माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक १२३ :तिलकवाडा येथील उत्तरवाहिनी नर्मदामाता व मणि संगमावरील मणीनागेश्वर

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 17

  • @atulkhiste5796
    @atulkhiste5796 Месяц назад +2

    मैया आम्हा सर्वाना चांगले वागण्याची बुद्धी देवो, 🙏
    ❤नर्मदे हर, जिंदगी भर ❤

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c Месяц назад +3

    नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर
    या लेखातील अनुभव छानच होता. ते महान स्वामीजी त्यांचे दर्शन मिलन खुप छान. तुमची मैय्या खरच इतकी सुंदर आहे की केवळ तिला पहाण्यासाठी व दर्शनासाठी जावे असेच आहे . अगदी ह्रदयापासून नटवलीत तिला. त्यामुळे ती फार सुंदर सात्विक नाजूक गोड बाल कन्यका दिसत आहे. यात वादच नाही. ती हातात घेण्याचा मोह कुणाला न झाला तरच नवल.. असो.
    आपण प्लॅस्टीक कचरा व मैय्या विषयी बोललात ते दुर्दैवाने अतिशय भयंकर सत्य आहे. जे आम्हाला घरी बसूनही सतावते आहे. मध्यंतरी एक व्हीडीओ पाहीला त्यात तर चक्क ओंकारेश्वर मधे मैय्या मधे अनेक गटारीचे पाणी व घाण पाणी सर्रास सोडताना पाहीले मन हेलावून गेले. काही लोक अंगाला भरपूर साबण लावून मैय्यामधे स्नान करताना दिसले आणि डोळेच पाणावले. काय चाललयं काही कळेना. मध्यप्रदेश सरकार यावर काहीच कसे करत नाही याचे फार आश्चर्य वाटले.
    उत्तरवाहीनी परीक्रमेचे थोतांड आणि त्यापासून मिळणार्या पुण्याचे तथाकथित अनुभव ही ऐकायला मिळाले आणि हसावे की रडावे हे समजेना.
    मी तर हेच म्हणेन की मैय्या कुणाला समजलीच नाही समजणार नाही आणि समजलीच तर झेपणार नाही.
    शहरातले भंपक लोक चार पावले चालून पुण्य मिळवण्याच्या गोष्टी करत असतील तर प.पू. मार्कंडेय ऋषी व प.पू. टेंबे स्वामी महाराज वरती डोक्याला हात लावून बसले असतील. अध्यात्म आणि पुण्य कमवणे या नावावर शुध्द मुर्खपणा चालू आहे. परीक्रमा करून जर त्या आईच्या चरणी तुम्ही कचरा टाकणार असाल तिला साबण अर्पण करणार असाल तर सगळ कठीणच आहे.

  • @roshanisankhe9713
    @roshanisankhe9713 Месяц назад +1

    🚩नर्मदे हर हर🚩

  • @meenaavchat1573
    @meenaavchat1573 Месяц назад +1

    नर्मदे हर 🏵🙏बाबाजी. 🙏

  • @Radhakrishna-d2g4r
    @Radhakrishna-d2g4r Месяц назад +1

    नर्मदे हर

  • @sanchitarajeshirke1228
    @sanchitarajeshirke1228 Месяц назад +1

    नर्मदे हर!🙏🙏🕉

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 Месяц назад +1

    नर्मदे हर 🙏🏽🌹

  • @manasikale5364
    @manasikale5364 28 дней назад +1

    Narmde har🙏🙏

  • @manjushajoshi9812
    @manjushajoshi9812 Месяц назад +1

    Narmade har 🎉

  • @devidasmarathe2676
    @devidasmarathe2676 Месяц назад +2

    नर्मदे हर! मैय्या व तुम्ही 👌👌🌹🌻🌼🙏🙏🙏

  • @tejaswinikulkarni2541
    @tejaswinikulkarni2541 Месяц назад +1

    रुद्री पालंती 🙏

  • @yashadanaik8593
    @yashadanaik8593 Месяц назад +1

    नेहमी प्रमाणेच खुप छान वर्णन. अगदी घरांचे सुद्धा बारकाईने निरीक्षण केले आहे. उत्तर वाहिनी आणि संपूर्ण परिक्रमा याची बरोबरी करता येणार नाही हे जरी खरं असलं तरी उत्तर वाहिनी फक्त चैत्रात असल्याने त्याचा अंशतः का होईना लाभ घ्यायला हरकत नाही. अगदीच 3500 किमी नाही पण 21 किमी मैया बरोबर घालवण्याचा ही आनंद आहेच. कचरा करणं ही एक प्रवृत्ती आहे, ती नक्कीच टाळायला हवी. अगदी गीर परिक्रमा किंवा अमरनाथ मार्गावर पण प्लॅस्टिक दिसतं हे ज्याचं त्याला कळायला हवं. हल्ली सगळीकडे गर्दी खुप वाढली आहे मात्र खरंय. कोविड संपल्यानंतरच्या वर्षी गीर परिक्रमेला पंधरा लाख लोक गेले होते. अश्यावेळी स्वच्छतेची काय अपेक्षा करणार? पण तुमच्या भाषेत अगदी चटणी एवढं स्थान असणारी उत्तरवाहिनी पण आनंद देऊन जाते आणि मैया अनुभूती!

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Месяц назад +1

    NarmAde har

  • @pratibhabarde366
    @pratibhabarde366 Месяц назад +1

    Narmde har, Tilakwada madhil anubhav chhan ahet. Atmkrushn maharaj yanchi book s milavet,, mahtwachi mahiti milali. 🌹🌹

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 Месяц назад +2

    Narmade Har mata 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @madhavilapate1554
    @madhavilapate1554 Месяц назад +1

    उत्तर वहिनी परिक्रमा , वारी इ बद्दल केलेले भाष्य अगदी चपखल आहे

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 Месяц назад +1

    नर्मदे हर