца назад +5

      खूप वाट पाहिली या भागाची,
      विदर्भातील कलाकार घ्या एखादा वऱ्हाडी भाषा बोलणारा
      विदर्भातल्या लोकाईले लय आवडीन मंग
      लय लोक पायतील तूमची वाली वेब सिरीज

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      नक्कीच,

  • @AniruddhaDudhe-rl3zu
    @AniruddhaDudhe-rl3zu 3 месяца назад +40

    अतुल चे काम म्हणजे निलफुले सारखे आहे एकदा का बाई वरती नजर पडली की कामच झाले म्हण्याचे 🌹🌹🌹🌹

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @raviauti2107
    @raviauti2107 3 месяца назад +34

    😢माधुरी किती धोका देशील महादाला तुझा खूप राग येतोय की एखादी स्री असं कुणाच्या प्रेमात वेडी होऊ शकते खूप छान ppg चे एपिसोड खूप आवडतात धन्यवाद

    • @adityasuryavanshi1234
      @adityasuryavanshi1234 3 месяца назад +1

      Ase srv bayka kartat me khup thikani pahile ahe **

    • @pnkjchaudhari
      @pnkjchaudhari 3 месяца назад +4

      @@raviauti2107 तो तिला प्रेम देत नाही...ती सांगते काही काम नाही घरी चला...लग्न होऊन एखाद्या स्त्री ल वैवाहिक सुख प्रेम नाही ती मग काय होईल..आणि अतुल आहेच कातील...😀😀 ज्याचे पोट भरलेले असते तो गुलाबजाम पण खात नाई..आणि कडक भूक असली तर माणसाला सगळ गोड लागत..

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @Kuldeep-cs3eg
    @Kuldeep-cs3eg 3 месяца назад +8

    अत्यंत प्रगल्भ अशी कथा प्रत्येक भागात वेगवेगळी वळणे घेत आहे.
    सर्व कलाकारांनी आपापल्या पात्रावर पूर्ण ताबा मिळवलाय.
    ही कथा उत्तरोत्तर अशीच बहरत राहावी.
    मराठी सिरीयल ला लाजवेल अशी ही कथा कधी संपूच नये असं वाटतं.
    माधुरी आणी अतुल याप्रमाणेच म्हादा भाऊ आणी कृष्णा ही सहज अभिनय करणारी पात्र मनाला भिडून जातात.
    PPG team चे मनापासून आभार.
    एवढी सुंदर सिरीज आमच्यासाठी आणल्याबद्दल.....❤❤❤❤

  • @Kssartape358
    @Kssartape358 3 месяца назад +16

    अतुल भाऊचा मी फेन झालोय खरचं अतुल भाऊ अप्रतिम अभिनय तुमचा
    मनापासून आभारी

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @Morale_Meghraj2873
    @Morale_Meghraj2873 3 месяца назад +152

    मळ्यातली कथा भाग 5 च कोण कोण आतुरतेने वाट पाहत होत😅❤

    • @SatishMagare-kd9hh
      @SatishMagare-kd9hh 3 месяца назад +4

      ❤❤❤mi❤❤❤

    • @SatishMagare-kd9hh
      @SatishMagare-kd9hh 3 месяца назад +3

      ❤❤❤ chhan ❤❤❤

    • @vikasparse295
      @vikasparse295 3 месяца назад +1

      👍

    • @deepakshinde-ez8mh
      @deepakshinde-ez8mh 3 месяца назад +2

      👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @natureslovers3512
    @natureslovers3512 3 месяца назад +7

    बरर्sssss...आतल्या लेका लई भारी पटवतोयस लग्न झालेल्या बायका...काय फॉर्मुला आहे सांग की😂😂
    मस्त एपिसोड☝️👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

  • @jivanijigardandekr4489
    @jivanijigardandekr4489 3 месяца назад +13

    आतल्या चं भाऊ एक नंबर समजूतदार😊

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @pnkjchaudhari
    @pnkjchaudhari 3 месяца назад +6

    सोडा ते मिर्झापूर बिर्झापुर...
    हळू हळू सगळे पात्र आपलेसे झाले..
    सुरुवातीला जरी सुकेशनी अतुल..
    आता तर इतर पात्र पण जोरात फॉर्मात आलेत..नवीन एन्ट्री आणि ट्विस्ट..आणि सुकेषणी❤❤❤ लवकर टाका next episodes...

  • @rauljadhav3208
    @rauljadhav3208 3 месяца назад +14

    अतुल आणि तेजू ची लव्ह स्टोरी दाखवता आली असती...बाकी अतुल भारी आहे 👌🏻👌🏻

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @bhaleraosagar6005
    @bhaleraosagar6005 3 месяца назад +12

    बरं... म्हटल्यावर आम्हाला सुध्दा बरं वाटत.... अतुल भाऊ खतरा acting ❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @tushardongre2782
    @tushardongre2782 3 месяца назад +1

    Bar❤❤❤❤

  • @musicstation4511
    @musicstation4511 3 месяца назад +34

    मळ्यातली कथा भाग 6 चं कोण कोण वाट पाहतयं

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

    • @siddheshwarkokare6168
      @siddheshwarkokare6168 2 месяца назад +1

      Mi

    • @lalauuu5654
      @lalauuu5654 2 месяца назад

      Mi

    • @NitinMeshram-oz8ll
      @NitinMeshram-oz8ll 2 месяца назад

      Mi

    • @NanduZunjare
      @NanduZunjare Месяц назад

      मी पण

  • @SimaThail-wm5uz
    @SimaThail-wm5uz 3 месяца назад +6

    अतुल ते patr khup chan aahe tyachi acting सगळच khup mast aahe aani he तर ekyavr aangala katach yeto ❤ बर ❤। mastch plz lvkr येवू दया पुढील भाग

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @madandarade9183
    @madandarade9183 3 месяца назад +15

    ये अतुल भाऊ No.1 ..... 😂😂😂😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @ShivshankarVanjare-bg9kf
    @ShivshankarVanjare-bg9kf 3 месяца назад

    ❤❤❤❤❤

  • @djgamingr9431
    @djgamingr9431 3 месяца назад +5

    लवकर टाकत जावा एपिसोड लयच उसिर होत आहे बाकी भाग 5 खूपच छान होता बारका गावाकडची माधुरी दिक्षित हे पटलंय आपलयाला ❤❤

  • @ghanshamdhage1367
    @ghanshamdhage1367 3 месяца назад +3

    सगळेच कॅरेक्टर छान आहेत.. जेकी काही कॅरेक्टर्स हे कथेचा गाभा उलगडतात म्हणून ते आपल्याला आवडायला लागतात त्यापैकी अतुल गावाकडचे माधुरी दीक्षित आणि त्याचा बर असं म्हणणं हा डायलॉग फेमस होणार नक्की पहिल्यापासूनच मला फार आवडला होता हा डायलॉग आणि या भागात माधुरीने पण त्या डायलॉगला खेचलेला आहे.. आता रानात काम करायला आलेली संगे पण सगळ्यांना आवडू लागेल थांबा जरा.....

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

  • @pavangaikwad2777
    @pavangaikwad2777 6 дней назад +1

    आपल्या म्हणजे मराठीतला जॉनी सिंस😂😂

  • @nileshbhuvad1276
    @nileshbhuvad1276 3 месяца назад +13

    माधुरी लयं भारी❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @arunvighane609
    @arunvighane609 3 месяца назад +10

    खूप छान कथा आहे अतुल माधुरी महादा भाउ संगी कृष्णा सर्वाचे अभिनय मला खूप आवडले पुढील भागाची आतुरतेने वाट पाहत आहे धन्यवाद,,

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

  • @VilasBhokare
    @VilasBhokare 3 месяца назад +5

    फारच छान आहे रेशमी राठोड खुशबू कासिद जेवढ्या सुंदर दिसता तेवढेच त्यांचे काम. पण खूपच सुंदर आहे सर्वच कलाकार फारच चांगल्या प्रकारे काम करता आषाढी एकादशी निमित्ताने सांगतो की हे पांडुरंगा ह्या सर्व कलाकारांना आशीर्वाद दे त्यांना फार मोठे होऊ दे

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks 🙏👍🙏

  • @navnathzankar1718
    @navnathzankar1718 3 месяца назад +3

    अतुल भाऊचं काम म्हणजे नादच खुळा एकदम नजर पडली 😂😂😂😂😂😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @Amol4476
    @Amol4476 3 месяца назад +20

    आला बाबा एकदाचा 5 वा भाग 😅 किती दिवसापासुन वाट बगत हाेतो

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @janardankoli4062
    @janardankoli4062 3 месяца назад +4

    अनपेक्षित असं वळण कथानकात.. खूप छान सादरीकरण , सगळयांचं काम मस्त छान असं टीमवर्क ..उत्कंठा वाढवणारी सीरीज ..पुढच्या भागाची वाट पाहतो..❤❤🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️

  • @durvesh7493
    @durvesh7493 3 месяца назад +21

    अतूल पात्र भारी आहे,.. सर्व कलाकार छान आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @vaibhavgite4429
    @vaibhavgite4429 3 месяца назад +4

    वा.......!
    खुप छान काम करता तुम्ही , शब्दात कसे वर्णू कदाचित तुम्ही तुमच्या क्षमता ओळखण्यात कमी पडलात कारण तुमचा अभिनय , कथा ,पटकथा ,संवाद ,दिग्दर्शन, आणि विशेष म्हणजे कथास्थळ काय अप्रतिम मिलाफ आहे हा मागची कित्येक वर्षे मी अस काही तरी शोधत होतो PPG Films मराठी मधील सुजान प्रेक्षकांसाठी पर्वणीच आहे.
    बाकी तुम्हा सर्वांना भेटण्याची खूप इच्छा आहे.

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks for watching ♥️😊

  • @vinodrathod2325
    @vinodrathod2325 3 месяца назад +17

    सहावा भाग लवकर पाठवा मळ्यातील कथा जबरदस्त आहे कधी बघावसं वाटतंय

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @sureshnavagire6542
    @sureshnavagire6542 3 месяца назад +13

    अतुलची भूमिका खूप छान आहे...अतुल लां तुम्ही सलमान खान करून टाकले आहे...परंतु अतुल आणि माधुरीची जोडी एक नंबर वाटते...

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @bhagvanchougale5421
    @bhagvanchougale5421 Месяц назад +2

    खूप छान एपिसोड बनवता तुम्ही.....खूप छान् एकटींग...करती मधुरी दिक्षित....सो sweet videlo. ...❤❤❤❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      Thanks 🙏👍🙏

  • @pravenkadam7508
    @pravenkadam7508 3 месяца назад +6

    मस्त अतुल एक नो अभिनय केलाय तू ❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @kulkarnihappy4865
    @kulkarnihappy4865 3 месяца назад +3

    सर्व कलाकार मंडळी चे खूप कौतुक तुम्ही सर्वांनी एवढं छान काम केले आहे की आता Day BY Day आतुरता वाढत आहे पुढे काय होईल याची
    स्पेशली अतुल भावा एक नंबर रोल प्ले करतो आहेस तू keep it up guys we are waiting for part 6 please take your time for a shoot in this rainy season. आशा करतो की जास्त वाट पाहावी लागणार नाही 👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @samadhanshelake1751
    @samadhanshelake1751 3 месяца назад +4

    Atul kam mhnje nilu fule😅 1 kada bai disli ki br madhuri ❤️atul ata intresting story asel sangita atul juna prem ❤💖❤️💯 wait lavkr new episode taka plz timing vadhava 1/2 hour kra so best if luck💖💯❤️

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

    • @samadhanshelake1751
      @samadhanshelake1751 3 месяца назад

      @@ppgfilms ho nki 💯❤️

  • @anantbhosle5154
    @anantbhosle5154 3 месяца назад +2

    मस्तच आहे की राव . कथानक , चित्रणस्थळ खूप छान आहे . अभिनयाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सर्वांचा अभिनय खूप छान आहे . पुढील भागाच्या प्रतिक्षेत आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा.

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks 🙏👍🙏

  • @rameshpandagle2500
    @rameshpandagle2500 3 месяца назад +23

    भाऊ लय डेंजर आहे चुटका पाहिजे फक्त

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @ujwalashelar1402
    @ujwalashelar1402 3 месяца назад +2

    Atul bhau tu tar layich berki nighala , kiti lafdi kartos baba ,ani bichari madhuri tuzya premat zaliy vedi, ti tuzyasathi mahadu cha vishvas ghat kartey,
    ata tar kathet khara twist alay , ani ani ajunach utsukta vadhliy, mastch.........

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @rajendrabochare3604
    @rajendrabochare3604 3 месяца назад +5

    मी पुणे येथे राहतो पण ज्या वेळेस मळ्यातील कथा बघितली ना त्या वेळेस खरोखर माझ्या गावाला मिस करत होतो खूप सुंदर अशी कथा आहे 100℅

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @ShashikantBhondve
    @ShashikantBhondve 3 месяца назад +2

    आतुल भाऊ लवकर येऊद्या भाग स हावा

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @samadhanrupnar7472
    @samadhanrupnar7472 3 месяца назад +7

    आतल्या भावा शेवट रे 🔥😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @GovindaBhawar-or8fg
    @GovindaBhawar-or8fg 2 месяца назад +1

    ❤❤❤

  • @Kssartape358
    @Kssartape358 3 месяца назад +9

    आता पुढचा भाग हा फक्त अतुल भाऊचा च 🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @bhaiyasahebsurvase6509
    @bhaiyasahebsurvase6509 3 месяца назад +2

    आतल्या म्हणजे वाडीवरचा निळू फुले 😂😂😂😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

  • @S.kaulage
    @S.kaulage 3 месяца назад +5

    एक नंबर अतुल कॅरेक्टर खूप भारी आहे तुमचं मी तुमचा फॅन आहे तुम्ही आमच्या गावात आला होता देवराणी या वेब सिरीज साठी

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️

  • @shivabhandare5638
    @shivabhandare5638 3 месяца назад +2

    1 no❤❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️

  • @satishjetithor4646
    @satishjetithor4646 3 месяца назад +13

    अतुल भाऊ चा नाद करायचा ❤❤❤❤❤❤❤❤नाय

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @sunilavhad9457
    @sunilavhad9457 3 месяца назад +1

    खूप मस्त स्टोरी यार त्यातली त्यात लोकेशन खूप मस्त घेतलं तुम्ही आम्ही तुमच्या स्टोरी ला कायम सपोर्ट करणार

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @GopalWaghmare-gp6rd
    @GopalWaghmare-gp6rd 3 месяца назад +3

    खरंच मनाला भुरळ टाकणारा एपिसोड आहेत भावानो म्हणतात ना प्रेम हे आंधळ असत अगदी तसंच आहे या एपिसोड मध्ये अगदी एखाद्या जीवनावल आधारीत आहे अशी कथा आहेत मला तर मनापासून आवडली हि कथा ❤❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      Thanks ♥️

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      Thanks ♥️

  • @amba84
    @amba84 3 месяца назад +2

    मळ्यातली कथा आजचा भाग खूप भारी होता यामध्ये अतुल याच्या जीवनामध्ये अनेक ट्विस्ट बघायला पाहायला आवडेल😅❤❤😅😅

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @adityamore2643
    @adityamore2643 3 месяца назад +17

    एक नंबर आजचा भाग झाला पुढील भाग लवकरच येउद्या

    • @vaishalipawar6562
      @vaishalipawar6562 3 месяца назад

      mala movie peksha ppg film khup avdte❣️❣️

  • @AmitPokharkar
    @AmitPokharkar 3 месяца назад +1

    मी तुमच्या पुढचा भाग लवकर येण्यासाठी खूप कमेंट्स केल्या होत्या 😂 धन्यवाद तुम्ही जो लास्ट ला व्हिडीओ बनवला ते खूप भारी झाल फुल सपोर्ट आहे आणि ही सरीस १० ईपोसोड ची न करता २० भाग असतील अशी करा आणि युट्यूब वर कधी तरी लाइव आणि शॉर्ट वीडियो अपलोड करा

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @shashikantmore1508
    @shashikantmore1508 3 месяца назад +3

    लवकर भाग 6 आणा. आणि खरोखर अतुल एक नंबर... बरं... लय भारी

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @pravinvele6381
    @pravinvele6381 2 месяца назад +1

    बरररर

  • @sanjivkage6734
    @sanjivkage6734 3 месяца назад +3

    अतुल चे फॅन झालो यार.. मस्त काम केलाय...

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @AVADHUTPAWDE
    @AVADHUTPAWDE 3 месяца назад +1

    अतुल पात्र भारी आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

  • @Shetkari-ch2of
    @Shetkari-ch2of 3 месяца назад +10

    Best Act madhuri and Atul and Other member also 👌👌💯

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @santoshmirajkar7258
    @santoshmirajkar7258 Месяц назад +1

    खूप छान जबरदस्त असाच प्रतिसाद मिळू दे

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      Thanks 🙏👍🙏

  • @ChandrakantJare
    @ChandrakantJare 3 месяца назад +14

    तेजु, किसना fire 👌👌

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +1

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @RajMakasare-e8t
    @RajMakasare-e8t 2 месяца назад +1

    Atual tula teju shobhti anty nay rav khrch ❤

  • @व्हायरलsadपेज
    @व्हायरलsadपेज 3 месяца назад +3

    अतुल भावा खरच लग्न झालेल्या का पटतात काय माहित 😂😂😂😂

  • @bababagwan5234
    @bababagwan5234 3 месяца назад +3

    Ppg film bahut super duper story Aaj Tak Maine Hindi filmon mein bhi nahin dekha

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @ranjitnarute312
    @ranjitnarute312 Месяц назад +1

    भाऊ पार्टस खूप छान आहेत , अतुल भाऊ ची styel एकदम भारी आहे ❤...कृष्णा तेवढी दाढी काळी करायला सांग ..बाकी 2 दिवस हेच बघत सुट्टी घालवली...all charector sathi all the best ❤✅👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      खूप खुप आभार ❤️❤️
      असंच प्रेम कायम राहू दया 😊😊
      पुढील भाग येतोय येत्या शुक्रवारी!!
      Regards
      Asst Manager
      PPG Films

  • @abhishekmammale4073
    @abhishekmammale4073 3 месяца назад +3

    अतुल तुजा किरदार मस्त वातल भावा 🎉🎉🎉 भर

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️😍

  • @pramodkalamkar8701
    @pramodkalamkar8701 3 месяца назад

    It's very greatful script.
    Nice bro...
    Best luck your Next plans..
    Good luck

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद....!

  • @pandubhole2627
    @pandubhole2627 3 месяца назад +8

    लय भारी अतुल 👍👍👍

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @RahulGhalme-y5j
    @RahulGhalme-y5j 3 месяца назад +7

    बर...❤

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @rammaindargi3258
    @rammaindargi3258 3 месяца назад +1

    बरं..... म्हटल्यावर आम्हाला सुद्धा बरं वाटतं अतुल भावा...❤ खूप छान.... अप्रतिम एक्टिंग.... Waiting for next episode...
    Well done guys.... All are you good...🤌🤌💓👏

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद......!
      तुमच्या सारख्या खऱ्या चाहत्यांमुळेच आम्ही जोमाने काम करतो, पुढील एपिसोड लवकरच.......

  • @sandipbagul312
    @sandipbagul312 3 месяца назад +6

    बरं...... असं आहे तर.....👍🏻👌🏻🤞🏻💯✅💐

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @ramchandrapatil8323
    @ramchandrapatil8323 3 месяца назад +2

    खूपच छान सर्वांची भूमिका अप्रतिम कहाणी खरंच अश्या जीवनावर तुम्ही कथा हा भाग काढलात मस्तच... 🙏🏻🙏🏻

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

  • @dipshikaravindrajadhav5625
    @dipshikaravindrajadhav5625 3 месяца назад +3

    Khub chhan👌👌👌👌👌

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @mayurN
    @mayurN Месяц назад +3

    एकमेव कॅरेक्टर रियलिस्टिक आहे आणि ते म्हणजे अतुल...

    • @ppgfilms
      @ppgfilms  Месяц назад

      Pudhil season yetoy 6 September la ...Baghayla aajibat visaru naka

  • @ParmeshwarMahajan-ev6hl
    @ParmeshwarMahajan-ev6hl 3 месяца назад +1

    बर

  • @rameshpandagle2500
    @rameshpandagle2500 3 месяца назад +18

    माधुरी एक नंबर

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @sandippotinde9701
    @sandippotinde9701 3 месяца назад +2

    खुप छान 5 नंबर भाग माधुरी आणी आतूल खुप छान काम करत आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @sukhdeobarahate4196
    @sukhdeobarahate4196 3 месяца назад +4

    Far changli katha ahe

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @suhasingale7453
    @suhasingale7453 3 месяца назад +1

    यातील भाऊ चे पात्र आणि भूमिका मला खूप आवडली.घरामध्ये वडीलधाऱ्या,शहाण्या माणसांची भूमिका किती महत्त्वाची असते हे भाऊ हे पात्र दाखवून देते. भाऊंच्या तोंडून निघालेल्या प्रत्येक वाक्यातून नीतिमत्तेचे दर्शन होते..

  • @Maratha695
    @Maratha695 3 месяца назад +4

    अतुल my फेवरेट ❤❤

  • @santoshmane325
    @santoshmane325 3 месяца назад +2

    अतुल भावा तुमची कथा एक नंबर आहे, आजच्या काळात ही परिस्थिती खरी आहे

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद , पुढील episode लवकरच.....! तो पर्यंत आमच्या बाकी सिरिज बघताय ना❓

    • @santoshmane325
      @santoshmane325 3 месяца назад

      बाकी सिरीज नाव काय

  • @dnyaneshwarpande4422
    @dnyaneshwarpande4422 3 месяца назад +3

    बरोबर आहे भाऊ तुमचं पाऊसाचे दिवस चालू आहे.

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @AyushandAnuj
    @AyushandAnuj 3 месяца назад +1

    आता पुढील भागात त्रिकोणी प्रेम रंगणार वाटत, मळ्यात ल्या कथा मस्त रोमांटीक आहे...

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

    • @AyushandAnuj
      @AyushandAnuj 3 месяца назад

      सर आपण असेच रोमांटिक, उत्कंठावर्धक सिरीयल बनवत रहा...

  • @pradipchormare897
    @pradipchormare897 3 месяца назад +6

    बर ..............😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @Mahi7770k
    @Mahi7770k 3 месяца назад +5

    Aplyala tar atlyach Kam khup bhari vatal

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @rohanmolawade3666
    @rohanmolawade3666 3 месяца назад

    भाग खूप मस्त होता

  • @novnathukale7872
    @novnathukale7872 3 месяца назад +4

    आतुल एकच नंबर काम केले 🎉

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @balajiwaghamode-xe3ik
    @balajiwaghamode-xe3ik 3 месяца назад +1

    Supar

  • @GaneshKoli-do5en
    @GaneshKoli-do5en 3 месяца назад +5

    अतूल भावा एक नंबर

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @sunilsonule4937
    @sunilsonule4937 3 месяца назад +1

    Nice Atul🌹🌹🌹🌹

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @mhetredatta
    @mhetredatta 3 месяца назад +3

    अतुल❤😂 लवकर लवकर एपिसोडआना

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @nandkumarpatil9515
    @nandkumarpatil9515 3 месяца назад +2

    कथानक खूप छान आहे सगळ्याच कलाकारांनी भुमिका अप्रतिम साकारलेलया आहेत सव॔ टीमचे मनापासून अभिनंदन. 😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️

  • @vijayjadhav7212
    @vijayjadhav7212 3 месяца назад +6

    बर , अतुल भाऊ एक नंबर

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @pareshkadam7117
    @pareshkadam7117 3 месяца назад +2

    Khup chan very interesting

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      Thanks ♥️

  • @mrindianbeast7595
    @mrindianbeast7595 3 месяца назад +3

    अतुल भाऊ अख्या गावला पेलुन सोडतोय वाटतं आता…..😂😂😂😂

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад +2

      बरं'
      तुमच्या comment नेहमीच छान असतात , बाकी सिरीज बद्दल सुद्धा सांगत रहा.......!
      पुढील भाग लवकरच....

  • @ajaymangrule
    @ajaymangrule 3 месяца назад +1

    बरं...

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?

  • @swapniljadhav2649
    @swapniljadhav2649 3 месяца назад +4

    अतुल भाव एक1

  • @AnjaliPavan-o6e
    @AnjaliPavan-o6e 3 месяца назад +1

    Mla he katha khup avdhli ahe mi khup aturtene vat bagat ahe lavkarch bhag 6 ani techa pudhche bhag pathva khup chan ahe serial ❤😊

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      खूप भारी वाटतं तुमच्या comment वाचून , पुढील भाग लवकरच येतोय .
      बाकी आणखी काय नवीन केलं पाहिजे?

  • @abhijitkhade6957
    @abhijitkhade6957 3 месяца назад +10

    अतुल आणि तेजु ची लव्ह स्टोरी दाखवा त्या दोघाची लव्ह फक्ट चागली जमेल त्यांची केमिस्टरी खुप आवडेल बघायला ❤

  • @GauravJadhav-ij1yl
    @GauravJadhav-ij1yl 3 месяца назад +3

    अतुल ची पुढची लव्ह स्टोरी संगी बरोबर

    • @ppgfilms
      @ppgfilms  3 месяца назад

      धन्यवाद.....!
      तुम्ही नेहमीच comment करता, पुढील भाग लवकरच येतोय तो पर्यंत आमच्या बाकी सिरीज बघताय ना?