त्या महीलेशी पुर्ण चरचा झाल्याशिवाय काही माहित नाही पडणार,आणी दुसर म्हणजे तर ति महीला गेटचा आत मध्ये कशी गेली तेपन दाखवा गृहमंत्रीची रुम म्हणजे cctv camera असनारच
हा भारत देश आहे, संविधानाने इथे कोणालाही कोणाबरोबरही लग्न करण्याचा वैयक्तिक अधिकार दिलेला आहे, व त्या अधिकारच रक्षण करण्याची हिंमत पण आहे संविधानामध्ये,
हे सारं.खरे.आहे पण ती.गेट मधून आत गेली कशी हे. पहिले पाहिजे.सिक्युरिटी यांना सस्पेंड करून घरी बसवा फक्त हे करा बस
अरे पण सलमान खकन तीच्याशीच काय,कोणाशीही लग्न करु शकत नाही
त्या महीलेशी पुर्ण चरचा झाल्याशिवाय काही माहित नाही पडणार,आणी दुसर म्हणजे तर ति महीला गेटचा आत मध्ये कशी गेली तेपन दाखवा गृहमंत्रीची रुम म्हणजे cctv camera असनारच
हे विषय धनुभाऊ ला सांगा ते करुणा दाखवतील😂😂😂
हे तर सत्य आहे मंत्रालय सुरक्षित नाही फडणवीस साहेब आणि विरोधी पक्ष यांनी या सर्व प्रकारणाची सखोल चौकशी करावी उगच एकमेकांना टार्गेट करु नाही
याचा अर्थ असा, की गृहमंत्री अनाजीपंत फक्त पक्ष फोडण्याची कामं करतात. गृहमंत्री फेल झाले आहेत.
बरोबर आहे लाडकया बहिणीला सलमान बरोबर लग्न लावून देतो बोलले असणार
ही महीला आर एस एस ची आहे.संघ परिवाराचा भाजपवर प्रचंड राग आहे.
😂 तिचं लवकरात लवकर सलमान खानशी लग्न लावून द्या. तिच्या सगळ्या व्यथा दूर होतील.😂😂
Tichi mansik sthiti thik nahi nahitar kadhi society petun deil tila thanyachya mental hospital la bharti kara he
Akshta Tai tiche nav nahi sangitale virodhi paksh khush ahet
Mr.tumhi kiti chhadmi ani kapti, totaya Robinhood ahat Janatela mahit ahe!
टरबुज्याने तीला सलमान खान बरोबर लग्न लावून देण्याचेअश्वासन दिले होते बहतूके. बाई सहस्रबुद्धे व लग्न खाना बरोबर वा क्या हिंन्दुत्व आहे.
हा भारत देश आहे, संविधानाने इथे कोणालाही कोणाबरोबरही लग्न करण्याचा वैयक्तिक अधिकार दिलेला आहे, व त्या अधिकारच रक्षण करण्याची हिंमत पण आहे संविधानामध्ये,
Why security was not on proper vigil to stop that woman? How could this happened?
Ary pan mantal lok tumcha patya khadhat aahe tyacha kya