नंदलाला घुमव कृपेचा पावा | सरोजाताई बोधनकर | पुष्पलताताई पैंजणे | संत सुरदास | मराठी भजन
HTML-код
- Опубликовано: 20 окт 2024
- कसा कळेना तुला विसरलो
कुणी साधीला दावा
नंदलाला घुमव कृपेचा पावा ।।धृ।।
सचेतना तन-मनात भिनली
त्यास तनू ही कशी विसरली
मदमोहाच्या धुंदीमधुनी
जडला कृष्ण दुरावा
नंदलाला घुमव कृपेचा पावा ।।१।।
वाचेमधुनी नाम स्फुरेना
सहा रिपुंचा संग सुटेना
सुख लोलुप या मन भ्रमराला
कसा मरंद मिळावा
नंदलाल घुमव कृपेचा पावा ।।२।।
जन्म मरण हा एक पिंजरा
त्यातून सुटका नसे पाखरा
सुरदास ही बंदिवान रे
करी दिठीतून धावा ।। ३ ।।
रचना - संत सुरदास
गायन, हार्मोनियम -
सरोजाताई बोधनकर
तबला -
पुष्पलताताई पैंजणे
निवेदन,टाळ -
अंकिता बोधनकर
व्हिडीओ, Mixing, Editing -
साईकेदार बोधनकर
विशेष आभार -
चारुशीला पैंजणे
वैष्णवी महाराज, वसमत.
नमस्कार ! व्हिडीओ आवडल्यास Like , Share करा.जर आपल्याला आपले भजनाचे व्हिडीओ आमच्या यूट्यूब चॅनल वर प्रदर्शित करायचे असतील आणि भजन, टाळ, हार्मोनियम इ.च्या क्लासेस साठी आमच्याशी संपर्क करा.अशीच गाणी आणि भजन, टाळ, हार्मोनियम इत्यादींच्या मार्गदर्शक व्हिडीओंसाठी आमच्या चॅनल ला Subscribe करायला विसरु नका..
आमच्या या उपक्रमास आपण मदत करण्यास इच्छुक असाल तर नक्की करू शकता..
Google Pay - 8975202836
Saikedar Bodhankar
Contact -
Mo.+91 8975202836
E-mail - sselmohkar@gmail.com
एकच नंबर गायन आहे आशाच रचना सादर करण्यात यावयात हि विनंती सरोज ताई
Chan awaj.🙏🙏🙏🙏🙏
कसा मकरंद मिळावा?......
👌👌👌👍
तबला बोहत रुहदारिसे वादन ...वाह वाह वाह...
ही गवळण ऐकतच राहावी असे वाटते खूप सुंदर आणि मधुर आवाज आहे
अप्रतिम गायन आणि तबला वादन तर खूप छान प्रणाम प्रणाम प्रणाम
Khup
Sundar❤
अप्रतिम गायन वादन...👍🌹🙏
अप्रतिम गायन व तबला 👏👋👏👌👌
नंबर एक गवळण गाईली ताई खुपच छान
अप्रतिम गायन मॅडम 👌👌❤️🌹
Khoopch chaan aawaj aahe Mauli
Ram Krishna hari
ताई तुमच्या आवाजात एक प्रकारची हुकूमत झळकते त्या मुळे तुमच्या आवाजातील अवीट गोडी आणखी मधुर होतो
Donhi mauli la jai hari
खुप सुंदर आणि गोड चाल आहे व छान गायली आहे ही चाल कुणी बांधली आहे? या गवळणीतील पुर्ण भाव या चालीमधुन प्रकट होतो व मन भारावून जाते.
अप्रतिम गायन आहे ताई मि शेषराव हाके खोर ता चिखली बुलडाणा मला फार आवड आहे ताई मी तबला वाजवतो मी तुमचे व्हिडीओ पाहतो
Best anchor👌👍Ankita.
अप्रतिम खुप छान अतिसुंदर
सुंदर ताई धन्यवाद
खुप छान माऊली
सुंदर संगीत भजन 😊😅😮😢🎉😂❤
खूप खूप छान..... आवाज वादन खूपच छान
खूपच गोड गीत ऐकवलत !धन्यवाद ताई !
अंकिता ताई बोधनकर व सरोजताई बोधनकर ही तर आमच्या वसमत मधील शुकानंद महाराजांच्या मठात घेतलेली शुटिंग दिसते.आणि तबला वादक पण वसमतच्या पैंजणे ताई आहेत. खूपच छान गायन.
अप्रतिम
Ati surekh gayle tai
खुपचं छान गायन व. सगित
खुपच छान
अति सुंदर आहे व शब्दास ह आहे ते उत्तमच आहे।
खुपच छान आवाज आहे
Khup chan.......... swarlipi pn dyana
Taai, best gavalan, tabla egdammm mast sath
Khup Chan notation pathva
काकू तुमच्या गौळणी खूप छान आहेत त्यांचे नोटेशन द्या please
खूप छान उपक्रम आहे , फारच छान
अप्रतिम गायन वा काय छान आवाज खुप गोड आहे 👌👌👌
अप्रतिम ..!
खूप छान नोटेशन द्या माऊली
Va tai kya bat hai
खूप छान ताई
खुप छान ताई जय हरी विठ्ठल माऊली गायन आणि वादन खुप छान तोडच नाही . अप्रतिम ,,!!¡!🌹💐
खूप छान सुंदर
गौळण फार सुंदर म्हटली आहे ही गौळण म्हणते वेळी कोरस आणि हार्मोनियम गाणारा याचे जरा आपल्या कडून याचे ज्ञान मिळाले तर चांगलं उत्तम होईल .
Khup chan
kupch sundar gayan notysan padva
खूप छान आहे आवाज ताई ताल, सूर, ठेका टअळ कसा वाज्वावा याचे मा्गदर्शन केलें धन्यवाद
अप्रतिम गायन
Khup chan tai....
Shri Gurudev 🌺🌹🌹
वा क्या बात है ताई खूप सुंदर गायन करता
अप्रतिम गायन👌खूप सुंदर💐💐💐
Kharch kup Chan..
खुप छान गायन ताई .....नोटेशन पाठवा ना ! कृपया .
खुप छान👌👌👌👌👌👍👍👍👍
खूप छान सादर,
Mast
Sundar. Notionpathava
खूप छान
कृपया तबला बोल पन डिसकक्रिपसन द्या
Devane far god avaj dila ahe tumhala
NICE VOICE,WONDERFUL
Tai raag konata kalel ka sundar gayan
Kya bat he tai khup sundar gata
Nice
अप्रतिम ,आळंदी हे गाव हा अभंग तुमच्या आवाजात ऐकायला मिळाला तर आवडेल
Great singer .
Gaulanichya chali chhan astat notetion sah mhanal Ka?
Khupach chan gavlan ahe,Notations dya plz
Tai khupach chhan aavajat khup godi aahe tumche javal javal sagalech vdo punha punha aavadine pahato
very very nice
Wonderful!!!!
वाद्ययनही छान आहे
Ya gaulaniche noteshan pathava
Jayhari mauli
Very nice
Mast bhajan karta
खूप छान. . . 👌👌👌
Mala pn.no.haway mam. 💥👌🙏
Khup apratim gayn
छान
Very nice. Rag konta ahe.
फार छान सरोजनीताई ताईचा मो.नंं.पाठवा
8668437290
you both are outstanding.....too melodious!
Chan tai nandalala yache notestion patha
कोणत्या रागात गायले आहे ताई
प्रतिमा गोडवा
Khup sunder Pl cont milel ka
Chan please noteshion skt video kra
Please Harmonium bhajan Noteson
नमस्कार ! लवकरच आम्ही विविध अभंग, गौळणी, भजन इ.चे नोटेशन आणि मार्गदर्शक व्हिडीओ प्रदर्शित करणार आहोत.आपण आमच्या चॅनेल ला Subscribe केलं नसेल तर Subscribe करा आणि आमचे व्हिडिओ Share करा.
धन्यवाद!
@@SaikedarBodhankar खूप छान
Min rewritin
Khupch chan
अप्रतिम
Mast