सगळ्याच मराठी मालिकेत महिलेवरच अत्याचार?अहो आधिच किती समाज बिघडलाय त्यात तूम्ही अजून आगीत तेल आओतताय!नविन पिढी काय बोध घेणार?लवकरात लवकर मस्त सगळ्यानाच छान वाटेल अस बघा मग मालिका सुसाट चालेल!
प्रेक्षकांना मूर्ख समजतात काय हे चॅनेलवाले काहीही खपवतात नायकाला बावळट दाखवूनच सर्व मालिका पुढे जात आहेत ह्यात लवकर बदल व्हावा व किमान मालिकेतून काही चांगलं संदेश देता आला तर तो द्यावा व मालिका संपवाव्यात ही नम्र विनंती 😂😂
अहो कीती चुकीचे दाखवताहेत!पब्लिकला किती वेडे समजतात!अहो बाकी सगळ्यांचेच फोन बंद आहेत का?किती अंत बघणार आहात?खूप रटाळ झाली मालिका!कधीतरी हसत खेळत विनोदी दाखवताहेत!दमल्या भागलयना थोडा rilyakx वाटेल अस काहीतरी!लोकांचा किती अंत पहाणार?बंद करा मालिका!
मालिका पुढे जात नाही रीक्षातच दोन एपिसोड घालवले अतिशय कंटाळवाण झाल आहे रात्री उशिरापर्यंत दाखवतात त्यामुळेच कुणीच जास्त पहात नाही
इतक्या वेळेत परदेशात जाऊन परत येता येईल😂😊
अजुन एक महिना जाईल अधिपती ला समजायला 😅
मालीका खूपच छान आहे ती कधीच संपूच नये अस वाटते , ❤🎉
अधिपती अगोदर प्रेमात वेडा झाला होता ना?इतका बैलोबा दाखवताहेत!ते आताच्या काळात?
मालिका बघायला कंटाळा येतो एक तर ते दुर्गी चे पात्र बघवत नाही अजुन किती लांबवणार
डायरेक्टर la सिरियल खूप भंकस करून ठेवली आहे. 😢
सकाळी केव्हा आहे.
😂🎉चांगला आदर्श दाखवा...
तय दुर्गीला हाकला तिला आणि तिच्या लेकीला काय महिलाविषयक दया माया दाखवा!
यापेक्षा मालिका बंद करावी. खूप महिने रटाळ डायलॅाग एैकुन वैताग आला आहे.
सगळ्याच मराठी मालिकेत महिलेवरच अत्याचार?अहो आधिच किती समाज बिघडलाय त्यात तूम्ही अजून आगीत तेल आओतताय!नविन पिढी काय बोध घेणार?लवकरात लवकर मस्त सगळ्यानाच छान वाटेल अस बघा मग मालिका सुसाट चालेल!
मालिका दुपारी चया सत्रात दाखवावी ही विनंती
यांनाच चांगला धडा शिकवला पाहिजे
सारखे सारखे आधीचे दिखवुन वेळ काढतात
मालिका पुढील भागात जातच नाहीत.
ही मलिका अत्यंत रटाळ व कंटाळवाणी झाली आहे.
कृपया मालिका बंद करावी.
काही उपयोग नाही, आम्ही कंटाळलो सांगून,, काय परीणाम होईल सर्व जणांवर, देव जाणे,
दिग्दर्शक लां मानव लागेल अशी मालिका
मालिका दुपारी 2.30 ला लागत होती ती आता का लागत नाही
उशीरा जागरण करण्यात काही अर्थ नाही मोबाईलवर संपर्क नहीं बंद करा नाटक
अक्षराने तिच्या आईच्या किंवा बाबांच्या फोनवरून का फोन करत नाही?
Band kara serial. Kantala aala. Aai vadilancha phone gheun bolu shakte na Akshara? Aai pan phone karu shakte na..
अधिपती कमाल
घुटमाळत ठेवली मालिका 🙆♂
प्रेक्षकांना मूर्ख समजतात काय हे चॅनेलवाले काहीही खपवतात नायकाला बावळट दाखवूनच सर्व मालिका पुढे जात आहेत ह्यात लवकर बदल व्हावा व किमान मालिकेतून काही चांगलं संदेश देता आला तर तो द्यावा व मालिका संपवाव्यात ही नम्र विनंती 😂😂
अधिपती ला हाकला या मालिकेतून
अहो कीती चुकीचे दाखवताहेत!पब्लिकला किती वेडे समजतात!अहो बाकी सगळ्यांचेच फोन बंद आहेत का?किती अंत बघणार आहात?खूप रटाळ झाली मालिका!कधीतरी हसत खेळत विनोदी दाखवताहेत!दमल्या भागलयना थोडा rilyakx वाटेल अस काहीतरी!लोकांचा किती अंत पहाणार?बंद करा मालिका!
बेचाराग्राहकःमेला कशालाआपला वेळ घालवता अशा बौगससिरिवल
फालतुपणा चाललाय मालिकेमध्ये.
Show this serial in afternoon.
आता खूपच ककअती झाले कुठे तरी पाबदी आली पाहिजे.
मालिकेत हिरो व हिरोहीन महत्वाचे आहेत खूप चुकीचे दाखवत आहे. ज नतेवर काय प्रभाव पडेल.
Tech tech punha punha dakhavtat writer kade lihinya sarkhe kahi nahi tech dialogue Navin kahi nahi
Bangar malika aahe band kara chagale dhakavay che asel tar dakha nahitar band kara
Bakhwas serial hai Adhipathi sarka mulga Asla thar Jala kalyan
Khupch chan 👍🎉
He malika band kara satty ana samor ana
Adhipati yevdha ksa pagal Jo prynt bhuvneshwari c natk smpt nahi to prynt sirial bga nahi vat
Diwasanth kadi hi Malika ahe
Diwasath kadi hii malika