खरे प्रेम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनता शहरी जनता भेदभाव न करता न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्री साहेब चांगले निर्णय घ्यावा नाही तर तुम्हाला ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षा सारखे होईल धन्यवाद
लातुर ला जाणार आहात का माऊली ला न्याय मिळत आहे का ते पहा मुंडे साहेब मित्र आहे म्हणून सांगतात तुम्हाला भी तुमच्या हाताखाली वाल्मीक किती आहेत ते पण सांगा आपल झाकयच तेकस कळतंय
खर बोलले आहे तुमच्या सारखे 15/20 आमदार आपल्या सारखे पाहिजेत खरच खरच चांगले बोलले
दमदार आमदार
🇮🇳🙏#समाजसेवक #संतोष_अण्णा_देशमुख यांना #न्याय मिळालाच पाहिजे.🇮🇳🙏🚩
अगदी बरोबर
#बीड #अकोला #मुंडे #परळी #सरपंच #मस्साजोग #संतोष देशमुख #सैफ अली खान #फडणवीस #पालकमंत्री #संभाजीनगर #वाल्मीक कराड #हार्वेस्टर #सोलापूर #पुणे #ओबीसी #MPSC #UPSC #NEET #JEET #प्रजासत्ताक #CA #हाके #मुंबई
मुख्यमंत्री ने राजीनामा घायला पाहिजे. पण धन्या फडवणीस जिगरी आहे.. फडवणीस धक्का सुद्धा लावून देईना धन्या ला
खरे प्रेम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जनता शहरी जनता भेदभाव न करता न्याय दिला पाहिजे मुख्यमंत्री साहेब चांगले निर्णय घ्यावा नाही तर तुम्हाला ठाकरे व शरद पवार यांच्या पक्षा सारखे होईल धन्यवाद
राजीनाम्यासाठी सगळ्या जबाबदार असणारांना लाखोनी सतत राजीनामा देई पर्यंत रोज घेराव च घातला पाहीजे
, सिद्धेश्वर देशमुख खुनी जन्मठेपेची होउन सात वर्षे शिक्षा कशी झाली
आष्टी च्या घटने साठी धस ने राजीनामा दिला पाहिजे आमदारकीचा
गुन्हा, घडुनदिड, महिना, झाला, आजुन, फाशी, का, दिली, नाही
#मुख्यमंत्री महोदय #देवेंद्र_फडणीस साहेब #एका_मंत्र्यासाठी #संपूर्ण_मंत्रीमंडळाला #बदनाम करुन घेवु नका.
#क्रुर_गून्हेगारांना पाठीशी घालू नका.🇮🇳🙏🇮🇳🙏⛳💪⛳💪
राजकारणी मजले
Ek maratha koti maratha
निर्लज्जम सदा सुखी
BJP gund aani Daood che hastak aahet.Daood la ch lajawatil ashe karm NCP che .
लातुर ला जाणार आहात का माऊली ला न्याय मिळत आहे का ते पहा मुंडे साहेब मित्र आहे म्हणून सांगतात तुम्हाला भी तुमच्या हाताखाली वाल्मीक किती आहेत ते पण सांगा आपल झाकयच तेकस कळतंय
माननीय श्री एकनाथ शिंदे च मुख्यमंत्री पाहिजेत धाडसी नेतृत्व
Shìvsena netyani yatun yogya dhàda ghyava. Gun̈dapravritti pasun lamb theva hi namra vinan̈ti,. Bjpne sarv bhrasĥt pakkshatun kadhun nele tyatuunach he maharashtrat ghadat aahe
मंत्री पद म्हणजे काय समजून राहीले .जनतेला मुर्खात काढणे