Bhole Baba Story: Hathras Stampede घडलं, ते भोले बाबा कोण? सूरजपाल जाटव / नारायण साकार हरी परिचय

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 июл 2024
  • #bbcmarathi #Hathras #marathinews
    उत्तर प्रदेशाच्या हाथरस जिल्ह्यातील सिकंदरराव परिसरातील पुलराई गावात आयोजित सत्संगानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत आतापर्यंत किमान 120 जणांचा मृत्यू झालाय.
    पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते अनेक बड्या नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतलीय. एवढ्या मोठ्या घटनेनंतर सहाजिकच हा प्रश्न उपस्थित होत की हा सत्संग कोणाचा होता.
    कोण आहेत भोले बाबा उर्फ नारायण साकार हरी उर्फ सूरजपाल जाटव आहेत तरी कोण?
    लेखन - दिनेश शाक्य, बीबीसीसाठी
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/channel/0029Vaa8...
    आणि इतरांनाही आमंत्रित करा
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Комментарии • 10

  • @prakashpant486
    @prakashpant486 8 дней назад +4

    याला जबाबदारी गरीबी व त्यातून उध्दभवणारे मानसिक आजार यावर सरकार ला इलाज करण्याची गरज वाटत नाही

  • @dongaremaroti632
    @dongaremaroti632 8 дней назад +2

    लोक कीतीही शिक्षित झाले तरीही त्यांच्या जीवा पेक्षा जास्त ढोंगी बाबांना महत्त्व देतात.,...ही देशाची शोकांतिका 😢

  • @nikeshsalvi1361
    @nikeshsalvi1361 8 дней назад

    Baba kaaa aashiwad sabko milaaaa.

  • @dilseindian450
    @dilseindian450 8 дней назад +1

    Jaago andehakto jaago

  • @nikeshsalvi1361
    @nikeshsalvi1361 8 дней назад

    He lokaaa parat jaaanaaar tare pan aashirwad ghyaaalaa

  • @user-rz5rl1ov4l
    @user-rz5rl1ov4l 8 дней назад +1

    10 bridge collapse in bihar jharkhand
    Name
    Sack
    Engineer
    Contractor
    Ias

  • @rjpratiksha...6407
    @rjpratiksha...6407 8 дней назад +1

    120 नाही 280

  • @anoshlokhande9799
    @anoshlokhande9799 8 дней назад +1

    लोक अजून अंधश्रद्धेत आहे बाहेर पडले पाहिजे अंधश्रद्धेतून

  • @trinetra5378
    @trinetra5378 8 дней назад

    It's not 120 , 300 people died as per eye witnesses