अत्यंत महत्वाच्या विषयावर व्हिडिओ केलाय त्याबद्दल धन्यवाद... आता समाजप्रबोधनच आपल्याला ह्या जातीय द्वेषातून वाचवू शकते. सगळे जातीधर्माच्या नावावर पोळी भाजून घेत असताना तू अत्यंत प्रामाणिक पने आणि तळमळीने प्रबोधन करत आहेस याचा अभिमान आहे... आपल्यासारख्या शिक्षकांनी जर असेच प्रबोधन चालू ठेवले तर सामाजिक सलोखा नक्कीच वाढेल आपण महापुरुषांच्या विचारावर च आपल कार्य सुरू ठेवू... तुझे या व्हिडिओ साठी खूप खूप आभार असेच निस्वार्थ पने जातीपातीच्या पलीकडे जावून कार्य कर तुला खूप खूप शुभेच्छा....
मी मराठा आहे....पण मी हे मानतो की महाराज 100% चुकले....एखाद्या नेत्याने जातीय भाषण करण हे नेहमीच आहे......पण संत महाराजांनी असे जातीचे भाषण करू नये......
ज्या वांजऱ्याला ताई भाऊ आणि साहेब सोडून समाज आहे कळलं तो खरा वंजारी, आणि ज्या मराठ्याला जारांगे पाटील आणि साहेब सोडून मराठा समाज आहे हे कळलं तो खरा मराठा,.....बाकी साहेब ताई भाऊ पाटील काही नाही करत समाजासाठी मत अन निवडणूक सोडली तर
सर्व सामान्य युवायुवतिंनो जातियवादांपासुन दुर रहा.हे राजकीय लोक सर्व जाति धर्माचे मते घेऊन मोठे झाले. कैक पिढयांचि कमाई केली. आपण मात्र यांच्या मुलांचे जोडे उचलण्यात धन्यता माणतो.कधी होणार आपला आर्थिक, बौद्धीक विकास.
फुले, शाहू, आंबेडकर. यांनी सगळे आयुष्य झिजवल सगळे समाज एकत्र मिळून राहावेत म्हणुन. जातीभेद संपवण्यासाठी. अणि शिवाजी महाराज यांनी पण कधी जाती भेद केला नाही. ❤सर तुम्ही भारी बोललात ❤
सलाम सर तुमच्या विचारांना.. बरोबर आहे.सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव निर्माण झाला पाहिजे. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या संत विचार चा प्रसार व प्रचार करणे. जातीभेद कमी करण्यासाठी व समाजात प्रेमभाव निर्माण करण्यासाठी महाराज मंडळी यांनी प्रबोधन केले पाहिजे.
धन्यवाद विठ्ठल कांगणे सर तुम्ही दोन्ही समाजातल्या तेल कमी करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून इतर बुवा लोकांनी शिक्षकांनी याचा आदर्श नक्कीच
सर ला दीर्घ आयुष्य लाभो हिच श्री चरणी नम्र प्रार्थना, कारण असे महान आणि प्रखड विचार मांडणारे सरांची देशाला गरज आहे,, सर तुमच्या कार्याला खरंच मनापासून मानाचा सॅल्यूट आहे 🙏🙏🙏
वास्तविक जातीय वाद खूप वाडला या कीर्तन व या व्हिडिओ मुळे ते ही खरय याला सर्वस्वी जबाबदार कमी डोकं असलेली लोकं आहेत. कांगणे सर अगदी बरोबर बोलले या मुळे समाजात तेढ निर्माण झालेले कमी होऊ शकते.
कायदा कोणालाच माफ करत नाही ऐन वेळी कोणीच येऊन तुमचा गुन्हा आपल्या अंगावर घेणार नाही आणि तस चालणार ही नाही...बाकी गोष्टी सोडा आणि आपली फॅमिली आपला संसार आपलं भविष्य याकडे लक्ष घाला 👌🏻अप्रतिम कांगणे सर 👌🏻
मराठा समाजाला आरक्षण हे मिळालाच पाहिजे आणि ते टिकणारच द्यायला पाहिजे,आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नाही विरोध हा जातीवाद करणाऱ्या वृत्तीला आहे..👍
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही शिकवण नाही वारकरी महाराज अरेला कारे करना योग्य आहे पण जातीवाद पसरवू नका महाराजांचा आदर्श घ्या बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांचा आदर्श घ्या जय हिंद
खरा सूत्रधार फुरोगामी पवार आहे... धनंजय मुंडे ना लहान जातीचा बोलणे खरा जातीयवाद ज्यांनी पेरला त्यांचं पण नाव घ्यायला पाहिजे होत... फक्त मुंडे च दिसतात का ? एवढ्या दिवसापासून मुंडे कुटुंब आहे मग ह्या अगोदर का नाही आला जातीयवाद?
आजच्या समाजाला योग्य दिशा राहिली नाही. सोशल मीडियाचा वापर जास्त झाला त्यामुळे सर्वसामान्य लोक वास्तव विसरले व डोक्याचा वापर कमी करू लागले. आदरणीय श्री कांगणे सर आपण अतिशय सुंदर वास्तव विचार मांडले आहेत.
कांगणे साहेब,सुंदर प्रबोधन!तुम्ही मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात तुमचे भाषणे ठेवली पाहिजेत.जगात लाखो जाती आणि शेकडो धर्म आहेत.त्यात आपल्या जातीची टिमकी कुठ वाजवायची?
सर आपल्या सारखा माणूस येणाऱ्या विधान सभेमध्ये पाहिजे तरच मानवाची खरी प्रगती होईल. सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पाठीशी उभे राहतील.जय मानवता ग्रुप महाराष्ट्र
@@Vikaspatil.00164 तुम्ही मला शिक्षित वाटता म्हणून तुम्हाला विचारतो सर्वप्रथम तुमच्या योध्यानी "तुम्ही आहेतच कितीक" हे वक्तव्य योग्य आहे का??? आणि जर नसेल तर तो माणूस मान देण्याच्या लायकीचा आहे का??
निवडणुका मध्ये जरांगे काय बोलत होता??? हे आहेत तरी किती?? मराठा काय आहे हे दाखवू त्यांना .. असेल नीच लोक जर समाजाच प्रतिनिधित्व करत असतील तर असच होणार..
सर ही सुरुवात कशामुळे झाली याचे पाळे मुळे पण बघा सर....आज पर्यंत तुमच्या व्हिडिओ ला मी कधीच कंमेन्ट केलेली नाही.पण सर बीड मध्ये या 8 महिन्यात ही वेळ कोणी आणली हे पण बघायला पाहिजे...मराठा समाजाचे whats अँप ग्रुप च्या चॅटिंगचे विडिओ social मीडिया वर व्हायरल झालेल्या आहेत तो पण विडिओ तुम्ही एकदा स्क्रिन वर घेऊन बोलायचा प्रयत्न करा सर.
अगदी सर्व सामान्यांच्या मनातील भावना व्यक्त केलात सर आपले खुप खुप अभिनंदन. आणि राजकारण्यावर भरवसा ठेवुन आपसात वाद घालून नका, कोण कधी एक होते सांगता येत नाही.
निवडणुका मध्ये जरांगे काय बोलत होता??? हे आहेत तरी किती?? मराठा काय आहे हे दाखवू त्यांना .. असेल नीच लोक जर समाजाच प्रतिनिधित्व करत असतील तर असच होणार..
सर ! आम्ही पण वारकरी आहे आम्ही जेव्हा असले कीर्तनकार बघतो तेव्हा आम्हालाच आमच्या कानाखाली हाणू वाटते. विशेष म्हणजे बीड जिल्हात भगवान बाबा सारखे संत होऊन तिथं ही परिस्तिथी . 😢🙏🙏 कीर्तनकार जागरूक केल्याबद्दल धन्यवाद असच समजप्रबोधन तुम्ही ही करत रहा .....
खुप गरजे होता हा व्हिडिओ, आज आपण सर्वांना परखड विचार मांडले सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न केला अभिनंदन तर सर्वांनी विचार पुढे नेऊन स्वतः अंगी बाळगावा हीच अपेक्षा करूया
खूप छान सर,ह्या विषयावर बोलायची खरंच गरज आहे,आजही आपण जाती धर्माच्या नावाखाली कुटाने करत आहोत,ही खंत न भरून निघणारी आहे, इतर देश विकासाकडे वाटचाल कशी करावी यासाठी प्रयत्न करत आहेत अन् आपण असल्या निरर्थक बाबीमध्ये अडकून पडलोय😢
सर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले जे विचार आहेत खरोखरच सर्वांनी विचार करण्याजोगे आहेत. आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल. कारण दोन जाती मधला इतका कडवटपणा यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.
@@parshurampawar5855nete mhanje samaj nahi re bhava,,, Bhujbal mhanje mali nahi ,,, Munde mhanje vanjari nahi Pawar mhanje maratha nahi,,, He swatachya rajakaranache ahet fakt
हा बीड जिल्हा जातीवादी ठरला आहे, जातीवादी चा पुरस्कार द्यायला हवा , तसा पण मराठवाडा विभागात जातीवाद जास्त बघायला मिळतो या बाबतीत आमचा विदर्भात जातीवाद ला कुठच स्थान नाही
अत्यंत महत्वाच्या विषयावर व्हिडिओ केलाय त्याबद्दल धन्यवाद... आता समाजप्रबोधनच आपल्याला ह्या जातीय द्वेषातून वाचवू शकते. सगळे जातीधर्माच्या नावावर पोळी भाजून घेत असताना तू अत्यंत प्रामाणिक पने आणि तळमळीने प्रबोधन करत आहेस याचा अभिमान आहे... आपल्यासारख्या शिक्षकांनी जर असेच प्रबोधन चालू ठेवले तर सामाजिक सलोखा नक्कीच वाढेल आपण महापुरुषांच्या विचारावर च आपल कार्य सुरू ठेवू... तुझे या व्हिडिओ साठी खूप खूप आभार असेच निस्वार्थ पने जातीपातीच्या पलीकडे जावून कार्य कर तुला खूप खूप शुभेच्छा....
🙏👍🌹🌹
तू पण असच सर्वांना सोबत घेऊन जाणारे कंटेंट देण्याचा प्रयत्न कर प्रोपोगेंडा पसरू नको
Aapan dusryala jase sangta ,tasech anukaran karave ,hich ichha
Yassir
तू पण कांगणे सर प्रमाणे व्हिडिओ कर
"ताई,भाऊ आणि पाटील म्हणजे समाज नाही" हे वाक्य आपल्याला पटलं, काही Y_Z यांनाच समाज मानतात, Graet कांगणे सर
हा या Comment ला सहमत नक्कीच आहे ग्रेट गुरू कांगने सर
त्यात अण्णा पण समाविष्ट करायला पाहिजे होता
Liked it ❤
महाराष्ट्राचे आवडते गुरुजी ❤ आदरणीय कांगणे सर 🙏
जातीयवादावरून शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र इतिहास आठवला पाहिजे. त्याचा अभ्यास केला पाहिजे.
हो पण महाराजांच्या काळात 200 पैकी 47 मार्क वाला शिक्षक होत नव्हता. मराठा समाजाचा लढा समजाच्या न्याय हक्कासाठी आहे वंजारी समाजाला मधी पडायची गरज काय.
Maharaj la madat krnre obc ch hote 😂😂😂 obc n jiv dila marathe n dhokaaa maharaj la
@@Fanclubyogi gap bas mohite more angre pingle gadoji konddew gujar kakde bandal bhosle jadhaw kank ghorpade atre shinde jagtap nimbalkar
@@Fanclubyogitevha obc navhte sarv open madhe hote.
ताई भाऊ आणि पाटील समाज नाही 💯
अगदी बरोबर......
मी मराठा आहे....पण मी हे मानतो की महाराज 100% चुकले....एखाद्या नेत्याने जातीय भाषण करण हे नेहमीच आहे......पण संत महाराजांनी असे जातीचे भाषण करू नये......
समाजाचं कुठ चुकत हे दाखवून देणं सप्रद्यिक महराजांच काम असतं च तेच त्यांनी केलं , ज्यात त्यांचं काही चुकलं नाही , चुकलं असेल तर त्यांची भाषा फक्त
मी वंजारी आहे दादा चुकले महाराज पन हिन्दू धर्म वाचवा 🙏🙏🙏🙏🙏🙏
एक दिवशी हा आपला जातिवाद आपला धर्म बुडवल्या शिवा राहणार नाही ही सध्याची परिस्थिती आहे😢😢😢🙏
ज्या वांजऱ्याला ताई भाऊ आणि साहेब सोडून समाज आहे कळलं तो खरा वंजारी, आणि ज्या मराठ्याला जारांगे पाटील आणि साहेब सोडून मराठा समाज आहे हे कळलं तो खरा मराठा,.....बाकी साहेब ताई भाऊ पाटील काही नाही करत समाजासाठी मत अन निवडणूक सोडली तर
ताई नक्कीच करतात त्यांचं विकासाभिमुख नेतृत्व आहे
तोच समज आहे तू नको शिकवू किती जातीवाद झाला आम्हाला माहिती आहे बीड मद्ये बाहेरून टिकल्या नका वाजवू तुम्ही
@@paramb8750 adhipasun abhys kar sharad pwar cha ek umedvar maratha sodun nahi Karan maratha samaj jast ahe mnun pn tyt ankhi tr Yash aal nahi....
@@paramb8750पवार ने केले
Agadi barobar Bhau
Kangane sir fans like kra fakt❤❤❤❤❤❤
❤❤
अश्या महत्वाच्या मुद्यावर बोलणारा सध्या एकमेव माणूस आदरणीय सर ❤
👍
100%barobar ahe sir
सर तुम्ही जे बोलतात ते 💯 टक्के खर बोलतात मी पण आपल्या सोबत आहे सर, कांगणे सर बोलतात ते खर आहे.salute to you sir
सलाम सर तुमच्या कार्याला .. दोन्ही बाजूंनी जातिद्वेष पसरवला जात नाहीत 😢
खरंच! आदरणीय कांगणे सर तुमच्या विचिरांना सलाम
आपल्या सारख्या लोकांची खरच गरज आहे.
जातीवाद कोणत्याच समाजास परवडणार नाही.
हे विचार निर्भय होऊन मांडणारे तुम्ही एकमेव आदर्श भारतीय आपला अभिमान आहे सर...की तुमचं मार्गदर्शन मिळतंय...
एकदम बरोबर सर मराठा माळी वंजारी धनगर व सर्व समाज एकच आहे
हो आपण सर्व एक आहोत ❤
सर्व सामान्य युवायुवतिंनो जातियवादांपासुन दुर रहा.हे राजकीय लोक सर्व जाति धर्माचे मते घेऊन मोठे झाले. कैक पिढयांचि कमाई केली. आपण मात्र यांच्या मुलांचे जोडे उचलण्यात धन्यता माणतो.कधी होणार आपला आर्थिक, बौद्धीक विकास.
धन्यवाद गुरुजी तुमच्या सारखी माणसे या महाराष्ट्रामध्ये असल्यावर हा निर्माण झालेला जातिवाद नष्ट करायला काहीच वेळ लागणार नाही✌🙏🙏
काही लोक मस्ताडले सर मुद्दामून जातीवाद करतात कोन कोणाच नाही तुम्ही 💯 खर बोलत आहे सर जय महाराष्ट्र 🙏
Great though
हे अर्धवट लोक महाराष्ट्रात समाजात तेढ निर्मान करत आहेत!
निंदनीय बाब आहे!
तुमच्यासारखे विचारवंतांची आज खूप गरज आहे सर......
आदरणीय श्री विठ्ठल कांगणे सर
सलाम तुमच्या निरपेक्षपणे केलेल्या विवेचणाला.
विश्वबंधुत्व सर !
Cosmopolitan Sir !
विठ्ठल तो आला आला
मला भेटण्याला !
बरोबर आहे सर यामुळे च मी किर्तन करन सोडून पोलीस भरती अभ्यास सुरू केले
अश्या गोष्टी मुळे मराठवाडा चा विकास होत नाही.. तीस वर्ष झालं आमच्या गावाला रस्ता नाही..ता. सोनपेठ गाव लासीना 🙏🏻🙏🏻खुप जाती वाद चालू आहे
फुले, शाहू, आंबेडकर. यांनी सगळे आयुष्य झिजवल सगळे समाज एकत्र मिळून राहावेत म्हणुन. जातीभेद संपवण्यासाठी. अणि शिवाजी महाराज यांनी पण कधी जाती भेद केला नाही. ❤सर तुम्ही भारी बोललात ❤
समाजाला अश्या गुरुजी ची गरज आहे खरोखर 💙
सलाम सर तुमच्या विचारांना..
बरोबर आहे.सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव निर्माण झाला पाहिजे.
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज या संत विचार चा प्रसार व प्रचार करणे.
जातीभेद कमी करण्यासाठी व समाजात प्रेमभाव निर्माण करण्यासाठी महाराज मंडळी यांनी प्रबोधन केले पाहिजे.
धन्यवाद विठ्ठल कांगणे सर तुम्ही दोन्ही समाजातल्या तेल कमी करण्याचा प्रयत्न केला या व्हिडिओच्या माध्यमातून इतर बुवा लोकांनी शिक्षकांनी याचा आदर्श नक्कीच
सर तुमचा अभिमान कायम वाटतो तो याच साठी खुप खुप धन्यवाद सर
जातिभेद करणारा आपला भारत देश
भावा आपला चांगला आहे माणसाची विचार श्रेणी बदल केले पाहिजे भटा बामनानी देशाची वाट लावली आता मनु लागु
सर ला दीर्घ आयुष्य लाभो हिच श्री चरणी नम्र प्रार्थना, कारण असे महान आणि प्रखड विचार मांडणारे सरांची देशाला गरज आहे,, सर तुमच्या कार्याला खरंच मनापासून मानाचा सॅल्यूट आहे 🙏🙏🙏
मी बीडकर आहे तुमचा व्हिडिओ मस्त होता असे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवावेत अशी विनंती
खुप छान सर जातीयवाद नकोत महाराष्ट्राला आपली संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे
एकदम बरोबर, कांगने सर धन्यवाद!
वास्तविक जातीय वाद खूप वाडला या कीर्तन व या व्हिडिओ मुळे ते ही खरय याला सर्वस्वी जबाबदार कमी डोकं असलेली लोकं आहेत. कांगणे सर अगदी बरोबर बोलले या मुळे समाजात तेढ निर्माण झालेले कमी होऊ शकते.
पहिल्यापासूनच सर ही प्रक्रिया चालू आहे भारतामध्ये जाती भेद
सर तुमची खूपच हिम्मत आहे बा हे सर्व बोलायची....
कायदा कोणालाच माफ करत नाही ऐन वेळी कोणीच येऊन तुमचा गुन्हा आपल्या अंगावर घेणार नाही आणि तस चालणार ही नाही...बाकी गोष्टी सोडा आणि आपली फॅमिली आपला संसार आपलं भविष्य याकडे लक्ष घाला 👌🏻अप्रतिम कांगणे सर 👌🏻
मराठा समाजाला आरक्षण हे मिळालाच पाहिजे आणि ते टिकणारच द्यायला पाहिजे,आमचा मराठा समाजाच्या आरक्षणाला कधीच विरोध नाही विरोध हा जातीवाद करणाऱ्या वृत्तीला आहे..👍
Distech video madhi atakshan magl manhun itka jatiwad karile tumhi
सर्व जातीचे आरक्षण बंद झाले पाहिजे... या आरक्षण मुळे समाजात फुट निर्माण होते आहे...
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची ही शिकवण नाही वारकरी महाराज अरेला कारे करना योग्य आहे पण जातीवाद पसरवू नका महाराजांचा आदर्श घ्या बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध यांचा आदर्श घ्या जय हिंद
एक नंबर आज हेच विचारांची गरज आहे सर 🙏🙏
खरा सूत्रधार फुरोगामी पवार आहे...
धनंजय मुंडे ना लहान जातीचा बोलणे खरा जातीयवाद ज्यांनी पेरला त्यांचं पण नाव घ्यायला पाहिजे होत...
फक्त मुंडे च दिसतात का ? एवढ्या दिवसापासून मुंडे कुटुंब आहे मग ह्या अगोदर का नाही आला जातीयवाद?
कांगणे sir 🥹🥹
Huge respect aage badho 😊
आजच्या समाजाला योग्य दिशा राहिली नाही. सोशल मीडियाचा वापर जास्त झाला त्यामुळे सर्वसामान्य लोक वास्तव विसरले व डोक्याचा वापर कमी करू लागले.
आदरणीय श्री कांगणे सर आपण अतिशय सुंदर वास्तव विचार मांडले आहेत.
सर बरोबर आहे तुमचं सर्व पण मराठा समाज हा आपला हक्क मागत आहे संघर्ष करत आहे त्याला च समोरून जातीवाद हा शब्द देतात😢
महाराष्ट्र सुखा समाधानाने राहु ध्या
शिक्षण सर्व समाजासाठी फ्री करावे भले ही रस्ता 2फूट कमी बांधा शिक्षणाची गरज खूप आहे आपले विचार शिक्षणाची बदलतात
Need genuine education not whatsApp chaap education..
अगदी बरोबर सर खूप महत्वाचं बोल्ले
कांगणे साहेब,सुंदर प्रबोधन!तुम्ही मराठवाड्यात प्रत्येक जिल्ह्यात तुमचे भाषणे ठेवली पाहिजेत.जगात लाखो जाती आणि शेकडो धर्म आहेत.त्यात आपल्या जातीची टिमकी कुठ वाजवायची?
कांगणे सर तुमच्या विचाराशी मी सहमत ..खूपच छान
कांगुने सर अतिशय सुंदर प्रबोधन केले.
Best Teacher Kangane sir...
Salute to your thoughts 🙏👍👌🇮🇳🇮🇳💙💙
सर आपल्या सारखा माणूस येणाऱ्या विधान सभेमध्ये पाहिजे तरच मानवाची खरी प्रगती होईल. सर्व जाती धर्माचे लोक आपल्या पाठीशी उभे राहतील.जय मानवता ग्रुप महाराष्ट्र
धन्यवाद कांगणे सर!खूप छान व्हिडिओ बनवला.....खरंच तुमचे प्रत्येक लेक्चर खूप आवडतात मला कारण तुम्ही स्पष्ट बोलता
सर्वात आधी माणूस नंतर धर्म हे बगा जात नाही Dr. B. R. Ambedkar
कांगणे सर खरंच तुम्ही गेरेट मानुस आहात,
तुम्हचं नेतृत्व पाहिजे राज्याला,,
खरच मराठवाड्यात खूप जातीवाद आहे😢
भाऊ आपल सांगण योग्य आहे लोकांनी सर्वानी ऐक जुटीने रहा
एकमेव कारण तुतारी योद्धा 💯
Saglech कारणभूत आहेत कोणाचीच बाजु घेऊ नका😕
@@Vikaspatil.00164 मान्य आहे सर्व जबाबदार आहेत पण इतक्या वर्ष का झाला नाही मग आताच का होतोय बीड च पूर्ण वातावरण कोणी बिघाडल हे सर्वांना माहीत आहे....
@@Sanapsatish11 होत होता पण तो छुपा आसायचा तो गावापुरता मर्यादित होता कारण मी पण वंजारी मराठा बहुल गावातुन येतो
@@Vikaspatil.00164 तुम्ही मला शिक्षित वाटता म्हणून तुम्हाला विचारतो सर्वप्रथम तुमच्या योध्यानी "तुम्ही आहेतच कितीक" हे वक्तव्य योग्य आहे का??? आणि जर नसेल तर तो माणूस मान देण्याच्या लायकीचा आहे का??
@@Sanapsatish11 maratha jagruk zalay झाकण zulya सानप
एकदम राईट सर.खुप वास्तववादी व्हिडिओ बनवला सर आपन.
या छीनाल जाती व्यवस्थेला कंटाळलेला मी...!
निवडणुका मध्ये जरांगे काय बोलत होता???
हे आहेत तरी किती??
मराठा काय आहे हे दाखवू त्यांना ..
असेल नीच लोक जर समाजाच प्रतिनिधित्व करत असतील तर असच होणार..
सर ही सुरुवात कशामुळे झाली याचे पाळे मुळे पण बघा सर....आज पर्यंत तुमच्या व्हिडिओ ला मी कधीच कंमेन्ट केलेली नाही.पण सर बीड मध्ये या 8 महिन्यात ही वेळ कोणी आणली हे पण बघायला पाहिजे...मराठा समाजाचे whats अँप ग्रुप च्या चॅटिंगचे विडिओ social मीडिया वर व्हायरल झालेल्या आहेत तो पण विडिओ तुम्ही एकदा स्क्रिन वर घेऊन बोलायचा प्रयत्न करा सर.
महाराज लय झापलं वस्तुस्थिती सांगितली सर आपण त्याबद्दल धन्यवाद 🙏
तुमच्या सारखं सांगणार कोणीही नाही सर 🙏🙏
बरोबर आहे सर. समाजात नालायक लोक जास्त वाढू लागले आहेत.
अतिशय सुरेख सामाजिक विश्वबंधुत्वाचे विचार सर
आपण सर्व एक आहो... मानवता महत्वाचे आहे....
सर तुमच बोलणे खरं आहे..तुमचे विचार उच्च आहे..
हिंदू ❤ हिंदू भाई भाई येणारी वेळ खुप वाईट आहे आपसात भांडू नका भावांनो
जय श्री.राम
जे जातीपाती मध्ये द्वेष निर्माण करून जातीय सलोखा बिघडवण्याचे काम करतात अशा लोकांचा जाहीर निषेध .खूप खूप धन्यवाद कांगणे सर
खरेच सर आपण फार फार आवडले
Sir, खूप छान video केला,
जाती जाती चा राजकारणा मुळे माणसं मधली मानसिक पण संपत आहे.
भगत सिंग कहते, यार सुखदेव, हम भी किन कमिंनौं के लिये मर गये
Sir मी पण गावाजवळच्या गावात राहतो आपण जे बोलला ते एकदम बरोबर आहे sir
समोरच्याने शेन खाल्यामुळे महाराज बोलले आसाव
पन कांगने सर बोलतात ते खरच आहे
हा जातीवाद करने मुर्खपनाचे लक्षन आहे
Khup Chan kangane sir pahile tumhi aahe je ya vatavarana vishai bolat khup Chan
❤❤❤ sir तुमच्या सारख्या गुरूची गरज आहे ❤❤ जय हिंद
कांगणे सर अतिशय योग्य विचार मांडले.... समाजाने जातिवादी मूर्ख लोकांच्या मागे फिरायचे सोडले नाही तर महाराष्ट्राचे काही खरे नाही
कांगणे सर आपल्या विचारांना सलाम👌👌
लय अवघड आहे बिड जिल्ह्यातील लोकांच मी एका गरीब मुलीच्या लग्नाला गेलो होतो तिथे सर्व स्वयंपाक फेकून दिला 😢😢
Khup chhan sir, Jay Shivray Jai Bhim
अगदी सर्व सामान्यांच्या मनातील भावना व्यक्त केलात सर आपले खुप खुप अभिनंदन. आणि राजकारण्यावर भरवसा ठेवुन आपसात वाद घालून नका, कोण कधी एक होते सांगता येत नाही.
असे दलिदर जातीवादी लोक यांना वेळीच अवरले पाहिजे.(जय शिवराय जय शंभूराजे जय भीम जय सावित्री ज्योतिबा.)
निवडणुका मध्ये जरांगे काय बोलत होता???
हे आहेत तरी किती??
मराठा काय आहे हे दाखवू त्यांना ..
असेल नीच लोक जर समाजाच प्रतिनिधित्व करत असतील तर असच होणार..
जरांगे मुळे ह्या गोष्टी घडल्या
Jarange patil सुरवातीपासून सरकारचा विरुद्ध लढा लढला जाती विरुद्ध नाही
Chup re zatu
राईट
खूप खूप अप्रतिम बोललात सर..❤ समस्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आणि सगळ्या समाजातील लोकांना तुमच्या सारख्या माणसाची गरज आहे.
क्रियेला प्रतिक्रिया उमटण स्वाभाविक आहे ....संयमाने सर्व समाज बांधव मिळुन माणुसकीने जगाव....जगा आणि जगु द्या
शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणता आणि काही राजकारण्यांपही त्याच महाराष्ट्रात जातीभेद करता
तुम्ही आंबेडकर वादी सगळ्यात जास्त कट्टर असता जाती वाद मधे .. atta तुम्ही शिकवा😂😂
@@rajmanedineshn5297जाती जाती मध्ये भांडण करन योग्य नाही आहे महाराष्ट्राला कुठ नेयुन ठेवलं काही लोकांनी🤔
@@RavnaGamer आधी स्वतः सुधारा., मग दुसऱ्याना सांगा..
सगळा दलीत मोदी विरोध का करतो?? हे बघा आधी..
@@RavnaGamerBihar la😂
आपल्या सर्वांचे आदर्श गुरु गुरु वारे आदर्श कागणे सर
सर ! आम्ही पण वारकरी आहे आम्ही जेव्हा असले कीर्तनकार बघतो तेव्हा आम्हालाच आमच्या कानाखाली हाणू वाटते. विशेष म्हणजे बीड जिल्हात भगवान बाबा सारखे संत होऊन तिथं ही परिस्तिथी . 😢🙏🙏
कीर्तनकार जागरूक केल्याबद्दल धन्यवाद
असच समजप्रबोधन तुम्ही ही करत रहा .....
खुप गरजे होता हा व्हिडिओ, आज आपण सर्वांना परखड विचार मांडले सर्वांना जागृत करण्याचा प्रयत्न केला अभिनंदन तर सर्वांनी विचार पुढे नेऊन स्वतः अंगी बाळगावा हीच अपेक्षा करूया
खूप छान सर,ह्या विषयावर बोलायची खरंच गरज आहे,आजही आपण जाती धर्माच्या नावाखाली कुटाने करत आहोत,ही खंत न भरून निघणारी आहे, इतर देश विकासाकडे वाटचाल कशी करावी यासाठी प्रयत्न करत आहेत अन् आपण असल्या निरर्थक बाबीमध्ये अडकून पडलोय😢
सर जशे विचार तुमचे आहे तसेच विचार सर्व समाजातील सर्व विचार वंतांनी केले पाहिजे तेव्हा जातीय तेड निर्माण होणार नाही.👏👏👏👏
सर तुम्ही हा व्हिडीओ बनवलाय यातून मला सर्व काही समजलं मी कधीच जाती धर्म करणार नाही. कोणी करीत असेल तर मी करुदेणार नाही. 🙏🙏
सर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मांडलेले जे विचार आहेत खरोखरच सर्वांनी विचार करण्याजोगे आहेत. आणि आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल.
कारण दोन जाती मधला इतका कडवटपणा यापूर्वी कधीही पाहिला नव्हता.
आपण कमीत कमी हिंदू म्हणून एकत्र यायला पाहिजे 🙏
मी धनगर आहे पण वंजारी समाजाने असं भाषण करून जातीय वाद सुरु केला
भाऊ एका वंजारी समाजाला दोश देऊ नका सुरवात जरांगे नी केली आणि वंजारीच नाही संपुर्ण ओबीसी ला टार्गेट केले ते तुम्हांला माहीत नाही काय
@@parshurampawar5855nete mhanje samaj nahi re bhava,,,
Bhujbal mhanje mali nahi ,,,
Munde mhanje vanjari nahi
Pawar mhanje maratha nahi,,,
He swatachya rajakaranache ahet fakt
हा बीड जिल्हा जातीवादी ठरला आहे, जातीवादी चा पुरस्कार द्यायला हवा , तसा पण मराठवाडा विभागात जातीवाद जास्त बघायला मिळतो या बाबतीत आमचा विदर्भात जातीवाद ला कुठच स्थान नाही
Video मधून शिकण्यासारखं आहे धन्यवाद sir
21 व्या शतकात जातीवाद भयानक आहे....कसा राहणार देश एकसंध...