जायकवाडी चा 50% हून जास्त जलसाठा ह्या तालुक्यात असून लोकांना प्यायला पाणी नाही, शहराला पावसाळ्यात देखील 15 दिवसाला पाणी मिळते, हे ह्या सगळ्या आमदारांचं कर्तृत्व आहे ह्या शेवगाव साठी....
१९६०पासून आजपर्यंत एवढ्या लोकांचे नेतृत्व मिळाले तरीही एकही आमदारानी शेवगाव तालुक्यातील एकही ठोस योजना पूर्णत्वास नेली नाही शेवगाव तालुका बकाल अवस्थेत आहे शेवगाव शहराला शहर किंवा गाव म्हणणे चुकीचे आहे एक मोठी बकाल वस्ती आहे.
शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे नामांतर झाले पाहिजे पाथर्डी विधानसभा मतदारसंघ असे होऊन पाथर्डी तहसील कार्यालय किंवा पाथर्डी प्रांत कार्यालय येथे विधानसभेचा नामनिर्देशन पत्र भरले जावे
जायकवाडी चा 50% हून जास्त जलसाठा ह्या तालुक्यात असून लोकांना प्यायला पाणी नाही, शहराला पावसाळ्यात देखील 15 दिवसाला पाणी मिळते, हे ह्या सगळ्या आमदारांचं कर्तृत्व आहे ह्या शेवगाव साठी....
Good
रोड खूप खराब आहे शेवगाव तालूक्यात
अहमदनगर पेक्षा 200 वर्षाने माघे आहे शेवगाव 🤔👎
पण कोणीच शेवंगावचा विकास केला नाही हीच शोकांतिका
2019 साली मोनिका ताई राजळे विरुद्ध प्रतापकाका ढाकणे अशी लढत होती, बाळासाहेब मुरकुटे हे नेवासा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार होते
Right.... 👍 Thanks for pointing out
Hi
सर्वच अडाणी उमेदवार एकालाही विकासाची व्याख्या माहीत नाही त्यामुळे आज शेवगाव तालुका व गावाची अवस्था दयनीय सारखी झाली आहे
त्यामध्ये राजूभाऊ राजाचे नाव नाही दगडू पाटील बडे यांचे पण नाव नाही घेतलं
१९६०पासून आजपर्यंत एवढ्या लोकांचे नेतृत्व मिळाले तरीही एकही आमदारानी शेवगाव तालुक्यातील एकही ठोस योजना पूर्णत्वास नेली नाही शेवगाव तालुका बकाल अवस्थेत आहे शेवगाव शहराला शहर किंवा गाव म्हणणे चुकीचे आहे एक मोठी बकाल वस्ती आहे.
शेवगाव आता फक्त यांनी खरेदी करायला ठेवलं तेही काम चालू असेल येवढे राजकीय नेते आले पण शेवगाव येथे वाईट बातमी कधी कानावर आली नाही
भकास तालुका शेवगाव
पाथर्डी शेवगाव फिक्स आमदार गोकुळ भाऊ दौंड
शेवगाव विधानसभा मतदारसंघाचे नामांतर झाले पाहिजे पाथर्डी विधानसभा मतदारसंघ असे होऊन पाथर्डी तहसील कार्यालय किंवा पाथर्डी प्रांत कार्यालय येथे विधानसभेचा नामनिर्देशन पत्र भरले जावे
2024 fix amdar monika Tai rajale
बदल हवा चेहरा नवा
प्रताप काका ढाकणे शिवाय पर्याय नाही
आता फक्त एकच नाव काकडे मनोहर झिरपे
एकही शेवगावचा नाही
आताचा आमदार दिजाडा आहे
पाथर्डी आमदार टाका
Are bhau yachat bharde saheb nav nahi getle
कॉ एकनाथराव भागवत