मरेपर्यंत निरोगी राहायचा उपाय अखेर सापडला |best healthy food,millets,in marathi,habbits

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 13 сен 2024
  • मरेपर्यंत निरोगी राहायचा उपाय अखेर सापडला |best healthy food,millets,in marathi,habbits
    Welcome to our health and wellness related video, Discover effective weight loss strategies, delicious and nutritious healthy recipes, and expert fitness tips to help you achieve your wellness goals. Learn about essential nutrition facts, explore effective exercise routines, and delve into the world of healthy eating for a vibrant lifestyle. We also cover important topics like mental health, offering valuable insights into stress management techniques and sleep tips for overall well-being. Stay tuned for the latest wellness trends and valuable advice to optimize your health journey. Subscribe now and join us on the path to a healthier, happier you!

Комментарии • 74

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 месяца назад +19

    उगाच फापट पसारा मांडण्यापेक्षा कोणती औषधी खाल्यास सर्व रोग बरे होतात हे सांगितले असते तर वेळ वाया गेला नसता. गुडघे दुखीची कारणे ऐकून ऐकून कान पिचले आहेत. नेहमी मूळ मुद्यावराच व्हिडीओ बनवावा साहेब.

    • @user-tg6vi9tv2w
      @user-tg6vi9tv2w 2 месяца назад +1

      किसान हेल्पलाईन पाहूच नये. फार boar करतात अनावश्यक माहिती jyast अन् महत्वाचे कमी असते. रटाळ व्हिडिओ असतात 😂

  • @pandurangghadage5032
    @pandurangghadage5032 2 месяца назад +3

    धन्यवाद खूप छान माहिती सांगितली कारण माहिती मिळणे गरजेचे आहे

  • @gautamkharat-sm9pj
    @gautamkharat-sm9pj 2 месяца назад +15

    जय मुलनिवाशी...

  • @arunkalambe5107
    @arunkalambe5107 2 месяца назад +15

    कृपया वेळ वाया घालवु नका. ७ मिंठा नंतर ऐका

  • @sachingajbhiye4750
    @sachingajbhiye4750 2 месяца назад +7

    आदरनिय महोदय फारच महत्वाचे विवरण केले याबाबत धन्यवाद जयभिम जयसविधान जयशिवराय नमोबुधदाय आभार. 🎉🎉

  • @udaysinghsardesai6011
    @udaysinghsardesai6011 2 месяца назад +5

    असा व्हिडीओ ऐकायला वेळ कुठ आहे? तुमच्या म्हणण्याप्रमाणे व्हिडिओ ऐकण्याच्या कालावधीत पृथ्वी फिरून येता येईल.

  • @satishpatil6490
    @satishpatil6490 2 месяца назад +3

    भारतातला सर्वात मोठा हृदय रोग तज्ञ

  • @tapkirgaming1105
    @tapkirgaming1105 2 месяца назад +34

    व्हिडिओ कसा बनवावा ?कंटाळवाणा नाही झाला पाहिजे .बक बक कमी व्हायला पाहिजे होती .

  • @sunitaranalkar182
    @sunitaranalkar182 2 месяца назад +4

    🙏सर, आपण खूप सविस्तर माहिती दिलीत हे सर्वस्व जमणं महत्वाचे आहे खूप उपयुक्त आहे धन्यवाद!👆👌👌👍👍👏👏❤️💐🌹🌹👍

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 2 месяца назад +6

    धन्यवाद चांगली माहिती दिलीत, 👍👍👍👍👍🙏🙏

  • @user-bm6yv2ot9g
    @user-bm6yv2ot9g 2 месяца назад +12

    आजचा भाज्यांमध्ये औषध मारलेले असतात केमिकल्स आपल्या पोटात जाऊ शकतो आजार वाढण्याची शक्यता जास्त आहे

  • @sadashivshingade5797
    @sadashivshingade5797 2 месяца назад +15

    पूर्ण व्हिडिओ ऐकण्यापेक्षा सातव्या मिनिटापासून ऐकला तरी चालेल.

  • @aparnak4669
    @aparnak4669 2 месяца назад +9

    कामाचे बोल पदार्थ सांगा

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 2 месяца назад +10

    आरे म्हत्वाचं सांगायचं सोडुन भलत्यच सांगत बसतो ्

  • @user-mi5ru3kw5m
    @user-mi5ru3kw5m 2 месяца назад +8

    अख्खी दुनियादारी सांगितली
    जे सांगायच ते ऐका मिनिटात सांगितल😂

  • @nirajjain7876
    @nirajjain7876 2 месяца назад +17

    जे सांगणे ते नाही फालतुच सांगणं बंद करावे

  • @sudhakarchaudhari1536
    @sudhakarchaudhari1536 2 месяца назад +1

    VeryNice 100Barobar RadheKrushna S.V.Choudhari

  • @ashokkamble6160
    @ashokkamble6160 2 месяца назад +3

    तीन वक्यासाठी आठ मिनिटे लागतात हे तुला माहीतच आहे तर चुपचाप बघत रहा हे तुझ्या फायद्याचे आहे

  • @mdd1194
    @mdd1194 2 месяца назад

    महाराज.. ऐकणारे झोपले. धन्यवाद

  • @devanandthool8513
    @devanandthool8513 2 месяца назад +10

    अस काय नवीन सांगितले????

  • @ShubhangiSawant-vo4wz
    @ShubhangiSawant-vo4wz 2 месяца назад +3

    👍👍👍👍

  • @ashokmore1298
    @ashokmore1298 2 месяца назад +1

    Dhanyavad

  • @nileemauttam5
    @nileemauttam5 2 месяца назад +5

    विडिओ कोणतया देशा साठी ?त्या साठी विदेशी माॅडल कशा साठी ??स्व ता च डोक वापरा की ।जयभारत ।वन्देमातरम।😢

  • @user-yl3ub2wm6m
    @user-yl3ub2wm6m 2 месяца назад +1

    Extravagant. Unnecessary talk.

  • @smitaghia443
    @smitaghia443 2 месяца назад +4

    But it can't be taken when hot..because Adrak is hot..

  • @AshokKokitkar.
    @AshokKokitkar. 2 месяца назад +4

    आवश्यक येवढीच माहिती सांगा. लक्षणे सांगू नका.

  • @aparnak4669
    @aparnak4669 2 месяца назад +2

    ❤❤

  • @kalpanashelatkar4689
    @kalpanashelatkar4689 2 месяца назад +2

    Ginger

  • @govindnarkhede7225
    @govindnarkhede7225 2 месяца назад

    सुरुवातीला अद्रक का वाचविले, आणि शेवटी त्याचा अगदी सुक्ष्म उल्लेख केला.

  • @user-tg8sb6jf7q
    @user-tg8sb6jf7q 2 месяца назад +4

    थरड कलास वेळ घालवु नका सांगताय एक दाखवतात एक

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 2 месяца назад +1

    युट्युबवर असले फापट पहारे फार झालेत.याची सत्यता तीळमात्र नसते.

  • @avinashsutar4037
    @avinashsutar4037 4 дня назад

    त्वांड मीट

  • @vasantkadu8144
    @vasantkadu8144 2 месяца назад +48

    तिन वाक्य सांगण्यासाठी आठ मिनिटांचा व्हिडिओ केलास, आता सायंस तु शिकवतो का?

    • @Rosesandjasmin1266
      @Rosesandjasmin1266 2 месяца назад +7

      आपला नावाप्रमाणेच स्वभाव दिसतोय आपल्याला जे पटत नाही ते आपण पाहू ऐकू नये फोनचं बटन आपल्याच हाती असतं नाही का?

    • @anilkadam2888
      @anilkadam2888 2 месяца назад +1

      Nn

    • @satishjadhav387
      @satishjadhav387 2 месяца назад

      😮

  • @santoshtayshete7633
    @santoshtayshete7633 2 месяца назад +2

    महत्वाच सांगा लांबलचक का 😂

  • @godisgreat53
    @godisgreat53 2 месяца назад

    असा माणूस असाच आवाज काढून बोलणारा माणसाला कोणी जवळ उभा करत नाही. 😆

  • @NishikantSoman-pb1qb
    @NishikantSoman-pb1qb Месяц назад

    Aaychanlaybhare

  • @VasudevPatil-ws6hh
    @VasudevPatil-ws6hh 2 месяца назад +1

    Ft

  • @user-bm4di4lu4b
    @user-bm4di4lu4b 2 месяца назад

    ह्याचा आवाज नीट ऐका ! ओळखलंत का ? हाच माणूस प्रत्येक मराठी व्हिडिओ मध्ये बोलत असतो . फारच बोअर करतों.

  • @MadhukarLaxmanKamble
    @MadhukarLaxmanKamble 2 месяца назад +2

    ह्या व्हिडिओंत वायफळ बडबडच जास्त
    आणि आवश्यक माहिती कमी अशी स्थिती आहे.

  • @jfssa2
    @jfssa2 2 месяца назад +2

    See video from 6.00 .... बाकी बडबड ..

  • @devyanishanbhag8972
    @devyanishanbhag8972 2 месяца назад +2

    मूळ व्याध होतो त्या आल्याने

  • @shashimm8130
    @shashimm8130 2 месяца назад +1

    Thodkyat sangu shakta survey Boeing asel tar look pahatch nahi

  • @sharadpatil8444
    @sharadpatil8444 2 месяца назад

    आपले म्हनने थोडक्यात सांगा

  • @panditkharade1025
    @panditkharade1025 2 месяца назад +1

    कामा पेक्षा बकबक जास्त. मूळ विषय लांब लांब राहिला...

  • @mhbenkar9873
    @mhbenkar9873 2 месяца назад +1

    भंकस जास्त वाटला

  • @seemakhangar9667
    @seemakhangar9667 2 месяца назад

    Adrak badal sangitle nahi

  • @vrinda-m7e
    @vrinda-m7e 2 месяца назад

    थोड्या वेळात आणी पटकण सांगा

  • @chandrakalakarambelkar8869
    @chandrakalakarambelkar8869 2 месяца назад

    माहीती थोडकयात सागा लामण लावू नये

  • @vaibhav2412
    @vaibhav2412 2 месяца назад +1

    😂😂kay Aala""" ginger..WHO waalyanna namaskar

  • @NsSawalkar
    @NsSawalkar 2 месяца назад

    फारच कंटाळवाणा हा व्हिडिओ झाला आहे मुख्य मुद्दे बाजूलाच आहे व.इतर.माहिती.सांगण्यात वेळ.गेला

  • @pushaplataborde3308
    @pushaplataborde3308 2 месяца назад

    तसे विषेश काही नव्हते

  • @anilpednekar3399
    @anilpednekar3399 2 месяца назад

    किती टेप लावतो सांग ना काय उपाय

  • @vilasbhute1062
    @vilasbhute1062 2 месяца назад +1

    Kay. faltugiri ahe are tumhi adrak dakhavale pan tya baddal Kay sangitale nahi Mi adhich comentas vachale aste tar mala bare vatale asate hya video la kon like karnar nahi HariOm

  • @preetaayyar
    @preetaayyar 2 месяца назад +1

    रटाळ

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 2 месяца назад

    व्हिडिओतील विषयासंबंधी माहिती अवघी एक मिनीटाची ( nitric oxide) त्यासाठी लांबड सात मिनीटाची. नोबेल पुरस्कारप्राप्त भारतीय शास्त्रज्ञ कोण? त्याबद्दल काहीच माहिती सांगितली नाही. बाबा , कशाला बनवतोस असले फालतु व्हिडिओ. लोकांचा अमुल्य वेळ फुकट घालवायला ?

  • @sunandadahiwadkar6341
    @sunandadahiwadkar6341 2 месяца назад

    यामध्ये कामाचे कमी आणि फालतू बड बड जास्त आहे.

  • @sabooransari9250
    @sabooransari9250 2 месяца назад

    Come to the main point faltu lectur nako

  • @sujatadeshmukh5793
    @sujatadeshmukh5793 2 месяца назад

    फालतु व्हिडिओ नविन काही माहिती सांगितली नाही

  • @madhavdesai2145
    @madhavdesai2145 2 месяца назад

    फालतू फाफट पसारा

  • @sushilmhatre1629
    @sushilmhatre1629 2 месяца назад +2

    Chan❤

  • @SunilMane-yt3ir
    @SunilMane-yt3ir 2 месяца назад

    Namnala ghada bhr tel faltugiri west of time video

  • @gulfampathan1279
    @gulfampathan1279 2 месяца назад +1

    Faltu bole band kara fakt main point sanga jara halu bola

  • @gunwantpimple9884
    @gunwantpimple9884 2 месяца назад

    A fek n incomlete vdo

  • @chetantirpude3085
    @chetantirpude3085 2 месяца назад

    Bakwas

  • @swati909
    @swati909 2 месяца назад

    माहिती छान दिली, धन्यवाद सर