Kranti Redkar Wankhede Special Interview | क्रांती रेडकर वानखेडे म्हणून जगताना | Lokmat Filmy

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 авг 2024
  • Kranti Redkar Wankhede Special Interview | क्रांती रेडकर वानखेडे म्हणून जगताना | Lokmat Filmy
    #Lokmatfilmy #KrantiRedkarWankhedeSpecialInterview #Krantiredkarinterview
    क्रांती रेडकर वानखेडे बरोबर लोकमत फिल्मीची खास मुलखात
    ( Anchor Pooja )

Комментарии • 197

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 года назад +66

    क्रांती समिर जे काम करतोय त्याचा आम्हाला अभिमान आहे फक्त तू Strong रहा पूर्ण जनता त्यांच्या पाठीशी आहे माझे तुला भरपूर आशिर्वाद आहेत

  • @yogeshsovani1650
    @yogeshsovani1650 2 года назад +59

    Yes तुमच्या सारखी खंबीर विश्वासू क्रांति पत्नी म्हणून त्यांच्या मागे दटून उभ्या आहात त्यामुळे त्यांचा विश्वास कायम राहिल आणि वानखेडे जी नक्कीच उत्तम काम करतील आणि वाइट गोष्टीनबद्दल ते क्रांती घड़वातील hats of you and mr. Wankhede sir.

  • @vrindashenolikar4187
    @vrindashenolikar4187 2 года назад +25

    सर्व काही चांगलेच होईल. आता खरी परिक्षा राजकीय नेत्यांची आहे. जनता फक्त आमचा support आहे हे म्हणण्या पलिकडे काही करू शकतील असे वाटत नाही. पण आता बघू judgement / court किती सत्यान निर्णय देतो ते. स्वामी समर्थ आहेतच.

  • @ishabhat2672
    @ishabhat2672 2 года назад +57

    क्रांती, तुझा आणि समीर चां आम्हाला प्रचंड अभिमान आहे. आम्ही सगळे भारतीय तुमच्या सोबत आहोत. तुम्हाला कोणी काही करणार नाही👍👍👍👍👍🙏

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 2 года назад +20

    Sameer is very honest officer. नेहमीच प्रामाणिक पणे आपले कर्तव्य बजावणाऱ्या अधिकाऱ्याला नेहमीच त्रास होतो, पण त्यांनी डगमगून न जाता खंबीरपणे आपले काम करीत राहावे, या देशाची प्रामाणिक जनता आपल्या पाठीशी नेहमीच उभी राहील व तुमचा हौसला वाढवत राहील. Hats of to you Sir. keep it up

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 года назад +9

    खरंच छान बोललीस क्रांती अगदी खरे आहे सध्या तरुण मुली कुठे ही रस्त्यावर सिगारेट फुंक्तना दिसतात खूप वाईट वाटते

  • @amolgavkare8773
    @amolgavkare8773 2 года назад +6

    खूप छान ताई, किती छान संस्कार आहेत, आज समाज प्रबोधनासाठी समीर सरांनी उचललेले पाऊल, येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे, नेहमी सत्याचा विजय होतो. तू घाबरू नकोस संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे. तर संपूर्ण भारत समीर आणि त्यांच्या कुटुंबासोबत आहे. तुझ्यावर आणि समीर सरांवर टीका करणाऱ्या लोकांना परमेश्वर नक्कीच त्यांची जागा दाखवेल. समीर सरांचं काम, खूपच छान आहे. आणि खरच तुमचं कुटुंब नेहमी आनंदी राहावे. हीच परमेश्वराजवळ सदिच्छा. @अमोल सर (M. A. B. Ed)

  • @madhurikatre3841
    @madhurikatre3841 2 года назад +29

    खूप छान समंजस पणे मुलाखत झाली.क्रांती ताई आणि समीर सर आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे.काळजी करू नका,काळजी घ्या आम्ही सर्व जण आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.💐

  • @priyankalohot1988
    @priyankalohot1988 2 года назад +72

    आम्ही तुझ्या सोबत आहोत क्रांती..तुम्ही ह्यातुन बाहेर याल. श्री स्वामी समर्थ

  • @sandipsawant5301
    @sandipsawant5301 2 года назад +15

    क्रांती मॅडम धन्यवाद ,,,तुमची जिद्द ,तुमच्या वाणी मध्ये प्रभोधन आहे,, खूप छान आणि सहज मराठी भाषेवर तुमचं प्रभुत्व आहे,, आम्ही तुमच्या आणि समीर सरांच्या पाठीशी आहोत,,

  • @anandnevrekar3718
    @anandnevrekar3718 2 года назад +35

    क्रांती मॅडम,
    कृपया आपण खचू नका.
    नवाब मलीक असो किंव्हा कोणीही काही करू शकत नाही.
    शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, रुपाली
    चाकणकर मॅडम आपण महिला आयोग अध्यक्ष आहात, सुप्रिया सुळे मॅडम, प्रणिती शिंदे मॅडम आपण कुठे आहेत. वयक्तीत टीका, अगदी महिलाबद्दल आरोप करणे, जाती विषयी बोलणे, धर्माविषयी बोलणे. आपण आहात कुठे , का नाही आवाज उठवत महिलेविरोधात तसेच वयक्तीत टीका नवाब मलिक तुमच्या एन सी पी पार्टीमधील नेता आरोप करीत आहे. नवाब मलिक हा पार्टी पेक्षा मोठा आहे का तुमच्याकरिता. हे शिवरायांचे महाराष्ट्र राहिले नाही.

    • @eknathmhaloopalve4126
      @eknathmhaloopalve4126 2 года назад +2

      तुम्ही विचार करा,कोणीही बाप आपला जावई स्वप्नात तरी विचार करील का?की तो ड्रगचा धंदेवाईक असावा, यावरून स्पष्ट होत की नवाज मलीक काय प्रकारचा माणूस आहे, आणी आमच्या महाराष्ट्रात तो शासकीय व्यवस्थेत त़ो मंत्रीपदावर आहे,यापेक्षा आणखी काय मोठं दुर्दैव असु शकत?

    • @sandeepsakpal8455
      @sandeepsakpal8455 2 года назад +1

      Toh tycha particha mantri ahe kay bolnar... nawab Malik chor

    • @eknathmhaloopalve4126
      @eknathmhaloopalve4126 2 года назад

      अजीत पवारांच्या बहीणींच्या घरांवर धाडी पडल्या त्याबद्दल अजीत पवार सुप्रिया शरद पवारांनी जळजळीत थयथयाट केला त्यावेळी करूणा शर्मा ही देखील कुणाच्या तरी बहीण आहे, धनंजय मुंडेनी करूणा शर्मांशी संबंध ठेवून दोन अपत्यांना जन्म दिला,व आता तिची अवहेलना परळीमधे केली तेव्हा का धनंजय मुंडेना खडे बोल सुनावले या तिघांनी,त्यामुळे यांच्याकडून कोणतीही अपेक्षा करु नका

  • @vishakhakhopade3755
    @vishakhakhopade3755 2 года назад +9

    क्रांती आमचा तुझ्या कुटुंबाला पूर्ण पाठिंबा आहे

  • @vasundharaborgaonkar9770
    @vasundharaborgaonkar9770 Год назад +1

    समीर सरांविषय आम्हास अभिमान वाटतो आपण सरांचेपाठीमागे उभे राहीलात अश्या नाँन करप्ट माणसाला साथ देता तुमचेहीकौतुक

  • @yogitakulkarni5302
    @yogitakulkarni5302 2 года назад +33

    Shame on our politicians, sagli patali sodli ahe hya rajkarnyanni, ekhad adhikari inamdarine apla kaam kartoy tar tyavar itka personal attack karava ki tyachyi family kahi crime kelya sarkhi pressure madhe yetey hya sarkhe dusare durdeva nahi , pan samir sir hats off to you👏👏👏 tumhi asech nirbhay pane kaam kara samanya janata tumchya pathishi ahe 🙏

  • @suvarnashindephotography4168
    @suvarnashindephotography4168 2 года назад +9

    देवा कडे प्रार्थना तुम्हाला या सर्व वाईट संकटl मधुन बाहेर काढून सुखी करावे 🙏 vankhede साहेबां सारखे लोक आहेत म्हणुन न्यायव्यवस्था जिवंत आहे

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 2 года назад +27

    We are with you Kranti and her family🙏God Bless you All

  • @kavitadeshpande6489
    @kavitadeshpande6489 2 года назад +2

    क़ांती, तुम्ही खुप खंबीर आहात. सरांना माझाही पाठिंबा आहे. खऱ्या माणसाची नेहमीच परिक्षा घेतली जाते. त्यांनाही सांगा की जनता तुमच्याच बरोबर आहे. 👍👍

  • @ashasai5273
    @ashasai5273 2 года назад +8

    My support Sameer Vankhede sir.good keep it sir God bless u nd support.Hatsup sir👌🙏Asha Ganachari from Banglore.

  • @latika612
    @latika612 2 года назад +1

    सौ.क्रांती रेडकर-वानखेडे गुणी अभिनेत्री असून,खंबीर व्यक्तिमत्व आहे,कचकड्याची बाहुली नक्कीच नाही.परमेश्वर समीर वानखेडे-क्रांती रेडकर वानखेडे आणि कुटुंबीय यांचे सदैव रक्षण करेल. असेच खंबीर रहा.

  • @darshanapatil3985
    @darshanapatil3985 2 года назад +13

    समीर सरांचा अभिमान आहे आमाला आनी देशाला जय हिंद जय भारत 🙏🙏🙏🙏🙏

  • @ashwinisalvi4390
    @ashwinisalvi4390 2 года назад +15

    Sameer Wankhede Sir Zindabad.
    Love you kranti 😘😘😘😘

  • @tanupatil
    @tanupatil 2 года назад +27

    क्रांती समीर...आम्ही सर्व तुमच्या सोबत आहोत....

  • @madhurimuley7482
    @madhurimuley7482 2 года назад +7

    समीर जी खुप पुण्या चे काम करतायत. देव त्याना खुप आयुष्य देवो. सुख समृद्धी शान्ति देवो.

    • @yam668
      @yam668 2 года назад

      पाव की पुण्य याचा हिशोब ती वरचा करेल योग्य वेळ आल्यावर तुम्ही नका ठरवू.

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 года назад +9

    क्रांती रेडकर तुम्हाला माझा खरच सलाम खूप.धाडसी आहात तरीही वाटते काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या घरातील सगळ्यांची

  • @vijayanagaonkar9062
    @vijayanagaonkar9062 2 года назад +8

    Best of luck for fighting n we all are with u

  • @k3632
    @k3632 2 года назад +8

    मॅडम अश्याच खंबीरपणे उभ्या रहा समीर सरांच्या पाठीशी आम्हाला तूमचा अभिमान आहे

  • @mahimasaraf6135
    @mahimasaraf6135 2 года назад +8

    Well done Samer sir , khup chhan kranti 👏👏👏 he is very lucky ,tu tynchya jiwanat bayko mhanun aali 👍

  • @pramilatopare6463
    @pramilatopare6463 2 года назад +6

    samir sir n kranti madam tumhi doghehi khup chan ahat salute tumhala n mulinna ashirwad , tumhi khachun jau naka ,amcha pathimba ahe , god bless you

  • @gayatripotdar791
    @gayatripotdar791 2 года назад +6

    आमचा पूर्ण पाठिंबा आहे तुमच्या सगळ्या परिवाराला😍👍 आणि खरंच समीर sir मला खूप आवडतात 🙏त्यांचा शांत चेहरा आणि गोड हसू इतक्या टेन्शन मध्ये राहत खरंच खूप great 😍 खुप शिकण्यासारखे आहे तुमच्या संपुर्ण परिवाराकडून 🙏🙏😍😍😍😍😍

  • @surekha101
    @surekha101 2 года назад +10

    Lage raho karnti samir ham aapke sath he 👍👍👍👍💪💪

  • @jyotishirke9746
    @jyotishirke9746 2 года назад +12

    Salute to such officer.thank god kranti you came openly to show their faces.

  • @annapurnathorat492
    @annapurnathorat492 2 года назад +2

    Kranti amhhi tuzya sobat aahot
    We are proud both of you

  • @navnathborade3909
    @navnathborade3909 2 года назад +1

    प्रेक्षकांनी आपला वेळ वाया घालवू नये.आपल्या जीवनात अनेक समस्या आहेत त्या सोडवाव्यात कारण आपल्याला राजकारण ही कळत नाही अन् चित्रपट सृष्टी तर आपल्याला कळूच शकत नाही.
    काळच सगळी सत्यता बाहेर काढेल.
    आपण आपलं बघा.
    वेळ वाया घालवू नका.
    मागे ही सुशांतच्या प्रकरणात सामान्यांच्या घरात याच बातम्या सुरु होत्या.
    सामान्य लोकांनी कोणालाचाच सपोर्ट बनण्याची गरज नाही.
    तुम्ही स्वतःचेच सपोर्टर बना. मिडीयाचा नाद सोडा. आपलं घर,लेकरं बाळं,बायका पोरं यांच्याकडे लक्ष द्या.
    बाकी तुमची इच्छा.
    तिखट आहे पण खरं आहे.

  • @vaishalivakale643
    @vaishalivakale643 2 года назад +43

    Sammer wankhade is a honest officer

  • @sachinmadane8703
    @sachinmadane8703 2 года назад +14

    मलिक ला जावयावरील प्रेम महागात पडणार आहे. आपण शिवसेनेच्या जीवावर मंत्री झाला आहात याचे भान ठेवा, नगरसेवकासारखे वागणे बंद करा.. सन्मान तर तुम्ही गमावलाच आहे बाकीचे शाबुत ठेवा.

    • @snehamore2992
      @snehamore2992 2 года назад

      हो बरोबर बोलले तुम्ही जर वानखेडे सर रिया चक्रवर्ती ची केस सोडवत होते तेव्हा ते मुस्लिम आहे हे नाही समजले का समीर वानखेडे सर हुशार आणि साधे सरळ आहे त्यांच्या कामात ते प्रामाणिक आहेत आम्हाला त्यांचा अभिमान वाटतो कोणत्याही जातीच असो धर्माचा असो जे देशाच्या भल्यासाठी काम करतात ते देशाची शान असतात

  • @praphullapatil9556
    @praphullapatil9556 2 года назад +6

    Great Wankhede family

  • @prakashdongre5028
    @prakashdongre5028 2 года назад +34

    Kranti ankhi jimane fight kar. Sodu nako hya nalayskna
    Janta Sameer chya बाजूने आहे.

  • @shubhawayangankar2134
    @shubhawayangankar2134 2 года назад +6

    Feel proud of samir wankhede . He is brutal and honest NCB officer. Hats off to him. God bless him and his family. Jai hind.

  • @Pravin00111
    @Pravin00111 2 года назад +21

    आमचा पाठिंबा कायम असेल तुम्हाला 🙏🏻

  • @jyotsnakhambete7091
    @jyotsnakhambete7091 2 года назад +1

    Yes we all are with you . India is with you

  • @jaishriwawdhane5628
    @jaishriwawdhane5628 2 года назад +6

    I follow only Dd news which gives news in brief.these private news channels are showing unnecessary content a lot.we are proud of Sameer sir

  • @sharmilapetkar9561
    @sharmilapetkar9561 2 года назад +1

    क्रांती ने किती योग्य म्हटलय कि करप्ट officer आपण विना तक्रार चालवुन घेतो आणि प्रामाणिक officer च्या मागे हात धुवुन लागतो!!
    मलिकांच्या जावयाबद्दल पुरावे आहेत त्याला आटकपण झाली तरीसुद्धा हा बेशरम माणुस ह्या निस्पृह माणसाला मानसीक त्रास देतोय , वा रे न्याय ?

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 2 года назад +5

    Mast kranti

  • @onkarchoudhary9232
    @onkarchoudhary9232 2 года назад +9

    Sameer wankhade : mi Kay karu?
    Kranti : Raid kar
    #NCB #Raid #Aryankhan

  • @pratibhachapke138
    @pratibhachapke138 2 года назад +6

    🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🙏🏻

  • @sadanandkadam8988
    @sadanandkadam8988 2 года назад +2

    समस्त महाराष्ट्र तुझ्या सोबत आहे येणाऱ्या काळात मलिक ला त्याची जागा जनताच दाखवून देईल

  • @varshachavan6432
    @varshachavan6432 2 года назад +2

    Mast mulakat....aani agdi khare bollat mam...aamhi sarva saranchya bajune aahe

  • @nitikanair675
    @nitikanair675 2 года назад +1

    Great

  • @anitajoshi2494
    @anitajoshi2494 2 года назад +10

    Kranti be brave mind keep your family safe and happy as possible stay happy god bless you

  • @deepajadhav9990
    @deepajadhav9990 2 года назад +4

    Good going karanti ashich rha and bpositiv

  • @archanaambhore2236
    @archanaambhore2236 2 года назад +27

    क्रांती मॅडम आम्ही तुमच्या सोबत आहोत.

  • @pushpabhagat4710
    @pushpabhagat4710 2 года назад +1

    अग तुझ्या बोलण्यातच sachhai आहे , तू अशीच खंबीर राहा देव तुझे रक्षण करो ..हीच प्रार्थना ..

  • @ahilyadeshmukh3078
    @ahilyadeshmukh3078 2 года назад +2

    Akkha Maharashtra, samir vankhede sir sobet aahe👍ashi officers khup thodi aastat, hats off you

  • @savitagharat5901
    @savitagharat5901 2 года назад +6

    Sir is great .

  • @ajitdeshmukh885
    @ajitdeshmukh885 2 года назад +5

    Kranti madam kadhitari jay bhim pan bolat java tumache Samir wankhede jatine mahar aahet he aaj samjale

  • @snehajagtap4357
    @snehajagtap4357 2 года назад +1

    Bold approach..Kranti Power to you

  • @meghalokhande8282
    @meghalokhande8282 2 года назад +1

    All the best Sameer sir Ani karti tumhi doghana pan kahi nahi honar amhi tucha barobar ahot

  • @ulhasmakhi8235
    @ulhasmakhi8235 2 года назад +9

    कारण भारतीय कानुन नियम कायदे संविधान लिखा काँग्रेस ने ऐसें ....की हद कर दी हैं जनता गुलाम ज्ञान दारू पि के वोट दे सकते हैं वह भी वोटीग लिस्ट मै नाम दर्ज हैं तो और नेता अभिनेता ...दो जगा और कितने भी जगह चुन्हाव लढे करोडो रुपये खर्च करे और नेता अभिनेता ...वे हारे तो मंत्री मुख्यमंत्री बनले जातात

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 2 года назад +1

    महाराष्ट्रात सत्याला न्याय नाही.खंबीरपणे पाठीशी उभी रहा .

  • @dipaliparab4213
    @dipaliparab4213 2 года назад +1

    क्रांती रेडकर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 👍👍

  • @shailajashetty9265
    @shailajashetty9265 2 года назад +1

    Sameer is doing a great job... We respect his honest and loyalty... Our country is safe because of all these honest people in the services.

  • @aratikhairnar8009
    @aratikhairnar8009 2 года назад +2

    क्रान्ती आम्ही तुझ्या पाठीशी आहोत समीरसर जर प्रामाणिक आसतील तर पण असे वाटतेकी त्यांना राजकारणी फसवत आहे वाटते

  • @shravansalvi9918
    @shravansalvi9918 2 года назад +2

    Kranti tai tu khambir raha kahihi honar nahi...God bless you both family.

  • @mrinaligupte653
    @mrinaligupte653 2 года назад +1

    Kranti aani sameer aamhi tumachya barobar aahot. Dev tumachya pathishi aahe. Tumhala nakkich nyay milel.

  • @kanchanmore234
    @kanchanmore234 2 года назад +4

    आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत...👍

  • @arayabhoite6085
    @arayabhoite6085 2 года назад +8

    Khup Chan kam karatat sir 👍good job👌👌

  • @amitaslifelinevlogs3260
    @amitaslifelinevlogs3260 2 года назад +1

    Kranti we all support you ..... Sameer Wankhade is very honestly working

  • @mangalpatil1151
    @mangalpatil1151 2 года назад +1

    तुकाराम मुंढे याच पण तसच केलं सत्याने चालत होते कुठे त्यांना नीट काम करु देतात आता या नेत्यांना कोणी निवडून देणार नाही तरी निवडून येणार आणि सांगणार बघा जनतेने निवडून दिले जनता आमच्या पाठीशी.

  • @celinedsouza5331
    @celinedsouza5331 2 года назад +5

    We love Mr. n Mrs. Sameer Wankhede as honest couples

  • @mrunalsalunke6743
    @mrunalsalunke6743 2 года назад +2

    We with you

  • @chandrakantjagtap2892
    @chandrakantjagtap2892 11 месяцев назад

    Kranti redar khup chan reply detat tyancha thingkig pan far chan ahet

  • @aditikhair7725
    @aditikhair7725 2 года назад +3

    Kranti you are great 👍

  • @aarya3426
    @aarya3426 2 года назад +1

    Khup chan ashich pathishi raha samir saranchya

  • @vasantisudame9687
    @vasantisudame9687 2 года назад +1

    जनता आपल्या बरोबर आहे

  • @madhurapatil5252
    @madhurapatil5252 2 года назад +7

    Lovely. Very well expressed.

  • @komalbhosale6091
    @komalbhosale6091 2 года назад +2

    We with u

  • @swamini9151
    @swamini9151 2 года назад +2

    Samir sir is great 👍👍👍

  • @hemangipingle9232
    @hemangipingle9232 2 года назад +1

    Kranti tu khoop nashibvan aahes aatyacha jamanyat tula evadha changala navara sathidar milala aahe jo aapalya desha var evadhe prem karato aani deshasathi aapalya yuva pidhisathi evadhe mothe karya nisvarthapane karat aahe.sameer vankhede sahebana udand aayushya labho aani te asech aapalya kamat yashashvi hobo hi sadischa. 👍🙏

  • @chandranisamant4931
    @chandranisamant4931 2 года назад +2

    God is with u.

  • @sdh4465
    @sdh4465 2 года назад +1

    वानखेडे कुटुंबीय आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.

  • @renumodak8895
    @renumodak8895 2 года назад +3

    Wellsaid kranti

  • @rupeshparmar336
    @rupeshparmar336 2 года назад +2

    Kranti didi great

  • @purvakerkar4017
    @purvakerkar4017 2 года назад +2

    God bless u both❤️

  • @poojajagtap6021
    @poojajagtap6021 2 года назад +3

    Kranti and sameer sir real rab ne banadi jodi

  • @vedantsarjine
    @vedantsarjine 2 года назад +4

    #staystrongkranti

  • @mandathorat7472
    @mandathorat7472 2 года назад +1

    Salutes samir sir
    Me he ek s c ahe proudful your work your for us
    All the best to save from all useless criticism

    • @theprosgamingpoint3784
      @theprosgamingpoint3784 2 года назад

      हि मुलाखत म्हणजे खोटेपणाचा कळस आहे!

  • @ashokzenithtins4075
    @ashokzenithtins4075 2 года назад +4

    Keep it up

  • @leenapawar4482
    @leenapawar4482 2 года назад +3

    Samir wankhede ji real hero ahe

  • @dgmanu3302
    @dgmanu3302 2 года назад +1

    Kranti Madam Great Keep it up

  • @kamlesh_Chavan
    @kamlesh_Chavan 2 года назад +1

    I support Wankhede sir...

  • @vandanathakar3413
    @vandanathakar3413 2 года назад +4

    👍👍👍🙏🙏🙏

  • @mukundgiri2909
    @mukundgiri2909 2 года назад +2

    We r with you Samir sir

  • @jackgaming4106
    @jackgaming4106 2 года назад +2

    👍👍

  • @sarthakfreefire774
    @sarthakfreefire774 2 года назад +1

    Grand salute sir nd mam

  • @aditikulkarni6655
    @aditikulkarni6655 2 года назад +2

    तुमच्या छोट्या चिमण्या ना पण माझ्या कडून मनापासून शुभेच्छा

  • @vinodmane9017
    @vinodmane9017 2 года назад +1

    V gr8 👍❤️👍

  • @ujvalananal6141
    @ujvalananal6141 2 года назад +1

    देव तुमच्या पाठीशी आहेत

  • @mayakamal7899
    @mayakamal7899 2 года назад +4

    Mala pun tumcha Abhiman ahe

  • @padminishishte1083
    @padminishishte1083 2 года назад +2

    Tumi khup chan ahat 👌👌👌👌💖💖💖

  • @vanitagurav2605
    @vanitagurav2605 2 года назад

    Kranti mam we all are with u God bless u 🙏🙏👌👌👍👍