माझी नर्मदा परिक्रमा । लेखांक १२९ : शूलपाणी झाडीच्या उत्तर तटावरील राणीकाजल माता आणि मथवाडची नेहा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 окт 2024

Комментарии • 21

  • @नर्मदा
    @नर्मदा  12 дней назад +4

    नर्मदा मैया कसा चमत्कार करेल याचा खरोखरीच नेम नाही ! नुकताच मथवाड चा लेख आपण प्रकाशित केला होता . त्यातील कु. नेहा ने केलेल्या कामाचे सर्वांनाच खूप कौतुक वाटले ! रात्री उशिरा तिने स्वतः मला भोजन बनवून जेवायला वाढले होते ! तो लेख लिहिताना माझ्या डोळ्यातून अखंड अश्रू धारा वाहत होत्या . आणि माझ्या मनामध्ये अशी खंत होती की आपण त्या गरीब बिचाऱ्या मुलीसाठी काहीच करू शकलो नाही ! आपले एक सक्रिय वाचक श्री संदीप भाई जानी यांनी देखील तो लेख वाचला . आणि मुंबई ते बडोदा आणि बडोदा ते मथवाड असा प्रत्यक्ष प्रवास करून तिला आणि तिच्या कुटुंबीयांना भेट दिली ! सोबत शिधा , कपडे , शैक्षणिक साहित्य असे बरेच सामान दिले ! या प्रकाराला काय म्हणावे ! संदीप भाई तुम्हाला साष्टांग दंडवत ! नर्मदे हर नर्मदे हर !

  • @sharadvideos3197
    @sharadvideos3197 12 дней назад +2

    जय हो नर्मदा मैया की ..नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर

  • @graminvibe3226
    @graminvibe3226 13 дней назад +1

    नर्मदे हर नर्मदे हर
    हर हर नर्मदे

  • @atulkhiste5796
    @atulkhiste5796 11 дней назад +1

    नर्मदे हर ❤️🌹🙏

  • @Mangal-dn9kj
    @Mangal-dn9kj 13 дней назад +1

    नर्मदे हर हर नर्

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 13 дней назад +1

    नर्मदे हर❤ अप्रतिम नर्मदे मातेचे दर्शन

  • @nandinidalvi1653
    @nandinidalvi1653 13 дней назад +1

    नर्मदे हर 🙏🏽🌹
    छोट्या नेहाला सा.दंडवत ... साक्षात नर्मदा मैंय्या 🙏🏽🙏🏽

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 13 дней назад +1

    आजचा नेहाचा अनुभव खूप आवडला.इतक्या लहान वयात एवढे उत्तम संस्कार?मोठेपणी खूप मोठ्ठी हो नेहा.अहिल्यादेवींच्या लहानपणीशी साम्य वाटले.नर्मदेहर!!!

  • @manasikale5364
    @manasikale5364 10 дней назад +1

    Narmde har🙏🙏

  • @सुर्यरावसुर्यराव

    नर्मदे हर जिंदगी भर.
    मी 2019 ला त्रिपुरा पौर्णिमेला ओंकारेश्वर येथून सुरवात केली होती.आम्ही कवांट वरून हाफेश्वरला आलो सकाळी 11 वा आलो होतो.जेवन करून थोडा वेळा मंदिर परिसर फिरून बॅकवॉटर पाहिले व एका छोट्या होडीत बसून पलीकडे गेलो.अबदिया मार्गे मथवाडला संध्याकाळी पोहचलो.तिथून दुसर्या दिवशी सकाळीच निघालो घाटात जिथे छोटी गेंद्र,बडी गेंद्र व फडताल छोटी गावांची बाॅर्डर येते तिथून खाली उतरून सरळ पलीकडे जो डोंगर दिसतो तिकडे निघालो.वाटेत बोरवला,खांबा गावे आहेत तिथून थेट टेमला गाठले.
    एकदम सुंदर व शांत प्रवास होता.

  • @SnehalJoshi-p6c
    @SnehalJoshi-p6c 14 дней назад +3

    नर्मदे हर बाबाजी नर्मदे हर हर
    बाबाजी आज हे मैय्या च्या सौंदर्याचे वर्णन अप्रतिम व मार्ग ही वेगळा पण फार सुंदर
    एकटे जाताना कीती छान वाटले असेल ना!
    सर्वात ह्रद्य प्रसंग म्हणजे आधुनिक नाव मिळालेली नेहा मैय्या. हा अनुभव ऐकताना मनसोक्त रडलो. इतक्या लहान
    वयात इतकी समज आदरातिथ्य नर्मदा मैय्या विषयी श्रध्दा भक्ती काय काय बोलावं आणि शाबासकी द्यावी या नेहा बाळाला.आणि कीती कीती शुभाशिर्वाद द्यावेत बाबा. कमीच पडतील.
    आपल्या शहरी मुलात या मुलांत केवढे अंतर आहे समजूतीत. आपलीच कीव करावीशी वाटली.व मनोमन लाज वाटली.
    नर्मदा माई आज मनापासून प्रार्थना करते मी तुला या नेहाला खुप खुप सुखी ठेव.
    आणि पुढचा जन्म मला तुझ्या कीनारी गरीब कुटुंबात दे .
    कारण मला अशीच तुझी सेवा करायची आहे. मला असेच संस्कारी बनव. माझा आताचा सर्व अहंकार ठेचून टाक. मला नेहा सारखं स्वच्छ सुंदर ह्रदय दे. मला तुझ्या कीनारीच जन्म दे. माते तुझ्या लिलांना माझा साष्टांग दंडवत आई. तू धन्य आहेस. बाबाजींना अशा परीस्थितीतही उपाशी झोपवलं नाहीस. धन्य आहेस तू .🙏😔 मैय्या अशी सर्वांना भेटते. नर्मदे हर हर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @nandinidalvi1653
      @nandinidalvi1653 13 дней назад +2

      नर्मदे हर 🙏🏽🌹
      स्नेहल ताई नमस्कार, आपण व्यक्त केलेली भावना वाचली.. अगदी अशीच भावना व्यक्त केली माझ्या आईसमोर...मी माझ्या आईला भेटायला आले आहे...

    • @SnehalJoshi-p6c
      @SnehalJoshi-p6c 13 дней назад

      @@nandinidalvi1653 🙏🙏🙏 नर्मदे हर
      नर्मदे हर हर 😌

  • @Tarangini31
    @Tarangini31 13 дней назад +2

    मैय्याचे इतके शांत, अथांग रुप!!!! 🙏🙏🙏🙏🙏
    चि. नेहा बद्दल काय बोलावे? त्या बाल मैयाला मनापासून नमस्कार.

  • @shilpamanmohan
    @shilpamanmohan 14 дней назад +2

    माझे पण डोळे भरून आले, नेहाला साष्टांग नमस्कार. नर्मदे हर 🙏🙏🙏🙏

  • @rajendramandlik8643
    @rajendramandlik8643 14 дней назад +2

    नर्मदे हर 🌹🌹🙏🙏

  • @jignatrivedi688
    @jignatrivedi688 14 дней назад +2

    Narmade Har Mata 🙏 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 14 дней назад +2

    NarmAde har

  • @poojashinde6504
    @poojashinde6504 14 дней назад +2

    त्यांच्याकडे होळीच्या दरम्यान विवाह होतो. ती स्त्री पतीच्या घरी राहते खरी ,पण तिला जर त्यांच्या घरातले किंवा पतीचे वागणे आवडले नाही ,तर ती त्याच्या घरात जन्माला आलेली मुले त्याच्याच घरी सोडून निघून जाऊ शकते.