कुणाल कोणाचा मुलगा, आज सर्व सांगायची वेळ आली, बोलताना भान ठेवा 😒 priya pawar
HTML-код
- Опубликовано: 11 дек 2024
- #sadhaswayampak #dailyroutinvlog #minivlog #priyasunilpawar #home #priyapawar #dailyroutinvlog #familyvlog #villagemorningroutine #villagelifestyle #villagecooking #villagefood #villagelife
Business inquiry
sunilpawar9378@gmail.com
प्रियातु व कुणालच्या बाबांचे मन फारमोठे आहे स्वताच्या मुलांना जन्म न देता पुढ्यातल्या कुणालचे पालन केलास देव तुमचे भल करेल तुम्ही फारमोठे काम केलात कुणाल पण तुमची शेवटपर्यंत काळजी घेईल श्री स्वामी समर्थ🌹♥️🙏🙏♥️🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
माय मरो आणि मावशी जगो ही म्हण तुम्ही खरी करून दाखवली. देव तुम्हाला काहीच कमी पडू देणार नाही.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया तू आणि तुझे मिस्टर महान आहत शब्ध नाही मझायकदे
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
सगळे काही छान होईल तुम्ही खूप प्रामाणिक आहात मुक्या जीवांवर इतके प्रेम करता मग कुणाल तर तुमचा लाडका लेक आहे काळजी करू नका श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत.
❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया ताई , कुणाल तुमचाच मुलगा आहे.तुम्ही जर आम्हांला सांगितलं नसत तर ते आम्हांला कळ लंच नसत की तो तुमचा मुलगा नाही म्हणून .कुणाल खूप गुणी मुलगा आहे त्याचे त्याच्या बाबांवर खूप प्रेम आहे .त्याची आईही बघत असेल ती तुम्हांला आशीर्वाद देत असेल स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी राहोत .आणि आम्हांला एकच गोष्ट माहीत की कुणाल तुमचा मुलगा आणि तुम्ही त्याचे आई-बाबा❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
मी स्वामींकडे हेच मागते कि कुणालला सर्व सुख सुविदा द्या
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई जन्म देणारी पेक्षा पाळणारी मोठी असते, आणि ते तुम्ही दोघांनी खूप छान चांगल्या पद्धतीने संस्कार केले आहेत हि खूप अभिमानाची शान आहे. सर्व चांगलेच होईल धन्यवाद ताई भावजी
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
खरच खूप ग्रेट आहात तुम्ही दोघे ❤ आणि जन्म देणाऱ्या पेक्षा पालन पोषण करणारा महान असतो
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खरच प्रिया तुझे किती कोतुक करायला शब्द नाही आहेत कुणाल सुध्दा तुला कधीच विसरणार नाही
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
तुम्ही दोघे ग्रेट आहात असे आई वडील कुणाल ला लाभले, सगळे छान होईल प्रिया,
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Bal Kunal is a Diamond of his Aai Baba! Khup giad, guni, mehnati Lekaru! Tyache kalyan honar tathastu! Unlimited blessings dearest kunal n Aai Baba. Tula shatayushya labho! ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया तू फार चांगली आहे आणि कुणालचे बाबा देवमाणूस आहेत
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
तुमच्या शरिराचा आधार घेऊन जन्माला आला नसला तरी त्याला आईवडिलांचे प्रेम तुम्ही दोघांनी दिले आहे. परमेश्वराची कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव आहे. आदर्श पालक आणि आदर्श मुल. म्हणुन ओळखले जाते. 🎉🎉
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खरोखर ग्रेट आहेत आपण तुमचे पाठीशी स्वामी समर्थ आहेत पुढील वाटचाल तुमची समर्थ पणे चालू ठेवा
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
अगं माय मरो आणि मावशी जगो, अशी म्हण आहे मावशी हीच आई असते तूम्ही फार छान केलंत दोघांनी
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Hats off to you Priya Tai and Sunil bhau. Proud if you ! All the best to Kunal 👍👍
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
तुम्ही खुप भारी आई बाबा आहात हेच महत्त्वाचे आहे कुणाला साटी ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई एकूण च तुमचं व कुणालच चांगलं झालेलं या लोकांना पहावत नाही पण देवाचे डोळे उघडे आहेत आणि वाईट वागणाऱ्या चे वाईट दिवस फार लांब नाही सगळं चांगलं होणार आहे तुम्ही काळजी करू नका All the best ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
जय श्रीराम, प्रिया ,दादा तुम्ही कुणालचा चांगला सांभाळ केलाय!तो तुम्हाला चांगला आधार देईल पुढे!
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया खरचं तुम्ही ग्रेट आहात देवांनी कुणाल चं सांभाळ करण्या साठी तुमची निवड केली तुम्ही खूप मोठं त्याग केला आणि सहन ही केलं तुम्हाला दोघांना आणि कुणाल ला माझा सलाम ❤🙋🙋
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
आजचा video खुप लोक बघणार. आणि तुम्हां तिघांना खुप खुप प्रेम, आदर, खुषी, आनंद मिळणार. 🎉🎉❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खरंच तुम्ही पुण्यचा कामं केलं तुम्ही कुणालची जबाबदारी घेतली जे लोकं तुमच्या बद्दल वाईट बोलत आहेत काल तुम्ही सांगितलेप्रमाणे मग ते कुणाल का सांभाळत का नाही त्याला गरज असताना बोलायला सगळे असतात करायला कोणी नसतं. तुम्ही आता पर्यंत कुणालचं चांगलंच केलं. देव तुमचं सगळं चांगलं करेल देवावर विश्वास ठेवा
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
तुम्हां उभयतांचे आम्हाला खूप खूप अभिमान आहे. आदर्श पालकत्व आणि आदर्श बाळ. यापुढे सगळे जे होईल ते चांगलेच होणार. श्री स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
कोणी काहीही बोलू दे काहीही आरोप करू दे तुम्ही कुणाल चे आई बाबा आहात आणि कुणाल तुमचाच मुलगा आहे हे नाते तुम्ही स्वीकारले आहे आणि हेच सत्य आहे ... आणि कुणाल असा मुलगा नक्कीच नसेल की भविष्यात तो तुम्हाला अंतर देईल त्यामुळे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे आयुष्य जसे असेल तसे आनंदात घालवा... आणि कुणाल चे बाबा खरं बोलतात कितीही नातेवाईक असू देत वेळेला सगळे केळं दाखवतात.. कोणकडूनच अपेक्षा ठेवणे व्यर्थ...बाकी कुणाल ला त्याच्या भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा..💐👍
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
सलाम तुम्हा दोघांना आई बाबा मह्णुन
भारी आहात ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
कमाल आहात तुम्ही .... शब्द अपुरे आहेत कौतुक करायला ......सलाम आहे तुम्हला.....
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Hallo Priya, आजचा तुझा volg पाहून माझे मन खूप भरून आले ani तुम्हा दोघांचे मला खूप कौतुक तर वाटलेच त्यासोबतच खूप अभिमान वाटला तुमचा.खरच तुम्हा दोघांचे मन खूप मोठे आहे.परमेश्वराने तुम्हाला सदैव सुखी ठेवो ani उदंड आयुष्य देवो. कुणाल खूप गुणी मुलगा आहे, परमेश्वर त्याला नेहमी यश देणार ani to तुम्हाला सोडून कधी जाणार नाही, अशी त्या परमेश्वराकडे प्रार्थना करते.
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
खरंच प्रिया आणि बाबा दोघे मनानं खुप खुप मनाने खुप मोठे आहात
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
नमस्कार ताई सर्व काही चांगलाच होईल तुमचे.मनाला लावून घेऊ नका.हे सर्व काही ऐकून खुप वाईट वाटले आम्हास.आम्ही आपली विडिओ दररोज पहातो.खुप छान आसतात.शेरु आणि वाघ्याची मस्ती खुप आवडत.बायइस्रायेल देशाहून..
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खूप मोठ्या मनाची माणसं आहेत तुम्ही दोघे...कुणाल तुमच्या बहिनीचाच आहे, त्यामुळे तो तुमचाच आहे पण सुनील भाऊंना मानलं....खरोखर मोठ्ठं मन आहे त्यांचं. मुख्य म्हणजे कुणालला जाण आहे सगळ्याची. तुमची वृत्ती, संस्कार वाया जाणार नाही....पुढील आयुष्यात भरभरून सुख मिळेल तुम्हाला. स्वामींनी परीक्षा घेतली त्यात १०० टक्के मिळून पास झालात प्रिया. खूप छान वाटलं...एका अश्या सहृदय कुटुंबाची मी एक सदस्य आहे❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙂🙏 खुप धन्यवाद
Proud of you Priya n sunil dada you both are great person
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
कुणाल चे बाबा कुणाल वर खुप प्रेम करतात आणि सगळ्यांना दिसत त्यामुळे कोणी काही बोलले तरी लक्ष देवू नका
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खरच... तुम्हाला दोघांना सलाम... नका काळजी करू ताई ..सगळे ठिक होईल
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
07.28 श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 आता फक्त सुंदर आणि आनंदी भविष्याचा विचार करा. स्वामी पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
You are kind and honest person I like you very much your name is perfect to your persanalitey
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया लोकांनकडे म्हणजे माहेरच्या लोकांकडे लक्ष देऊ नको.मुर्ख असतात लोक किती विचित्र लोक आहेत जे आपल्या मुलीचे नातवाचे नाही झालेत ते दुसर्या कुणाचे काय होणार.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया आणि दादा तुम्ही दोघेही महान व्यक्तीम्हतव आहात कुणालचे आई बाबा आहात सर्व काही ठीक होईल
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया ऐक मराठी महण आहे आई मरो मावशी जगो तस कुणालचया बाबतीत झाले तुम्हाला दोघांना मोठा सलाम आणि एक माहेर च्या बदल घरो घरी तेच चालते कोणी कोणाच नसते म्हणून जग फसत तु कोणावर विश्वास ठेवते माहेर च्या वर कुठले भाव पैसा दिसला भल्या भल्या ची नियत बदलते असुदे तुला किती कोणी काही विचार ले तरी पण तु सागु नकोस मनात ठेव प्रिया तुझा कुणाल खूप साधा आहे माझा मुलगा पण तुझ्या कुणाल बरोबर चा आहे कुणाल ला परत पाठवू नकोस तुझ्या जवळ ठेव खरच कुणाल च्या बाबाच कौतुक करू थोड आहे विडीओ छान होता 👍👍👌👌
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Priya Aaj tu mokli zalis as samaj je zalay te khup chan honar pudhe mhanun zalay Shree Swami samarth ❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
श्री स्वामी समर्थ
हे एवढं सगळं ऐकून मी थोडा वेळ तोच तोच विचार केला की तुम्ही कुणालला आईची जागा दिली नसती तर आज तो बिचारा मुलगा .एक रक्त असून सुद्धा ही परिस्थिती निर्माण केली परमेश्वराने चांगली बुद्धी दिली आहे त्याना
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
कुणाल हा तुमचाच मुलगा आहे आणि हे कोणाला सारखे सारखे सांगायची गरज नाही ,कारण हे सांगताना तुम्हाला किती वाईट वाटत असेल हे आम्हाला कळतं , तुम्ही त्याचे आपल्या पोटच्या पोरा सारखे करता आणि काय हवं तुम्ही दोघंही त्यांचं किती करता , आणि कुणाल चे बाबा म्हणजे तुमचे मिस्टर मी आणि मिस्टर खूप त्याचा respect करतो खूप छान आहे तुमची family सुखी रहा ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂 खुप खुप धन्यवाद ताई
ताई तुम्ही कोणाकडे लक्ष देवू नका
तुम्ही जे कृणाल साठी केले ते योग्य केले तुम्ही जेव्हा सांगत होतात तेव्हा माझे डोळे भरून आले ताई लोक
पाठून बोलणारी जगात भरपूर आहेत
देणारी कोणी नाही बोलण्या कडे लक्ष देवू नका कृणाल खूप खूप गुणी मुलगा आहे आणि शांत पण खूप आहे
लोक काय म्हणतील याचा दोघांनीही
विचार करू नका श्री स्वामी समर्थ
तुम्हचा पाठीशी खंबीरपणे उभे राहतील
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
God bless you all😊😊take cera all👍👍 ok 👌👌ten's gehu naka hoel sarve time var thike 💪💪🌹🌹
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Wa khup chan tai Kunal tum Acha ch mulaga आहे 👍👍👍🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
स्वतःच्या मुलांचं कोणीही करतच पण दुसऱ्याचं मूल आपलं म्हणून वाढवणं खरंच कौतुकाची गोष्ट आहे.तू छान करते आहेस.तुझं सगळं चांगलंच होईल.
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
ताई तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही दोघेही खूप प्रामाणिक आहात आणि तुमचा कुणालही खूप गुणी आहे. ताई स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत आणि तुमची खूप प्रगती होवो हीच आमची ईच्छा आहे. आम्हाला माहीत आहे की कुणाला तुमचा मुलगा आहे आणि तुम्ही त्यांचे आई-बाबा आहात आणि हेच कायम सत्य आहे. 👍👍🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Tai तुम्ही किति chan बोल्ता कुनाल ला maza लेक तेव्हा खूप Chan वाटते
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई तुम्ही छान वाढवलं आहे अगदी आई वडिलांन प्रमाणे तेव्हा लोक काय बोलतील त्याकडे लक्ष देऊ नये.
तुम्ही तिघेही खुप छान आहात.
दुर्लक्ष करायचं अशा लोकांन कडे
श्री स्वामी समर्थ सदैव आपल्या पाठीशी आहेत.
काही काळजी करु नका सर्व छानच होणार आहे.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खूप महान आहात तुम्ही दोघ
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Great
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
तुमची बहिण किती छान दिसत आहे!
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Kaaki swami samarth maharaj aahet te sagla thik kartil . Jyaannaa maaher chi maansa naahit tyaanni Swaminchya Akkalkot laa Maaher maanun pudhe chaalat rahaaycha. Swami nakkich saath detil.... Don't worry kaaki Kunal khup guuni mulgaa aahe aani tumhich aataa tyaachyaa aai aahaat hey satya aahe. Kunal sobat Waghta aani sheru var pan mulaan saarkhach prem kartaa tumhi hee khuup chaangli goshta aahe. Proud of you kaaki ❤❤❤ Shri Swami Samarth 🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया जन्म देणाऱ्या देवकी इतकीच किंबहुना त्यापेक्षा जास्तीच त्याचे पालनपोषण करणारी त्याच्यावर उत्तम संस्कार करणारी यशोदा महत्वाची आणि महान असते. कुणाल नशीबवान आहे की त्याला तुझ्यासारखी आई आणि दादांसारखे वडील मिळाले.नाहीतर ह्या सख्ख्या आजी,मामा मावशीने त्याच्या आयुष्याची वाट लावली असती. जगात वाईट माणसं असतात त्यापेक्षा चांगली माणसं जास्त असतात ह्यावर विश्वास वाटतो. तुमच्या दोघांच्या रूपात परमेश्वराचा वरद हस्त कुणालला लाभला आहे.तूं आता वाईट लोकांचा विचार करू नकोस.तूं इतकी चंगली आहेस की वाघ्या शेरूची पण आई होऊन त्यांची काळजी घेतेस. कुठल्याही दृष्टिकोनातून बघितले तरी तुम्हीच कुणालचे जन्म देणारे आईवडील वाटतात.
परमेश्वर तुमच्या तिघांची सदैव काळजी घेईल.तुम्हाला आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Shree Swami Samarth sagle thik hoil, Swami bless Kunal
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
माय मरो मावशी जगो ही म्हण तुम्ही खरी करून दाखवलंय तुम्ही.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Priya dhidi ur always d great n smart lady....I know u n kunalchea Baba how ur treating Kunal is very nicely same like ur own son.... Priya dhidi ur very good person .. ignore ur people n u keep in moving
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
You are great Priya Tumi devach roop aahat Kunal sathi
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Priya tu ani kunal che baba great ahat, parmeshwarache bharpur aashirwad
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Tai tumchya maherchya mansani vishesh mhanje tumchi aai ani bhau yani swatachi jababdari zatkun tumhala jenva hi jababdari dili tenva tyana yachi shanoshani janiv asayla pahije hoti ki aplya javyache kiti mothe upkar aplyawar ahet. Swatachya mulala janma n deta kunalcha sambhal kela kharach tumhi great ahat. Aplya ayushat aplich nati tras dyala aleleli astat tenva tyana ignor kara. Kunal guni mulga ahe to tumcha changla sambhal karel. Ani shkya zalyas ashya natyanpasun dur raha. Ji nati manastap detat tyana dur theva. Dev tumche changlech karel.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
आम्हाला तर तुम्ही तिघेही खुप खुप आवडता ❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
श्री स्वामी समर्थ 💐🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
कोणाचही ऐकू नको कुणाल तुझाच आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Great.my Maro mawashi jago.khar karun dakhawalat.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई आई मरो आणी मावसी जगो ताई तूम्ही आई बाबा आहेत आसे कसे वागू शकतात तूझ्या माहेरची मानसे मूलीचाच मूलगा आहे तरी तू नसती तर या लोकांनी कस संभाळल आसत कूणाल खूप नशीब वान आहे आसे आई बाबामीळाले ताई कुणाल खूप हूशार आहे आणी शांत आहे ताई तूमच खूप चांगल होनार
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
👌👍
🙏🙂
Priya mazya najaret aj tumhi doghana khup mothya unchivar nehun basaval ahe khup khup chan tumacha karya ahe mi nishaana ahe ❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
रोज video पाहतात आम्ही न चुकता पण कधी comment कले नाही पण आज राहवल नाही 😢 म्हणुन comment करते .माय मरो आणि मावसी जगो ही जी मन आहे त्याला तुम्ही न्याय दिला 😢ताई comment मध्ये नाही सर्व बोलता येत कधी भेटण्याची संधी भेटली तर नक्की बोलेन . देवाचा आशिर्वाद नेहमी तुमच्या वर आहे 😇. फक्त कुणालच्या भविष्याकडे लक्क्ष द्या .कोणाकडुन काहीही अपेक्षा करु नका 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
@@sadhaswayampak 🙏🏻🙏🏻🙏🏻
Kaki sakshat devache roop aahat tumhi jyach hya jagat koni nhavate tyala tumhi sambhalat he waaghin ch karu shakate hatts off tumha doghanna aani tumche maan kiti mothe aani saaf aahe te aaj jagla kalale aahe aani nako tya mansa sathi kadhich dolat asru aanu naka swami aaheat sagle nistrayla sagle thik kartil life is so beautiful so smile always and rock it 🤗🤗❤❤❤
खुप खुप धन्यवाद 🙂🙏 श्री स्वामी समर्थ
You are great thi छान होणार
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Shree swami samarth🙏 kalgi karu naka swami sagle chan kartil ajun
Sagle chanch honar 🙏Shree swami samarth🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Gele tel laavat sodaa sagla, chan Shambhala ahe kunala ,great ahes tai
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
❤ बरोबर आहे म्हणून च हिकडची....आजी.... त्याला पाहिजे तस प्रेम करत नाही....पण आपल्या आई ने.... तुमच्या कडे नाही पण आपली गेलेल्या मुलीला... आत्मा.... साठी.... त्याला प्रेम दिल.... पाहिजे.... ताई खूप भाग्यवान आहात ताई ❤❤खरच.... दादांनी त्यांच्या हृदयात त्याला जागा मिळाली....ताई तेच येतिल....तुमच....चांगल झाल आहे आणि... होईल.... खूप..... तुम्ही दोघे खूप....महान....आहात .... तुमच्या मणाचा.... विचार केला पाहिजे.... नातेवाईक असेच असतात...ताई ह्या दिवसापासून कधीच असं म्हणु नका.... कुणाल हा....तुमचा आहे आणि तो.... तुमचाच राहणार....परत....असा.... मानसिक त्रास....होईल... असं नका.... विषय घेऊच...नका लोकांना काय एवढं चौकशी असते काय माहित ❤ताई कृपया मला तुमचा.... मोबाईल नंबर द्या ना... मला ते...यु टुब वर... वैगरे नाही काढता येत.... ताई.... किती पुण्यचे काम करत. तुम्ही की त्याला काही शब्दांत नाही सांगता येत.... अहो स्वतः जन्माला घातलेल्या मुलांच सगळेच काळजी घेतात पण.... दुसऱ्या च्या मुलाला सांभाळून बघा म्हणायचे... कमेंट्स करणार
श्री स्वामी समर्थ 🙂🙏8424873802
Vait bolnaryan kade laksh naka deu hoil sagal changal , tumhi 3 khupch chhan aahat changale ashat dev tumach sarw changalch karnar , tumacha ladka mulaga kinal ni tumhi tyache ladke aai baba , tumachi family khupch chhan aahe 👌👌👍🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खुप खुप खुप पुण्याच काम केलं आहे स तु
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
ताई तुम्ही दोघच खरी आई बाबा आहात कीती प्रेम करता कुणालवर कुणाल खुपचांगला गुणी मुलगा आहे कोणी कोनाच नसत दादा चांगले आगले आहेत तुज चांगले होईल
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
Hallo.....u all r nice people....pan always Past mhanje Bhavishyakalhat jaun Radat basne.....not suit 4 u....😊 Bcz Kunal chi responsibility tumhi ghetlich aahe tar Ram kon he sangnyachi garaj need nahi .....tyatun Kunal la kiti tras hot asel yacha vichar kar.. ..tyala Hushar aani Bolke banav.....tyachi personality develop kar......tyachi aata garaj aahe 🎊,,🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Sagle divas sarkhe rahat nahi.... positive raha....sukhache divas lavkar yetil.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
आम्ही व्हिडिओ बघतो तुमचे मिस्टर स्वभावाने प्रेमळ सहनशील आहेत.❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
प्रिया माय मरो मावशी जगो अशी म्हण आहे ते तू सार्थक केलस.
तुला मनापासून नमस्कार 🙏
Kenulchya बाबांचे पण खूप आभार.
त्यांनी तुला साथ दिली म्हणून आज हा दिवस आहे.
काही नातेवाईक असतातच तोंड नको तिथे गटारासारखे उघडण्यासाठी.
तू तिकडे लक्ष देऊ नकोस.
God bless u all❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
@sadhaswayampak 🙏
Priya mi ekach vakya bolen ki tu ya yugatali yashoda mai aahes 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Lokanch Kay lok kahi bolatat gairsamaj karun tyacnyakade tumhi laksy deunaka tai tensan gheunaka tumhi khup punyach kam kel ahe❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
ताई जेव्हा पासून तुझे व्हीडीओ बगते मी तर तेव्हा पासून ते आज परेंत कधीच आम्हाला कुणाल तुझा मुलगा नाही अस जाणवले नाही आणि इथून पुढे पण तस काही आमच्या कोणाच्याही मनात येणार नाही, त्यामुळे निगेटिव कमेंट ला तू इग्नोर कर आणि तुझे रोजचे छान व्हीडीओ येऊदेत नेहमीप्रमाने 😊. , आणि कुणाल च सगळ देव खुप चांगल करणारे त्यामूळ तु नको काळजी करू 😊
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
आईमणुन तूम्ही खूप छान आहे त
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Priya and bhau the great mom and dyad piya Tu kovlya jivachi kali fulvli tashi aaj aani yapudhe tuzi bharbhrat hoil kalji ghe sarvanchi
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Kunal tumchah mulga ahe tumhi tyala khup mhantini vadhvale 🙏🙏🙏👍
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Don't worry all is well 😊 ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
माय मरो मावशी जगो ही म्हण आहे ना तुम्ही दोघा नी खुप च छान साभाळलात
दादा तर एक नंबर आहेत
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Kunal tumcha mulga aahe tumi tyala vadhavla koni kahihi boltil tikade laksh deu naka tumi khup chan swabhvache aahet ❤❤❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Hello Tai..me baryaach deevsani online aaley..all I can say tumhi khup chaangli maansa aahth..durlaksha karaa loka kaay mhantaat keewa boltaat tee
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खूप महान आहात तुम्ही दोघं
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Love you Priyatai...May God bless you all...!!!
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
बरोबर ताई
खुप खुप धन्यवाद 🙂🙏
देव माणस आहेत ❤
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खूप छान वाटत तुमच घर आणी परीसरात बघायला
मस्त आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
खरच ताई तुमच व दादाच मन खुप मोठ आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
Tai pudcha vichar kara.tras karun ghevu naka.
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
काय ताई सासरी, माहेरी सर्वच. लोक एकसारखी, कोणी मदतीचा हात पुढे करणार नाही उलट आपल्या नको ते प्रश्न विचारणारच, अणि आपल्या एक कठपुतळी समजणार, तुम्ही असे तसेच कारला पाहिजे , ही लोक मोठी मोठीच्या गोष्टी
श्री स्वामी समर्थ 🙂🙏
ताई दादा आणि तुम्ही त्याच्यासाठी जे कष्ट करत आहेत ते सर्व तुम्हाला चांगल्या प्रकारे देव देणार आहे
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
मी पहायला होता तो व्हिडिओ 👍🏻
श्री स्वामी समर्थ 🙏🙂
देव माणसे🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙂