पंढरपूर - विधवा महिलेचा संसार गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्धवस्त | पहा गुंडगिरीचा लाईव्ह व्हिडीओ
HTML-код
- Опубликовано: 5 окт 2024
- S PRIME NEWS
पंढरपूर तालुक्यातील एका विधवा महिलेचा संसार गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून उद्धवस्त | पहा गुंडगिरीचा लाईव्ह व्हिडीओ
#sprimenews #spnews #chincholibhose #pandharpurnews
न्याय मिळाला पाहिजे
निर्भिड़ पत्रकारिता को सलाम 👍
ताईंना न्याय मिळालाच पाहिजे ़पञकारांना मनापासून धन्यवाद
खूपच छान काम करता तूम्ही सर आशा लोकाना शिक्षा झालीच पाहिजे
मावशी तुम्हाला न्याय मिळणार तुम्ही खंबीर राहा
पत्रकार धन्यवाद 👍
गृहमंत्री साहेब आपले पोलिस प्रशासन किती गरिबांना त्रास देत आहेत व पैसे देणाऱ्यांच्या मागे.साथ देत आहेत
बापरे किती नीच आहेत लोक माणसाच्या पेक्ष्या जमीन महत्वाची जली
या मावशी चा फोन नंबर द्या,,यांना न्याय नक्की भेटलं,,,
हे सगळे आरोपी ताबडतोब उचलावे ताईला न्याय मिळावा विधवा बाईला हे सगळे भीती दाखवतात मूर्ख
धन्यवाद साहेब , एक निर्भीड पत्रकारिता.
न्याय मिळालाच पाहिजे
खुप वाईट घटना प्रशासन षंढ आहे का तत्काळ न्याय मिळवून दिला पाहिजे
पत्रकाराने तर बातमी दाखवली आता कारवाई व्हावी पण कित्ती हैवान लोक पैशासाठी ना नातिगोती ना निती नियती ज्याचा हक्क त्यालाच मिलावा
ताई ला न्याय दया मुख्यमंत्री साहेब. व त्या तालुक्यातील पोलिसांना सस्पेंड करा ..
धन्यवाद S प्राईम न्यूज, पंढरपूरचे एक निर्भिड न्यूज चैनल,,🙏🙏🙏
न्याय मिळाला पाहिजे...
पत्रकार साहेब धन्यवाद
पत्रकार साहेब न्याय मिळेपर्यंत त्यांना साथ द्या धन्यवाद धन्यवाद धन्यवाद
त्या आरोपींना अशी शिक्षा द्या की त्यांनी कधीच कुणाला त्रास देता कामा नये पहिले तर चांगले हाता खालून काढा नंतर मग कायमची सजा दया
पंढरपूर पोलिसांचा हा कायमचा लाचरपणा आहे.
उद्या कदाचित या महिलेला च अटक केली तर नवल वाटायला नको.
ताई तू एसपी मॅडम पाशी जा तुला नक्की न्याय मिळेल पंढरपूर पोलीस जी दखल घेत नाहीत ना पोलिसांचं नाव सांग
साहेब आपली जनता आता काही बोलणार नाही
पोलीस काय गु खातात का न्याय देन काम आहे
सुनीता लोखंडे हिला योग्य न्याय द्या .
देवावर विश्वास न ठेवता इग्रजावर ठेवा.
पंढरपूर पोलीस अधिकारी मुजोर झालेत मला पणं असा त्रास देण्याचा प्रयत्न केलेले... पणं मी त्यांना चांगला धडा शिकवला.
Ha,Aahe amcha lalchi Maratha samaj,police,court, sari lakho rs.waya ghaltil,murkh lok
Gavamadhe lok rahatat ka garibanni gundgiri kade valave ka.
पंढरपूर च्या नगरित हे कृती चुकीचे आहे ताई ला नाय मिळाले पाहिजे महिला आयोगा कडे तक्रार केली पाहिजे
चोरांचा बाजार काय चाललंय महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे
Very Unfortunate.
Mahila ayog la sanga
Vedio viral kara, pandharpur lok pratinidhi paryant pochu dya.
कायदा चं राज्य आहे का नाही या फदल सर्वसामान्य मानसाना शंका येते .
Yana nagy mila pahije
Bichari Vidhva aahyt 😭😭😭
Mavsi ghabru nka sp sahbakade ja
ग्रह मंत्री याचे काम आहे आशा महिला भंगीनीना न्याय मिळवून दिला पाहिजे लाडकी बहीण योजना ठिक राबविण्यात यावी
Gundana tabdtob atak kara aani sunitala nyay dya.police yantrana aaropina sanrakshan devu naka
Prashasan zopale
Police HBD zalet
Police prashasan zopa kadtey ka
Baila nyay milala pahije.
कारवाई झाली पाहिजे
Kay chalalay te sarv sarkarche kanavar ghalave
Kay kamache polis aka garib baila nay det Nahi..
Ata.kutayet.te.amdhar.nete.v
Samaj.sevak..police.kay.jopa
Kadatat.kay
UZilla adhaksha yachehi kanavar ghalave
Amdaranche kanavar ghalave
पोलीस या साठी जबाबदार आहेत त्यांना बडतर्फ करा
Mahila ayog la sanga