शिमला(ढोबळी)मिरची लागवड व संपूर्ण माहिती, मोरे बंधूंना मिळाले ४ महिन्यात १० लाख उत्पन्न

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 25

  • @ShrinivasHange
    @ShrinivasHange 3 месяца назад +2

    ह्या शेतकऱ्यांनी सगळी खरी माहिती दिली आहे,मी पण शिमला मिरची पीक घेत आहे❤

  • @shankargadade2376
    @shankargadade2376 3 месяца назад

    धन्यवाद सोमा ❤छान माहीती दिली

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 2 года назад

    मस्त नियोजन

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 2 года назад +9

    व्हिडिओ पाहून मलाही असं वाटत आहे आपणही ढोबळी मिरचीची शेती करावी दररोज कीटकनाशक किंवा बुरशीनाशक फवारा घेतला तर त्या फवाराचा खर्च एकूण खर्च आतापर्यंत किती झाला ते पण आपण आम्हाला सांगावं ही विनंती

    • @santoshchaube7239
      @santoshchaube7239 7 месяцев назад +1

      Khote roj phawarni ghetali tar bajaar je aaj 13 /3/24 la 70 rs kg bhaav aahe tari padwadnaar nahi

    • @santoshchaube7239
      @santoshchaube7239 7 месяцев назад

      Mazi 2 phawarni hote dar aathawdyala

  • @kaleprakash2046
    @kaleprakash2046 2 года назад +2

    जय जवान जय किसान

  • @tusherjadhav9535
    @tusherjadhav9535 Год назад

    Nice

  • @omkarpatil2931
    @omkarpatil2931 2 года назад

    लयभारी

  • @ankushzambare4305
    @ankushzambare4305 2 года назад +4

    एकत्रित कुटुंब समाजात एक आदर्श निर्माण करू शकते, हे सुद्धा मोरे बंधुभाव दाखवत आहेत 👌👌

  • @anilbharade7585
    @anilbharade7585 2 года назад

    1 no 👌

  • @kantilalnaiknavare9159
    @kantilalnaiknavare9159 2 года назад +5

    मुलाखत घेतली त्यांचे खुप खुप अभिनंदन 🙏🙏
    पहिल्या पिकात चार लाख तोटा झाला......
    मग पुढील वर्षी भांडवल कुठुन उपलब्ध केले आहे. शेती शिवाय बाहेरुन कुठुन तर भांडवल उपलब्ध होते आहे. आणि नेमका हाच प्रश्न उपस्थित केला नाही. शिक्षकाच्या पगारावरती हा सगळा शेतीतील खर्च होत आसला पाहिजे म्हणजे चार चार लाख लॉस झाला तरी सोसु शकता........

  • @ramdaspatil593
    @ramdaspatil593 Год назад

    छान

  • @vinayakkhandbhor970
    @vinayakkhandbhor970 Год назад

    Nice 👌👌

  • @balajishinde5030
    @balajishinde5030 2 года назад

    मस्त सोमा

  • @Ss97231
    @Ss97231 Год назад +1

    5:01 👍👍👍

  • @arunvalunj5996
    @arunvalunj5996 Год назад

    सगळी खरी वस्तुस्थिती सांगितली भाऊ तुम्ही

  • @tractor_lover_suraj_s_96k
    @tractor_lover_suraj_s_96k 2 года назад

    Kadkķkk

  • @swapnildarekar8728
    @swapnildarekar8728 Год назад

    लागवड कधी केली आहे

  • @indianfarminglife8382
    @indianfarminglife8382 2 года назад +1

    Nokari bari bhau.... Kaibolta ky....

  • @growrich5697
    @growrich5697 Год назад

    Mic changla ghe bhau

  • @muralimali2544
    @muralimali2544 Год назад +1

    मला सुधा भाजीपाला करायला आवडत परंतु लोक म्हनतात परवडत नाही

  • @hanmantpatil8452
    @hanmantpatil8452 2 года назад

    Nice