Aaji, tumchi saar receipe ekdum soppi ahe. Saar ekdum chavishtha hote. Me hya saara madhe thode mire, dalchini, tamal Patra and lavanga ghatlya...saar ek number zhale...thank you aaji
आमच्या आईची रेसिपी अतिशय उत्तम थोडी लाल मिरची टाकली तर झणझणीत होईल पण सहन होईल एवढीच रात्री खाल्ली तर कोणतंही लॅक्सेशन घ्यायची गरजच नाही सकाळी पोट टकाटक
टोमॅटो सार खूप चविष्ट झाला. पाहुणे खूष झाले. रेसीपीबद्ल आभार🙏💕
खूपच सुंदर रेसीपी असतात तुमच्या आम्हाला खूप आवडतात
काकू तूप जिऱ्याची फोडणी खूप छान लागते
खूप छान आजी व खूप छान त्यांची प्रत्येक पाककृती,आजी अगदी जीव ओतून प्रयोग करून दाखवतात, खूपखूप कौतुकास्पद आहे, त्यांना निरोगी आयुष्य लाभो
खुपच सुंदर करून बघते धन्यवाद
खूप छान बनवतात आजी तुम्ही आणि सांगता पण खूप छान खूप खूप अभिनंदन व्हिडिओ खूप छान बनवतात तुम्ही आजी
नमस्कार आजी आजोबा नेहेमी प्रमाणे अप्रतिम receipe धन्यावाद 🙏🏽
Sopi ritine banwile khupach chan
आजी आजोबांना नमस्कार आणी नेहेमी प्रमाणे अप्रतिम receipe thankyou love you आजी आजोबा 🙏🏽
Aaji, tumchi saar receipe ekdum soppi ahe. Saar ekdum chavishtha hote. Me hya saara madhe thode mire, dalchini, tamal Patra and lavanga ghatlya...saar ek number zhale...thank you aaji
आजी किचन टिस्प खूप छान आहे सार पण छान आहे
साधी , सरळ , सोप्पी पन रूचकर 👌👌👌👌👌
अशीच डीश आवडते
Aaji tumhi sudha lajawab ❤
मी कालच तुम्ही सांगितल्याप्रमाणे टोमॅटोचं सार केलं.खूपच छान झालं.माझ्या लेकीला तर खूपच आवडलं.तुमचे खूप खूप आभार.
Nicely explain. This is an art. Thanks .
🙏नेहमी प्रमाणे छान 👌👌
तूमच्या चेहर-यावरील प्रसंन्नता बघून बघणा-यालाही निश्चित उत्साह येतो.....😊👍
खूप छान असंच साल पाहिजे मस्त झालं
Kaku tumhi mast samzavta
चटकदार झालंय सारं.आवडल ताई.
1September 2022 ला channel ची सुरुवात ...आज 1 वर्ष झाल... जवळपास 1लाख subscribers झालेत... ग्रेट achivement आज्जी 🙏🌹👍👍👍
Khoop chan,chtakdaar sar
Aaji kupech chan recipe me karun baganar
Khuapch chan aahe postik swadist Sar A
टाॅमेटोचे सार रेसिपी आवडली खूप खूप धन्यवाद आजी
छान, सोपी पद्धत आहे
Khup chan❤
Mi aaj kela tomato saar. Khup chaan jhala
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
Akadam mast, mi pan aajach karate.
छान! आज्जी मस्त !धन्यवाद
Khoopach chhan.
आम्ही तूप जिऱ्याची फोडणी देतो, मस्त लागते
Aji methi he Dane ghatleki sar chan hote.tumhi kele te hi chan ahe thx
Aaji tumhi faar chaan padhartha dakhavtat
श्रीराम, आजी तुम्ही टाॅमेटोचं सुप छान केलंत!सुप मधे थोडं बीटाचा तुकडा घालायचा, छानच रंग येतो, सहज सांगितलं! मी पण आज टाॅमेटो सुप पुलाव केला होता!
लाजवाब
खूप छान सादरीकरण केले.
आजी.....सध्या टोमॅटो खूप महाग झाल्याने तुमची ही सुंदर पाकक्रिया बनवू शकत नाही.
Woah. Majhi aai pan asech banavte. Fakt Gul ghalat nahi ani tomato chi puree karat nahi, direct tomato che tukde ghalte
Khup chaan kaku ...
छान काकु😊
खुप छान ,
खुप छान recipe असतात...तुमच्या सर्व पाककृतींचा वारसा आमच्या पर्यंत येतोय... पुढच्या पिढीसाठी जतन केला जातोय..
खुप खुप शुभेच्छा आज्जी 🙏🌹👍
मस्तच
Khup chaan 👍👌
Kaku sar mast
So delicious
Chaan Vlog Aji
Mi thodi Ala mirchi lasun ghalte vatun Phodni tupaChi
Khupch chhan
वाह मस्त रेसिपी नक्की करून बघू !
👌👌👍👍. Thank you very much. 🙏🙏
👌
छानच सार!
Chan
आमच्या आईची रेसिपी अतिशय उत्तम थोडी लाल मिरची टाकली तर झणझणीत होईल पण सहन होईल एवढीच रात्री खाल्ली तर कोणतंही लॅक्सेशन घ्यायची गरजच नाही सकाळी पोट टकाटक
खूप छान आहे
Very nice
छान छान.
आपण खुप छान कॄती सांगता , आळीवाची वडी कशी करायची कॄपया सांगा .
खुप छान झाला सारं आजी आपलं खुप कौतुक आजी
व्वा मस्तच!
काकू तिळाच्या मऊ वड्या पण दाखवा ना प्लीज.
ओली मिरची चे पंचामृत एकदा दाखवा
मी ही आसचे करते हिरव्या मिरच्या ऐवजी मिरची पावडर घालते
Lai bhari🥰👌
Wah khup chan
खूपच छान 👌👌
खूप छान
आजी तुम्ही खूप गोड आहात .
साराला तुपाची फोडणी छान लागते
Khub Sundar recipe aahe 🙏🙏🙏
Khup chhan sadhi saral sopy pan testy receipe
Moushi thoda goda masala ghala bagha tedt kashi hote
Walach birade chi recipe plz
👌🏻👌🏻👌🏻👍👍🙏🙏
🙏👌👌
यात ओल खोबरं आवश्यक च आहे का
त्यामुळ च चव छान येत असेल ना
आजी असेच आम्सुलाचे सार दाखवा
Tasty😋😋😋😋😋😋😋
मोरावळा कसा करावा रेसिपी कृपया सांगा
Kop kop shan
Beautiful Aajjee
👍👍👍💗💗💗
आजी एक नंबर सार मस्तच
Mastach apratim yummy 👌🤤
Mast sar
Mast
मस्त...आम्सुलाचे सार पण दाखवा कधीतरी...
हे सार,मसाला भात सोबत खातात का
Khup chan 👌👌
सार छानच मस्त👍
आंब्याच मिरची च इतर लोनचे माहिती द्या.
सार खुप छान आजी
टोमॅटो ला चीर दिली नाही तर आतून अळ्या असल्या तर कसे कळणार? कित्येक टोमॅटो मध्ये पांढऱ्या अळ्या असतात.
ाआलं नाही घालत का ताई तुम्ही?
हिंगाचा लोनचे ची कु्रती सांगावी.
नमस्कार आजी, तूम्ही अमसूलाच्या साराची रेसिपी शेअर करू शकता का?
Vatatana मिर्ची घालावी व् तूप जीर्याची fodni द्यावी
कधी कधी टाॅमेटोटामेटो मध्ये अळ्या पण असतात.
तुमची पाककृती छान
👌👌
आम्ही याला साजूक तुपाची फोडणी करतो व कढीपत्ता पण घालतो.
मी असच करते same. फक्त मिरचीच्या ऐवजी तिखट घालते. बाकी कृती same.
मी सुद्धा तिखट वापराते. पण थोडे आले सुद्धा....कधी तरी मिरे,लवंग,तमालपत्र फोडणीत
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
7
आमसुल च सार कृपया दाखवा