रव्याचे लाडू जमत नाही? फक्त ३ साहित्यात बिना पाकाची मऊसूत रव्याची बर्फी | Rava Barfi Recipe Marathi
HTML-код
- Опубликовано: 4 янв 2025
- रव्याचे लाडू जमत नाही? फक्त ३ साहित्यात बिना पाकाची मऊसूत रव्याची बर्फी | Rava Barfi Recipe Marathi
लागणारे साहित्य -
• बारीक रवा - १ वाटी
• साखर - १ वाटी
• तूप - ½ वाटी
• पाणी - ½ वाटी
• दूध - २ चमचे
#ravaladdu #ravabarfi #diwali #diwalispecial #snacks #snackrecipe #ravavadi #binapakachiravabarfi #ravabarfirecipe #ravabarfirecipemarathi #रव्याचीबर्फी #रवा #रवाबर्फी #रवावडी #बिनापाकाचीरवाबर्फी #swadshidoricha #swadशिदोरीचा