ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनीत दौंडमार्गे किती आवक येतेय पहा | Hello Baliraja

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 июл 2024
  • #Hello_Baliraja #हॅलो_बळीराजा #ujanidam #उजनी #ujani_water_level #Ujanidamupdate #ujani #monsoon #damupdate
    ujani dam update : उजनी धरण अपडेट | उजनीत दौंडमार्गे किती आवक येतेय पहा | Hello Baliraja
    भीमा खोऱ्यात अधूनमधून कमी जास्त पडणाऱ्या पावसामुळं उजनी धरणात आवक येत आहे. मागील महिनाभरात उजनी धरणात १३ टीएमसी पाणी जमा झालं आहे. वजा ६० टक्क्यांपर्यंत खालावलेलं धरण आता वजा ३५ टक्क्यांवर आलं आहे. संथगतीने का होईना, पण उजनी धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. यामुळं उजनीवर अवलंबून असणाऱ्यांना दिलासा मिळलाय.
    आज गुरूवार ११ जुलै. उजनी धरणाचे सकाळी ६ वाजेचे अपडेट आले आहेत. सद्या उजनी धरणात किती क्युसेकने पाणी जमा होत आहे. तसेच उजनी धरणात किती पाणीसाठा जमा झाला आहे. हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहुयात...
    आज गुरूवार सकाळी ६ वाजता आलेल्या अपडेटनुसार, उजनी धरणामध्ये ४ हजार ९५६ क्युसेकने पाणी जमा होत आहे. उजनी धरणात ही आवक दौंडमार्गे येत आहे. काल सकाळच्या तुलनेत आज आवकमध्ये घट झाली आहे. काल सकाळी उजनी धरणात ६ हजार २७५ क्युसेकने पाणी जमा होत होते. सध्या उजनी धरणात ४४.६६ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. यात उपयुक्त पाणीसाठा हा मायनस १९ टीएमसी इतका आहे. उजनी धरण सद्या मायनस ३५.४७ टक्क्यावर आहे.
    --------------------------
    Mechanolith by Kevin MacLeod incompetech.com
    Creative Commons - Attribution 4.0 International - CC BY 4.0
    Free Download / Stream: bit.ly/mechanolith
    Music promoted by Audio Library • Mechanolith - Kevin Ma...

Комментарии • 5

  • @SujitTarnge
    @SujitTarnge 29 дней назад

    Good morning

  • @dattatrayajoshi3632
    @dattatrayajoshi3632 29 дней назад +1

    तेच तेच चारचार दा सांगून व्हिडियो मोठा करत जाऊ नका बोअर करता

  • @dattatrayagaidhani7253
    @dattatrayagaidhani7253 29 дней назад

    आमची नासिकची धरणे अद्याप कोरडीच आहेत.नासिकच्या पाण्यावर नांदेड पर्यंत महाराष्ट्र आणि संपूर्ण मराठवाडा अवलंबून असतो.परंतु नासिकलाच या वर्षी पाऊस नाही.

  • @ashishmeher3537
    @ashishmeher3537 29 дней назад

    असाच लांबड लावु व्हिडिओ करत असाल तर सबस्क्राईब नाही करणार.थोडक्यात माहिती सांगा.

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 29 дней назад

    Good morning