भाऊ तुमचे विचार सत्य आणि बरोबर आहेत. तुम्ही ही मेहनत करताय त्याच हे फळ देव देतो .अहो तुमचं एवढ्या छान निसर्गात रहात आहात राजा आहात.निंदा करणाऱ्यांचे नशिबात पण नसते.लक्ष देऊ नका.
ताई तुमचे काम चांगले आहे.. प्रामाणिक आहे.. दादांचे विचार छान आहे.. आहे त्यात समाधानी राहायचं.. Je आपलं आहे.. ते आपल्याला मिळेलच.. मिळाले तर खुश.. नाही मिळाले तर वाईट नाही वाटून घ्यायचे... छान संदेश 🙏🌹
प्रिया, मी सिनियर सिटीझन आहे, मला इतकी सवय झाली आहे की जेवताना तुझा vlog पाहिल्या शिवाय होतच नाही त्यात तुझा आजचा vlog तर खूपच छान, मला तर तुझ्याकडूनच छोट्या छोट्या गोष्टीत कसा आनंद घ्यावा ही शिकवण मिळाली, खरचंच साधे जीवनच खूप छान असतं, दुसऱ्या साठी नाही तर स्वतः साठी जगा, तुझी बाग फारच सुंदर आहे, वाघ्या, शेरुवर तुझा फारच जीव असतो ते फार आवडते
ताई लोक वाईटही असतात व चांगलेही असतात. त्याच्याकडे लक्ष घ्यावयाचे नाही. तुम्ही दोघे भरपूर मेहनत करत आहात. मलाही तुमचे volg मी दररोज बघते. एक दिवशी खूप मोठे व्हाल. ही सदिच्छा.
प्रिया नको अशा कॉमेंट्सकडे लक्ष देऊस.रोज रांधा वाढा उष्टी काढा किंवा सारखे शॉपिंग करा त्याचे प्रदर्शन मांडा अशा व्हिडीओ पेक्षा तुमचे आयुष्य वेगळे आहे तुम्ही जे बागेत कामं करता जी झाडांची काळजीपूर्वक मशागत करता त्यात समाधान सुख शोधता ते बघायला खूप छान वेगळे वाटते.मला तरी तुमचे व्हिडीओ बघायला आवडतात.विशेष कौतुक तुमच्या दोघांच्या चांगल्या विचारांचे वाटते.कसलाही हव्यास न करता आहे त्या परिस्थितीत समाधानात रहाता.दादांना फारसे शिकायला मिळाले नाही पण ते जे विचार करतात त्यावरून ते उच्चं शिक्षित आहेत
ताई, तुमच्यासारखे तुम्हीच नशीबवान❤❤ मोकळी हवा,, घरची ताजी भाजी, सुंदर निसर्ग सौंदर्य, समजूतदार जीवनसाथी, प्रेमळ पाळीव प्राणी, आज्ञाधारी मुलगा अजून काय पाहिजे माणसाला जगायला बिनडोक लोकांकडे नका लक्ष देऊ,, तुमच्या तिघांचा सच्चेपणा व्हिडिओतून नेहमी दिसून येतो❤❤ मी तुमचे व्हिडिओ तीन वर्षापासून पाहते साधे सरळ छान वाटतं पाहायला
Rahili gost vaeet comment chi pn Priya ek chhan samjutdar navra asatana yacha Tu ka vichar kartes? Social mediaver ya gosti ghadnarch. Jyana je vatate te bolnar. Tu tuzya manachi tayari thev. Tu gavi aalis tevha pasun che vedio bagate velenusar. Tu te divas aathav. Aata khup chhan, sukhi samadhani jivan jagtay. Ajun kay pahije? Fakt tumhi doghe pati patni ekatr raha.
तुम्ही जे जगतात तेच खरे जीवन आहे. तुम्ही खूप नशीबवान आहात.दादा तुमचे विचार योग्यच आहेत.जितके लोकांकडे लक्ष द्याल तितका जास्त त्रास होईल त्यापेक्षा दुर्लक्ष करा.🙏
मी हल्लीच तुमचा वीडियो बघायला शुरूवात केले आहे. मला फार फार आवडतो बघायला तुमचा वीडियो. तुम्ही वाईट वाटून डोळ्यात पाणी काढुनका. तुम्ही सुखी आहात बास. तुमचे दोघांचे एकमेकांवरचे प्रेम दिसून येत.. कोणी काही बोलूदेत.
Tai aaple gav khup Chan aahe aamhala bagetil jivan hirvegar nisarg baghayla khup aavdte ..asech Kam karat Raha. Tumchi mehnat tumhala nakki satha deil.. bakiche lok kay boltat yakde laksh deu naka lokana changle zalele bagvat nahi tyamule madhe madhe problem create karat asatat..
प्रियाताई तुमचे सगळेच व्हिडिओ खुपच सुंदर असतात. रोजचा व्हिडिओ कधी येणार याची वाट पाहत असतो.तुमच्याबरोबर आम्हांलाही गावातील जीवन अनुभवायला मिळते.निगेटिव्ह कमेंट कडे अजिबात लक्ष देऊ नका.आम्हांला तुम्हीं आणि तुमचे व्हिडिओ खुप खुप आवडतात. ❤❤❤
Mala tumcha he aayusha tar khup aavdat maza an vichar chalay ki mazi mul aata lahan aahet ti mothi zali tyancha shikashan zal ki mag gavicha yaun rahav kayamch agdi mast aayush
Mi tumhala last time suggest kele hote ki plants one line madhe organise kar so that jevha plants mothe hotil tevha chan flower garden disel . Adhun madhe kuthehi plants lavles tar organised disnar nahi
Nice video fast cement mi roj tumche video baghte khup chan aastat tumchi bag bghun khup man prasanna hote mi tumcha peksh lahan aahe pan tumahla tumacha ya kamsthi kup kup subecha
ताई तुमचे जीवन खूप छान आहे अरे कुणालच काम चालू आहे अग मुंबईत राहून मुलांना काम नाही आणि शुद्ध हवा आणि कुठल टेंशन नाही या शुद्ध हवे साठी लोक कुठे कुठे जातात आणि पैसे करतात ❤🎉
जय श्रीराम, प्रिया तुम्ही दोघे मेहनत करुन बगीचा छानच फुलवलाय!गावठी गुलाबांचे ऊत्पादन वाढवुन गुलकंदाचाही व्यवसाय करता येईल!तुमचे दोघांचेही विचार चांगले आहेत!
बापरे किती झाडे लावली ना.नुसती लागली नाही तर वाढविली. शून्यातून विश्व निर्माण केले सगळीकडे हिरवेगार छानच यातच तुमचा वेळ कसा जात असेल तुम्हाला पण कळत नसेल झाडं लावणं आणि वाढवणे अतिशय कष्टाचं काम आहे पण तुम्ही ते अगदी आवडीने केले निसर्गाच्या सहवासात सगळ्या सारखा आनंदच नाही ग्रेट गॉड ब्लेस यू बोथq
किती युटूबर नोकरीं सोडून गावी जाऊन बसले कारण गावचे विडिओ लोकांना बघायला आवडतात म्हणून कोणाला कोणी कमी लेखू नका त्यांची पण मेहनत आहे तुम्ही टीका करा देव त्यांचे चांगलेच करेल
तुमच्या व्हिडिओ मधून रोज झाडांबद्दल माहीती मिळते. आणि शिकायला पण मिळतं. आम्ही सुद्धा आत्ताच रत्नागिरीत घर बांधलं आहे. रत्नागिरी पासून ८-९ कि मी वर आहे. महिन्यातून एकदा जातेच. तिथे थोडी झाडं लावली आहेत. पण तिथे राहिल्यावर परत यायला नको वाटतं इतकी मोकळी हवा आणि शांत वातावरणात आहे.
मेहनत करता खुप मग फळ पण चांगलच मिळणार .काही लोकांचा स्वभाव च कुचकट बोलण्याचा असतो लक्ष द्यायच नाही पुढे चालत रहायच आपण आहे ते वैभव वाढवत जायच स्वामी सगळ पाहत असतात काळजी नसावी
Priya mi tumche pahilyapasun video pahat aale aahe .Tumhi doghani shunyatun he nandnvan ubhe kele aahe.Tumhi asha lokana ignore kara. Ya lokana ajibat mahatv deu naka.Tumcha aanand jyat aahe te kara.God will always bless u 🙏
Amhala tuje hech video khup avadtat, mi tar roj tuze videochi vat pahate, Priya bhavoji tumhi bolnaryanche lax deu naka, tumche he jivan jagayla nashib lagte. tumche he jivan mi roj pahin amhala nahi pahayche dusare kahi. Priya tumche ayushya far far blessed ahe. Are he tumche jivan kharokhar eshwari Anand ahe.
Hallo Priya,असे म्हणतात, marnyaryache hath pakdtayeto, pun bolnyaryache तोंड बंद करता येत नाही, तेव्हा कोण काय बोलते त्याकडे लक्ष देऊ नकोस, तुम्ही खूप मेहनत करता, मातीतून सोने पिकवत आहात, तुमचे he समाधानी आयुष्य पाहून तुमच्या बदल खूप respect वाटतो, तेव्हा हेच सुंदर life आनंदात enjoy करा, दादांचे विचार खूप छानच आहेत, तेव्हा, मस्त रहा.
Dusri goshta ashi ki vel aali tar mumbait opportunity jast astat tevha pg besis var rahaychi vel aali tar tari pathva kunal la tiffin lavla ki tention nahi. Tumhi keli vikaychya babtit kelela hisheb perfect hota jasta keli zali ki ,ghad, kelful, gavti chaha, jasvandi kali, dodka, ghosali, vangi,shevga sheng .chafa fule dudhi ekdam nevun àathavdi bazarat viku shaktat aani yetana tmhala laglel te vaansaman aanu shakta thodi far bhaji naral hi lava ratamba supari . Sadhya orgenic bhajya fale hyana khup magni aahe Ekhada govt servant / pentioner bajarat bhetla tar tyala tumcha contact no dhya aani ghya mhanje je kahi pik tayar hoil tevha tyana tumhi bolavun devu shakal 2 te 4 kim pattyatil lok yetil ghari jagevar Thoda bhav kami dya karan tumche cng aani vel vachel tar cost cutting kara. Ek suggetion dile patle tar ghya nahi tar sodun dya.
Priya social media mhatle ki nindak yenarch tyana ignore karayche. Jyana bore hotoy tyani baghu naye hech jar tyana kalat nasel tar asha lokana ignore kara. Tumhi je jagtay tech khare jivan ahe.
अग प्रिया आपल्या गावी जे आहे तेच दाखवायचे , आम्ही तर गावी घरी गेलो सुपारीच्या बागेत नारळ बागेत तुमची बाग आहे तशी आहे तर छान वाटते आपल्या हाच तर निसर्ग आहे,
दादा तुम्ही गावी येवढ सर्व बाग बघीचा येवढ सर्व सुंदर केल आहे जर तुम्ही बोललात की मुबंईचा प्रकरण सांगितलं उद्या समजा तुमचा मुबंईचा भाऊ गावच मागितलं तर मग कस होणार मी ह्या साठी विचारतो की कारण तुम्ही गावी सर्व काही करता आहे म्हणुन
बोअर वगैरे काही नाही ज्यांना बघायचं ते बघतात त्यातली मि आहे हे समजायला ते दिवस यावे लागतात/ आणि आता मुलं लग्न झाल्यावर वेगळे राहतात का कारण तयाना त्यांचं जगायचं असतं मि खूप आनंदात तुमचा विडिओ बघतो मिसेस दिक्षीत
आपण कोणीही जाताना घर , जमीन , दागदागिने बरोबर घेऊन जाणार नाही. तर एकमेकांशी चांगलं रहावं. पूर्वी सारखं एकमेकांकडे जायला तेवढा वेळ पण नसतो. त्यामुळे जेंव्हा भेटाल तेंव्हा तो क्षण छान घालवायचा. हे आपल्याला कळत पण समोरच्या व्यक्तीला कळत नाही.
Te sagle coments ekdum negative nahin o...tumhi misunderstand karun ghetla....gai .komdi pala tar gavat kami huil....bhaji pala vikla tar paise yeil mahnun te coment hote..tumhala thodi income huil mahnun......ani boare mahnje kadi ek diwas suti cha asto tasa ek diwas tumhi aplai sati dia..tumhich enjoy Kara rest ghai .cooking tips share Kara asa hota.... negative ghuin misunderstand karu naka....mi vachle coment.....mahnun misunderstand hoo naveh mahnun bole...rest as u think
खेडेगावातील हेच जीवन असत. ज्याला बोअर होत असेल त्यानी बघू नये. प्रिया दादा खुप छान बोलले. खुप पटण्यासारख. कष्टाविण फळ नाही. तुम्ही खुप समाधानी आहात.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
भाऊ तुमचे विचार सत्य आणि बरोबर आहेत. तुम्ही ही मेहनत करताय त्याच हे फळ देव देतो .अहो तुमचं एवढ्या छान निसर्गात रहात आहात राजा आहात.निंदा करणाऱ्यांचे नशिबात पण नसते.लक्ष देऊ नका.
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
ताई तुमचे काम चांगले आहे.. प्रामाणिक आहे.. दादांचे विचार छान आहे.. आहे त्यात समाधानी राहायचं.. Je आपलं आहे.. ते आपल्याला मिळेलच.. मिळाले तर खुश.. नाही मिळाले तर वाईट नाही वाटून घ्यायचे... छान संदेश 🙏🌹
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Tai tumhi asaha lokakaday laksh devu naka nashibvan ahe tumhi he ayush tumhi jagat ahe
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
प्रिया, मी सिनियर सिटीझन आहे, मला इतकी सवय झाली आहे की जेवताना तुझा vlog पाहिल्या शिवाय होतच नाही त्यात तुझा आजचा vlog तर खूपच छान, मला तर तुझ्याकडूनच छोट्या छोट्या गोष्टीत कसा आनंद घ्यावा ही शिकवण मिळाली, खरचंच साधे जीवनच खूप छान असतं, दुसऱ्या साठी नाही तर स्वतः साठी जगा, तुझी बाग फारच सुंदर आहे, वाघ्या, शेरुवर तुझा फारच जीव असतो ते फार आवडते
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, असेच पुढे जात चला आता मागे वळू नका 👌👌👌🌹🌹🌹
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई तुमच साध राहणीमान व उच्च विचार खूप छान तुमच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ🪷 आहेत 🙏🙌👍काळजी नका करू पूढे तुमच्या मुलाचे सगळे चांगले होणार 🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई लोक वाईटही असतात व चांगलेही असतात. त्याच्याकडे लक्ष घ्यावयाचे नाही. तुम्ही दोघे भरपूर मेहनत करत आहात. मलाही तुमचे volg मी दररोज बघते. एक दिवशी खूप मोठे व्हाल. ही सदिच्छा.
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
खूप छान सांगितले दादा नी मला दादा चे विचार खूप पटतात तुमच खूप चांगला होणार आहे ताई दादा श्री स्वामी समर्थ ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
स्वामींच्या कृपेने तुम्ही योग्य मार्गाने अगदी राजेशाही जीवन जगताय. ते पाठिशी आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
प्रिया नको अशा कॉमेंट्सकडे लक्ष देऊस.रोज रांधा वाढा उष्टी काढा किंवा सारखे शॉपिंग करा त्याचे प्रदर्शन मांडा अशा व्हिडीओ पेक्षा तुमचे आयुष्य वेगळे आहे तुम्ही जे बागेत कामं करता जी झाडांची काळजीपूर्वक मशागत करता त्यात समाधान सुख शोधता ते बघायला खूप छान वेगळे वाटते.मला तरी तुमचे व्हिडीओ बघायला आवडतात.विशेष कौतुक तुमच्या दोघांच्या चांगल्या विचारांचे वाटते.कसलाही हव्यास न करता आहे त्या परिस्थितीत समाधानात रहाता.दादांना फारसे शिकायला मिळाले नाही पण ते जे विचार करतात त्यावरून ते उच्चं शिक्षित आहेत
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂😍
ताई, तुमच्यासारखे तुम्हीच नशीबवान❤❤
मोकळी हवा,, घरची ताजी भाजी, सुंदर
निसर्ग सौंदर्य, समजूतदार जीवनसाथी,
प्रेमळ पाळीव प्राणी, आज्ञाधारी मुलगा
अजून काय पाहिजे माणसाला जगायला
बिनडोक लोकांकडे नका लक्ष देऊ,,
तुमच्या तिघांचा सच्चेपणा व्हिडिओतून नेहमी दिसून येतो❤❤
मी तुमचे व्हिडिओ तीन वर्षापासून पाहते साधे सरळ छान वाटतं पाहायला
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
बरोबर ताई आपण आसल्या लोकांकडे लक्ष्य नाही द्याचे तुम्हीं कोकणातील खूप खूप खूप खूप खूप खूप खूप मोठे यूट्युबर होवो हीच ईष्वरचरणी प्रार्थना
Bhavoo khup chhan vichar aahet. Mi tumchyapeksha mothi aahe pn tumchya kadun khup shikayla milate
Rahili gost vaeet comment chi pn Priya ek chhan samjutdar navra asatana yacha Tu ka vichar kartes? Social mediaver ya gosti ghadnarch. Jyana je vatate te bolnar. Tu tuzya manachi tayari thev. Tu gavi aalis tevha pasun che vedio bagate velenusar. Tu te divas aathav. Aata khup chhan, sukhi samadhani jivan jagtay. Ajun kay pahije? Fakt tumhi doghe pati patni ekatr raha.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
तुम्ही जे जगतात तेच खरे जीवन आहे.
तुम्ही खूप नशीबवान आहात.दादा तुमचे
विचार योग्यच आहेत.जितके लोकांकडे लक्ष द्याल तितका जास्त त्रास होईल त्यापेक्षा दुर्लक्ष करा.🙏
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
मी हल्लीच तुमचा वीडियो बघायला शुरूवात केले आहे. मला फार फार आवडतो बघायला तुमचा वीडियो. तुम्ही वाईट वाटून डोळ्यात पाणी काढुनका. तुम्ही सुखी आहात बास. तुमचे दोघांचे एकमेकांवरचे प्रेम दिसून येत.. कोणी काही बोलूदेत.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
खेड्यामधील घर कौलारू तुम्ही जे जगताय ना आयुष्य सुंदर आहे नशिबवान माणसांनाच मिळते ताई तुम्ही होम स्टे चालू करा पाहिजे तर तुम्हाला माहीती देतो
Home stay चालू करायचे आहे.स्क्रीन वर नंबर आहे 🙏🙂
Tai aaple gav khup Chan aahe aamhala bagetil jivan hirvegar nisarg baghayla khup aavdte ..asech Kam karat Raha. Tumchi mehnat tumhala nakki satha deil.. bakiche lok kay boltat yakde laksh deu naka lokana changle zalele bagvat nahi tyamule madhe madhe problem create karat asatat..
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
लोकांच्या बोलण्याकडे लक्ष्य देऊ नये सुनील दादांनी छान सांगितले.आम्हाला बगीचा पाहायला आवडतो.
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
प्रियाताई तुमचे सगळेच व्हिडिओ खुपच सुंदर असतात. रोजचा व्हिडिओ कधी येणार याची वाट पाहत असतो.तुमच्याबरोबर आम्हांलाही गावातील जीवन अनुभवायला मिळते.निगेटिव्ह कमेंट कडे अजिबात लक्ष देऊ नका.आम्हांला तुम्हीं आणि तुमचे व्हिडिओ खुप खुप आवडतात. ❤❤❤
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
God bless you all😊😊very nice tai dada👌👌 take cera all 👍👍🎉🎉
Thank you so much 🙂🙏
श्री स्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Mala tumcha he aayusha tar khup aavdat maza an vichar chalay ki mazi mul aata lahan aahet ti mothi zali tyancha shikashan zal ki mag gavicha yaun rahav kayamch agdi mast aayush
तुमचा विचार खुप छान आहे 🙏🙂
Mi tumhala last time suggest kele hote ki plants one line madhe organise kar so that jevha plants mothe hotil tevha chan flower garden disel . Adhun madhe kuthehi plants lavles tar organised disnar nahi
हो ताई, सर्व फुलझाडे घरासमोर लावली आहेत 🙂
Tumche video khup chan astat mi drroj bhgte as vatte gavi aahot aani rhaniman khup sad aahe mla tr khup aavdtat
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
मला तर बाग फार आवडते. छान वाटते. असे शांत समाधानी आयुष्य सर्वांच्या नशिबात नसते.
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Priya lokankade laksha deu nakos amhala bagicha ani tumcha kharepana ani sadhe pana khup awadto .aamhi tumchya gharat aahot asech baghtana vatte.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Chan विचार
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Pratyek video khup chan asataat. Nehami aawadtaat.
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रिया ऐवढ मनात ठेवून वाईट वाटुननको घेऊलोकबोलायलाच असतात तुझ खुप चांगल होणार आहे👍😊लक्षदेऊनको ठाणे
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
खूप छान बोललात ❤❤❤❤❤❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂
ताई आर्थिक नियोजन👍आपण वर्तमानात जगताय ते आयुष्य 😘ते पैशात मोजता येणार नाहीताई🏡🌴🪴☘️🙏
मस्त कमेंट 👍🏻👍🏻
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Kharach aahe mansani samadhani havay tumcha rahaniman khup chan aahe tumhi nisargachya sanidhyat rahata mast aahe ❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Nice video fast cement mi roj tumche video baghte khup chan aastat tumchi bag bghun khup man prasanna hote mi tumcha peksh lahan aahe pan tumahla tumacha ya kamsthi kup kup subecha
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
आम्हाला पण तुमचे असेच व्हिडीओ बगायला आवडतात🙂
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Tumhi khup Kastta karta Ek Divas Tumhi khup Yashasvi Honar Aanandi Raha Sukhi Raha
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Priya dhidi ur vedios is always good.dont see what people are saying ignore them
Thank you 🙂🙏
खुप छान विचार आहेत.
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
ताई तुमचे जीवन खूप छान आहे अरे कुणालच काम चालू आहे अग मुंबईत राहून मुलांना काम नाही आणि शुद्ध हवा आणि कुठल टेंशन नाही या शुद्ध हवे साठी लोक कुठे कुठे जातात आणि पैसे करतात ❤🎉
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Tulas khup chan baharli aahe... Asach bahar tumchya aayushyat raho❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
जय श्रीराम, प्रिया तुम्ही दोघे मेहनत करुन बगीचा छानच फुलवलाय!गावठी गुलाबांचे ऊत्पादन वाढवुन गुलकंदाचाही व्यवसाय करता येईल!तुमचे दोघांचेही विचार चांगले आहेत!
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
बापरे किती झाडे लावली ना.नुसती लागली नाही तर वाढविली. शून्यातून विश्व निर्माण केले सगळीकडे हिरवेगार छानच यातच तुमचा वेळ कसा जात असेल तुम्हाला पण कळत नसेल झाडं लावणं आणि वाढवणे अतिशय कष्टाचं काम आहे पण तुम्ही ते अगदी आवडीने केले निसर्गाच्या सहवासात सगळ्या सारखा आनंदच नाही ग्रेट गॉड ब्लेस यू बोथq
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
किती युटूबर नोकरीं सोडून गावी जाऊन बसले कारण गावचे विडिओ लोकांना बघायला आवडतात म्हणून कोणाला कोणी कमी लेखू नका त्यांची पण मेहनत आहे तुम्ही टीका करा देव त्यांचे चांगलेच करेल
खरं आहे तुमचं
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
खूप खूप छान असतात तुमचे vlog
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
तुमचे vlog मस्त असतात 👍👍
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Aaj shubhangi kir yani Ratnagiri madhil pranyanchya hospital dakhavle. Patta pan sangitla. Jarrur bagha.
हो ताई, बघेन मी 🙂🙏
Khupchan sunder video aasatat
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
नमस्कार ताई व्हिडिओ खुप छान आसतात.आम्हीयुट्यूबवर पहिली व्हिडिओ आपलीच पहातो.सुनीलने जे काही बोलले ते सर्व खर आहे.बाय
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
तुमच्या व्हिडिओ मधून रोज झाडांबद्दल माहीती मिळते. आणि शिकायला पण मिळतं. आम्ही सुद्धा आत्ताच रत्नागिरीत घर बांधलं आहे. रत्नागिरी पासून ८-९ कि मी वर आहे. महिन्यातून एकदा जातेच. तिथे थोडी झाडं लावली आहेत. पण तिथे राहिल्यावर परत यायला नको वाटतं इतकी मोकळी हवा आणि शांत वातावरणात आहे.
खुप छान केले ताई 🙂🙏
मेहनत करता खुप मग फळ पण चांगलच मिळणार .काही लोकांचा स्वभाव च कुचकट बोलण्याचा असतो लक्ष द्यायच नाही पुढे चालत रहायच आपण आहे ते वैभव वाढवत जायच स्वामी सगळ पाहत असतात काळजी नसावी
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Aamhi video nahi baghital tar chuklya sarkha vatat
Konacha vichar naka karu
🙏shree swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
👌👍
🙂🙏
Superb bhau
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
छान असतात ताई तुमचे ब्लॉग . negative vichar नका करू
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Chan video
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Priya mi tumche pahilyapasun video pahat aale aahe .Tumhi doghani shunyatun he nandnvan ubhe kele aahe.Tumhi asha lokana ignore kara. Ya lokana ajibat mahatv deu naka.Tumcha aanand jyat aahe te kara.God will always bless u 🙏
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Amhala tuje hech video khup avadtat, mi tar roj tuze videochi vat pahate, Priya bhavoji tumhi bolnaryanche lax deu naka, tumche he jivan jagayla nashib lagte. tumche he jivan mi roj pahin amhala nahi pahayche dusare kahi. Priya tumche ayushya far far blessed ahe. Are he tumche jivan kharokhar eshwari Anand ahe.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
मस्त विडिओ 👌👍😊
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Khup chan astat tumache video me baghte pan comment nahi keli tumhi Khup mehanat karta tyache fal changle ch milnar asech aanandi raha 👍
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Hallo Priya,असे म्हणतात, marnyaryache hath pakdtayeto, pun bolnyaryache तोंड बंद करता येत नाही, तेव्हा कोण काय बोलते त्याकडे लक्ष देऊ नकोस, तुम्ही खूप मेहनत करता, मातीतून सोने पिकवत आहात, तुमचे he समाधानी आयुष्य पाहून तुमच्या बदल खूप respect वाटतो, तेव्हा हेच सुंदर life आनंदात enjoy करा, दादांचे विचार खूप छानच आहेत, तेव्हा, मस्त रहा.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
ताई कोकणात रहायला भाग्य लागत माझ गाव पण रत्नागिरी आहे मला तुमचा विडिओ खुप खुप आवडतात मी रोज बघते मला माझ्या गावाला गेल्यासारख वाटत
👍🏻
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Dusri goshta ashi ki vel aali tar mumbait opportunity jast astat tevha pg besis var rahaychi vel aali tar tari pathva kunal la tiffin lavla ki tention nahi. Tumhi keli vikaychya babtit kelela hisheb perfect hota jasta keli zali ki ,ghad, kelful, gavti chaha, jasvandi kali, dodka, ghosali, vangi,shevga sheng .chafa fule dudhi ekdam nevun àathavdi bazarat viku shaktat aani yetana tmhala laglel te vaansaman aanu shakta thodi far bhaji naral hi lava ratamba supari . Sadhya orgenic bhajya fale hyana khup magni aahe
Ekhada govt servant / pentioner bajarat bhetla tar tyala tumcha contact no dhya aani ghya mhanje je kahi pik tayar hoil tevha tyana tumhi bolavun devu shakal 2 te 4 kim pattyatil lok yetil ghari jagevar
Thoda bhav kami dya karan tumche cng aani vel vachel tar cost cutting kara. Ek suggetion dile patle tar ghya nahi tar sodun dya.
अगदी बरोबर बोललात तुम्ही 🙂
Daily i watch your vlogs
Thank you 🙂🙏
वीचार मस्त आहेत मनाला लावुन घ्यायच नाही सोडुन द्धा्यावे
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
❤❤❤❤❤
🙂🙏
Priya social media mhatle ki nindak yenarch tyana ignore karayche. Jyana bore hotoy tyani baghu naye hech jar tyana kalat nasel tar asha lokana ignore kara. Tumhi je jagtay tech khare jivan ahe.
खुप खुप धन्यवाद ताई 🙏🙂
Gaavacha aayushya apratim
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Priya Tai vait nahi vatun gheyach.tumch sadh raniman mala khup khup aavdt
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
तुमच्याकडे बरीच जागा मोकळी आहे त्यात हळद लावा उत्पन्न पण चांगल मिळेल.घरच्या वापरासाठी पण घरची हळद मिळेल.
खुप खुप धन्यवाद 🙏
अग प्रिया आपल्या गावी जे आहे तेच दाखवायचे , आम्ही तर गावी घरी गेलो सुपारीच्या बागेत नारळ बागेत तुमची बाग आहे तशी आहे तर छान वाटते आपल्या हाच तर निसर्ग आहे,
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Very nice be happy
Thank you 🙂🙏
ताई कोणा कडे लक्ष देवू नका छान 👌👌 वाटतं कशाला तूम्ही वाईट वाटून घेऊ नका लक्ष देऊ
नका
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
दादा
तुम्ही गावी येवढ सर्व बाग बघीचा येवढ सर्व सुंदर केल आहे
जर तुम्ही बोललात की मुबंईचा प्रकरण सांगितलं
उद्या समजा तुमचा मुबंईचा भाऊ
गावच मागितलं तर
मग कस होणार
मी ह्या साठी विचारतो की कारण तुम्ही गावी सर्व काही करता आहे
म्हणुन
आमची खुप जमीन आहे, त्यांना हवी असेल तेव्हा बिनधास्त घेतील.आम्हीच मदत करू जितकी शक्य होईल तितकी🙂
ताई तुमची बाग खूप सुंदर आहे
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
ताई तुम्हाला कोणत्या गोष्टींचा त्रास झाला की वाघ्या,शेरु ला पकडा बघा सर्व काही विसरून जाल मी हेच करते ,पण माझ्या कडे २ cats आहेत
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
Khup Chan
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
मला खूप आवडतात तुमचेvlog बघायला❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Ag tai tu nako tention gheu .bhau chan bole pahilyanda. Te Astana tu ka ywvdha vichar kartes bindast chalat rha तुझा वाटे वर
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
❤👍
🙏🙂
ताई... दादा ...👌👍🍫🍫🙏🙏
🙏🙂😍
Koopkoopmast.
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
Mast
Thanks 🤗
बोअर वगैरे काही नाही ज्यांना बघायचं ते बघतात त्यातली मि आहे हे समजायला ते दिवस यावे लागतात/ आणि आता मुलं लग्न झाल्यावर वेगळे राहतात का कारण तयाना त्यांचं जगायचं असतं मि खूप आनंदात तुमचा विडिओ बघतो मिसेस दिक्षीत
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
प्रेमा ॲमेझॅान नाहीतर डी मारट मधुन सुनिल व कुणाल ला ट्रॅक सुट मागव वाताचं आता वाटत नाही पण नंतर तारास होतो मिसेस दिक्षीत
Thank you 🙂🙏
ताई तू वाईट वाटून घेऊ नकोस तुझे वीडीयो खूप छान असतात मला पण खुप वाईट वाटले
तू नेहमी पुढे बघ मागे वळून बघूच नकोस
देव तुझे चांगलेच करणार काळजी नको करूस
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
ताई तूम्ही खूप सूखी आहेत कमेन्ट कडे लक्ष देऊ नको कष्टातून हे सार ऊभ केल आहे जस आहे तस राहातात ईथून पूडे पन आझून चागले होवो
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
सुनिल तुम्ही कुठेही सही देऊ नका त्या भावाला सांगा ही जागा तिनं भावाची आहे/ ऊलट आईने फर्निचर तुमच्या कडुन केलं व नंतर तुम्हाला तारास दिला मिसेस दिक्षीत
🙂🙏
Jhad prani bagun manala ji shanti milate ti shabdat nahi sangu sakt , murkh lokankade laksh deu naka , 😊😊👌👍
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
तुमचे उत्पन्न (रोजचा खर्च) कसकाय??
देवाची कृपा आहे ताई 🙏🙂
केळी संदिप तळेकर याच्या दुकानात तरळ्यात विकायला दया तरळ्यात बाजारात विकायला घेतात माझे तरळ्यात माहेर आहे नारकर
नंबर असेल तर नक्की द्या ताई 🙂
Tulas jasta cut karu naka Tai karan tulashimule bharpur oxygen milate
हो ताई, खुप खुप धन्यवाद 🙏🙂
प्रिया आणि दादा तुम्ही लोकांकडे लक्ष देऊ नको आम्हाला बागेचे व्हिडीओ बघायला आवडतात
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
Dada khup chchan vichar ahe kalji karu naka nashibatil koni gheu shakat nahi video chchan
खुप खुप धन्यवाद 🙏🙂
साढेपणाताच मोठेपण असते त्यासाठी आपण समाधानी आहोत
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
तुम्ही आधी कुठे राहत होता? नक्की नक्की नक्की कळवा. मी 75 ची आहे.
जुने व्हिडिओ बघा.सर्व माहिती मिळेल. 🙏🙏
जुने विडिओ पाहा ताई, तुम्हाला सर्व काही माहीत पडेल 🙂
Nice❤😂
Thank you 🙂🙏
दादा अगदी बरोबर बोलत होते आणि आज भरपूर बोलले छान वाटल आजचा विडियो खूपच छान होता
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
I love you majji tai ❤️❤️❤️tum aage bdo hum tumhare sath hai👍👍👍👍kisika tension nhi lene kya😍
Thank you 🙂🙏
आपण कोणीही जाताना घर , जमीन , दागदागिने बरोबर घेऊन जाणार नाही. तर एकमेकांशी चांगलं रहावं. पूर्वी सारखं एकमेकांकडे जायला तेवढा वेळ पण नसतो. त्यामुळे जेंव्हा भेटाल तेंव्हा तो क्षण छान घालवायचा. हे आपल्याला कळत पण समोरच्या व्यक्तीला कळत नाही.
👍🏻
खुप खुप धन्यवाद ताई 🙂🙏
तुळशीच्या मंजिरी तोडण्यात याव्या. त्यामुळे तुळशीची वाढ चांगली होते. दर पंधरा दिवसांनी epsom salt चा फवारा करावा.
🙂🙏
Te sagle coments ekdum negative nahin o...tumhi misunderstand karun ghetla....gai .komdi pala tar gavat kami huil....bhaji pala vikla tar paise yeil mahnun te coment hote..tumhala thodi income huil mahnun......ani boare mahnje kadi ek diwas suti cha asto tasa ek diwas tumhi aplai sati dia..tumhich enjoy Kara rest ghai .cooking tips share Kara asa hota.... negative ghuin misunderstand karu naka....mi vachle coment.....mahnun misunderstand hoo naveh mahnun bole...rest as u think
Thank you 🙂🙏 तुमच्या सर्व ईच्छा मनोकामना पुर्ण होऊ दे