घरातून व्यवसाय कमवा महिना एक लाख ! Business ideas in marathi! New Marathi business ideas 2021
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल Business majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
Facebook👉: / businessmajhasudhakar
Namaskar मित्रानो मी सुधाकर परत एकदा घेऊन आलो आहे एक नवीन business idea जो व्यवसाय तुम्ही आपल्या गावातून अगदी घरातून पन करू शकता वीडियो आवडल्यास नक्की like v share करा
#businessideasinmarathi
#Marathi business ideas
Hello sir tumchya ch hindi channel cha lakadi ghanyacha video pahun mala prerana milali ani mi housewife hote...mi ani maze husband 2 ghani miliun lakadi ghanyacha business chalu kela..ata tyala 1 year hoil....changla response ahe ..THANK YOU SO MUCH SIR
धन्यवाद mam तुमच्या Business ला खूप खूप शुभेच्छा
बाकी काही माहीत नाही पण मुलाखत घेणारा आपल्याला आवडला 😂😂🤣🤣🤣
तुमच्या व्हिडिओमध्ये जो practical approach असतो, तो खराच वाखाणण्याजोगा आहे..
सरांच्या मार्गदर्शन पेक्षा जास्त मार्गदर्शन तुमचा आहे
अरे भावा एवढ्या लोकांनी पत्ता विचारला मोबाईल नंबर विचारला तुला सांगायला लाज वाटते का? नुसतं ❤एवढंच काय मराठी पणाचा आव आणतो...
मित्रा हा एक मार्गदर्शन वीडियो आहे सर्वानी 10 जागी सर्च करून जिथे कमी पैशात मशीन मिळेल तिथे मशीन घ्यावे हाच एकमेव उद्देश
Ho pan tuhala no dayla Kay jate ahe sir lok tumche video bgatat nahi jagrut hotat Chalu karu mhnun pan ek number vachun mood off hoto
कंपनीचा पत्ता आणि संपर्क नंबर
नाही दिलात सर, क्रुपया याबद्दल कळवा सर
मी इच्छुक आहे संपूर्ण माहिती घेण्यासाठी व कंपनीला भेट देण्यासाठी 🙏
बरोबर
Chhan Mahiti Saheb 🙏🏻👍
Sir yache prashikshan kuthe bhetel...
सर मला हा उद्योग करायचा आहे माहीती पाहीजे सर प्रशिक्षण कुठे मिळेल सर
सुधाकर भाऊ धन्यवाद
तुम्ही मराठी मध्ये चालू केलंय बद्दल
खुप छान सर
चांगल्या प्रकारे माहिती देता तुम्ही खूप छान 🙏🙏
Kharach pashu palkana phar upyogi aahe 🙏🏻
सर आपन हा उद्योग सांगितला तो चांगला आहे चालासारखा आहे पण आपण म्हनालात की एक मशीन उद्योग ४ते५ मग आपण नुस्ता गोळी पेंडच दाखवला बाकी ३ते४ उद्योग कोनते ते का.नाही दाखवले उर्वरित उद्योग दाखवा
Very good sir
Keep watching
Kuth konatya jilhyat aahe he sir
सुधाकर जी खूप छान वाटलं आपलं यू ट्युब चायनल मराठीत चालु केलात
नंबर एक व्हिडिओ ☝👈🙏🙏
गावं कोणत आहे
प्रशिक्षण घेण्यासाठी. व मशीन घेण्यासाठी कृपया सांगा...
कारण कॉल करायचं नाही आसं तुम्ही सांगता
Mobile number dya sar
Sir...tumache video khup chhan astat pan maal tayar jhalya nantar tyala kon ghenar yachi mahiti pan sangat jaa..thnx
मशीन ची price कीती व कोठे मिळेल
Kelyane hot aahe aadhi kelice pahije 🙏🏻
Mast🚩👌🏻👌🏻
नमस्कार सर तुम्ही ह्या उद्योगाविषयी माहिती छान दिली पण तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिलेला नाही नंबर दिला तर बरं होईल धन्यवाद
Khup Chan mo , no location sanga
Nice video ❤️🙏
Purn ptta dene garjech tya mule mnapasun shuting nahi keli ase vatste
Sir phone no nahi Campania chy nav nahi plz send cara
दणकेदार माहीती मुद्देसुद ,तोडलस.....भावा
तुझा नविन चाहता....
धन्यवाद सर ❤️😁👍
कुठे आहे....काय संपर्क तरी द्या
Kimat kiti aahe sir
Marathi mansanca bana unch hoil 🙏🙏🙏
सुधाकर जी आपण खूप मोठं कार्य करत आहेत मराठी माणूस नक्कीच प्रेरणा घेईल.
Dhanywad sir
@@businessmajha सर संपूर्ण पत्ता सांगा
तुमचा फोन नंबर दया व रॉ मटरेल कुठे व कोनाकडे मीळेल
@@businessmajha sir mobile number aani address tumhi nahi dila....tumhala kiti tari lokani magitala.......nasel tar nahi mjanun sangat java
भाऊ ने सॉलिड पकडले आहे... उद्योजक दिशाभूल करत आहे, जेणेकरून त्यांचा व्यवसाय कोणी हायजॅक करू शकत नाही...
Nombre nahi Aahe description madhe
Tyacha dusra kasa upyog karta yeil te sanga please
किंमत किती आहे
Number nahi dila discription madhe
sir tyncha phone numbe pahije hota?adress kuthe ahe??
उपयुक्त माहिती दिलीत
Dhanywad mam
Dhanywad sir
जय महाराष्ट्र
खूप छान सर अभिनंदन 💐💐
👍👍👍
सर तुमच्या चॅनलवर मराठी माणसाचा खूप विचार करून बोलता
Sir Mast prashna vicharlet tumhi, rokh thok.
धन्यवाद सर
Sir no dya plz
खुप छान माहिती दिली सर पत्ता व मोबाईल नंबर द्या
सर मला ही मशीन वीकत घेयची आहे
Chan
Very nice bhava
Ek. No. Point madhale dada, khup madat jhali, asch chalu rahude rapid fire
Mast
companycha patta aani sampark number dya sir
Warren Buffett यांचे तिन महत्वाचे नियम
ruclips.net/video/l_hBJuGLPdk/видео.html
Production per hour khup kmi ahe
Sir phone nambar campnicha kay aahe
सुधाकर भाऊ बाकि लोकांच्या विडिओ पेक्ष्या तुमची विडिओ सुपर
Hello Sudhakar sar अपन जी मतलब प्रोडक्शन लल्ला डिमांड नाही सेल्ला डिमांड आहे सेल यू आर टू
छान सर
आपन कंपनीचा पूर्ण पत्ता फोन नंबर चालू आहे तो ध्या आम्ही कंपनी ला भेट देऊन मशन घेनार कृपया पुर्ण पत्ता द्या
Good
Sir tumcha contact no & location.
Business details kashi asel ya baddal mahiti pahije ahe.
Pls send.
छान व्हिडिओ भाऊ 👍
Mashine chi price kay aahe sarv information dya
मला नंबर हवा आहे सर तुमचा भेट देण्यासाठी
या पेक्षा डायरेक्ट तयार माल वाजवी दरात उपलब्ध करून द्या ना साहेब क्वालिटी वाला
Thanks sudhakar saheb
मला भेट द्यायचा आहे सर तर प्लिज नंबर पाठवा तुमचा
मोबाईल नंबर दिलेला नाही,बोले तैसा चाले त्याची ....मराठी पाहू ले ..
सर कंपनीचा मोबाईल नंबर दिलेला नाही प्लीज मोबाईल नंबर द्यावा आणि पूर्ण पत्ता द्या
Aahe na discription madhe
Nahi
Ha business kelyawar hole sale mall konala vikaycha
Nice bhai
नंबर धाया
Mobile number
सर खुप छान
सर तुमचा नंबर द्या ना मी इच्छुक आहे करण्यासाठी
No dya sir
Ok
Khup chan
Tumhi mast kam karta ahe
Sir mahiti Chan dilit, pn contact number dilat tar bar hoil, tumcha parynt pochta yeil....
Thanks Sir
सर कंपनी पत्ता द्या. डाॅ. अनिल कोल्हे (व्हेट)
No.nahi dila
Sir tumcha no patva
सर तुमचा नंबर व पत्ता द्या
Sir wheri Nice mashin price
माहीती छान दिली आहे फोन नंबर मिळाला तर बर होईल नंबर मिळेल का सर.
9980108952
Nice video
मला mob no भेटला तर खूप बरे होईल...plz
Sir company cha contact no sanga
माझ्याकडे मशिन आहे फाँर्मुला मिळेल काय
Hii
मशीन कुठे मिळेल
@@____bollywoodhub____9000
Hii
@@annalavte2156 majh ek second hand machine dyaych aahe
@@lovebirdkolhapur85 your contact details
Sir, it is superb information of above business development. Unbrekable
business and idia.. please and please give more details on above. Detailed description on above like mobile no address etc.
❤️👍👍👍❤️
Santosh Dhondiba Dhavale
Vilayacha shanta ahe
Praman sanga
सर त्यांचा पत्ता आणि फोन नंबर द्या ना
आजचा व्हिडीओ आवडला स्पष्ट प्रश्न विचारल्यामूळे ❣️
धन्यवाद सर
मशीन सगळेच विकतात त्यातील प्रॉडक्ट मार्जिन च विस्तारितपणे सांगणे गरजेचं आहे त्यावर लक्ष द्या सर
नंबर दया
आपला नंबर पाठवा
9322798381 amol ssss
पत्ता
Chhan
Thanx mam
no dya
Sir company cha contact no.
सर आपला नंबर मिळाला तर बरे होईल
Saheb imitation jewellery manufacturers chi mahiti havi aahe
नक्की