दीपक, किती भावना प्रधान व धीरगंभीर आवाज आहे आपला! जणू आपल्या आयुष्यातील घटनाक्रमांचे स्वगत असल्याप्रमाणे हे कथा कथन वाटते. विविध पात्रांचे चित्रण खूप भावते आणि त्यासाठीचे आवाजातील चढ उतार लयबद्ध आहेत.जणू चित्रफीतच डोळ्यासमोर उभी राहिली! खूप छान प्रस्तुती!
म्हणतात ना सगळ्यांचं ऋण फेडता येतं पण ऋण कधीच फेडता येत नाही. माणूस हा कायम तिच्या ऋणातच राहतो. वसंता तसाच आईमधे खूप गुंतलाय म्हणून ती गेली तरी आईच्या आठवणीनी तो अस्वस्थ कासावीस झालाय.

धन्यवाद मित्रवर्य..🙏🙏🙏
प्रत्येकाला हेवा वाटावं असं सुंदर गावचं वर्णन आणि त्याला तुमचं अद्भुत असं वाचन 👌🎂
धन्यवाद ललिता ताई
रेगे सर, खूपच अप्रतिम वाचन आहे आपलं, डोळ्यासमोर साक्षात उभे राहतात प्रसंग, इतकी ताकद आहे वाचनात🎉
धन्यवाद ऊर्मिला ताई..🙏
खुप छान मला बालपण आठवल गेले ते दिवस 😂😂
कांता ताई...धन्यवाद
वास्तवाचं वर्णन ऐकून मन कासाविस झालंय्!!!फारच 👌👌👌
🙏
खरच चटका लावून जातंय समर्थ आवाजाने भारावून गेलय मन धन्यवाद सर
🙏🙏
Khup chan
धन्यवाद ज्योती ताई
Khup chhan nuste aekt rahave
पूजा ताई...धन्यवाद
👌🏼👌🏼👌🏼
धन्यवाद
Sir mazi. Aai aashich hoti Aaj ti nahi radayla yet aahe sundar vachan thank you sir good night
नीलावंती ताई...🙏
👌👌👍👍👍
विजयराव...धन्यवाद
म्हणतात ना सगळ्यांचं ऋण फेडता येतं पण ऋण कधीच फेडता येत नाही. माणूस हा कायम तिच्या ऋणातच राहतो. वसंता तसाच आईमधे खूप गुंतलाय म्हणून ती गेली तरी आईच्या आठवणीनी तो अस्वस्थ कासावीस झालाय.
🙏🙏🙏
आई ची महीमा कितीही सांगीतली तरी ते कमीच आहे आई आपल्या मुलावर च नाहीतर सगळ्या घरादारावर भरभरून प्रेम करते
प्रशांत भाऊ...🙏🙏
Vachanchhan
धन्यवाद संजय भाऊ..🙏
आई केवळ दोन अक्षर पण त्यात जगला सामावण्याची ताकद आहे, आईची आठवण आली 🙏🌹
🙏🙏🙏
सर tilgul ghya god god bola.
तुम्हालाही शुभेच्छा
आज खरच ऐकताना खूप रडलो .
कोंडीबा भाऊ...🙏🙏