99% लोक कांदे पोहे बनवताना या चुका करतात, नक्की पहा | Kande Pohe | Poha Recipe | Soft Poha Recipe.
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- #Kandepohe #poharecipe Cookingticketmarathi
Ingredients/साहित्य
• जाड पोहे / Poha - 2Cup - 250gm
• कांदे / Onion - 2 - 100gm
• शेंगदाणे / Peanut - ¼ Cup - 50gm
• मोहरी / Mustard seeds - ¼ Spoon
• कढिपत्ता / Curry leaves - 10
• कोथिंबीर / Fresh coriander - ½ cup
• हींग / Asafoitida - 1 pinch
• हळद / Turmerik - ¼ Spoon
• साखर / Suger - ¼ Spoon
• मीठ / Salt - acording
• ओल्या नारळाची चव / Fresh coconut - 1 Spoon
• पाणी / Water - according
• तेल / Cooking oil - acording
🍳 मऊ नाश्त्यासाठी झटपट दडपे पोहे
• दडपे पोहे | Dadpe pohe...
🍳 डाळ-तांदूळ न भिजवताना नाश्त्यासाठी आंबोळी-चटणी
• नको डाळ-तांदूळ भिजवायल...
🍳 तांदळाच्या पिठाची इडली - चटणी
• डाळ - तांदूळ न भिजवता,...
🍳 1 तांदळाच्या पिठाचे झटपट आप्पे
• 1 कप तांदूळ पिठापासून ...
🍳 नाश्त्यासाठी झटपट घावन-चटणी
• मऊ, जाळीदार नाश्त्यासा...
#kandepohe#poharecipemarathi#pohe#pohekirecipe#कांदेपोहे#कांदेपोहेरेसिपीमराठी#Howtomakekandepohe#indoripohe#poherecipeby cookingticketMarathi#recipeinmarathi#pohekasebanvayche#kandepohekasebanvayche#kandepoherecipe#poharecipe#vegrecipeinmarathi#breakfastrecipemarathi#nashtarecipemarathi#instantpoharecipe#instantbreakfastrecipe#maharashtriancuisine#maharastriyanbreafastrecipe#tipstomakeperfectkandepohe#nashtacenterstylekandepohe#streetstylerecipes#streetstylekandepohe#dadpepohe#taripohe#streetstylepohe#poherecipebycookingticketmarathi#testykandepohe#simpalkandepohe#cookingticketmarathi.
Simple & nice recipe 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
रेसिपी दाखवताना ज्या छोट्या छोट्या टिप्स देताना अप्रतिम अस्तात शुद्ध मराठी त easy recipe सांगता मराठीतला नंबर १ RUclips channel तुमचा ❤👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
YOU ARE GREAT MAM.................
रेसिपी कोणतीही असूद्या सुंदर आणि आपुलकीने मस्त पद्धतीने सादर करता म्हणूनच मला तुमच्या रेसिपीज आवडतात माझे पहिले कडक होतात त्यांच्या पद्धतीने एकदा नक्की करून बघणार 🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Superb....nice explanation 😊
Thank you 😊
Must try.
That is true. Thanks.
Must try 😊
Changli mahiti
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूपच सुंदर ताई👌👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch Chan 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
धन्यवाद...
मुंबई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupch chhan
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai kiti Chan n Aapulkine Sangata jase kahi Aai mulila shikvate...Mi Tumche sagle video baghte Recipe karte.... Happy new year khup Shubhechha ❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
Happy New year 🎈
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice Recipe ma'am too good explain by single all step.
Must try 😊
Very good explanation
Jamshid Ansari
Mumbra
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chhan tips sah sangitla thank you tai❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान. मी असेच करते
हो का फारच छान 😊
मॅडम माझे पोहे सुद्धा मऊसूत चांगले होतात पण मला तुमची पद्धत मला खूप आवडली विषेशतः शेंगदाणे आधी तळून त्यावर मसाला घालण्याची मी अस करून बघेन
खूप खूप धन्यवाद
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुम्ही रेसिपी दाखवत होत्या तेव्हाच तोंडाला पाणी सुटले खूप छान receipe दाखवली tips पण छान दिल्याबद्दल खूप खूप thank you आणी Happy New Year mam
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
Happy New year 🎈
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup masta
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup mast.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤Best 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मला खात्री आहे पोहे छानच होणार मी नेहमी तुमच्या पद्धतीनें पदार्थ बनवते खुप मस्त होतात 👆👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई धन्यवाद छान रेसिपी शिकवली 👌👍💐🙏
पुणे आंबेगाव देवगांव धन्यवाद ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
फारच छान 😄
Ekadam mast jhali ahe 👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छानच
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
1 No. कांदे पोहे. खुपच आकर्षक दिसतेय रेसिपी. 👌😋👌 तोंडाला पाणी सुटलं.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khoop chan
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Tai poha recipe chaan ahe
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice 👍recipi. Kolhapur city Maharashtra
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
अरे वा ताई किती सोप्या पद्धतीने पोहा रेसिपी सांगितली त मला तुमची माहिती खूप आवडली 🙏👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
यमि❤ छान 😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice...
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान 👌 ( नांदेड)
खुप खुप धन्यवाद 😊
करून पहा, Share करा 🙏
Namaskar tai 🙏 अप्रतिम रेसिपी आहे❤❤❤❤ ज्या मुलींचे यावर्षी दाखवण्याचा कार्यक्रम असेल त्यांनी ही रेसिपी नक्कीच बघावी आणि त्याप्रमाणे करावी नक्कीच त्यांचं लग्न जुळून येईल😂😂😂😂 रेसिपी दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई 🙏
हो अगदीं बरोबर आहे तुमचं , नक्की करून पहा 😊
ताई तुम्ही उत्तम सुगरण आहात, खूप छान माहितपूर्ण व्हिडीओ ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खरच ताई तुमची फार मदत होते खूप धन्यवाद 😊🙏
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान आहे.बारीक टईपमहतवचयआ आसतानाचा मी शिराळा तालुक्यातील पोलिस दक्षता कमिटीची सदस्य आहे महीला
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
Wa apratim recipe chhan sangitali 👌
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
किती सुंदर दिसतात पोहे❤❤❤❤❤
नक्की करून पहा वंदना ताई 😊🙏
@@Cookingticketmarathi .... नक्की....नक्कीच😊❤️❤️
Apratim pohe ❤❤❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मी उद्याच करून बघणार आहे
खूप छान रेसिपी (मुलुंड)
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wow 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप छान पोहे बनवले
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Nice.
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khup chan Tai pohe recipe.
(Mumbai)
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
छान ताई
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thanks 🙏🏻 masthach poha recipe..😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Aplya efforts sathi salute kaki khup chaan mahiti😊
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Thank u tai, me ata parynt चाळणीत pohe bhijvun ghyaychi tya mule pohe garam astana chan lavayche pan nantar thode kadak hoiche.ata udya Sunday ahe karte tumhi sangitalya pramane, mast zalet pohe tumche tai
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Very nice good 😢❤
Thank you so much 😊
Must try.
Nice information tai 🤩
Thank you so much 😊
Must try.
Pune, रेसिपी आवडली, खूप छान.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Informative & practical recipe
Thank you so much Dear 😊🙏
Apratim Kande pohe &Tips 😍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Mast (Vasai)
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
धन्यवाद, मी अशाच पद्धतीने करतो
हो का फारच छान 😊
ताई तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत खूप छान आहे आवाज खूप गोड आहे
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई मी Bacholar आहे, अमेरिकेला एकटाच राहतो, तुमच्या रेसिपी हो मी बरेचसे पदार्थ शिकलोय तुमची खूप मदत होते थँक्यू ताई 🙏👌
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद दादा 😊🙏
My favourite recipe
Ok Must try 😊
अतिशय सुंदर ताई 👌👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
@@Cookingticketmarathi हो ताई नक्कीच करून पाहीन 🙏🙏🙏
फोडणीत थोडीशी बडीशेप टाकली तर चव छान लागते... बाकी सर्व मी असेच करते.... तुमच्या सर्वच रेसिपी खूप छान... परफेक्ट असतात... धन्यवाद... ऋ
हो का पुढच्या वेळेला नक्की करून पहाते खुप धन्यवाद 😊🙏
Mam एकदा भोगीची mix भाजी पण दाखवा please
हो हो नक्की लवकरच करूया 😊
छान माहितीपूर्ण रेसीपी,
मि असेच बनवतो पोहे,
पण फोडणी व्यवस्थित
परतल्यावर थोडी थंड
झाल्यावर सर्व व्यवस्थीत
मिक्स् करतो,म्हणजे फोडणी
सर्व पोह्यांना लागली जाते,
व नंतर गैस चालु करतो,
त्यामुळे पोहे न करपता झाकून वाफवले की छान होतात.🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
काही बोललो असल्यास
क्षमस्व🙏🏻
अरे वा फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊🙏
कशासाठी क्षमस्व ???
माफी असावी,दुसरीकडे
टाईप करायचे होते?🙏🏻
नाही ओ दादा असं काही मला बर नसल्यामुळे मी उत्तर देउ शकले नाही म्हणुन तुम्हाला असं वाटल असावं 😊🙏
Good tips 👍
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Wowwww
Thank you so much 😊
Must try
मस्त...
आलं किसून घातलं की छान येतो flvour
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Chhan recipe chavisht pohe yat batate ukadun smash karun takale ki pohe bhannat lagatat
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
👍
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
प्रत्येक रेसिपी किती सुंदर समजावून सांगता तुम्ही❤....तुमचा आवाज पण आवडतो❤❤....
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
थालीपीठ भाजणीचे आंबोळी रेसीपी करुन दाखवा plz
हो नक्की लवकरच करु 😊
पोहे म्हणजे माझा जीव की प्राण, तुम्ही सांगितल्या प्रमाणे नक्कीच करून पहाणार... छ. संभाजी नगर
हो का फारच छान मग नक्की करून पहा 😊
From Vadodara
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्तच झाले आहेत पोहे , तुमची सांगण्याची अचुक पध्दत आहे, त्यामुळे रेसिपी बिघडणार च नाही
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खुप सुंदर झालेत ताई पोहे 😋😋👌💕
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
मस्त चहाची रेसिपी सांगा ना
नक्की लवकरच करूया 😊
ही पध्दत माझ्या आजीची आहे मी पण माझ्या आजी कडुन शिकले आहे पोहे भिजवताना दोन थेंब लींबाचे आणि पाव चमचा साखर खुप छान टेस्ट येते
हो का फारच छान आणि खूप खूप धन्यवाद 😊
😋
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Me samme ashech pohe banvate.
हो का फारच छान 😄
America
फार छान 😊
Dombivali
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
mi Pune shaharatun bhaghate madam apan kuhtalya sharatun aahat
ठाणे
Saanu dana wada with chatny ps
ruclips.net/video/cTvpVunzDyg/видео.htmlsi=ObmUfNtUW0bumZJk
Very tasty 😋
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
❤😊@@Cookingticketmarathi
अनेक वर्ष पोहे करत आहे पण कायम काहीतरी कमी वाटतं. बाहेर सारखे होत नाहीत आज तुमची reveipe बघते 😊😊
या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खुप छान होतात 😊
Tai jeera nai ghalaych ast ka
कांदे पोहे मध्ये मी तरी जिरं नाही घालत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जिरं घालू शकता.😊
टिफिन सर्विस कशी सुरू करावी ताई कृपया मार्गदर्शन
हो त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ नक्की बनऊ 😊
ताई मला पण अशीच पद्धतीने पोहे करून खूप आवडतात ❤❤
Thank you for this perfect tips. 👌🏻
Its literally mouth watering 😋
आता मी पण तुमची पद्धतीने करुन पाहते.
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
लिंबाचा थोडा रस घालावा अजून छान चव येते.
संपूर्ण कांदेपोहे तयार झाल्यानंतर वरून लिंबाचा रस पिळून घालावा , त्याने पोहे चवीला छान लागतात, जर गरम पोह्यांमध्ये लिंबाचा रस पिळला की पोहे थोडेसे कडवट लागतात.
हां दोन प्लेट पाठवून द्या
हो तुम्हीं आमच्या घरी नक्की या, पोहेच काय आणखीन भरपूर पदार्थांचा बेत करुया 😄
You didn't add any curry leaves or red chili powder. Why?
Oh, curry leaves are added, and who adds chillies to onion Poha.😄
@@Cookingticketmarathi no chilies?
You gotta be kidding! Without them, Poha will taste better only than Styrofoam.
In Maharashtra we don't add red chilli instead we add green chillies in poha which she did already added hope that helps 😊
50 लोकांना किती kg पोहे बनवावे लागतील... मटेरियल सांगा
1 kg कच्चा पोह्या पासुन साधारण 15 प्लेट कांदे पोहे बनतात, त्यानुसार अंदाज घ्या आणि बनवा.
Tai, tumi 1 batata ukadun sal kadun tyachya barik phodi karun taka , amchi Aai pan ashi karachi
तुम्हाला जर आवडत असेल तर आवडीनुसार घालू शकता 😊
Tai ya lagte tumchya ghari nashtya la 😂
हो हो नक्की लवकरच या तुमचं स्वागत आहे 😄
Tumchya junya recipe madhe tumhi jhaakan nahi laavayla sangitla aahe tumhi mhatla hota jhaakan ne telkat hotat pohe pan ikde jhaakan laavayla sangitla aahe.. aani junya recipe madhe mit aanhi saakhar poha bhejvat astana taakli hoti.. nakki kuthla video madhil tips follow karun banvayche ?
मी नेहमी एकच पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करत असते तर या पद्धतीनेही एकदा करून पहा.
Pohe nehmi kadak hotaat
या पद्धतीने या सर्व टिप्स वापरून एकदा करून पहा छान होतात 😊👍
रेसिपी फसली तुझी....😂😂.... चिकट आणि कडक झाले आहेत
दुसऱ्यांना कमी पणा कसा दाखवायचा तुमच्यासारख्या लोकांना बरोबर जमतं नाही का, अरे लिहायचं म्हणून काही पण लिहिता का, खऱ्या मनाने सांगा बर पोहे बिघडलेत, दुसऱ्यंबद्दल चांगला विचार केला ना कि आपसूकच आपलं चांगल होत नेहमी लक्षात ठेवा, बाकी देव तुमचं आणि तुमच्या विचारांचं भल करो 😄🙏
Hing takla😅😂
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Pohyat shegdane fekave lagtat
शेंगदाणे फेकायचेच असतील तर घालायचे कशाला, नको असेल तर नका घालू, मात्र कांदे पोह्यांमध्ये शेंगदाणे असावेच तरच कांदे पोहे छान लागतात 😊