सुंदर कलेक्शन आहे. निऱ्यान बाबत एक प्रश्न होता: निऱ्या किती घ्याव्यात आणि बेंबीच्या वर खोचल्या तर फुगिर दिसते साडी. तर तुम्ही काय टिप्स द्याल. किंव्हा व्हिडिओ मधून सांगू शकाल का ?
नक्कीच मॅडम असा प्रयत्न करू थोडेफार शॉट्स बनवतच आहे पण आता आणखीन वेगळ्या प्रकारचे आणि जशा तुम्हाला टिप्स हव्या आहेत त्या प्रकारचे शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करू किंवा तसे व्हिडिओ सुद्धा करता येतील लॉन्ग व्हिडिओ आठ पाच दहा मिनिटाचे आणि थँक्यू फॉर सजेशन मॅडम. तुम्ही अशा छान छान कल्पना आणि सजेशन्स देता त्यामुळेच आम्हाला असे व्हिडिओज बनवण्यासाठी एनर्जी मिळते
Very very nice collection ❤❤❤
thank you
plz share with your friends
Next video laukar update kara please
💯🤗
सुंदर कलेक्शन आहे. निऱ्यान बाबत एक प्रश्न होता:
निऱ्या किती घ्याव्यात आणि बेंबीच्या वर खोचल्या तर फुगिर दिसते साडी. तर तुम्ही काय टिप्स द्याल. किंव्हा व्हिडिओ मधून सांगू शकाल का ?
नक्कीच मॅडम असा प्रयत्न करू थोडेफार शॉट्स बनवतच आहे पण आता आणखीन वेगळ्या प्रकारचे आणि जशा तुम्हाला टिप्स हव्या आहेत त्या प्रकारचे शॉर्ट बनवण्याचा प्रयत्न करू किंवा तसे व्हिडिओ सुद्धा करता येतील लॉन्ग व्हिडिओ आठ पाच दहा मिनिटाचे आणि थँक्यू फॉर सजेशन मॅडम.
तुम्ही अशा छान छान कल्पना आणि सजेशन्स देता त्यामुळेच आम्हाला असे व्हिडिओज बनवण्यासाठी एनर्जी मिळते
तुमचं हे जे प्रेम आहे हे असंच कायम राहू दे
आधी पण तुम्ही ज्या कमेंट केल्या होत्या त्या वाचल्या होत्या तुमचं नाव काय आहे समजू शकेल का plz?!❤️
Hi
Good morning
hello
@@HemaYadav-wd3rwgood morning 🌞
Majaypekshs majya mulala uja mami la bhetyche ahe
yesss.... waiting to see you 😍