पुन्हा एकदा चांगली माहिती. ज्यांना स्मृतीभ्रश झाला आहे त्यांना हे उपयोगात येईल का किंवा वरील उपाय करत राहले तर हा विकार होणार नाही का ? कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🙏🌹🌹
हा एक प्रकारचा व्यायाम आहे त्यामूळे त्याचा फायदा होतो . ज्यांना असा त्रास नाही त्यांनी हा उपाय केला तर हा लाभकारक ठरतो. जसे आपण योगा करतो तसा हा स्मृती साठी उपयुक्त आहे.
@balasahebkhedkar8809 धन्यवाद!! नक्कीच या विषयावर अजून सविस्तर व्हिडिओ महाराज बनवतील. आपले काही प्रश्न असतील तर तेही कमेंट मध्ये कळवा, त्यांच्या समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल.
🙏🏻🙏🏻
🌹🙏
खुप सुंदर माहिती दिली स्वामीजी 🙏🙏
धन्यवाद🙏
अजुन माहिती द्या गुरुजी खुपच छान होता हा व्हिडीओ 🙏🙏
@pritampokharna9129 धन्यवाद!! नक्कीच या विषयावर अजून सविस्तर व्हिडिओ महाराज बनवतील. आपले काही प्रश्न असतील तर तेही कमेंट मध्ये कळवा.
Jai Shrinath
@snehalpuranik1935 जय श्रीनाथ
पुन्हा एकदा चांगली माहिती.
ज्यांना स्मृतीभ्रश झाला आहे त्यांना हे उपयोगात येईल का किंवा वरील उपाय करत राहले तर हा विकार होणार नाही का ?
कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती 🙏🙏🌹🌹
@ajaypujari9509
धन्यवाद. आपल्या प्रश्नाचे उत्तर लवकरच आगामी व्हिडिओमधून देण्यात येईल.
हा एक प्रकारचा व्यायाम आहे त्यामूळे त्याचा फायदा होतो . ज्यांना असा त्रास नाही त्यांनी हा उपाय केला तर हा लाभकारक ठरतो. जसे आपण योगा करतो तसा हा स्मृती साठी उपयुक्त आहे.
धन्यवाद महाराज.
आम्ही नक्कीच ह्यातील जो व्यायाम जमेल तसा करू ह्यातील भ्रामरी करायला सुरवात केली आहे... 🌹🙏🙏
कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे.
@balasahebkhedkar8809
धन्यवाद!! नक्कीच या विषयावर अजून सविस्तर व्हिडिओ महाराज बनवतील. आपले काही प्रश्न असतील तर तेही कमेंट मध्ये कळवा, त्यांच्या समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल.