LIVE : Vidhan Sabha Election आधीच मुख्यमंत्रीपदावरुन ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष सुरू

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 окт 2024

Комментарии • 42

  • @yogeshmadake6566
    @yogeshmadake6566 2 месяца назад +2

    मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 2 месяца назад +7

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री होणार आहेत ऐकच 🐯🐯🐯🐯 शिव सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब च

    • @ParshuramPatil-r8z
      @ParshuramPatil-r8z 2 месяца назад +1

      जनभावना महाविकास आघाडी .आहे उद्धव बाळासाहेब thakrye च conगरेजला पुढे नेनार जसे Bjp ला पुढे नेले पण bjpने साथ सोडली आणी mukyamantri पद दिले नाही म्हणुन बिजेपी चे हे हाल होत आहे .आणी म्हणुन जनमानस हा महावीकास आघाडी कडे आहे

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 2 месяца назад +2

    यावेळी यांना जे वाटते होणार नाही.लोकसभा अलग मतदान विधानसभा अलग मतदान त्याप्रमाणे उलट घडणार लक्षात असू द्या.

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 2 месяца назад +1

    Uddhav saheb Thakre sarkar zindabad

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 2 месяца назад +1

    देशात चवथ्या क्रमांकावर होते, त्यांना संधी मिळायला पाहिजे

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 месяца назад +3

    मुख्यमंत्री पदापेक्षा जनतेची कामे करा

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 2 месяца назад

      Janatechi kame Kay gharkombda karanar Kay? Tya sathi janatet misalayala lagate. Janatechya adi adchani sodavya lagatat. Ani yanna tar janatechi allergy. Mhanun adich varshe gharat basun rahile. Asala mukhy mantri Kay kamacha ? Sadhyache mukhya mantri Ani 2 up mukhya mantri sarvat best !

  • @prakashrajput6596
    @prakashrajput6596 2 месяца назад +2

    युती असो किंवा आघाडी प्रत्येकालाच cm व्हावे वाटते. परंतु महाविकास आघाडीमध्ये मात्र जर उध्दव ठाकरे हेच जर cm
    चेहरा असेल तरच बहुमताची शक्यता आहे. अन्यथा अवघड जाईल

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 2 месяца назад

    लगे रहो मुंबई तक

  • @Shivaray1989-ud7qx
    @Shivaray1989-ud7qx 2 месяца назад +1

    मुख्यमंत्री जनतेतून निवडून येणारा हवा . तो कोणत्याही पक्षाचा असो. Vip culture वाला नको

  • @HolyspiritPrayers
    @HolyspiritPrayers 2 месяца назад

    कॉंग्रेसने विचार केला पाहिजे की उबाठा शिवसेनामुळे तेरा जागा लोकसभेला मिळाल्या .स्वतंत्र लढून बघा ( हसे होईल ) काँगेसचे सर्व जेष्ठ नेते आता बाजूला ठेवून तरुण पिढीला संधी मिळाली पाहिजे आणि CM सेनेचाच असावा असे जनतेने ठरवलेले आहे.

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 месяца назад

    ठाकरेंना काँगेस मुख्यमंत्रीपदी नेमणार नाही नं3वर पक्षाला कसं पद नाही

  • @suryakantgarude265
    @suryakantgarude265 2 месяца назад +1

    उध्दव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले त्यावेळी दे

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 месяца назад

    काम करणारे लोक निवडून येतील त्या पक्षाचे आमदार निवडतील मुख्यमंत्री विनाकारण माध्यमांनी विनाकारण लोकांमध्ये सभ्रम निर्माण करणे चुकीचे आहे

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 2 месяца назад

    बहुमत मविआ ला मिळणार नाही महायुती चा मुख्यमंत्री होणार ऐकनाथ शिंदे

  • @Chintapakdumdum9
    @Chintapakdumdum9 2 месяца назад

    Only Abhijit Bichukle CM... Lava takad ☺️

  • @yashaher8147
    @yashaher8147 2 месяца назад

    फक्त पंकजा मुंडे च मुख्यमंत्री b j p

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 2 месяца назад

    काँग्रेस राष्ट्रवादी हे फक्त सत्ते साठी कुटली पण आघाडी करतात पण आता उभटा ला आता काय मुख्यमंत्री पद नाही देणार

  • @rameshmestri8597
    @rameshmestri8597 2 месяца назад +2

    उध्दव ठाकरे साहेब पदासाठी तहानलेले आहेत

  • @nileshbhapkar3000
    @nileshbhapkar3000 2 месяца назад

    Maratha Reservation Versus OBC Reservation problem is Maharashtra government.
    And opposite political. No pop problem sol It's.
    Maratha reservation Transfer obc Reservation Jojita Wahi Secunder How much your MVA Garvandan ke Neta.
    No problem solved the reservation

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 месяца назад

    अजित पवारांची गोची झालीय की बोलताही येत नाही आणि काही करता येत नाही मजबुरी आहे हे लक्षात ठेवा

  • @nandkishoryeshwantgadre1866
    @nandkishoryeshwantgadre1866 2 месяца назад

    Daiv deta aani karma neta. Ashi awastha mva chi hoil

  • @viplovezoad5523
    @viplovezoad5523 2 месяца назад

    CM पदावरून Yuti mdhye aalbel ahe ka? 😂😂 Media fakta afwa pasrvto

  • @ShreeRam40123
    @ShreeRam40123 2 месяца назад

    कशाला नको ते बोलता काही काम नाहीं का चांगले ते करा उगाच काहीतरी भांडणे नको करू तुमचं बोलणे योग्य नाही लोकांचे प्रश्न काय आहेत ते बघा

  • @sandhyasathe3081
    @sandhyasathe3081 2 месяца назад +1

    Uddhav thavkarey chi ashi hi patrata nahi. Accidental CM zalela manus. Kontihi mehnat, vision, skill nastana tyana CM honyat interest ahe. Nuste lavajama gheun maansanman hava. Vadvadlanche merit ani sympathy yavar kase kay rajya chale? CM astana nakakhali kay ghadtay te hi kalat navta. Mi, my mine and my family

    • @RRShah-mc9dv
      @RRShah-mc9dv 2 месяца назад

      आता पुन्हा 2019 नकोच काय असेल ते सर्व मतदारांना स्पष्ट सांगा बंद दारा आड ची भानगड नकोच राजकारण फार गढूळ झालेलं आहे पुन्हा 2019 नकोच 😅

  • @jaymaharshtra1191
    @jaymaharshtra1191 2 месяца назад +1

    मुख्यमंत्री कुणीही हो उ दया कार्यकर्त्याला सतरंजी फिक्स आहे

  • @latanandargikar3698
    @latanandargikar3698 2 месяца назад

    Sharad Pawar sahebanni uddhav Thackeray yanche C.M. padasathi nav suchavile he saf chukiche ahe. Aadhich Pawar sahebankade dut pathavun Uddhav Thackeray yanche nav suggest karayachya instructions dilya gelya hotya. Gharkombdyala C.M. vhayachi khup varshan pasun ichha hoti. Ti ashi purn keli.

  • @bharatraut3234
    @bharatraut3234 2 месяца назад

    Khangresss UBATHA cha game karanar 😅

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 2 месяца назад

    उध्दव ठाकरे. व.काँग्रेस. अडीच. अडीच. वष॔.मुख्यमंत्री. राष्ट्रवादी ला.महत्वाची. मंत्रीपद.आसेच.वाटप.होईल

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 2 месяца назад

    Ha kutra zari tumchya sathi motha asla tari tyala itar paksha shunya kimmat detat.

  • @sayajipawar2468
    @sayajipawar2468 2 месяца назад

    दिल्लीत मॅडम आणि मुन्ना यांना मुजरा करायला जावं लागत.‌. मॅडम आणि त्यांचे सरदार यांनाही सलाम करावा लागतो.

  • @sachinmalekar3083
    @sachinmalekar3083 2 месяца назад

    Tumhi fake narrative set karayala bjp la help karatay.