ग्रामीण भागात राहून सुद्धा... एक दर्जेदार मॉडेल उभं राहिल्याचं चित्र पहायला मिळतं... तेव्हा युवक एक आदर्श वाटचाल करताना दिसतोय... यातून खूप काही शिकण्या सारखं आहे... उत्पादन आणि थेट विक्री हा फॉर्मुला संपूर्ण नफा...एकहाती मिळवून देणारा आहे.. नाहीतर आपण पाहतो.. पिकवतो शेतकरी पण आम्ही शेतकरी असून पण demart आणि reliance सारख्या मॉल मधून तेच विकत घेतो.. मधला नफा ते घेऊन जातात.. जर मयूर ने वापरलेलं धोरण जर स्वीकारलं तरं संपूर्ण नफा हा उत्पादकला मिळेल.... अनेक गोष्टी या व्हीडिओ तुन शिकायला मिळाल्या... ताई... अनोखी माहिती.... 👌👌
नमस्कार ताई मयुर भाऊ खुपच भारी कार्य करताय . देशी गाय पालन आणि त्याच्यापासूनच वेगवेगळे पदार्थ तयार करुन विकतात. खुपच भारी. शेतकर्यांना जर देशी गाय पालन करुन जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर मयुर भाऊ जसे करताय दुध, शेन व गोमुञापासुन वेगवेगळे पदार्थ तयार करुन विकतात तसे शेतकर्यांना पण विक्री करावी लागेल तरच देशी गाय पालन यशस्वी होईल. मयुर भाऊंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ताई मयुर भाऊ व तुमचे खुप खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Tuze he krushi videos khup avadtat mala specially junnar tal che karan mi suddha junnar chi ahe khup proud feel hote ki aplya site che je young generation ase new udyog karat and tu suddha khup chan chan videos banavtes mast
Bahut bada sahas Geer mata seva karya aap Kar rahe Bahut khushi huva Mai bhi Geer mata seva karana soch raha hu aap thoda salha margdarshan karana sarva shubham mangalam aap dononko
Khub Chan Vlog Kavita Didi. Wonderful Work by Dada. Wishing him all the Best. My opinion is even 30% of the Sugarcane Farmers in Maharashtra shift to this Gir Cow Farming and make other byproducts, it will be Great. Kalji Ghya
परवाच सबस्क्राईब केलंय चॅनेल एक व्हिडिओ बघून... मी स्वतः कृषी पदवीधर आहे आणि शेती माती हा जिव्हाळा विषय माझा... खूप आवडतात व्हिडिओ... खूप खूप सदिच्छा🌻💚
मयूर तुम्ही बायो प्रॉडक्ट तयार करून तर स्वतः यशस्वीपणे मार्केटिंग करून विकताय त्यासाठी अभिनंदन 💐 नाहीतर आमच्याकडे गीर गायी कमी दूध देतात त्या कारणाने परवडत नाही ...
All the products are Home made, prepared with very good hygiene. All the products are 100% organic. If you visit once you will definitely visit again...Must try.
ग्रामीण भागात राहून सुद्धा... एक दर्जेदार मॉडेल उभं राहिल्याचं चित्र पहायला मिळतं... तेव्हा युवक एक आदर्श वाटचाल करताना दिसतोय... यातून खूप काही शिकण्या सारखं आहे... उत्पादन आणि थेट विक्री हा फॉर्मुला संपूर्ण नफा...एकहाती मिळवून देणारा आहे..
नाहीतर आपण पाहतो.. पिकवतो शेतकरी पण आम्ही शेतकरी असून पण demart आणि reliance सारख्या मॉल मधून तेच विकत घेतो.. मधला नफा ते घेऊन जातात..
जर मयूर ने वापरलेलं धोरण जर स्वीकारलं तरं संपूर्ण नफा हा उत्पादकला मिळेल....
अनेक गोष्टी या व्हीडिओ तुन शिकायला मिळाल्या...
ताई... अनोखी माहिती.... 👌👌
धन्यवाद दादा😇🙏🕊️
⁰⁰⁰
0
मयूर आपले ओतूर एवढे मोठे झाले 💐💐तुला भावी कारकिर्दीला खूप खूप शुभेच्छा 💐💐एक माहेरवासीन म्हणून खूप अभिमान आहे ओतूरचा 💐💐🙏🏻
😍😍😍
नमस्कार ताई मयुर भाऊ खुपच भारी कार्य करताय . देशी गाय पालन आणि त्याच्यापासूनच वेगवेगळे पदार्थ तयार करुन विकतात. खुपच भारी. शेतकर्यांना जर देशी गाय पालन करुन जर जास्तीत जास्त नफा मिळवायचा असेल तर मयुर भाऊ जसे करताय दुध, शेन व गोमुञापासुन वेगवेगळे पदार्थ तयार करुन विकतात तसे शेतकर्यांना पण विक्री करावी लागेल तरच देशी गाय पालन यशस्वी होईल. मयुर भाऊंना पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा ताई मयुर भाऊ व तुमचे खुप खुप आभार धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद🕊️❣️😇🙏
जय महाराष्ट्र मयूर भाऊ!! देशी गोपालन बद्दल खूप छान माहिती दिलीस, यातून प्रयोगशील शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळणार आहे!! अभिनंदन!!
खूपच चवदार फुड प्रोडक्ट्स नक्की टेस्ट करुन पहा…
पुढील वाटचालीस शुभेच्छा मयुर आणि डुंबरे परीवार✌️💐💐
😍😍😍😍
मयुरदादा , फारच छान.
आभ्यासपूर्ण व उत्कृष्ट नियोजन.
😍😍
नमस्ते ताई खुपच भारी विषयावर व्हिडिओ बनवला आहे बरका धन्यवाद....👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
😇😇🙏🙏
Tuze he krushi videos khup avadtat mala specially junnar tal che karan mi suddha junnar chi ahe khup proud feel hote ki aplya site che je young generation ase new udyog karat and tu suddha khup chan chan videos banavtes mast
धन्यवाद🕊️❣️😇🙏
दीदी छान माहिती दिली .
तेथील आपण आस्वाद पण घेतला .
फार छान वाटल .
धन्यवाद . दीदी .
😍😍😍
खूप छान मयुर पुढील वाटचलीसाठी शुभेच्या.....
😍😍
खुप छान माहिती मिडाली ताई साहेब, तुमचे पूर्ण video खुप छान असतात🙏
धन्यवाद😇🌿
खूप छानच👌💕
ग्रामीण भागात आपण सुंदर काम करत आहात गीर गाय पालन व त्याचे फायदे सर्वसामान्य माणसाला तरुणांना सांगा .
!! गो सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे !!
🙏🙏🙏
Khup chhan maahiti Dili Dada... खूप खूप धन्यवाद
Kavita Tai Tuhmi kharach khup chan kaam karta as Agri RUclipsr… I really appreciate your efforts
😇😇
तुला पुढिल वाटचालीस शुभेच्छा मयुर बाळा
😍😍
Bahut bada sahas Geer mata seva karya aap Kar rahe Bahut khushi huva Mai bhi Geer mata seva karana soch raha hu aap thoda salha margdarshan karana sarva shubham mangalam aap dononko
😍😍🙏🙏
Bahut dhanyavad aapko
खूपच छान आणि खरच प्रेरणादायक.
Phar chan mahiti Dili aahe me marathi marathi paul padate pudhe Jay hind jay maharashtra vande mataram ⚘🌷🌹💐🚩🙏
😍😍😍😍
👌माहिती दिली, जय गिरनारी। जय द्वारकाधिशा।। 🙏
🙏🙏🙏
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
😍😍
मॅडम खुप छान माहिती दिली आहे आपण
धन्यवाद🕊️❣️😇🙏
खूपचं माहीती दिली धन्यवाद दादा
Very nice mayur bro,big congratulations your gir cow farm❤😊
Mastch ekdmmmm 🤩🤩👏🏻👏🏻
😇😇🙏🙏
खुप छान माहिती, धन्यवाद
धन्यवाद🕊️❣️😇🙏
Khup chaan. Abhinandan 💐
😍😍
खूप छान माहिती दिली
धन्यवाद🕊️❣️😇🙏
Great Work Maur शेठ👍
😍😍
Khub Chan Vlog Kavita Didi. Wonderful Work by Dada. Wishing him all the Best. My opinion is even 30% of the Sugarcane Farmers in Maharashtra shift to this Gir Cow Farming and make other byproducts, it will be Great. Kalji Ghya
धन्यवाद🕊️❣️😇🙏
खूप छान माहिती दिली दादा तुम्ही 🤗👌👌
😍😍
Great.......
Tumcha chanal asch grow karat raho
All the best 🥰
धन्यवाद🕊️❣️😇🙏
सुपर माहिती दिली आहे 🎉
🙏🙏
मस्त मयुर भाऊ 👍
😍😍
खरवस खूप छान भेटतो
😍🌿😍😍😍
खुप छान...मयूर👍
😇😇🙏🙏
मस्त मयूर दादा❤️✌️💯
😍😍
Very nice and beautiful congratulations to you and your family
धन्यवाद😇😇
खूप छान🥰
Thank you😇😇
ताई एखादा असाच व्हिडिओ खिल्लार गाई वर बनवा
आणि तुम्ही खूपच मेहनत घेतात तुम्हाला शुभेच्छा
हो नक्कीच..धन्यवाद🙏🕊️
Excellent video as compared to another bloggers.
😇😇🙏🙏
परवाच सबस्क्राईब केलंय चॅनेल एक व्हिडिओ बघून... मी स्वतः कृषी पदवीधर आहे आणि शेती माती हा जिव्हाळा विषय माझा... खूप आवडतात व्हिडिओ... खूप खूप सदिच्छा🌻💚
खूप खूप धन्यवाद😇🙏🕊️
All the best mam
Thank you😇🕊️
Mam deoni cow breed vishaye mahete dayve
Ho chalel
Thanks
मयूर शेठ खूप छान
Gr8 work..well done mayur
😍😍
Waiting for that video
💓👍
😇😇
खूपच छान
🙏🕊️🕊️
Khup chann ✌🔥
धन्यवाद🕊️❣️😇🙏
मयुर सेट लई भारी
😇😇
Thanks for video..kavita Tai.
Congratulations... Brother
😍😍
Wonderful 👍🏻
😇😇🙏🙏
खूप सुंदर❤️👍
धन्यवाद😇🙏❣️
Good information
Great job👍
😍😍
मयूर दादा 👌👌
😍😍
Very impressive 😍
😍😍
khup chan🎉
धन्यवाद🕊️❣️😇🙏
Chhan vdo.
धन्यवाद😇🙏🕊️
आपल्या प्रल्कपाचा नक्की पत्ता सांगा
Khup chaan
Nice work Tai
😍😍
Nice work
😇😇🙏🙏
छान उपक्रम, मी पिंपरी पेंढार येथील आहे, गावी आल्यावर नक्की भेट देईल
हो नक्की
Vikrant kute police ahe amchyakade mumbai la te pan tumchyachya gavatil ahet
Very useful info...
😇😇🙏🙏
एक नंबर
धन्यवाद🕊️❣️😇🙏
Khup chan
🙏🙏
लयभारी
😇😇🙏🙏
Nice
😇😇🙏🙏
Mayur dada 👌👌👌👌👍👍👍👍
😍😍
Kavya tai tyanchya by product mdhil production process aani machineries chi mahiti ghya🙏
हो नक्की
Actually घरगुती पद्धतीने पारंपारिक रित्या तयार करतात सर्व
मयूर तुम्ही बायो प्रॉडक्ट तयार करून तर स्वतः यशस्वीपणे मार्केटिंग करून विकताय त्यासाठी अभिनंदन 💐
नाहीतर आमच्याकडे गीर गायी कमी दूध देतात त्या कारणाने परवडत नाही ...
भारी आहे
धन्यवाद🕊️❣️😇🙏
ताई लोकेशन आणि मोबा नंबर पण देत जावा लिंक मध्ये....👍 खूप छान माहिती दिली.
हो आहे description मध्ये..आणि विडिओ मध्ये पण
सर्व माहिती दिली आहे.
Nice video
तरूणांनो घाबरू नका जिद्दीने धाडस करा. तुम्हीं शेतीशी निगडित व्यवसायात यशस्वी होणारच.
Wah..अगदीच😍⛳🌿
आमचे कड़े पण या ताई नागपुर भंडारा गोंदिया जिल्हा मधे,,, आम्ही सिट्रोनेला लेमनग्रास जेरेनियम फार्मिंग करतो,
Great
दावणीतुण चालणे म्हणजे गाईच्या ताटात पाय दिल्या सारखे आहे
भोडनी ता इंदापूर जिल्हा पुणे इथे पण टू ब्रदर्स ऑरगॅनिक फॉर्म आहे
होय भेट देणार आहोत
1 ch nambar
😇😇🙏🙏
Gir cow kiti litre dudh dete ???
देशी गाई पालन प्रकल्प फायदेशीर आहे भारतीय किसान संघ यांनी याचे देशी औषधे खते जीवामृत दशपर्नी अर्क याची आवड निर्माण केली गाई वाचवा भूमाता जगवा
अगदी😇🌿
गोमुत्र विकत भेटते? प्राईज?
जीवामृत प्रति लिटर प्राईज?
Mast
🙏🙏
All the products are Home made, prepared with very good hygiene. All the products are 100% organic. If you visit once you will definitely visit again...Must try.
अगदी😍😍😍😍😍
@@KavyaaasVlog Great work Madam, keep up .
Chaan
Dudh kadhnyasathi machine ahe ka majoor ahet plzz reply
आधी वापरत होते..पण त्याने गाई च्या सडाला जखम होऊ शकते म्हणून आता नाही वापरत..!!
गाई विक्रीसाठी आहे का .
Aluminium chi bhaandi vaapru nakaa
एक गाय साधारणतः किती लिटर दूध देते
मयूर भाऊ कानडी भेटतील का
👌👌
😇😍
1st lactison gay bhetel ka sir
Tai khup chan kam karat ahat Tu nhi
धन्यवाद😇🙏
Milk machine ahe ka?
Kavad milel ka
गाईचा गोठा म्हैस गोठा केले हे बरोबर आहे किती वर्षे केला हे सांगा
कालवडी मिलतील का
Price of gir cow
Pune junnar
😇😇🙏🙏
ताई मयुर सरांचा नंबर हवा कालवडि घ्यायच्या
Tup kase kilo ahe
2500