बच्चू कडूंचं शिंदेंना चॅलेंज.. अरे, 'तो' आमदार पाडून दाखवतो.. Bacchu Kadu Latest Speech Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 июл 2024
  • बच्चू कडूंचं शिंदेंना चॅलेंज.. अरे, 'तो' आमदार पाडून दाखवतो.. Bacchu Kadu Latest Speech Vidhan Sabha
    आमदार बच्चू कडू यांनी आज विधानसभेत भाषण करताना शिंदे सरकारची खरडपट्टी काढली. महाराष्ट्रातले आमदार, खासदार, मंत्री, मोठे अधिकारी भ्रष्टाचार करत असतात पण सरकार वसूल कोणाकडून करतं तर गरीब जनतेकडून हे काँग्रेसच्या काळात पण चालू होत आणि आता मोदी सरकारमध्ये पण हेच सुरू आहे. असा गंभीर आरोप mla bacchu kadu यांनी केला.
    #BacchuKadu #DevendraFadnavis #EknathShinde #MarathiNews #Vidhansabha #बच्चूकडू #monsoonsession #विधानपरिषद #MaharashtraPolitics #शिंदेगट #sharadpawar #पावसाळीअधिवेशन #cmeknathshinde #विधानसभा #MahavikasAghadi #modi #राजकारण #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    1) Maharashtra Assembly Monsoon Session 2024
    2) Bacchu Kadu Speech in monsoon session
    3) Vidhan Sabha Session
    4) CM Eknath Shinde
    5) Devendra Fadnavis
    6) mla abhimanyu pawar
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 61

  • @yogeshzate-mf8hq
    @yogeshzate-mf8hq 21 день назад +17

    अपंग दिव्यांगांना केव्हा माणूस मिळाला का अपंगाचे काय अपंगांनी रस्त्यावर सोडली या सरकारने फक्त आमची भरती भाऊ कडू लाडके नेता हे आमच्यासाठी लढतात चे खरंच खूप खूप धन्यवाद शेतकऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि अपंगाचा विचार केला पाहिजे हिताचा

  • @anantshinde5617
    @anantshinde5617 27 дней назад +33

    बच्चू कडू जिंदाबाद.शेतकऱ्याची बाजू घेणाऱ्या व धर्मनिरपेक्ष बच्चू कडूंचा विजय असो ❤

  • @user-jg2ps2cj3o
    @user-jg2ps2cj3o 16 дней назад +2

    बच्चू कडू दादा जिंदाबाद

  • @dipaksisodiya4826
    @dipaksisodiya4826 18 дней назад +4

    बच्चू कडू दादा जिंदाबाद किसान का सच्चा साथी

  • @ashokdevache2101
    @ashokdevache2101 27 дней назад +6

    महाराष्ट्र राज्यातील एकमेव आमदार आहे जो सत्तेत असो की विपक्षी पार्टी मध्ये असोत ते शेतकरी जनसामान्यांच्या दिव्यांगा बाबतीत खुलेआम बोलतोय कारणं त्यांनी गुलामगिरी पत्करली नाही . बाकी पक्षांचे आमदार पक्षांचे गुलाम आहेत चुकीचे असले तरी बोलत नाहीत.

  • @user-qf9ni8gl9i
    @user-qf9ni8gl9i 17 дней назад +2

    बच्चू भाऊ या बाकीच्या सगळ्या नेतेमंडळींना एका लाईनीत उभे करून गोळ्या घाला म्हणजे यांचा भ्रष्टाचार थांबेल

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 14 дней назад +2

    आयेगा मजा

  • @samadhanade5385
    @samadhanade5385 23 дня назад +3

    एकमेव परखड मत मांडणार व्यक्ती मत्व माननीय आमदार बचू भाउ कडू

  • @navalsonawane5394
    @navalsonawane5394 9 дней назад +2

    आता एकच नेता शेतकऱ्यांचा वाली म्हणजे बच्चू भाऊ

  • @siddthrthtayde7393
    @siddthrthtayde7393 26 дней назад +2

    बच्चू भाऊ तुम्हची तळमळ ही गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात पण२८७ आमदार गप्प का?
    खरोखर यांची लाज यांना शिल्लक राहिली नाही.ते काय बोलणार.
    तुम्ही बोला आम्ही पाठीशी आहोत.

  • @sanjeevkumarsandbhor7934
    @sanjeevkumarsandbhor7934 20 часов назад

    बच्चू कडू साहेब तुम्ही सर्व बरोबर बोलत आहात. खरचं तुम्हाला मनापासून सलाम.खरोखरच महाराष्ट्राला तुमच्या सारख्या मुख्यमंत्र्याची गरज आहे.

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 14 дней назад +2

    बच्चू भाऊला माहिती आहे काय हाल आहे गरीब शेतकरी

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 14 дней назад +2

    शेतकरीच बघून घेणार आहे यांचे पुढे काय आहे शेतकऱ्याकडे काय काय संबंध आहे

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 18 дней назад +2

    सब समाजसेवक सब समस्या पॉलिटिक्स सही उत्पन्न होती है क्युकी चुना पर जो खर्चा होता है हो तो किसी ना किसी रूप से वसूला ही जाता है क्यूकी पढाई के लिए 5 लाख लगे तो सर्विस के लिए भी 5 लाख लगने होते क्यूकी जो पदवीधर है उसने भी सर्विस लगने के लिए पैसा दिया होता है तो कहा से उपलब्ध कर आयेगा सोचने वाली बात है पाच साल का चुनाव का कालावधी या सप्ताह कालावधी होता है चुनाव होने के बाद तंगी आती है सर्व तंगी चार साल चलती पाचवे साल को फसल को आजची आमदनी मिलती है पाकी फिर चुनाव के लिए बोट दे सके अभी बहुत बडी समस्या है गुड इव्हिनिंग

  • @ManishaSarad
    @ManishaSarad 24 дня назад +2

    बरोबर

  • @sudhirpathade6752
    @sudhirpathade6752 22 дня назад +2

    सिलोड सोयगाव मतदार संघातील आमदार पण पडला तर बरं होईल भाऊ🎉🎉🎉

  • @user-by8re2qc5t
    @user-by8re2qc5t 26 дней назад +2

    Bhau kadak

  • @shivajigaikwad8479
    @shivajigaikwad8479 27 дней назад +3

    देशातला शेतकरी आणि सरकारी शाला सुधारल्या तर राज्य सुधारेल

  • @vishwanathmhatre4098
    @vishwanathmhatre4098 16 дней назад +3

    बच्चू बाऊ मच्छिमार वर बोला लय परस्तीथी खराब आहे

  • @khanderaogaikwad8893
    @khanderaogaikwad8893 День назад

    सेलूट बचू भाऊ

  • @pd9838
    @pd9838 15 дней назад +1

    बरोबर. बच्चन कडू

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 14 дней назад +1

    कशाला बोलतोय बच्चू भाऊला पण शेतकऱ्याचा कवळा आहे

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 21 день назад +1

    अशा शिव्या देणाराच माजुळा असतो !

  • @user-do6bc2wj3z
    @user-do6bc2wj3z 4 дня назад

    खरं बोलत आहे भाऊ

  • @prakashkhumkar2740
    @prakashkhumkar2740 22 дня назад +2

    कर्ज माफी झाली तर सरकार राहील शेतकरी चे सर्व वोटींग राहुल गांधी होईल किसान ला मूर्ख समजू नका

  • @sureshAdmachi
    @sureshAdmachi 18 дней назад +1

    Bahccu kadu saheb jindabaad

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 14 дней назад +1

    बच्चुभाऊ यांच्यावर वेळ आलेली आहे

  • @user-mi1hi8vs4u
    @user-mi1hi8vs4u 26 дней назад +1

    शैतकरैला पि, एम किसान मधी,औघळलै,, 14वा, हफ्ता पासुन मिळाले नाही क्रिकेट ला,खुप,दिलै, सरकार ने वा, साहेब, शैतकरी आत्माहात्य,कैलै

  • @SubhashKalkute
    @SubhashKalkute 3 дня назад

    असा नेता शेतकऱ्यांना लाभो सत्य बोलणारा हवा🎉

  • @kameshnaikodi8578
    @kameshnaikodi8578 24 дня назад

    माज्या मतदार संघात उभे रहा, ❤
    डीपोजिप जप्त होइल

  • @user-ru6cn4tb5p
    @user-ru6cn4tb5p 4 дня назад

    च्या आशा निर्य मुळे बचू भाऊ शेती ला मजुर मिळत नाही फुकट पैसा वाटतात आणी शेतर्कचा मालाला भाव नाही

  • @user-xf3yf5ty4j
    @user-xf3yf5ty4j 14 дней назад +1

    बच्चू कडू सारखा माणूस शेतकऱ्यासाठी मदतीला येणार नाही

  • @SubhashKalkute
    @SubhashKalkute 3 дня назад

    बच्चू कडू जिंदाबाद❤🎉

  • @nandkumarohol4894
    @nandkumarohol4894 25 дней назад +1

    Dupliket

  • @hgkedari2936
    @hgkedari2936 14 дней назад

    ‌‌‌‌‌बच, 10:58

  • @dattatraybhujbal3631
    @dattatraybhujbal3631 24 дня назад +1

    ज्या सरकारला शिव्या द्यायचा आणि त्याचं विधान परिषदेत त्यांच्या उमेदवाराला मतदान केले

    • @user-rb9fv6oj6c
      @user-rb9fv6oj6c 21 день назад

      😂तीसरी आगाढी ऐनार

  • @devidaskorgaonkar5600
    @devidaskorgaonkar5600 27 дней назад

    👍☝️

  • @rameshrajguru
    @rameshrajguru 18 дней назад

    पिसे अच्छा क्यू ना जो खेती वाले खेती करते फोन पे जो लागत आती है वो तो कॅश देनी पडती है और हर एक पर जीएसटी विकता है इन्शुरन्स भी करता है ऐसे कुछ लेंडेन है वो बंद की जाये तो या उसकी फसल को पिक्सेल डीजे किशोर टक्का उसके लाईव्ह उसके लागत के रक्कम और उसको जीने के लिए कुछ मुनाफा मिल सके ऐसी कुछ तर्कीब चला ना बहुत आवश्यक है

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 27 дней назад

    जिंकले कोण हे सांगता येईना

  • @michaelkennedy3208
    @michaelkennedy3208 27 дней назад +1

    Kiti Satya tumi bolata pan shewti shinde nach maat detay .tumi tyana sath dili tenvach publik naraj zhale

  • @rahulnikam5533
    @rahulnikam5533 20 дней назад

    Karch

  • @ankushrale902
    @ankushrale902 24 дня назад

    शेतात काम करायला मग कळेल

  • @UmeshGhavate
    @UmeshGhavate 26 дней назад

    Lokneta asava tar asa

  • @madhaokwasnik1389
    @madhaokwasnik1389 27 дней назад +1

    Ha rss cha banda aahe..hyala aata jag aali kay..mva che sarkar la ka pathimba dila nahi..

  • @GajananKharad-gh2ot
    @GajananKharad-gh2ot 2 дня назад

    Bachu bou shivaji chya jakavar alay

  • @babasahebunde7007
    @babasahebunde7007 21 день назад

    Khre ahe baçcu kadusaheb

  • @DevidasKawde-p6j
    @DevidasKawde-p6j 18 дней назад

    ऐक,मेव, आमदार निस्वार्थी

  • @sanjaygaikwad2111
    @sanjaygaikwad2111 25 дней назад

    Kadu saheb khoop chan boltay. BJP che sarkar khotarde aahe.

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 27 дней назад +7

    दिव्यांग च्या नावाखाली आपली पोळी भाजणारे एकमेव आमदार बच्चू कडू

    • @ibc-145
      @ibc-145 19 дней назад

      agdi barobr jyaveli bhumika ghyachi hoti tevha ghubati zavun badla hota😊

  • @vishvakirtikar7012
    @vishvakirtikar7012 24 дня назад

    Saheb tumchya bhashanamadhe saglikade chorch chor aahe aata vishvas kunavar thevaycha aata ekch upay aahe hya jantene choranla todun fodun takal pahije

  • @AmolWagh-c7p
    @AmolWagh-c7p 12 дней назад

    Khara bolnara manus

  • @sujatachaudhari5604
    @sujatachaudhari5604 18 дней назад

    Bhari amdar ahet bachu kadu saheb