The Magic Touch: Surendra & Jitendra Salvi's Cinematic Hairstyles | Mitramhane
HTML-код
- Опубликовано: 9 май 2024
- Unlock the secrets of cinematic hairstyling with Surendra Salvi and Jitendra Salvi in this exclusive interview. Delve into their fascinating journey as professional hair artists, as they share anecdotes, experiences, and invaluable insights garnered from their extensive work in Marathi, Hindi, and South Indian cinema.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
#mitramhane #hairstylist #films
• The Magic Touch: Suren... Развлечения
सौमित्र पडद्याआड काम करणाऱ्या कलाकारांना पडद्यावर आणल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बोलते करण्याची तुमची हातोटी अप्रतिम.
🤗🤗
पडद्यामागचे मोठे कलाकार
एक नवीन विषय
Hidden talent
तेही मराठी माणसात
मराठीचा अटकेपार झेंडा मिरवणाऱ्या या दोन हरहुन्नरी
भावांना Great Salute
Thanks a lot सौमित्र
Kevadhe tari mothe kaam. @Mitra mhane mule aaj aamhala samjale. Salavi bandhuna manapasun shubhecha. Dhanyawaad ❤🎉
👍 यात आपण नेहमी दिया म्हणता, त्याला दिवा म्हंटले.. छान वाटले.. आपल्याकडून हिंदी इंग्रजी ची भेसळ नसलेले मराठी ऐकायला आवडेल..
नविन माहिती मिळाली. मुलाखत नेहमीप्रमाणे छान झाली. धन्यवाद
नवीन माहिती, नवीन कलाकार , अभिनंदन सगळ्यांचे
जमिनीवर पाय असलेले कलाकार ज्यांच्या मेहनतीने इतर कलाकारांच्या मेहनतीला रंग येतो
त्याना recognition मिळायलाच हवं
धन्यवाद सौमित्र किती अनौपचारिक मुलाखत सहज सुंदर ❤
खुप छान. असे कलाकार पडद्याआड च राहतात. त्यांना पुढे आणणे गरजेचे आहे .त्यामुळे नवीन होतकरू मुलांना मार्ग मिळेल.
सौमित्र तुमच्यामुळे नविन talent कळले.नेहमीप्रमाणे मुलाखत खूप छान होती.धन्यवाद!
सौमित्र वाटच बघत होते की आज एपिसोड कधी येतोय. वेगळा vishay asnar
खुप छान मुलाखत झाली
सौमित्र दादा , please भूषण कडू ची मुलाखत घे ना एकदा. तो खूप वाईट काळातून गेला आहे ...अजूनही जात आहे. त्यामुळे त्याचे विचार , त्याची मानसिकता आणि त्याने खंबीरपणे उभे राहून चालू ठेवलेली वाटचाल नक्कीच सर्वांना प्रेरणादायी ठरेल. Please एकदा त्याची मुलाखत घे.
मालगुंड गावचे सुपुत्र ❤
खूप छान, वेगळी माणसे वेगळी मुलाखत 👌👌👌👌
खूप सुंदर
New information.....
नमस्कार 🙏🙏 साळवी बंधू 🎉🎉❤अप्रतिम मुलाखत 🎉🎉वेगळी मुलाखत
लुई फेडर बद्दल 40 वर्षापूर्वी मासिकात वाचलं होतं. तेच तुम्ही भारतासाठी आहात. साळवी बंधूंनो राम राम ❤❤
वेगळाच अनुभव मिळाला.
❤❤❤❤❤
रंगभूषाकार अर्थात मराठी मेकअप आर्टीस्ट जे हिंदी क्षेत्रात मानाच स्थान मिळवून आहेत अश्या कलाकारांची मुलाखत बघायला आवडेल.
❤❤
Mast
Interesting topic👌👌👌
Kya baat hai, salam yanchya kalakarila...!!!
Ashyach talented lokanchey ajjun interview ghya
Kiti bhari manasa
आम्ही रत्नागिरीकर❤🎉🎉🎉🎉🎉
सौमित्र दादा तुम्ही हातामध्ये कोणकोणत्या अंगठी घातलेले आहात?फार सुंदर दिसते.
Sunder ani upyoga chi mahiti milali thanks address milala tar bar hoil
🌹💐💐💐💐💐🌹👏
1st
यांचा address काय
Nico 💇🏻🧔🏻👶🏻
Amchya gavi 2000 la yek kilo ha ret ahe
अमितजींचा कोणी केला
खुप छान मुलाखत झाली
❤❤❤❤❤
खुप छान मुलाखत झाली