Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
मी पुणे ते सोलापूर जाता येता स्पेशल मच्छी थाळी खातो मला भिगवन मच्छी थाळी सर्वात जास्त आवडती रस्सा आणि बाजरीची भाकरी लिंबू पिळून आहा 😋😋
मी बारामती वरून गेली 10ते 12 वर्ष झाली वैष्णवी ला खास मासे खायला येतो. खूप खूप अप्रतिम टेस्ट आहे. एकदा खाऊन पाहावी मग ठरावा. एक नंबर आहे हे हॉटेल 👍🏾
स्वनात मच्छी येते हे मला आजच कळले धन्यवाद
😂😂😂😂
भारीच की 🎉🎉
👌🤤 चविष्ट 😋
जगातील चव म्हणजे भिगवण हडपसरते भिगवण 2व्हिलर प्रवास केला बांगडा फ्राय नादच खुळा SRP
हॉटेल वैष्णवी
जेवण उष्ठ ठेऊ नये भाऊ
भिगवण मध्यें प्रत्येक हॉटेल मध्ये चव आहे आम्ही srp मधुन खास मासेआणि नाचण्याची भाकरी खाण्या करता येत होतो मित्राची सासर वाडी तिथेच आहे
Kup bari aste fish ya hotel la
कडक सचिन शेठ ❤❤वेब्सेरिज् अडचणवाडी कडून शुभेच्छा
❤
आमच्या बारामती मध्ये माळेगाव रोड ला सच दीप हॉटेल आहे तिथे खाऊन बघा
Mi pan jevto hamesha tithe 1 number quality ahe purna baramati madhe sharda nagar
भाऊ तु एका ठिकाणी आळणी मासा म्हतले आहे तो फिका रसा आहे. आळणी म्हणजे बिना मिठाचे. पण सगळ्याच व्हिडिओ मध्ये त्या फिक्या रशाला आळणी रसां का म्हणतात कळत नाही
भिगवन मध्ये वैष्णवी हॉटेल नंबर वन सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे
Chilapi navach ghan masa kha
Daru kithi pelo ahey
Indapur
मस्त फ्रॉम सोलापूर
श्रीरामपुर च्या होटलचे नाव काय आहे
मला तर भिंगवण पेक्शा श्रीरामपुरला चांगली भेटते २०० रुपये किलोने आयती बणवल्याली भेटते पेंल्ट बीलेट काही नाही एस टी बसट्याड पासुन अगदी जवळ आहे
Shrirampur la macchi kutun yete vichar 😂
Fikat ahe khall nahi maj alay ghari milt ka?
Vidiyo barabar banva
१नंबर...
पुर्ण पत्ता तर सांग ....
Kiti किंमत आहे
Bhigvan ahe kontya takula madhe
Yeda ye kay dakhavto
Pan ami kuth javu
जेवण शिल्लक ठेवू नये.अन्न हे पूर्णब्रह्म आहे
मटण मासे कसलं आलंय पुर्ण ब्रम्ह.जिवंत जिव तोडून ताडून खात्या.
हात धुतला का नाकात बोट घालत होतास भावा
Anna chi nasadi yacha pude honar nh manje jal😄yachapude rat khali kar nh tar jevda lagte tevdac ghe😆
मी पुणे ते सोलापूर जाता येता स्पेशल मच्छी थाळी खातो मला भिगवन मच्छी थाळी सर्वात जास्त आवडती रस्सा आणि बाजरीची भाकरी लिंबू पिळून आहा 😋😋
मी बारामती वरून गेली 10ते 12 वर्ष झाली वैष्णवी ला खास मासे खायला येतो. खूप खूप अप्रतिम टेस्ट आहे. एकदा खाऊन पाहावी मग ठरावा. एक नंबर आहे हे हॉटेल 👍🏾
स्वनात मच्छी येते हे मला आजच कळले धन्यवाद
😂😂😂😂
भारीच की 🎉🎉
👌🤤 चविष्ट 😋
जगातील चव म्हणजे भिगवण हडपसरते भिगवण 2व्हिलर प्रवास केला बांगडा फ्राय नादच खुळा SRP
हॉटेल वैष्णवी
जेवण उष्ठ ठेऊ नये भाऊ
भिगवण मध्यें प्रत्येक हॉटेल मध्ये चव आहे आम्ही srp मधुन खास मासेआणि नाचण्याची भाकरी खाण्या करता येत होतो मित्राची सासर वाडी तिथेच आहे
Kup bari aste fish ya hotel la
कडक सचिन शेठ ❤❤वेब्सेरिज् अडचणवाडी कडून शुभेच्छा
❤
आमच्या बारामती मध्ये माळेगाव रोड ला सच दीप हॉटेल आहे तिथे खाऊन बघा
Mi pan jevto hamesha tithe 1 number quality ahe purna baramati madhe sharda nagar
भाऊ तु एका ठिकाणी आळणी मासा म्हतले आहे तो फिका रसा आहे. आळणी म्हणजे बिना मिठाचे. पण सगळ्याच व्हिडिओ मध्ये त्या फिक्या रशाला आळणी रसां का म्हणतात कळत नाही
भिगवन मध्ये
वैष्णवी हॉटेल नंबर वन
सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे
Chilapi navach ghan masa kha
Daru kithi pelo ahey
Indapur
मस्त फ्रॉम सोलापूर
श्रीरामपुर च्या होटलचे नाव काय आहे
मला तर भिंगवण पेक्शा श्रीरामपुरला चांगली भेटते २०० रुपये किलोने आयती बणवल्याली भेटते पेंल्ट बीलेट काही नाही एस टी बसट्याड पासुन अगदी जवळ आहे
Shrirampur la macchi kutun yete vichar 😂
Fikat ahe khall nahi maj alay ghari milt ka?
Vidiyo barabar banva
१नंबर...
पुर्ण पत्ता तर सांग ....
Kiti किंमत आहे
Bhigvan ahe kontya takula madhe
Indapur
Yeda ye kay dakhavto
Pan ami kuth javu
जेवण शिल्लक ठेवू नये.
अन्न हे पूर्णब्रह्म आहे
मटण मासे कसलं आलंय पुर्ण ब्रम्ह.
जिवंत जिव तोडून ताडून खात्या.