टमाटो🍅मधील सर्वोत्तम तणनाशक 🌱👨🏻🌾 Tamato farming # भाजीपाला
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नमकर शेतकरी मित्रानो आज 👨🏻🌾🙏🏻मी तुम्हाला टमाटो 🍅मधील तणनाशक 🌱बदल माहिती देणार आहे.
#farmer #shetkari #farming #शेतकरी #भाजीपाला #tamato
@Sheti_0074
Bayer company च sencor हे एका पंपास २० ग्रम घायचे आहे . व त्यात टरगा सुपर १५ ml घयाचे आहे.
* फवारणी कालावदि - २५ दिवसानंरतर
* Charging pump - 1. (15 liter )
* sencor (100 gm )
* Targa supar (100 ml )
#agriculture #farmer #tactor #farming #shetkari #farm #भाजीपाला #भाजीपालानियोजन #शेतकरी #शेती #शेतकरी_असाल_तर_सबस्क्राईब_कराच
Nice
Nice info ..plant ko koi nuksan to nhi hoga isse .
Nahi hoga koi nuksan 👍🏻
Thnx
Targa super zadavar urale tar zad jalat nahi ka..
Nahi jalat zad
Kiti divsani gavat martoy
5 diwasat
वाल पिकामधे चालेल का
Ful avsthi Tum nashak marela calel ka reply
Nahi
मी आईकल होत की टोमॅटो ला तणनाशक मारल तर टोमॅटो थांबतो...मंजे..त्याला त्रास होतो
Asss khi hot nhi
Tata metry चालेल का?
Ho ekach conten ahe te pn chalel pn tyat targa pn geva lagel
@@Sheti_0074 टोमॅटोच्या बेडवर मारू शकतो का?
@@shashikanthake3264 ho maru shaktat
Ho
sir mi tamato laun 4 divas zale pn gavt bharpur ahe maru ka
साहेब तणनाशक तुम्ही टोमटो झाडला लागलतर
Kahi hot nhi
ऊस आणि टोमॅटो दोनी साठी चालेल का
झाडे खराब होत नाही का
Nahi
मी 1एकर टोमॅटो लावला आहे त्यात किर्डू खूप प्रमाणात आहे
मी ज्या कंपनी कडून हे टोमॅटो लावला आहे ते म्हणत होते की नका मारू काहीपण होऊ शकते
टोमॅटो ला अता फुल लागली आहे झाडे लोमकळली आहे मग मारले तर काही परिणाम तर नाहीं होणार भाऊ
No deta ka bhau
काँग्रेस जात का
Barik asel tr naki jahil 👍🏻