हिजाब, टिकलीच्या पलिकडे आपण जाणार की नाही? Karan- Rajkaran with Sunjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 ноя 2024

Комментарии • 57

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 3 месяца назад +3

    असे सुखद प्रसंग घडतात तेव्हा मन भरून येते! प्रसंग छोटासा असला तरी आभाळा एव्हढा आहे, म्हणुन आपण या प्रसंगावर वीडियो सादर केला याबद्दल धन्यवाद!
    बांगला देशात झालेले आंदोलन हे शेख हसीना यांच्या चुकीच्या आरक्षण देण्याच्या निर्णयाविरुद्ध ची प्रतिक्रिया आहे मात्र ही सर्व लोकशाही पद्धतीने व्हायला हवे होते, हिंसक आंदोलनाने नव्हे! शेख mujibur रेहमान ,आणि इंदिरा गांधी संग्रहालय तसेच हिन्दू मंदिरे यावर केलेले हल्ले हे विकृतीचे लक्ष्मण आहे, आपल्याकडेही काही विकृत लोक महात्मा गांधीजी यांना बदनाम करण्याचे काम करीत असतात,
    पॅरिस ऑलिंपिक मध्ये भारता ला यश मिळाले नाही याला फक्त आणि फक्त भारतीय क्रीड़ा मंत्रालय आणू भारत सरकार आहे,
    हिसाब केस बाबत बोलायचे झाल्यास शाळा, महाविद्यालय, तसेच सरकारी कार्यालयात असलेल्या विद्यार्थी अथवा विद्यार्थी यांचा धर्म, जात किंवा पंथ याची ओळख होणार नाही अशा पद्धतीने समान गणवेश असायलाच हवा!

  • @mugdhaparalikar8139
    @mugdhaparalikar8139 3 месяца назад +8

    Sanjay साहेब मी खूप दिवसांनी असे स्वच्छ, खरे, प्रामाणिक आणि ओजस्वी विचार ऐकले. आणि तुमच्या सारख्या लोकांमुळे हा देश उभा आहे असे वाटले.

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 3 месяца назад +3

    आवटे सर अतिशय सुंदर विसलेक्शन. खूपच छान वाटलं.

  • @rahulnarsale8637
    @rahulnarsale8637 3 месяца назад +4

    एक संवेदनशील, निर्भीड पत्रकार म्हणून आम्हाला आपला अभिमान आहे

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 3 месяца назад +18

    उभय माता पुत्रांच्या प्रतिक्रिया म्हणजे प्रत्येक गोष्टींचा वापर राजकारणा साठी धर्माधर्मात तेढ निर्माण करणा-यांसाठी जबरदस्त चपराक आहे

  • @rajendrajadhav7992
    @rajendrajadhav7992 3 месяца назад +11

    अतिशय सुंदर मानवतावादी आणि वास्तववादी मांडणी केली आहे सर

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar 3 месяца назад +5

    ही समज आणि सदबुद्धि दोन्ही 🇮🇳देशातील🇵🇰 सगळ्याना आली तर किती भले होईल दोन्ही देशांचे ❤ मां आई❤

  • @jayashrisonawane1351
    @jayashrisonawane1351 3 месяца назад +1

    सर खूप छान. मी ऐकत असते नेहमी तुम्हाला.

  • @vikashphanse3618
    @vikashphanse3618 3 месяца назад +2

    Great video I appreciate your concern for all the subjects

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 3 месяца назад +1

    👍👍👍👍👍

  • @fahimshaikh2283
    @fahimshaikh2283 3 месяца назад +4

    भक्तांना अशी बातमी पचणारी‌‌ नाही

  • @newsnagpurdigital
    @newsnagpurdigital 3 месяца назад +5

    साहेब माणलं तुम्हाला, काय धडाडीचा विश्लेषण केलं, सॅल्यूट आपल्यालाही।

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 3 месяца назад +3

    मांये ऐसीही होती है.
    ये दो मांये एकदुजेकी जुडवा सहोदर जैसी लगती है.
    एक जैसी दिखती है.
    सारेच जीव माझीच ही रुपे
    सारीच विविधता ही माझीच तर स्वरुपे
    ❤❤❤

  • @hamidtamboli6278
    @hamidtamboli6278 3 месяца назад +1

    छान विवेचन

  • @बालाजीबर्गे
    @बालाजीबर्गे 3 месяца назад +7

    सर मि तुमचा खुप मोठा फ्यान झालो आहे

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 3 месяца назад +2

    Sirji,your thoughts just like PASAYDAN in Dnhaneshwari

  • @SumatiKocharekar
    @SumatiKocharekar 3 месяца назад +2

    ❤भारताचा 🇮🇳धर्मनिरपेक्षता हा धर्म आहे

  • @vitthalpulate9590
    @vitthalpulate9590 3 месяца назад +1

    Great sir

  • @govindgore8149
    @govindgore8149 3 месяца назад +2

    संजय सर खुप छान विश्लेषण करता आपण, विषय खुप सुंदर असतात

  • @neetasonawane2732
    @neetasonawane2732 3 месяца назад +2

    Khoop sundar vishleshan sir. Ashaprakare soppya padhhtine pratekane ekmekana Samjun ghetla tar bursat rajkaran nako tithe shirkav karnar nahi aani desh, dharma, jatinmadhil tedhi mitun jatil, pan dhurandhar Ani matlabi rajkarnyana he nakoch aahe. Tyanchi swarthi poli nahitar Kashi bhajun nighel?

  • @darshanapatankar6674
    @darshanapatankar6674 3 месяца назад +2

    सर आपण खूप छान उद्बोधक उद्बोधक माहिती देता

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 3 месяца назад +1

    👌

  • @MeeraHumbe-h1e
    @MeeraHumbe-h1e 3 месяца назад +1

    खुप छान विश्लेशन सर

  • @bharatikelkar159
    @bharatikelkar159 3 месяца назад +2

    मुलांना तेव्हाच कळेल जेव्हा त्यांचे आईबाप त्यांना तसे शिकवतील. आताचे पालक त्यांच्या पालकत्वाची जबाबदारी योग्य पद्धतीने निभावत नाही आहेत. सर्व स्तरातून मुलांना भडकवण्याची कृती होत असताना दिसते.

  • @rakeshrajapurkar9068
    @rakeshrajapurkar9068 3 месяца назад +2

    पण आता असं वाटू लागलंय आपल्या ही देशात धार्मिक तेढ निर्माण केला जातोय

  • @sargamgrouphamaraentertain163
    @sargamgrouphamaraentertain163 3 месяца назад +2

    फक्त अप्रतिम च.....!

  • @zakirhusenkalburge2734
    @zakirhusenkalburge2734 3 месяца назад +1

    सर मॉं जिंदाबाद ❤

  • @abdulsamad1878
    @abdulsamad1878 3 месяца назад +1

    Nice n excited

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 3 месяца назад +1

    One and only Sanjay Awate sirji

  • @vikasmali-ui3vj
    @vikasmali-ui3vj 3 месяца назад +1

    सर मातृत्व महान आहे म्हणून दोघेही घवघवीत यश मिळवू शकले....

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 3 месяца назад +1

    Acceptance is most important thing
    Sir we are not winning Gold because we are engaged in Religion caste Mandir Masjid issues

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 3 месяца назад +1

    सर्वच भाषा
    माझ्याच मावश्या
    इतक्या बहू लाभल्या
    किती आम्ही भाग्यवान

  • @ganeshkolage8174
    @ganeshkolage8174 3 месяца назад +2

  • @SnehalataSuryawanshi-ui1si
    @SnehalataSuryawanshi-ui1si 3 месяца назад

    Sadharan bhartiya chi hich khari manvta aahe.vasudhyev kutumbnkam.yach bhavnela mhant aasave.❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @neeladeshmukh2822
    @neeladeshmukh2822 3 месяца назад +1

    आपण भारताचा धर्म हिंदू असे बोलण्याच्या ओघात म्हणालात. भारत धर्म निरपेक्ष देश आहे. हिंदु राष्ट्र नाही.

  • @gauravchavan7396
    @gauravchavan7396 3 месяца назад +2

    Asa salokha dakhwli tr bjp jinkel Kashi?

  • @devendrajoshi7355
    @devendrajoshi7355 3 месяца назад

    बरोबर आहे, पण हिंदूनी वारंवार आपल्यात बदल करून घेतले, बदल स्विकारले. जे बदलू इच्छित नाहीत त्याबद्दल काय ?

  • @dravinashingle2
    @dravinashingle2 3 месяца назад

    काश! की अशी आईची माया नफरत बाज स्मृती इराणी, कंगना मधे पण पाहायला मिळाली असती 😢

  • @sudhirkulkarni5039
    @sudhirkulkarni5039 3 месяца назад

    जरा उरण मध्ये पण जे घडले त्यावर पण बोला.

  • @arvindpawar7429
    @arvindpawar7429 3 месяца назад

    असे विषय फक्त आपण चांगल्या रितीने मांडू शकता अणि लोकांना रडवेला करू शकतl

  • @prasadsawant12
    @prasadsawant12 3 месяца назад +1

    ब्रिटेन माधे ज्या दंगली सुरु अहे यावर हया आवा तय तोंद बंद आहे

  • @syermalkar
    @syermalkar 3 месяца назад

    ह. भ. प. संजय महाराज आवटे 😅

  • @pavandukre675
    @pavandukre675 3 месяца назад

    माणुसकी जपली पाहिजेत

  • @anandpalnitkar2367
    @anandpalnitkar2367 3 месяца назад

    Muli la vata te nagade ya ve???

  • @anilahirrao8539
    @anilahirrao8539 3 месяца назад

    Sir पण बांगला देशात हिंदू मरत आहेत आपण काही बोलत नाही

  • @anandpalnitkar2367
    @anandpalnitkar2367 3 месяца назад

    Awate laz vatate khelat politics aanato??

  • @anandpalnitkar2367
    @anandpalnitkar2367 3 месяца назад

    Laz vata te ka? Khelat politics aanato na layak best player wins

  • @rajeshmodi1992
    @rajeshmodi1992 3 месяца назад

    Mr awate you are doing injustice on player from other country who got silver medal in category of vinesh fogat because technical rules are part of game , after clear loss of fogat why our people are again again talking in imature way ? Just becase to create a unvalid point against bjp and our p.m.? Its totally a childish behaviour, many other bhartiya players who are at rank 4,5 in oplympics they too deserve publicity but here only vinesh fogat is focused by anti bjp people for doing dirty politics. And if not our legal system then who will help under 18 girls who are forced to wear hijab ,burakha against thier own liking ?

  • @dadanu1
    @dadanu1 3 месяца назад

    काय फालतू बोलता सर्व भारताला अभिमान आहे फोगाट बद्दल तिला सर्व सुविधा उपलब्ध करून दिला होत्या त्या शिवाय personal trainer होता नवरा पण गेला होता
    सर्व जबाबदारी कुणाची आहे

    • @priyadarshinimore5919
      @priyadarshinimore5919 3 месяца назад +2

      अहो खेळाडू लहानपणापासून तयार होताना त्याला द्यायच्या सुविधा आणि संधीच्या अनुषंगाने बोलत आहेत ते..

    • @priyadarshinimore5919
      @priyadarshinimore5919 3 месяца назад

      अहो खेळाडू लहानपणापासून तयार होत असताना द्यावयाच्या सुविधा आणि संधीच्या अनुषंगाने बोलत आहेत ते 😊

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 3 месяца назад

    विनेशने हव्यासापोटी दुसऱ्या संभाव्य विजेता मुलीची संधी खाल्ली नाही का?

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 3 месяца назад +2

    HI ❤