पायरी आंब्याची दाट लागवड. Dense plantation of Payri mango variety after Tauktae Cyclone.

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 сен 2024
  • तौकते वादळानंतर झालेल्या आंब्याच्या झाडांच्या पडझडीमुळे आमच्या आंब्याच्या बागेत बऱ्यापैकी रिकाम्या जागा तयार झाल्या. ह्यापैकी काही रिकाम्या जागांमध्ये आम्ही पहिल्यांदाच इस्रायली पद्धतीने पायरी आंब्याची घन लागवड केली आहे। म्हणजे जिकडे 4.5 गुंठ्यामध्ये जुन्या पद्धती प्रमाणे फक्त 8 किव्हा 9 झाडं बसली असती तिकडे एकूण 45 झाडांची लागवड केली आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती ह्या विडिओ मध्ये दिलेली आहे.
    अजून माहितीसाठी आम्हाला फेसबुक वर सुद्धा फोल्लो करू शकता.
    / kalifornia30.. .
    Contact : 9833654857

Комментарии • 29

  • @madhavnerurkar4404
    @madhavnerurkar4404 3 года назад +1

    चांगला प्रयत्न आहे खूप खूप शुभेच्छा.

  • @pintyadada1378
    @pintyadada1378 3 года назад +1

    Mast Sumit sir very informative video all the best 👍👍

  • @yashwantgavhaneagritech
    @yashwantgavhaneagritech 3 года назад

    कोकणातील शेतकऱ्यांसाठी pioneer concept

  • @samadabdul2906
    @samadabdul2906 3 года назад +1

    khub khub chan bhau

  • @Kokanatle_chavan
    @Kokanatle_chavan 2 года назад +1

    जर आपण गावठी रायवळ आंब्याच्या कोय रुजवली तर तोच आंबा तयार होतो की गुणधर्म बदलतात?.....आणि जर गुणधर्म बदलत असतील तर त्यामागील कारणे काय?

  • @siddheshtervankar7882
    @siddheshtervankar7882 3 года назад +1

    Nice information brother. After every 1 year we have to do cutting for Israel type. We also have Alphonso 100 mangoes trees in 1 acer..

    • @vikaskolekar5422
      @vikaskolekar5422 2 года назад

      In which place village district name please.

  • @arunujal9992
    @arunujal9992 3 года назад +1

    Hii good morning sir

  • @ktsn2179
    @ktsn2179 2 года назад

    Dear Sir, request you to please release your update video on Payari Mango plantation you did before 11 months...

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 года назад +2

      Yes. We will do it. It will be a combined video for status and next pruning.

  • @vaidehilokare8897
    @vaidehilokare8897 2 месяца назад

    Thanks. I m growing payari mango just 6-8 - in Dharwad district. Which has favourable conditions for mango cultivation. Will 10 ft distance enough- say after 5-6 yrs? Pls reply. There is NO information on Google about payri.

  • @shubhangipawar6281
    @shubhangipawar6281 3 года назад

    He kont gav ahe tumi mahiti dili changli 👍👍 all the best

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      आमचे गाव तळवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

  • @vishalbhalekar4033
    @vishalbhalekar4033 2 года назад

    पायरी आंबा ला वातावरण कसे असावे आणि पायरी आंबा ला पाणी जास्त लागते कि कमी मला घरी मोकळ्या जागेत लावायचा आहे

  • @shrinchivadi3928
    @shrinchivadi3928 3 года назад +1

    खुप छान,
    मी सुद्धा चिपळूण रतनागिरी मध्ये ह्या वर्षी घन लाडवाडीचा प्रयत्न केला आहे
    2.5 एकर मध्ये 15 * 15 फुटाणे 400 झाडांची लागवड केली आहे, हापुस आणि केशर ची लागवड आहे,
    जर कोणाला फोटो किंवा व्हिडीओ पहाच असेल तर माझ्या WhatesApp नंबर वर
    Request पाठवा 9689546694

  • @prabhakarchache5120
    @prabhakarchache5120 3 года назад

    जनार्दन वाघीरे हे मोठ नाव आहे.

  • @swapnilpatil4371
    @swapnilpatil4371 3 года назад

    सर,आंब्याचे कलमी रोप लावल्यानंतर किती वर्षानी आंबे लागतात.,व हापुस ,पायरी आंब्याचे 1रोप तुमच्याकडे किती किंमतीत मिळते.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      आंबे 3 ते 5 वर्षात लागतात. तुमच्या मेहनतीवर आणि देखरेखीवर अवलंबून आहे.
      आम्ही कलमाची विक्री करत नाही. आम्ही स्वतः वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रातून आणतो

  • @kirankoyande
    @kirankoyande 2 года назад

    1yr zala kahi update milel ka tumchya bagevar?

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  2 года назад

      Jhada sagli vyavasthit ahet. Around 20% mortality jhali. Ti jhada replace keli. Post monsoon ek video tayaar kari

    • @kirankoyande
      @kirankoyande 2 года назад

      @@Kalifornia30Farms mi pan vichar karto aahe Payari dense farming cha. Mansoon chya aadhi tumhi mahiti share keli tar khup fayda hoil.

  • @amolmane6169
    @amolmane6169 3 года назад

    आंब्याचे

  • @rutvijdhane1986
    @rutvijdhane1986 3 года назад

    Criss cross kela pahije hota dada, corners la, eka samor ek ka kavala?

  • @samindra_gotfarming
    @samindra_gotfarming 3 года назад

    पायरी अंबा मराठवाड्यात येईल का.

    • @Kalifornia30Farms
      @Kalifornia30Farms  3 года назад

      व्यवस्थित खत पाण्याचे नियोजन केले तर झाड टिकेल ही आणि फळ ही येईल. चव आता सांगता येणार नाही. ती फळ लागल्यावरच कळेल

  • @vivekgujar1984
    @vivekgujar1984 3 года назад

    तुमचा गाईच गोटा वर जरा चागली माहिती द्या ना plz
    त्याचा व्यवस्थापन त्याच् खाद्य आणि अजारा वरचे निधन plzz एक व्हिडिओ करा ना plzzz plzzz