एका प्रॉडक्ट ने व्यवसाय यशस्वी होणार नाही | त्यासाठी हवी विस्तृत प्रॉडक्ट रेंज |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 окт 2024
  • कृषी प्रक्रिया प्रकल्प सुरु केले जातात त्यावेळी बहुतेक वेळा एका पिकावर प्रक्रिया करणारे प्रकल्प असतात. जसे की, आटा मिल, दालमिल, ऑईल मिल, लाकडी तेल घाणा इ. जेव्हा एक किंवा दोन उत्पादने घेऊन आपला प्रकल्प उभा करतो त्यावेळी त्याची विक्री व्यवस्था उभी करणे हे आव्हान असते.
    अधिक माहितीसाठी व्हिडीओ पूर्ण पहा.
    Business Registrations, उद्योग-व्यवसाय, सबसिडी, कर्ज, Accounting, GST इ. बाबत अधिका माहितीसाठी WhatsApp द्वारे संपर्क करा - 93077 26704 किंवा afaceresolutions@gmail.com या इमेल वर आपली माहिती पाठवा.
    Video Link: • एका प्रॉडक्ट ने व्यवसा...
    RUclips Channel: / afaceresolutions
    Website: www.afaceresolutions.com
    Facebook: afacere...
    Telegram: t.me/Afacere
    Mobile App: play.google.co...
    WhatsApp: wa.me/message/...
    WhatsApp Group: chat.whatsapp....

Комментарии • 4

  • @aarohi6148
    @aarohi6148 2 месяца назад +1

    👌

  • @drsubhashshenage3838
    @drsubhashshenage3838 Месяц назад

    खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @abhiyewalevaradraj8309
    @abhiyewalevaradraj8309 Месяц назад

    अगोदर डाळमिलच्या मशिनरींचा खर्च केलेला आहेच नंतर बेसन मिल खरेदी केली आणि मग प्रोडक्ट रेंज वाढवावी म्हणून इतर मशिन्सचा खर्च केल्यास व्यवसायात गुंतवणूक अधिक होत नाही का..?