अहो पुणे बेंगलोर मार्गावर गेली पाच वर्षे काम चाललंय अर्ध्या तासाकरिता तीन तीन तास लागतात. पुर्वी दुभाजीत एक्सप्रेस वे तयार केला त्यावेळी आजची ब्रिजची कामे सुचली नव्हती काय? आणखी किती वर्षे वाया घालवणार आहात, का खायचे धंदे 15 -15 किलोमीटर लाईनी लागतात. बिचारे पब्लिक मानसिक त्रास सहन करत आहेत.
Reporter ne reporting ajun स्पष्टपणे सांगायला हवे
ह्याला बघून पाकिस्तानी रिपोर्टर आठवला "कराची से" वाला 😂
त्यात काय नवीन आहे ना टोल घेते सरकार उपकार करत नाही
कोणती वाहतूक कुठे नीट काही कळालच नाही.
अहो पुणे बेंगलोर मार्गावर गेली पाच वर्षे काम चाललंय अर्ध्या तासाकरिता तीन तीन तास लागतात. पुर्वी दुभाजीत एक्सप्रेस वे तयार केला त्यावेळी आजची ब्रिजची कामे सुचली नव्हती काय? आणखी किती वर्षे वाया घालवणार आहात, का खायचे धंदे 15 -15 किलोमीटर लाईनी लागतात. बिचारे पब्लिक मानसिक त्रास सहन करत आहेत.
Are kehna kya chahate ho spasht to bolo re bawa