गाजराच्या पानांची भाजी |गाजराच्या पाल्याची भाजी| gajrachya pananchi bhaji| carrots leaves dish

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 янв 2025

Комментарии • 8

  • @arjundev6812
    @arjundev6812 3 года назад +1

    Is that urad pulse??
    Sorry i only know hindi & english ?

  • @prakash.thatte
    @prakash.thatte 3 года назад +1

    चिरलेला पाला किती वाट्या/bowl होता ते कळले तर टोमॅटो कांदा वगैरेंची प्रमाणे समजतील, नाही का? आणि किती वाट्या भाजी बनली किंवा किती जणांसाठी पुरे होईल हे सांगावे कारण बर्‍याच पालेभाज्या आक्रसतात आणि कमी दिसायला लागतात शिजल्यावर.

    • @lavateskitchen9568
      @lavateskitchen9568  3 года назад +1

      पाला साधारण अडीच वाट्या झाला होता... इतर भाज्या सारखी ही भाजी जास्त आक्रसत नाही.. व्हिडिओ मध्ये दाखवलेले भाजीचे प्रमाण साधारण ४-५ लोकांसाठी पुरेसे आहे.

  • @prakash.thatte
    @prakash.thatte 3 года назад +1

    कांदा टोमॅटो शिजल्यावर काळी पूड टाकली ती कश्याची? सर्व पदार्थांची यादी व्हिडियो च्या शेवटी दाखवायला हवी. गार्डन मधला फेरफटका नसता दाखवला तरी चालले असते!! मसाला होता का?

    • @lavateskitchen9568
      @lavateskitchen9568  3 года назад +1

      भाजी मध्ये कोणत्याही मसाल्याच्या वापर केलेला नाही. ते काळं तिखट आहे.

    • @prakash.thatte
      @prakash.thatte 3 года назад

      @@lavateskitchen9568 धन्यवाद, हे स्पष्ट झाले नाही. काळी मिरीची पूड की मिरचीचे तिखट? केवळ तिखट चवीसाठी असेल तर काहिही घातले तर बिघडत नाही म्हणा, पण विडिओच्या पूर्णतेसाठी सर्व माहिती यायला हवी, नाही का?

    • @lavateskitchen9568
      @lavateskitchen9568  3 года назад

      @@prakash.thatte thanks for suggestions 👍👍... Generally जे तिखट तुम्ही घरी वापरता ते वापरले तरी चालेल..