मालोन्ड गावातील पारंपरिक फुगडी ladies special video

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • व्हिडिओ आवडला तर like करा❤️

Комментарии • 33

  • @snehalparab9472
    @snehalparab9472 Год назад +1

    Khup chan sunder

  • @anjalibhagat1920
    @anjalibhagat1920 Год назад

    खूपच सुंदर 👌👌👌👌👌

  • @mrunmayeekoyande9110
    @mrunmayeekoyande9110 Год назад +2

    खूप छान व्हीडीओ खूप महिन्यानी आला आई कशी आहे तुझी मस्त खूप छान व्हीडीओ

  • @snehalt4548
    @snehalt4548 Год назад

    Sundar video 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @snehakambli8098
    @snehakambli8098 Год назад

    👌👌👌खुप छान ,

  • @harshadasawant758
    @harshadasawant758 Год назад

    खूप भारी घातल्यांनी सगळ्यांनी फुगडी आणि खराच त्या भगव्या साडीतल्या ताईचा आंग गाण्यात सांगल्याप्रमाणेच लवता हा.मस्त मस्त.

  • @prakashnarsale6264
    @prakashnarsale6264 Год назад

    Bhagi Ninaa namaskar gaani khup chan

  • @shashikantanavkar3228
    @shashikantanavkar3228 Год назад

    फारच सुंदर चित्रफीत. धन्यवाद शंशाक भाऊ.

  • @gajanansawant477
    @gajanansawant477 Год назад

    खुपच छान सुदंर विडिओ

  • @swaragurav2561
    @swaragurav2561 Год назад

    Nice video and best of luck

  • @vaibhavmungekar7015
    @vaibhavmungekar7015 Год назад

    अप्रतिम खुप छान विडिओ बनवलास भावा तु असेच विडिओ बनवत रहा आणि तुझे लवकरात लवकर 1मीलियन होतील

  • @nakulzore3876
    @nakulzore3876 Год назад

    खुप छान फुगडी घातली

  • @buntygawade916
    @buntygawade916 Год назад

    खूप सुंदर आहे

  • @swaragurav2561
    @swaragurav2561 Год назад

    Thank u so much making this video that I can have darshan of ganpati bappa and enjoy the fugadi

  • @sushamaporwar6674
    @sushamaporwar6674 Год назад

    खूपच सुंदर पारंपरिक खेळ, फुगडी. खूप मजा आली. या सर्व महिला, मुलींचा स्टॅमिना जबरदस्त 👍👌🙏 त्या सर्वांचे खूप कौतुक आहे, जुन्या पद्धती जिवंत ठेवत आहेत.
    छोट्या मुलांनी पण यात मस्त सहभाग घेतला आणि तेवढा वेळ सर्वांचे मोबाईल बाजूला ठेवले गेले.
    शशांक तुझे पण या सुंदर चित्रणासाठी आभार 💐

  • @sanaparab6073
    @sanaparab6073 Год назад

    एक नंबर रे मालडी क खय रे यांची घरा??माझी आते रव्ह्ता बेलाची वाडी क

    • @vaibhavmungekar7015
      @vaibhavmungekar7015 Год назад

      श्री देवी आई पावणाई रवळनाथ मंदिरा बाजूचा आहे हा विडिओ

  • @sandhyaachrekar5908
    @sandhyaachrekar5908 Год назад

    Khup bhari kaki mis u saglyana mi mis kel ya varshi shashank tumchya mule bagayla milali video 1no malond belachiwadi mahila Mandal

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 Год назад

    Masat video hota

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Год назад +1

    खुपच सुंदर विडिओ दाखवला😄😃😁 आहे भरपूर दिवसांनी फुगडी बघायला मिळते येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र👏✊👍

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 Год назад +1

    शशांक , मित्रा मस्त पारंपारिक फुगड्यांचा खेळ , विशेष आभार त्या भगिनींचा ज्यांनी सगळी गाणी तोंडपाठ गायिली त्या सर्व भगिनींना माझा नमस्कार सांग 🙏🙏

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 Год назад +1

    जुनी आठवण करून दिलस मला पण आवड हा फुगडी खेळाची आता गणपतिक गेलयं तेव्हा खेळलल फुगडी मी

  • @digumestry1749
    @digumestry1749 Год назад

    सुदार आहे