हे लोक अजित पवार यांनी बारामतीत काम केली असे म्हणतात. मग बारामती साठी शरद पवारांनी काहीही केले नाही असे म्हणायचे आहे का ❓ बारामतीत पैशाचा पाऊस पडलेला दिसतोय.
आदरणीय शरद पवार यांनी दादांना संधी दिली या संधीच सोन विकास पुरुष अजित दादा यांनी केलं .म्हणून बारामती सांगता सभेत पवार साहेबानी दादाला पडायची भाषा न करणे म्हणजे दादा हे विकास पुरुष आहेत ही एक प्रकारे मूक समतीच दिली.
जितेंद्र जाधव तुम्ही दादांचे जिवलग मित्र असल्याने तुमचे सहकारी व मित्र बोलून मुलाखती घेतलेले आहेत सर्व माहित आहे
पत्रकार मित्रांनी जरा सामान्य जनतेच्या पण भावना समजून घ्या नुसत मलिदा गँगची मुलाखत नका घेऊ.....
मलिदा गॅंग भेटली
शेवटी पाहायला भेटली एकदाची मलिदा गँग !!!😊
योगेंद्र पवार साहेब फक्त महाविकास आघाडी येणार
अजित पवार पडणार .
मिडिया वाल्यांनी दुष्काळ भाग दाखवा 23 गावे
Only pawar saheb jindabad 💘👍
Yugendra pawar 25000
Matani jinkanar ❤❤❤❤
Great pawar Saheb 💯
ही मलिदा गँग दिसते
एकच वादा अजित दादा
आदरणीय श्री अजित दादा पवार साहेब हेच पन्नास हजार पेक्षा जास्त मतांनी विजयी होणार.... दादा साहेब पेढे पाठवात आहे.. घड्याळ...
बोलणारे चोर आहेत
बारामती पासून ६ कि.मी.अंतरावर जाऊन विकास बघा.रस्ते ,पाणी या सुविधा नाहीत.
कशाला वेळ वाया घालवता साहेबांचा डाव आहे...दादालाच करनार आमदार
आरे भावा तू कोणाची मुलाखत घेतलीस. समोर संभा नाना होळकर आहेत. आणि ते कोण आहेत राष्ट्रवादीचे ते विचार मग लोकांची मुलाखत घे
तुतारी विजयी होणार
फक्त निधी नको.सुशित तरुणांना रोजगार द्या.नोकरी.व्यवसाय.कामे द्या.
दादा आपटणार उताणा पडणार
योगेंद्र दादाला गुलाल लागणार
जनता दहशत मदे बोलतात
Dada सवा लाखाच्या लीडणे नाही आले तर Baramti sodnar ka
मलिदा ग्यांग ला विचारल्यावर दुसरे काय सांगणार जरा ग्रामीण भाग बघा
बारामती शहर माणसे आहेत ग्रामीण माणसे बघा
ही सगळी ठेकेदार आहेत त्यामुळे त्यामुळे अजित दादा च्या पाठीमागून
दादा.तुम्ही विजयी होणार.होळकर नानाला हाकला सर्व सुरक्षित होईल.
Only Ajit Dada🎉🎉🎉🎉❤❤❤❤
पूर्ण महाराष्ट्र चालवणारा व्यक्ती म्हणजे शरद पवार
फक्त अजित दादा हेच बारामतीचे नेते आहेत आणि राहणार
पोरगी खासदार झाली असूनही खासदार झाली
अर्धे ह्यात पद अधीकरी आहेत😂
अजित दादा विजयी.1.38. लाखांनी विजयी.
❤ एक च वादा अजित दादा❤ दादा कामाचा मणुस❤
😂 पाहिले 48000 लीड तोडून दाखव म्हणाव
only pvar साहेब❤
अजितदादा निवडून येणार
बारामतीकरांनो जागे व्हा
Hon.Ajitdada definitely going to Win by Large Margin, Wishing Best For Grand Victory
हे लोक अजित पवार यांनी बारामतीत काम केली असे म्हणतात. मग बारामती साठी शरद पवारांनी काहीही केले नाही असे म्हणायचे आहे का ❓ बारामतीत पैशाचा पाऊस पडलेला दिसतोय.
एकाच ग्रुपमध्ये ???
काय राव पत्रकार तुम्ही सगळे मलिदा गॅंग उभा करत आहे आणि मुलाखती घेत आहे
Ajitdadala matdan vikasala matdan only Ajit dada
🎉
दादाला मत दिल आहे का पण
भाजपा फक्त हुशार टेलेंट मनसाला जवल ओढ़ते आनी हे महनतात भाजपा घर फोड़ते काय विचार टेलेंट दखवेल जो सत्ता मिलवेल तो भाजपा उवाच
70 हजार कोटीचा घोटाळा
२.३० संभाजी होळकर
तुतारी
Only dada
विकासकेलाय मागलोलासभेल्लाप्पाराभूत कां
दादा दादा दादा
आदरणीय शरद पवार यांनी दादांना संधी दिली या संधीच सोन विकास पुरुष अजित दादा यांनी केलं .म्हणून बारामती सांगता सभेत पवार साहेबानी दादाला पडायची भाषा न करणे म्हणजे दादा हे विकास पुरुष आहेत ही एक प्रकारे मूक समतीच दिली.
Comment bagh jara
आजितदादाचे कार्यकर्तते पिऊन आलेले दिसतात 8 ते10 हजार फरकाणे दोघातले एक निवडूण येतील
Dada यतील pan kmi matane
Dada 1 lakh matabi padla aahe . Aata karne shodha aaunda ka padlo
Tujya aaiala sngitala aahe vatta