Positive Life Motivation I How To Live Happy Life
HTML-код
- Опубликовано: 21 окт 2024
- Positive Life Motivation video simplifies the way to a happy & content life for everyone. This video includes amazing life changing tips to achieve mental peace & happiness. Hope this video is helpful. Love always.
Subscribe to Jeevan Vidya Mission RUclips Channel :
youtube.com/@j...
Visit: Jeevanvidya on: www.jeevanvidya...
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.or...
Under 500 Jewellery
www.youtube.co....
Skincare & Makeup Under 500
• Get Ready With Me
Sarees Under 500
• Saree Shopping Haul
Online Shopping Tips
• Online Shopping
How To Choose Earrings According To Face shape
• How To Choose Earrings...
How To Choose Jewellery According To Dresses
• How to wear jewelry wi...
Must Have Bags & Purses
• Handbags Ladies
Storytel audiobook app offer Link
bit.ly/3IS840C
Jeevanvidya Mission Website
jeevanvidya.or...
Question Answer Video
• Question Answer
Couple Question & Answer Video
• Valentine Special Video
Connect with me on my Instagram Page:-
/ urmilanimba
Connect with me on Facebook Page:-
/ urmilanimbal
For Business Inquiry
urmila.nimbalkar@gmail.com
Things That Help Me Make My RUclips Videos Awesome
📹 Edited by Vishal Godse
/ editor_vishalgo
My other Fashion, Beauty, Make up videos
• HOW TO GET DIWALI SKIN...
#urmilanimbalkar, #positivelifemotivation, #positivethinking
Subscribe to Jeevan Vidya Mission RUclips Channel :
youtube.com/@jeevanvidya?si=x_AS-tSF-u3ccV6m
Visit: Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-schedule/
bit.ly/connectjeevanvidya
खूप खूप थँक्यू गं
नमो बुद्धाय
Thank you🙏🙏
Khup Chan Tai,
Thank you soo much...
Hi, Urmila, माननीय वामनराव पै सोबत ची मुलाखत खूप आवडली,२६००वर वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांनी संपूर्ण जगाला ह्याच विचाराने मार्ग दाखवला आहे, आणि त्याच विचारांना माननीय वामनराव पै पूढे नेत आहेत, एकप्रकारे ते गौतम बुद्धांच्या संघाचं काम करत आहेत,ते म्हणतात पहीले सर्वांचं भलं होऊ दे, यालाच भगवान बुद्धांनी पाली भाषेत भवतू सब्ब मंगलंम म्हटलं आहे.
हे ईश्वरा,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचा भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे...
तुझ्या कडे बघीतले कि जगायचे कसे हे मला कळते जगन याची ऐक नवीन दिशा मिळते. 🙏🙏Thanks urmila
Khup chan
Grateful
सद्गुरू वामराव पै ह्यांना मी साधारण ३८ वर्ष पूर्वी भेटले होते.आणि त्या दिवसापासून जीवन विद्येची प्रार्थना आणि फक्त तीच प्रार्थना मी रोज देवा समोर म्हणते. अगदी कोणत्याही मंदिरात. मी खूप सुखी आणि आनंदी आहे. हे सर्व जीवन विद्येच्या शिकवणीची कृपाआहे. मी त्याची पुस्तके वाचली आहेत.
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
उर्मिला ताई आपण खूपच चांगला विषय घेऊन खूपच अप्रतिम व्हिडिओ बनवला आहे. प्रल्हाद दादांनी खूपच चांगलं ज्ञान दिलं आहे. त्याबद्दल मी उर्मिला ताई आणि प्रल्हाद दादा यांचा मनापासून कृतज्ञ आहे. खूप खूप धन्यवाद उर्मिला ताई आणि खूप खूप धन्यवाद प्रल्हाद दादा 🙏🙏
देवाच्या कृपेने उर्मिला ताईच भलं होऊ दे, उर्मिला ताईचा संसार सुखाचा होऊ दे.
देवाच्या कृपेने प्रल्हाद दादांचं भलं होऊ दे, प्रल्हाद दादांचा संसार सुखाचा होऊ दे.
सद्गुरू सांगतात सुपर पोझिटिव्ह विचार करा म्हणजे काय? माझ चांगलं झालंच पाहिजे …पण माझ्याबरोबर सर्वांच चांगल व्हावं हा विचार म्हणजे सुपर पोझिटिव्ह विचार आहे
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” असा दिव्य संदेश देणारे थोर समाजसुधारक, तत्वज्ञ ‘सद्गुरु श्री.वामनराव पै’ यांचे सुपुत्र ‘श्री प्रल्हाद वामनराव पै’ यांची मुलाखत आपल्या चॅनेलवर घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद...
देवा सर्वांचं भलं कर, देवा सर्वांचं कल्याण कर आणि देवा सर्वांचा संसार सुखाचा कर....🙏
देवा सर्वांची भरभराट होऊदे 🙏
One of your baby video 👍🥳
हे सर्व विचार एवढ्या स्पष्टपणे पारदर्शकपणे फक्त सद्गुरु वामनराव पै व त्यांचे सुपुत्र प्रल्हाद दादा यांनीच प्रथमच जीवनविद्येचेच्या माध्यमातून मांडलेले आहेत धन्यवाद सद्गुरु धन्यवाद दादा
सर्वाना विठ्ठल विठ्ठल
Thanks Satguru
Thanks sharda mai
Thanks pralhad dada
Thanks milan vahini
Thanks Jivanvidya
❤❤❤❤❤ ताई मी तुमची व. दादांची खूप आभारी आहे त्याच बरोबर माझ्या मोबाईल ची पण आभारी आहे ज्यामुळे मला हा व्हिडिओ बघता आल.
कानाची डोळ्याची व सर्वांचीच आभारी आहे...... once again thx universe....❤❤❤❤
मला ही खुप आवडल की je आहे te आपल्या deshatl आहे ,आपल आहे. शेवटी शेजारची बाई खुप सुंदर swayampak बनवत असली तरी,आपल्या आइच्या हताच जेवन हे स्वादिष्ट vatat कारण त्यात khup सर प्रेम,वात्सल्य,आपुलकी aste. मला maz भारतीय वडमय खूप आवडत.आपल्या संस्कृतीमध्ये जे काही ग्रंथ आहेत,पुस्तक आहेत ती वाचायला जास्त आवडतात😊
मी ही तुझ्यासाठी करेन यार उर्मिला.......bt माझ्यासाठी tu karshilch.... कारण tu सगळ्यात positive leady आहेस. माझ्या साठी,अस मला तगडा confidence आहे
This is like tip of Jivan Vidya...ajun barach kahi aahe ..mihi shiktoy ...dhanyawad mauli ..
उर्मिला तुझे आणि दादांचे दोघांचे पण धन्यवाद. खूपच छान समजवले आम्हाला हे सर्व काही. खरंच आभारी आहे.. देवा सगळयांच भलं कर, कल्याण कर ❤
🙏फारच उत्कृष्ट विडिओ अप्रतिम
Khoopch chhan
आणि उर्मिला मी तुझे जवळजवळ सर्वच व्हिडिओ बघत आहे खूप छान वाटत आहे रोज मला वेड लागल्यासारखं झालं आहे रोज मी तुझे व्हिडिओ ऐकते बघते खूप खूप धन्यवाद❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
उर्मिला या विदियोतील सर्व विचार माझी आई आम्हा भावंडांना सांगत असे.त्यावेळी याला जीवनविदया म्हणतात हे आज यातून कळल.तेव्हा ते आम्ही आई सांगतेय म्हणून त्यानुसार वागत असू.मी 60 वर्षांची आहे व आईला जाऊन 17वर्ष पूर्ण झाली..खरच या विचाराने आम्हीही विचार करतोय.त्यामुळे छान आहे.कितीही वेळ संकटे आली तरी आम्ही तरून गेलो.जे मिळाल त्यात सुख मानतो व ईश्वराचे व चराचरा चे आभार मानून झोपी जातो..तुझ्या हा विदियो पाहून मला हे तुला share करावे वाटले. खूप खूप आभारी आहे तुझी व सरांचे..तुला खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद व सरांचे आभार व नमस्कार.हे विचार सहजपणे सर्वांना सांगितलं म्हणून धन्यवाद..🙏🙏
Tera mangal , Mera mangal Sbaka mangal ho sabka kalyan ho 🙏 Sadhu sadhu
देवा सर्वांचे भलं कर,
सर्वांचं कल्याण कर, सर्वांचा संसार सुखाचा कर,,देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🙏🙏
URMILA DIDI ,THANKS -GOOD POSITIVE MOTIVATIONAL VIDIO UPLOAD.
जीवनात लख्ख प्रकाश देणारा व्हिडिओ,thanks Tai and Dada
हा व्हिडिओ जवळ जवळ मी सर्वांना च पाठवला खरंच आयुष्यात समाधानी आणि क्रुतज्ञता असणं खूपच महत्वाचे आहे ❤❤
Mam मी खरंच Explain करु शकत नाही की मी शारीरिक आणि मानसिक रित्या हलकी झाली आहे...रोज रात्री मी आयुष्यात मला मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचं आभार मानते,आणि जो पर्यंत कुणी मार्गदर्शक सांगून जात नाही की तू बरोबर करतोय तो पर्यंत त्याची किंमत कळत नाही तसेच आज मला हा व्हिडिओ बघितल्यावर कळतंय की हो मी कुठेतरी चांगल्या दिशेत वळतेय ...Love U उर्मिला Mam ❤... RUclips वर तुमच्या सारखं व्हिडिओ कुणी बनवत नाही❤️...
Lajwab 🎉
Deva sarva he bhale houde Deva sarvacha sasar sukhacha hou de devasarvachi mule topla jau de sarvachi bharbarat hou de thankyou dada thankyou jeevan Vidya dnypithachi khup khup krutnyata🙏🙏🌹🌹
Sarvanche bhale kar. Kiti sundar vichar.
दोघांची खूप खूप कृतज्ञता.कोटीकोटी वंदन
🙏🙏🌹🌹
खुप सुंदर एपिसोड . दादांना आणि उर्मिला दोघांना पण खुप खुप धन्यवाद
Thanks for sharing the special message
Ayushyat yenarya pratek problems vr mat karnyasathi jo perspective pralhad vaman pai yanni dhila ahe to lakh molacha ahe to acharnat annyacha mi nakkich prayatn karel. Thank you so much Urmila tai ha video kelya baddal. Tumche mana pasun abhar.
Dada tumhi niva t hone sagitale te mala khup patale vaty ha anubhav ghete ahe khupkhup thankyou dada🙏🙏🙏🙏
Thank you so much उर्मिला जीवनविद्येच हे तत्त्वज्ञान खरंच खूप आगळ आणि वेगळं आहे 🙏 इतकी सुंदर माहिती आमच्यापर्यंत पोहोचवल्या बद्दल खूप खूप कृतज्ञता 🙏 आम्हाला पुन्हा पुन्हा प्रल्हाद सरांना ऐकायला आवडेल 🙏 खरंच खूप छान मार्गदर्शन 🙏
आहे त्या बद्दल समाधान आणि नाही त्या साठी प्रयत्न 👌
Thank you dada aani urmila khup khup aabhar 🙏🙏 kiti sahaj aani kiti simple pan tyach barobar sagal jeevan badalu shakte
Niva t va samadhani rahne tasech pryatny karne he khup khup krutnyata thankyou dada🙏🙏
Very nice shree pralhad wamanrao pai
समाधानाच्या अधिष्ठानावर नाही त्या साठी प्रयत्न करीत राहिल्यास यशस्वी नक्कीच होणार.
गोडच नाहीस तर बुद्धिमान आहेस , अप्रतिम 😊😊😊❤❤❤,
प्रत्येकाने JVM वाचायला हवे😊
Pralhad Dada tumhi khup khup great aahat.. tumchya baddal khup khup krutadnyata :)
Khup Sundar..Prachand shikayla milta..❤️✨🙏
Khup chhan video
Om namah Shivaya 💗❤️☀️🌞✨⭐🥰😘😘🙏💜💙🧡🔱♾️💞💕🎁👌👌👍🎉☁️🔥❣️🙂🤩🏠
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे,
सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव,
सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहूदे 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
Ekach video mdhe khup kahi life changing thoughts sangitles.... It's really helpful.....Very nice....Asech videos banvt Raha 😊
दादा तुम्ही खरोखर जबरदस्त जबरदस्त जबरदस्त आहात.
Khup chaan
धन्यवाद उर्मिला ताई आपण ही मुलाखत करून आणल्या बद्दल
सर्वांना फायदा होईल
Khare ahe. Ikdam uttam margdarshan dada ni dile
तु एक सळसळते व्यक्तिमत्त्व आहेस आमच्या साठी....thank you tai..we love you..muwaaahh ❤
खूप छान वाटलं हे सगळं ऐकून उर्मिला अतिशय छान विचार आहेत आणि तू पण खूप गोड आहेस दिवसेंदिवस तुझा खूप उत्कर्ष होवो आणि आपण कधीतरी नक्की भेटू असे वाटते
आजच्या व्हिडिओ मधुन खुप काही शिकायला मिळाले तुझे खुप खुप आभार आणि अशिच आनंदी आणि उत्साही रहा तु खुप पुढे जावे हि सदिच्छा ❤️❤️😊😊
हे ईश्वरा ,
सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे .
जय गुरुदेव
Ha video pahayla milala..he amch bhagya. Thank you!
खूपच सुंदर व्हिडिओ आहे प्रॉब्लेम मधून बाहेर पडायला शिकवणारा,समाधानी जीवन जगायला शिकवणारा,सुंदर विचाराची जोपासना कशी करावी,सकारात्मक विचार म्हणजे काय खूप सुंदर व्हिडिओ
Gratitude 🙏🏻🙏🏻
Avoid "I don't care and it's my life" culture. Because We are interconnected and interrelated. We all want happiness but we think that by money we will be happy, but all we see is that all the richest people are not happy. Dada is saying that Samadhan means be happy with whatever you have but samadhan doesn't mean you should not be ambitious, we don't want anything. Be ambitious on the basis of satisfaction. We must be grateful, krutadnya for each and every one. The simplest way is to chant jeevanvidya universal prayer every time.
Thank you so much Dada, beautifully interviewed by Urmila with youth point of view, Masta ❤
दादांचे दोघांचे पण धन्यवाद. खूपच छान समजवले
सगळ्यांना विठ्ठल विठ्ठल ❤
Khup sundar video.
खूप छान व्हिडिओ उर्मिला ताई SBU
दादांची सुद्धा खूप खूप कृतज्ञ ता 🙏🙏🌹🌹
खूप खूप धन्यवाद हा व्हिडीओ बनवल्याबद्द 😊🙏, सद्गुरू वामनराव पै यांचं सेशन आमच्या शाळेत (अंधेरीला ) नियमित व्हायचं पण तिथे जाऊन कधी ज्ञान घ्यावे ही इच्छाच नाही झाली 🙏 नुकसान झालं 🙏
Khupch chaan
आहे यामध्ये समाधान व जे नाही त्यासाठी प्रयत्न❤❤
हे सगळ खूप आनंद देणारे विचार आहे आणि खूप inspiring पन आहे
उर्मिला तू खूप छान काम करतेस. अशीच छान छान काम करत राहा देव तुला भरगोस यश कीर्ती आणि शक्ती देवो 🙏🏻🙏🏻🙏🏻 आणि हो! तुझे व्हिडीओ बघून मी कृतनध्य आहे. Thank you sweet heart😊
खुप धन्यवाद उर्मिला. खुप सकारात्मक आणि छान होता हा व्हिडीओ. खुप खुप धन्यवाद.
Thank you for watching the video 🙏🏼♥️
उर्मिला ताई खूपच सुंदर विषय निवडला तुमच्यामुळे वामनराव पै यांच्या मुलाचे लाख मोलाचे विचार ऐकायला मिळाले खूप आभारी आहे
कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साधना करावी लागते खूप छान मार्गदर्शन दादा कोटीकोटी वंदन माऊली 🙏🙏💐💐
Parmarth badalch khup lokanch gairsmj dur zala urmila tai..... He grjech hot ..... An agdi mantle prashn vicharlet tu ..... Khup chan ❤
Khup chaan vichar, pratek mansane ase vichar , aacharan kel tar dukhat pan sukh anubhavata yeil...
विठ्ठल विठ्ठल 🙏🏻
Urmila tuzhyakade pahun khupch positive energy milte nehmi,aajchya video sathi khup khup thanks 🙏Dadani je sangitla te khupch chan hota 🙏hey ishwara sarvancha bhal kar🙏
अतिसुंदर
खूप छान वाटलं ही मुलाखत पाहून. नक्की हे विचार रोज अमलात आणायचा प्रयत्न करेन.
अगदीच बरोबर
Tai tumche RUclips video kharch khup chan asta....❤
Tai tuzya kadun khup positive vibes miltat nehmi ch .. thank you so much ❤
Khupach sunder
Urmila correct questions vicharales. Doghani khup sunder mahiti dili
Khup Chan information dili
Thank you 💕
दादा व उर्मिला दोघांचे मार्गदर्शन खुपचं सविस्तरपणे समजून सांगितले 🌹🙏🙏
देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचा संसार सुखाचा कर...
उर्मिला ताई तु खरच सगळयाचा विचार करते तुझ्या मुळे सर्वांना खुप खुप माहिती मिळते तु खरच खुप खुप positivity आहे,आज खुप छान वाटले तु हा व्हिडिओ केलास सरांनी आज छान माहिती दिली ,,,,,all video best,,,,thanx tai ❤
Very nice video.
He ishwara Sravana Chagali buddhi de aarogya de, Sravana sukhat aandadat Aishwaryat thev ani tujhe god nam mukhat akhand Rahu de❤
Khup chhan
Vithal vithal dada 🙏🙏
Vithal Vithal
U r wonderful
Khup chan mind fresh 🙌🙏
He ishwara sarvanna changli budhhi de, arogya de. Sarvanna sukhat, ananadat, aishvaryat thev. Sarvanch bhal kar, Kalyan kar, rakshan kar. Ani tuze god nav mukhat akhand rahude🙏
Maza diwas ya prarthane shivay suruch hot nahi.
Khup Chan sangital sirani and Mam tumhala hi thank that tumhi yanchashi Amhala connect kel
sunder vichar🙏🙏
Khrch khup khup chn mahiti bhetli .Ek parwanich mahnw sopy bhashet ekdam marmek ...khup khup dhanwad tai🙏
जय सद्गुरू🙏🙏
Wooow Urmila Di ❤ Such helpfull video
पण तरी देखील तू इतकं सखोल ज्ञान आमच्या पर्यंत आणलस त्याबद्दल तुझे आम्ही ऋणी आहोत आणि मनापासून ❤
मी तुझे प्रत्येक व्हिडिओ पाहात असते ... पण आजपर्यंत कधी कमेंट वगैरे केली नाही पण आज मात्र मनापासून करावीशी वाटली.
खरं तर आजचा च व्हिडीओ छान आहे असं नाही या आधी चे पण सर्वच विषय छान होते.
🙏
धन्यवाद 🙏🏼♥️
URMILA DIDI -KYA BAAT HAI ,AAP KA NATURE BAHUT KI KHULI KITAB KI TARAH & AANANDMAY HAI .YEH JAAN KAR BADA PRABHAVIT HUA .AAP & AAP KA PURA PARIVAAR SADA KUSH & SWASTH RAHE YEHI ISHWAR SE PRARTHANA KARATA HU
खुप चं छान उर्मिला thank you तुझ्यामुळे एवढे छान विचार ऐकायला मिळाले ❤🙏🏻🙏🏻🙏🏻
Thank you dada me khup khup krutudhan aahe🙏🙏🙏
हा व्हिडिओ बेसिक टू ऍडव्हान्स होता खरंच खूप चन वाटलं दादा ना ऐकून !!!!
अशेच आणखी व्हिडियोज् पाहायला नक्कि आवडतील !!!❤❤❤❤
उर्मिला खूप आभारी आहे इतकी छान माहिती आणि योग्य मार्गदर्शन तुझ्या मुळे मिळालं आजचा video अप्रतिम आहे आणि कृतज्ञ आहे आणि तुझी सगळ्यांची भरभराट होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते परत एकदा मनापासून आभार ❤
Thank you for your kind words, God bless you too
Thank you Urmila tai... Yogy veli yogy margdarshan milalay mla.. Love u.. God bless you ❤
Urmila tai Tu mala khup avadate ani tujhe vichar १no .
Khup bhari vat tujha vedio baghun mala ek positive energy yete