But this case is different Kranti want only publicity so she doing this activity, because this is not a family matter so you don't interfere in your husband's official work, why he hid caste his first marriage his wife was Muslim but Malik is right.
मलिक हे जात पडताळणी समिती चे प्रमुख नाहीत,असे दाखले देण्याकरिता प्रशासनाची सक्षम व्यवस्था आहे, पण त्यांनी जे शोधून काढले याला तोड नाही, असे बोगस ल़ोक शासकीय सेवा बळकावून , भ्रष्टाचार करतो असतील, कारण ,यांचे असे उद्योग म्हणजे मूळचा खोटेपणा , लबाडी यावर आधारित असला कि चोरी मारी ओघाने आलीच ,कारण मूळात हेतु स्वछ नाही.
अहो हे कुटुंब मुस्लिम आहेच या बाईच्या मुलींचं नाव काय आहे पहा खोटं बोलून फ्रॉड करून आरक्षण मिळवलं आहे जरी हे अगोदर दलित असतील तरी नंतर जर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर आरक्षण कसं मिळालं फोर्ड केलं आहे
@@stockspower3410 ho bhav jo tr khoto ahe tula saza pn deye la phje tu muslim ashu de kwa marathi asu de ani hi bjp sudha hindu muslim cha propaganda shru kela ahet Maharashtra madhe hi apla rukha la phje 😞😔😔😔 je hi kaam apun kela ni tr UP ani Maharashtra madhe kahi fark ni hona jo 😣😣😣😣 #Save_Maharastra_from_BJP ☹️
बौद्ध/ महार म्हणून समीर वानखेडे चा सपोर्ट न करता , त्याला एक चांगला ऑफिसर म्ह्णून सपोर्ट केले पाहिजे , त्याचे वडील आधी बोलले आम्ही हिंदू आहोत, मग निकाह केला , हे लोक त्यांची आयडेंटिटी लपवत आहेत , आणि आता शेवटच्या क्षणी बौद्ध न म्हणता जाणीव पूर्वक *महार* शब्द वापरात आहेत या राजकारण्यांचा मोठा खेल आहे,
Hech jar gorgarib manasane kele tar tyala kay bhogave lagate tyachi aapanas kalpnanahi .shivay nabab malik andu pandu manus aahe tyane dilele purave court suddha nakaru shakat nahi .tumhi ghabaru naka kayada aapale kam karil .
@@madhusudanambardekar7284 ho mithe mla bhav insha allah jo pn khoto ashe tyla court saza pn court denr hi topic madhe bjp sudha propaganda sru kele la ahi tho ata muslim ane marathi hi angle madhe hate spread chalu kele la ahi hi aplyla band kryla pahije 👍
अहो तुम्ही मुस्लिम असो वा हिंदू किंवा बौद्ध, ख्रिश्चन. असो यांना विचारायचं प्रश्न नाही. आमचा देश धर्म निरपेक्ष आहे ना.मग का जाती धर्मावर मीडिया प्रश्न करताय.त्यांचा काय गुन्हा असेल. नसेल तो भाग वेगळा.पण फालतू प्रश्न विचारून त्यांना मीडिया मानसिक त्रास करताय.क्रांती रेडेकर मॅम आम्ही 100% तुमच्या विचारांशी सहमत आहोत.तुमच्या पाठीशी आहोत.
Ith honesty la kahich jaga nahiye khot bola..lokanna tras dya...lokanche hakk mara...m tumi tv var ek neta mhnun sammanit vhal....tumi kiti shiklat kiti kasht ghetlet kiti taas study kel ni m pass zalay tyachi kahich kimmat naste...
किती वाईट घटना आहे ही वानखेडे सर आपली duty नीट बजावत आहेत त्यांना अडचणीत आण्यासाठी किती घाणेरडं राजकारण खेळायला लागलेत खरंच ह्या देशात चांगल्या लोकांचं काहीच खरं नाही
@@vaib5917 अहो दादा ते काही ka असेना पण एका ड्रग्स खोर मुलगा त्यांचजवळ ड्रग सापडली आणि चौकशी वानखेडे ची kay आहे हे तुमाला एक सांगू ka दादा हे बॉलिवूड वाले आणि राजकारणी सगळ्यात हरामी
@@punamgidde8080 बरोबर आहे ह्यांचा धर्म जात शी काय सम्बंध ? जो दोषी आहे त्या बद्दल त्याची चौकशी सोडून दिशाभूल करत आहेत. आणि मलिक साहेबाना कुठून मिळवले जातीचे खोटे सर्टीफिकेट ? तेही आत्ताच कसे ? चला समजून चालू कि खोट्या सर्टीफिकेट वर irs झाले समीर वानखेडेसर तर मग आर्यन दोषमुक्त किंवा निर्दोष होऊ शकतो का ? रेड हँड पकडलाय त्याला .पोरखेळ चालवलंय .म्हणजे काय ते जनता समजलीय आता पुरती महाभकास आघाडी अजून काय काय दिवस दाखवणार महाराष्ट्राच्या जनतेला ?
Ek Deshmukh mhanun ek mulga aahe jyani gosavi coll rekoding takal aahe tyala last madhe gosavi kai bolala aahe te bagha Aani te jar ekun pan tumhi gosavi la saport karat aasal tar hi baat maharatra la lajwanari aahe karan ha gosavi saglya maratha samjala kai samjto te coll rekoding madhe aahe
तो मुस्लिम आहे .. तो दलित नाही. बापाचे नाव- दाऊद अम्मिचे नाव- ज़ायदा बहिनेचे नाव- यास्मीन Ex पत्नीचे नाव- शबाना कुरैशी मुलींचे नाव- ज़िया आणि ज़्यादा स्वतःचे नाव- समीर तो कोणत्या एंगल ने तुला अनुसूचित जाति मधला दलित वाटतो ?
@@maheshkamble2734 त्यात सवॅ अनुसूचित जाती व जमाती आणि ईतर मागास प्रवर्ग यांमधील सवॅ लहान मोठ्या जातिंचा समावेश होतो मागासवर्गीय घटकात येतो... मागासवगॅ म्हणजे शैक्षणिक व राजकीय, सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या जाती समुह यांना घटनेने दिलेल्या खास सवलती.. उदा -महार (नवबौद्ध, मांग, चांभार, वडार आदिवासी ईत्यादी समुह
मला तर बाजू कोणाची घ्यावी हेच कळेना... कधी महार म्हणत आहे कधी हिंदू बोलत आहे कधी मुस्लिम बोलत आहे,,,,जो दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा होईल..... संविधान जिंदाबाद जय भीम
Ria baddalch ky mat aahe..kivaa CBI ED NCB Godi Media ne aajprynt lokaanchya izzatiche vabhaade kadhle te chalat .. 😂😂aaj hyanchi baari....maje ghya...bcoz he deserve krtat ....
They are actress tay publicity sathi film industry madha yetata and about sameer wankhede he is officer of our Indian Government .Thats y i think so ki tenchi family life caste n all kadychi garaj nahi.
खऱ्या मागे ब्रम्हराक्षस! जे लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत त्याना फक्त त्रास मिळणार त्या बदल्यात.. या देशात हेच होतय... आणि वाईट प्रवृत्ती नेहमी नावारूपास येतेय🤣
मॅडम, नवाब मलिक यांनी तुमच्यासोबत च्या नाही तर समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाहाविषयी पुरावे सादर केले आहेत, जे तुमच्या सासरे आणि समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मिडिया समोर आजच मान्य केले आहेत.
I stand with Samir, buts it’s true only in Maharashtra there is process called cast validity. Once someone submit documents in govt job they have to validate.
याला काय अर्थ आहे नवरा मुसलमान असला तरी मुस्लीम पद्धत आणि नवरी मुस्लीम असली तरी मुस्लीम पद्धत ने लग्न करायचा हिंदू पद्धतीने लग्न करायला काय प्रोब्लेम होता
हे खूप मोठे राजकारण केलं जातं आहे समीर वानखेडे यांच्या वर ....इमानदारी आणि अतिशय प्रामाणिक पणे त्यांनी काम केलं आहे याचा बदला घेत आहेत हे राजकीय लोक ...पण पूर्ण महाराष्ट्र त्याच्या बरोबर आहे आणि जे कोणी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत त्यांना नक्कीच शिक्षा होईल ....संपूर्ण मराठी माणसांचा विश्वास आहे की समीर वानखेडे निर्दोष आहेत आणि हा राजकीय खेळ त्याच्या भोवती मांडला आहे ...समीर जी आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत ...🙏🏻
ए मामी पतीदेवान चुकीच काम केल नसेल तर घाबरू नकोस व तुझ्या लग्नावर कीवा धरमावर कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही ऊगाच विषय भलतीकडेच नेणयाच काम करू नकोस पब्लीक सुज्ञान आहे
Navab malik tumala bhartiy savidhane adhikar diley pan tumcha jati sati he tumeche chukech Paul ahe Samir vankehede Mahar asun savidhan chi nista rakhto tumi kon tumch vay jhaly raaj karan soda
Kranti Redkar surely you are explaining your side and situation. Request pls don't use words " Mahar" or "Dalit" there is a much better way to address. All the best to you and your family.
पण तूम्ही गप्प बसा की तुमी कशाला मध्ये बोलताय जे काही आहे ते न्यायालय आहे गोसावी ने वानखडे ना फसवले आहे की वानखडे नी आर्यन ला पकडले की वानखडे दोषी आहेत की अन्य हे सर्व न्यायालय आहे ते बघतील
कुठले प्रकरण कुठे नेतात आहे तो जर भ्रष्टाचार करतो आहे ही बातमी आहे खरी तुम्ही मिडिया का दुसरी कडे घेऊन जात आहे पैसे मिळाले का या सर्व गोष्टी चे या तुमच्या मिडिया वर असणारा विश्वास जनतेचा कमी होत आहे कृपया खर जे आहे तेवढे चांगले दाखवत जा नाही तर एक दिवस असा येईल की न्यूज चॅनेल कुणी बघणार नाही बंद करण्याची वेळ येईल
नवाब ने UPSC प्री परीक्ष पास करून दाखवा , मग तुझे सर्व मान्य योग्य
अरे भाऊ तेच्या कपळत गोट्य फिक्स गेला असं समज...
🖕👍🤣🤣🤣
Wahh....
पूर्व परीक्षेतील 1 च प्रश्न सोडवावा त्यांनी तेही दिलेल्या 4 पर्यायातून !
Are bala techa pudhcha ahe toh nawab paper teche printing press madhun ch yetat
एक पत्नी आपल्या पती च्या मागे ठामपणे उभी असेल तर ति यमराजा पासुनहि पतिचे प्राण परत अनु शकते.
😂😂😂
हो बरोबर आहे हे नवाब मलिक काय चीज आहेत
Ahe ka pan
पण कायदा तोडला असेल तर सरकार नियमाप्रमाणे कारवाई करणारच
But this case is different Kranti want only publicity so she doing this activity, because this is not a family matter so you don't interfere in your husband's official work, why he hid caste his first marriage his wife was Muslim but Malik is right.
फक्तं "भारतीय"म्हणून जगता आल तर किती बर होईल .. 🙏
Thode divas thamba
Hinduna bhartat suddha jagta yenar nai
नवाब मलिक साहेब जर म्हणत आहेत की समीर वानखेडे मुस्लिम आहेत तर त्यांनी तसे लेखी प्रमाणपत्र वानखेडे कुटुंबियाना द्यावं.
मलिक हे जात पडताळणी समिती चे प्रमुख नाहीत,असे दाखले देण्याकरिता प्रशासनाची सक्षम व्यवस्था आहे,
पण त्यांनी जे शोधून काढले याला तोड नाही,
असे बोगस ल़ोक शासकीय सेवा बळकावून , भ्रष्टाचार करतो असतील,
कारण ,यांचे असे उद्योग म्हणजे मूळचा खोटेपणा , लबाडी यावर आधारित असला कि चोरी मारी ओघाने आलीच ,कारण मूळात हेतु स्वछ नाही.
@@deepaksarawade1062 bhangarwala bhangar sodun kahi gola karuch shakat nahi...... Wankhede che sarv gavche purave bagha ani Government officer IAS adhikari asnarya post baddal bola....... tyapeksha jast post aapli asel tar aplyala hakk ahe bolnyacha..... aapli layki mothi karavi lagte...... Sachin Vaje, Anil Deshmukh, Parmvir Singh he sarv Chor aahet......
मुस्लीम आहे हे म्हणत नाहीत, मुस्लिम होता ह्याचे पुरावे देतायत
अहो हे कुटुंब मुस्लिम आहेच या बाईच्या मुलींचं नाव काय आहे पहा खोटं बोलून फ्रॉड करून आरक्षण मिळवलं आहे जरी हे अगोदर दलित असतील तरी नंतर जर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला तर आरक्षण कसं मिळालं फोर्ड केलं आहे
@@stockspower3410 ho bhav jo tr khoto ahe tula saza pn deye la phje tu muslim ashu de kwa marathi asu de ani hi bjp sudha hindu muslim cha propaganda shru kela ahet Maharashtra madhe hi apla rukha la phje 😞😔😔😔 je hi kaam apun kela ni tr UP ani Maharashtra madhe kahi fark ni hona jo 😣😣😣😣 #Save_Maharastra_from_BJP ☹️
Kranti you are best wife
Kranti tai pratek stree madhe ek jagdamba aai cha rup asta.... mhanun kontahi stree cha astitavar prashna karu naka....jara japun malik saheb
the fraud , the bribe taker Sameer will go to jail for a long time
😅🤣
Ghya
बौद्ध/ महार म्हणून समीर वानखेडे चा सपोर्ट न करता , त्याला एक चांगला ऑफिसर म्ह्णून सपोर्ट केले पाहिजे , त्याचे वडील आधी बोलले आम्ही हिंदू आहोत, मग निकाह केला , हे लोक त्यांची आयडेंटिटी लपवत आहेत , आणि आता शेवटच्या क्षणी बौद्ध न म्हणता जाणीव पूर्वक *महार* शब्द वापरात आहेत
या राजकारण्यांचा मोठा खेल आहे,
Right
Vishay khupp khol aahe annee tyat zhol aahe...
समाजासाठी काय योगदान आहे
पहिला विवाह मुस्लिम पद्धतीने
दूसरा विवाह मंदिरात
मग हे बौद्ध कसे ?
महार हिंदू मघ्ये येतात जर त्यांनी बौध्द धर्म स्वीकारला तर ते बौद्ध म्हणणार.
@@shobhadhulap2317 मग ज्या हिंदू धर्मात ते आहेत त्या हिंदू नी त्यांची बाजू घ्यावी , अश्या अभिमान नसणाऱ्यानि ऐनवेळी बौद्धकडे मदतीसाठी येऊ नये
सच की नैय्या हिलेगी, डुलेगी, पर डूबेगी नही..💐🌹🌹💐🙏 सत्यमेव जयते 🌹💐💐🌹🙏
Yeah baat sahi h bhai but jo jhutta h usko saza zaroor milne chayea woh humra muslim bhai q na ho
Hech jar gorgarib manasane kele tar tyala kay bhogave lagate tyachi aapanas kalpnanahi .shivay nabab malik andu pandu manus aahe tyane dilele purave court suddha nakaru shakat nahi .tumhi ghabaru naka kayada aapale kam karil .
@@madhusudanambardekar7284 ho mithe mla bhav insha allah jo pn khoto ashe tyla court saza pn court denr hi topic madhe bjp sudha propaganda sru kele la ahi tho ata muslim ane marathi hi angle madhe hate spread chalu kele la ahi hi aplyla band kryla pahije 👍
कोणाच्याही पर्सनल गोष्टी वर कोणालाही भाष्य करता येत नाही.
त्यांच्या वर अस्टोसिटी कायदा लागू होईल.
Muslim can't file atrocity case.
Don't spread lie..
अरे काय कायदा घेऊन बसलाय...कायद्याला फाट्यावर मारतात हे मंत्री आणि अधिकारी..कायदा फक्त सामान्य जनतेसाठीच आहे..🤦
Also chors in temple who is responsible for the creation of atrocities
अहो तुम्ही मुस्लिम असो वा हिंदू किंवा बौद्ध, ख्रिश्चन. असो यांना विचारायचं प्रश्न नाही. आमचा देश धर्म निरपेक्ष आहे ना.मग का जाती धर्मावर मीडिया प्रश्न करताय.त्यांचा काय गुन्हा असेल. नसेल तो भाग वेगळा.पण फालतू प्रश्न विचारून त्यांना मीडिया मानसिक त्रास करताय.क्रांती रेडेकर मॅम आम्ही 100% तुमच्या विचारांशी सहमत आहोत.तुमच्या पाठीशी आहोत.
Correct!!
Right
Correct bhav parantu jo khota h tyla saza pn deye la pahije tho muslim pn asu de mi pn muslim but jo khoto h tyla saza deye la phyje 😌😌😌😌
@@mr.mustafa_8bp_yt478 बरोबर
समीर वानखेडे यांनी जर ती कारवाई केली नसती तर त्यांना आज टार्गेट केले गेलं नसत......म्हणजे तुम्ही तुमचे कर्तव्यही बजावू नका.🙄
Right
Ith honesty la kahich jaga nahiye khot bola..lokanna tras dya...lokanche hakk mara...m tumi tv var ek neta mhnun sammanit vhal....tumi kiti shiklat kiti kasht ghetlet kiti taas study kel ni m pass zalay tyachi kahich kimmat naste...
@@argamer840 अगदी बरोबर, यांच्यासारखे जुगाड लाऊन बनलेले नेते नाही आहे ते,mr वानखेडे यांनी ते मेहनतीने मिळविलेले पद आहे,त्यात त्यांचे अफाट कष्ट आहे.
I support Wankhede family
किती वाईट घटना आहे ही वानखेडे सर आपली duty नीट बजावत आहेत त्यांना अडचणीत आण्यासाठी किती घाणेरडं राजकारण खेळायला लागलेत खरंच ह्या देशात चांगल्या लोकांचं काहीच खरं नाही
BJP chi duty karatay te, mhanun issue
समीर भाई दाऊद शेख
Aplli Duty nahi...BJP walyanchi bol tai...Adani chya port var 3000KG chi duty kute geli...Faltu kutle
@@vaib5917 अहो दादा ते काही ka असेना पण एका ड्रग्स खोर मुलगा त्यांचजवळ ड्रग सापडली आणि चौकशी वानखेडे ची kay आहे हे तुमाला एक सांगू ka दादा हे बॉलिवूड वाले आणि राजकारणी सगळ्यात हरामी
@@punamgidde8080 बरोबर आहे ह्यांचा धर्म जात शी काय सम्बंध ? जो दोषी आहे त्या बद्दल त्याची चौकशी सोडून दिशाभूल करत आहेत. आणि मलिक साहेबाना
कुठून मिळवले जातीचे खोटे सर्टीफिकेट ? तेही आत्ताच कसे ? चला समजून चालू कि खोट्या सर्टीफिकेट वर irs झाले समीर वानखेडेसर तर मग आर्यन दोषमुक्त किंवा निर्दोष होऊ शकतो का ? रेड हँड पकडलाय त्याला .पोरखेळ चालवलंय .म्हणजे काय ते जनता समजलीय आता पुरती महाभकास आघाडी अजून काय काय दिवस दाखवणार
महाराष्ट्राच्या जनतेला ?
मी राजपूत आहे पण मी समीर वनखेडे सोबत आहे.
You are Great samir ji
Ek Deshmukh mhanun ek mulga aahe jyani gosavi coll rekoding takal aahe tyala last madhe gosavi kai bolala aahe te bagha Aani te jar ekun pan tumhi gosavi la saport karat aasal tar hi baat maharatra la lajwanari aahe karan ha gosavi saglya maratha samjala kai samjto te coll rekoding madhe aahe
@@ramlakshman2259 paid support team of drug peddlers
राजपूत म्हणजे काय? त्यांन चार हात चार पाय असतात का?
ye nako baba kashala amchya sonat
आम्ही समीर वानखेडे सोबत✌️✌️✌️✌️
Thank you mam for being strong. You are an inspiration for our daughters and sisters. Thank you!
समीर वानखेडेंची जात एकच आहे
"न्यायासाठी लढणारी" 🙏🙏🙏 #I SUPPORT SAMEER SIR
nyayasathi nahi, eka pakshasathi.
तुम्ही अगदी बरोबर आहेत ताई ,
वाटलं नव्हतं नवाबांची एवढी फाटेल । 😂🤣
👍👍
लग्न करायला मुस्लिम व्हायचं आणि आरक्षण लाटायला दलीत certificate घ्यायचं . वाह वाह
Jay Bhim kranti tai 🙏🏻🙏🏻🧡
Kela Ka Kranti ne respond...
Vel padli ki amhi mahar ahe mhanun sangta
तु मुस्लीम आहेस की महार स्पष्ट सांग . मी पण महार आहे. महार असल्याचा मला गर्व आहे .
आर्यन हा शाहारूख चा मुलगा आहे कि नवाब मलिक यांचा....
👍😀😀😀
@@networkfc2022 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@networkfc2022 Farad Fawar
Doghancha.
😂😂
Mam you are absulately true. We are with you.
बौद्ध समाजाने समीर वानखेडे ह्यांच्या पाठीशी येणे गरजेचे आहे..
Hindu mahar he caste ch nahiye.
Buddhist he ahe...
फक्त एक समाज नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश बरोबर आहे... फक्त कही भडवे सोडले तर
Lokana ata tevdhich kam ahet
तो मुस्लिम आहे .. तो दलित नाही.
बापाचे नाव- दाऊद
अम्मिचे नाव- ज़ायदा
बहिनेचे नाव- यास्मीन
Ex पत्नीचे नाव- शबाना कुरैशी
मुलींचे नाव- ज़िया आणि ज़्यादा
स्वतःचे नाव- समीर
तो कोणत्या एंगल ने तुला अनुसूचित जाति मधला दलित वाटतो ?
अरे सर्व मराठी समाजाने समीर वानखडेच्या पाठीशी खंबीर पणे राहणेच अपेक्षित आहे.
ज्युनिअर कंगना
Khup chan acting 👌
क्रांती ताई मुलींची नाव काय ठेवलेत सांगा लोकांना कशाला उल्लू बनवलाय
गोलमाल है भाईसाहब गोलमाल!
या बारम्हण बाईवर एन्ट्रासिटि का दाखल केला नाही . वारंवार जातिवाचक उच्चार करणे आहे कुठे गेली कम्युनिटी
समस्त मागासवर्गीय समाज वैयक्तिक रित्या वानखेडे बरोबर राहणार नाही।। तो फक्त कायद्याचीच बाजु घेणार....
Ha khara manus disla ekch kaida pala phaltu giri nako aplya jatiche ahe mhanun khote la khare karyache te kadech apman ahe ahe ka nahi sagar bhai
Magasvargiy samaja madhe kon kontya Jati ani Kiti Jati yetat ahire saheb ???
@@maheshkamble2734 sc/st/obc येतात साहेब ..आठवलेंनी विधान केले होते कि वानखेडे मागासवर्गीय आहेत म्हणून मि माझे मत व्यक्त केले...
@@sagarahire5474 magasvargiy mhanje tychi vyakhya kay ahe -- konante konate samaj tyamdhe modtat !! I don't want global word - magasvargiy mhanje nemake kaun ??
Tumhala mahit asel tar sanga !!!
@@maheshkamble2734 त्यात सवॅ अनुसूचित जाती व जमाती आणि ईतर मागास प्रवर्ग यांमधील सवॅ लहान मोठ्या जातिंचा समावेश होतो मागासवर्गीय घटकात येतो... मागासवगॅ म्हणजे शैक्षणिक व राजकीय, सामाजिक दृष्ट्या मागास असलेल्या जाती समुह यांना घटनेने दिलेल्या खास सवलती.. उदा -महार (नवबौद्ध, मांग, चांभार, वडार आदिवासी ईत्यादी समुह
आयला आता तर शाहरुख खानला पण प्रश्न पडला असेल कि आर्यन खान आपलाच पोरगा आहे का??
मला तर बाजू कोणाची घ्यावी हेच कळेना... कधी महार म्हणत आहे कधी हिंदू बोलत आहे कधी मुस्लिम बोलत आहे,,,,जो दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा होईल..... संविधान जिंदाबाद जय भीम
आरे महार जरी असला तरी दाखला हिंदू महारच असतो.
@@milindmeshram7767 अरे भाऊ महार नावाने असतो आणि बौध्द पण असतो धर्म म्हणून
समिर म्हणतो मि हिंदू हे बायको म्हणते तो महार हे . मग काय होत. हिंदू महार च होत ना. बौद्ध हा धर्म हे. हिंदू महार हि जात हे.
क्रांती व समीर वानखेडे यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहिले पाहिजे अशा वात्रट लोकांना वेळीच आवर घालणे आवश्यक आहे समाजासाठी ही एक चांगली शिकवण असेल
Kangana Ranaut = Kranti Redkar
Don't compare with Kangana
Kangna dusro ke mattre me nak dalti he
Same like kangana
Yes both are rubbish and stupid
She is right. Anyone has no right to talk ,comments , any thing about they personal life..
Ria baddalch ky mat aahe..kivaa CBI ED NCB Godi Media ne aajprynt lokaanchya izzatiche vabhaade kadhle te chalat .. 😂😂aaj hyanchi baari....maje ghya...bcoz he deserve krtat ....
They are actress tay publicity sathi film industry madha yetata and about sameer wankhede he is officer of our Indian Government .Thats y i think so ki tenchi family life caste n all kadychi garaj nahi.
Don't judge by cast ,judge by work , proud of you sirji
क्रांती रेडकर चांगली ॲक्टर आहे
Perfect ans 👍👍 tai saheb
Khup chan 1 dam barobar
खऱ्या मागे ब्रम्हराक्षस!
जे लोक प्रामाणिकपणे काम करत आहेत त्याना फक्त त्रास मिळणार त्या बदल्यात.. या देशात हेच होतय... आणि वाईट प्रवृत्ती नेहमी नावारूपास येतेय🤣
भित्यापोटी ब्रह्म राक्षस
Kranti mam you are real hero...!!
घंटा
For what??
ही तीच ना जीच्यावर मॅच फिक्सिंग चे आरोप आहेत? 🤔
Khup chan...
Aata sanvidhan athavle. Very good.
Mam you are so Brave,you are very very confident I always like what you're speaking.
मॅडम, नवाब मलिक यांनी तुमच्यासोबत च्या नाही तर समीर वानखेडे यांच्या पहिल्या निकाहाविषयी पुरावे सादर केले आहेत, जे तुमच्या सासरे आणि समीर वानखेडे यांच्या वडिलांनी मिडिया समोर आजच मान्य केले आहेत.
Religious politics
I stand with Samir, buts it’s true only in Maharashtra there is process called cast validity. Once someone submit documents in govt job they have to validate.
That is reason fake caste can be shown in UPSC but not in MPSC.
So why vote for a govt which is dividing Hindus?
क्रांती ,आणि समीर वानखेडे साहेब आश्या गोष्टीना भीक घालायची नाही ,सर्व समाज बांधव आपल्या सोबत राहतील . Sir, don't care we all are with you .
तिला विचारा सुशांत cricket er सोबत काय करत होती
दुबई मध्ये
Spot fixing racket. मध्ये पण तिचे पण नाव आहे बरं का
Tumhala Kay karaychay
क्रांती मला तुझा अभिमान आहे
सत्य काय ते न्यायालय ठरवेल. न्यायालय न्याय देताना जात पाहत नाही. न्याय सर्वाना सारखाच.
Wankhade saheb & Kranti redkar madam with u keep raise voice for right thing
जाणीवपूर्वक नुसती महार..... महार..... बोलतेय. अन्याय झाला रे झाला की बोलायला सुरवाती होते आम्ही महार आहोत. आम्ही जय भीम वाले आहोत. 😠😠😠😠😠😠😠
are wankhede sc ahe tula kaltay ka
U r right
Aamhi sarv gondhli 🤣🤣🤣🤣🤣
*We are with you,,,,राजकारण गेलं खड्ड्यात.*
बाई इकडे पण अभिनय करते
याला काय अर्थ आहे नवरा मुसलमान असला तरी मुस्लीम पद्धत आणि नवरी मुस्लीम असली तरी मुस्लीम पद्धत ने लग्न करायचा हिंदू पद्धतीने लग्न करायला काय प्रोब्लेम होता
हे खूप मोठे राजकारण केलं जातं आहे समीर वानखेडे यांच्या वर ....इमानदारी आणि अतिशय प्रामाणिक पणे त्यांनी काम केलं आहे याचा बदला घेत आहेत हे राजकीय लोक ...पण पूर्ण महाराष्ट्र त्याच्या बरोबर आहे आणि जे कोणी त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना बदनाम करत आहेत त्यांना नक्कीच शिक्षा होईल ....संपूर्ण मराठी माणसांचा विश्वास आहे की समीर वानखेडे निर्दोष आहेत आणि हा राजकीय खेळ त्याच्या भोवती मांडला आहे ...समीर जी आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत ...🙏🏻
Well said
ए मामी पतीदेवान चुकीच काम केल नसेल तर घाबरू नकोस व तुझ्या लग्नावर कीवा धरमावर कोणीही प्रश्न उपस्थित केलेला नाही ऊगाच विषय भलतीकडेच नेणयाच काम करू नकोस पब्लीक सुज्ञान आहे
Nice acting
मॅडम किती वेळा इंटरव्ह्यू घ्याल.खुलासे बाहेर येतील लवकर🙏
Feeling proud of...he involved a private honest honorable Investigator K.r.n G.s.vi in this case so Aryan Khan cannot go scot-free😂😂
BIGG BOSS ENTRY CONFORM
Nich
हि मुस्लिम् झालि आहे हि कधी सिंदुर् लावत् नाहि ,कधि मंगलसुत्र् घलत् नाहि.
👍👍
Document verification UPSC karat asat koni Zatu nahi ..
Document khote asatil asa doubt pn ka yawa
Upsc walyana paisa dilyawar sagal hotay . Upsc walyanch nako kautuk sanguch .
महार व्यक्ती समीर वानखेडे यांना न्याय मिळो
१०१% खर बोलत आहे....या ठाकरे सरकार मध्ये जो कोणी सरकार विरुध्द बोलला की संपला असं झालंय
सत्य मेव जयते,जरा थांबा सतय बाहेर येईल
Ani bjp chyq virodhat bolal tr ?
Ith jiwant tri rahil bjp chya wirodhat bolala tr ? Saang br
Yes I support you. You are right fight with these Nawab
Mahar mulavar lavlele arop mahar mansanech lavlet Madam,, plzz Ambedkaranchya jaticha adhar naka gheuuuu tumch tumhi bagha
Navab malik tumala bhartiy savidhane adhikar diley pan tumcha jati sati he tumeche chukech Paul ahe Samir vankehede Mahar asun savidhan chi nista rakhto tumi kon tumch vay jhaly raaj karan soda
समीर ज्ञानदेव वानखेडे साहेबांचा सर्व देशाला अभिमान आहे❤
Kranti Redkar surely you are explaining your side and situation. Request pls don't use words " Mahar" or "Dalit" there is a much better way to address. All the best to you and your family.
Kyu kya hua. Isme sharmane ki kya baat hai.
Tumhi barobar ahat
रिया चक्रवर्ती ला भूत, पिशाच्च, नशेंडी म्हणणारे भक्त आज खूप फेमिनिस्ट झाले आहेत..
Super
नवाब मलिक यांचा जावई एनसीबी ने पकडला होता without any proof... His family was in trauma because of this arrest.
नवाब मलिक ह्यांचा बदला घेत आहेत. 😀
शेवटी आज सत्य बाहेर आले
पण तूम्ही गप्प बसा की तुमी कशाला मध्ये बोलताय जे काही आहे ते न्यायालय आहे
गोसावी ने वानखडे ना फसवले आहे की वानखडे नी आर्यन ला पकडले
की वानखडे दोषी आहेत की अन्य हे सर्व न्यायालय आहे ते बघतील
I am saportad
आग क्रांती तुलाही कांगणा रानावनात वायचा आहे
Jay bhim tai
Aaj mahar kamuniti chi aathavan aali dharm badalla hota tumhi jyachi laj vatat hoti aaj ka sangtay mahar aahet mhanun .
Kuthe Badalal....!?
रिया चक्रवर्ती ला न्याय मिळाला पाहिजे
Home breaker. Respect for acknowledgement of SC
रेडकर ताई ।।।ते बिना केसच जेम्स बॉण्ड तुमचा हबी संग काय करत होता।।
Barobar aahe madam
आम्ही सर्व महाराष्ट्रा बरोबर आहोत...
We support u Kranti and Sameer Wankhede sir.
Keep working, bravely, go ahead... Sallute you mam...
कुठले प्रकरण कुठे नेतात आहे तो जर भ्रष्टाचार करतो आहे ही बातमी आहे खरी तुम्ही मिडिया का दुसरी कडे घेऊन जात आहे पैसे मिळाले का या सर्व गोष्टी चे या तुमच्या मिडिया वर असणारा विश्वास जनतेचा कमी होत आहे कृपया खर जे आहे तेवढे चांगले दाखवत जा नाही तर एक दिवस असा येईल की न्यूज चॅनेल कुणी बघणार नाही बंद करण्याची वेळ येईल
मला हे समजत नाही शिकले सवरले लोक अजूनही जात जात करत बसले. अशिक्षित लोकांच वेगळं पण यांच काय
आर्यन नवाबांचा मुलगा कि शाहरुख चा ha पण प्रश्न उपस्थित होते आहे?
Kharay 😂😂
नवाब मलिक यांनी
हिंदू मुस्लिम करून हे सगळं करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे लोकांना रोजगार निर्माण झाला पाहिजेत
Kranti tai and vankhede sir... We are always with you... सत्यमेव जयते 🙏🙏🙏
Without religion change kaazi can not proceed for Nikaahnaama. So don’t fool people here
Kya sach hai kya jhoot kuch samjh nahi araa... Petrol k bhau kitne bad gaye... Aur ye kya faltu pana hai
exactly mr. azar
We are with you ..
महार कॅमुनिटी म्हणजे काय? कोणती महार कॅमुनिटीची कमिटी आहे.14ऑक्टोबर 1956 हा दिवस आठवतोय का? स्वार्थीच व्यक्ती महार म्हणुन जगणं शान समजतात.