Это видео недоступно.
Сожалеем об этом.
Aditi Sarangdhar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
HTML-код
- Опубликовано: 28 янв 2022
- Aditi Sarangdhar on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. Ark by Shivani
Contact: +919467749999
Instagram: / arkbyshivani
FB: Aर्क-officia...
2. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
आदिती तुझ्या मनात असलेले माणसांचे मोल पाहून छान वाटले . श्रद्धेचे प्रत्यंतर मिळते यावर माझाही विश्वास आहे . कलाकार म्हणून आवडतेसच . आता माणूस म्हणूनही आवडायला लागलीस . दोघींना धन्यवाद व शुभेच्छा .
आभार
सुलेखा ताई तुम्ही आणि हा तुमचा कार्यक्रम आता इतका ' दिल के करीब' झाला आहे की या प्रिमियरची माझ्या सारखे तुमचे दर्शक खूप आतुरतेने वाट पहात असतात. महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक वेळी तुम्ही एकापेक्षा एक अगदी सरस कलाकार घेऊन येता आणि आम्हाला आनंद देता. अदिती शारंगधर आणि सुलेखा ताई दोघींनाही नमस्कार.
नमस्कार, तुमच्या सारखे वाट बघणारे दर्शक आहेत म्हणून काम करण्यासाठी उत्साह वाढतो. असेच बघत रहा. धन्यवाद.
🙏🙏
मी,पण शनिवारची सुलेखा ताईच्या, दिलके,करीब,शो,वाट,बघत असते.
खुप छान कार्यक्रम,
11
आदिती सारंगधर म्हटलं की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते वादळवाट मधली रमा. आदिती इतकी छान गाते हे माहीत नव्हतं. Looking forward for more such surprises
नक्की बघा
खूप सुंदर मुलाखत.अदिती एवढी भावनावश असेल असे वाटले नव्हते. आईबद्दलची उणीव भावली. स्पष्ट मत व भाषाप्रभुत्व मनाला भावले. अभिनंदन !!!!
Khup chan gaata mam.
👌👌👌👌👌👍👍👍👍👍
Suhas joshi tai na pan आवडेल
खुप खुप भावली मुलाखत् , माणस् इ़ंडस्ट्रीत राहुन ही खुप प्रामाणिक राहतात ,हे आदितींजी च्या कडे पाहुन कळलं ,खुप काही भोगलं वाईट कि़ंवा चांगलं की माणसं strong बनत जातात ,
खुपखुप blessed तुम्हाला ,आई म्हणजे काय,आई याच वलयं फार सच्चेपणाने व्यक्त केलयं really खरं आहे .
Such a wonderful person Aditi is, true from heart. Congratulations to both of you. Loved the the talks. 😊💐💐
Awesome interview, It was a pleasure to watch Aditi tai and thanks to Sulekha ma'am for the same. I would also like to watch Sumit Raghvan sir, Director Sachin Goswami sir, and more legends like these...
Thanks a lot🙏
Nice interview Sulekha tai, thank you for bringing Aditi. Have fond memories of watching her in TV serials growing up.
Waiting for Mukta Barve interview. Can you please invite her?
अरे व्वा मस्तच... सुलेखा ताई बोलायला शब्दच सुचत नाही. तुम्ही दर आठवड्याला इतक्या सुंदर कलाकारांची भेट घडवता खरंच तुमचं अगदी मनापासून धन्यवाद आदिती सारंगधर मला खुप आवडते. वादळवाटची शुटिंग सुरू असताना एसटी बस मध्ये आम्ही बोरीवलीतुन ठाण्यात येत होतो. पण तेव्हा मोबाईल फोन नसल्याने तिच्या सोबत फोटो काढता आला नाही.तिची सर्व कामं अप्रतिम आहेत. 👌👌👌❤️❤️❤️❤️
धन्यवाद
अप्रतिम मुलाखत . सुलेखा ताई तुझे खूप धन्यवाद. अदिती ताई ,
तुझ्या कडून खूप शिकायला मिळालं.
खरे बोल by सोनाली ताई आणि आता ही सुरेखा ताई ने दिलेली ही शाब्दिक मेजवानी .
काय मस्त बोलते अदिती... I am stunned..
सुंदर विचार आणि त्यांची मांडणी.. Amazing 😀
Khupach chhan interview! Aditi speaks so beautifully, directly from her heart! She’s really very sweet person.
Sulekha thanks to you because through this programme we get to know the real personality of an actor. And most of them are so amazing that it a pleasure to watch them.
Thanks for liking
Thank you once again for such a wonderful interview....It was really good to know Aditi...she is a wonderful human being... very clean heart and pure soul..God bless you
Always welcome, thanks
Thank you so much for such brilliant interviews...this interview was so amazing....learnt a lot ...thank you so much ❤️
Mast
Wow... Such a soothing and calming voice Aditi has...
Enjoyed u r interview god bless u
अदिती...खूपच आवडती कलाकार....सुलेखाताई तुमच्या या अशा सगळ्यांच्या मुलाखत ऐकून एक वेगळाच हुरुप येतो..जगायला उत्साह येतो...अदिती चे गाणे खूपच छान...असाच तुझ्याही आयुष्यात मोगरा फुलू दे...आणि आसमंतात तो सुवास दरवळू दे..सुंदर
Heart touching and inspiration one ! Enjoyed a lot ! Love you both Aditi and Sulekha Tai 😍😘🤗
Kiti saadhi aani full of life , positive mulgi aahe Aaditi.Good actress. God Bless.
Thanks a lot Sulekha tai for this whole series of interviews! Your interviewing skills are too good. :) You are a very sensitive and amazing person. This programme has brought delight to me in some vry Difficult times! therefore Thank you so much!! Keep it going :)
Such a soulmate experience watching and knowing about Aditi Sharangdhar. Loved it. Thank you Sulekhaji
Glad you liked it
अतिशय सुंदर आनी प्रेरणादाई interview आहे. It is so encouraging to see people like Aditi put in relentless effort to keep the fire in them alive... My interpretation is that her effort to achieve the best in everything especially her family matters and people connections is source of her abundant energy and blessings which then are available for her professional commitments... God bless...and yes passing of one's mother is a pain which is felt every day... I live in Australia and used to call my mother everyday.......after her passing , every day feels incomplete...
Aditi and Sulekha thanks for providing vocabulary to such deep emotions...
God bless 🙏
thanks
As Usual Very Nice & So... Energetic Episode.. Sulekha Mam thanks for that..🥰🙏
मुलगी म्हणून,कलाकार म्हणून,आई म्हणून,मैत्रिण म्हणून,माणूस म्हणून घडताना,फुलताना. उलगडत गेलेले पदर अथवा पाकळ्या खूपच सहज आणि सुंदर पद्धतीने मोकळ्या झाल्या.मोगरा फुलाला ह्या गाण्याने तर त्यावर कडी केली...निरागस आदितीची तितक्याच हलकेच घेतलेली मुलाखत...दोघींना खूप शुभेच्छा
Very nice. Straight from the heart. Genuine. Thanks so much.
Excellent interview. so highly knowledge she is having, very much I have learned from this interview.
खूप छान मुलाखत. आदिती तुम्ही इतके वर्ष या क्षेत्रात राहून सुद्धा तुमचे विचार खूपच चांगले. प्रसिद्धीच्या या क्षेत्रात तुमचे पाय विचाराने आणि वागणुकीने जमिनीवरच आहेत!!😊🙏🌹
Wonderful interview.. she speaks so fast!!! Express train!!! But she is so natural!!!
वा मस्त...very talented actress..वादळवाट मधली ' रमा ' माझे आवडते पात्र आणि एवढे छान गाते हे आत्ताच कळले 👏👏🌹
🙏
Aditi tai your work in hum bane tum bane is so brilliant. I watching it still it almost 10 times repeating.
Soo sweet Aaditi n Sulekhaji , nice person she is , thank you Sulekhaji n team Dil Ke Karib 😘🥰❤️💜
My favorite 😍most waiting ❤❤
Sulekhaji you are looking sooo pretty..I always inspired with your sarees...they are so unique and beautiful..rare combination.....you carry them so elegantly 👌👌👌👌
खूप सुंदर❣️ माझी सर्वात आवडती अभिनेत्री♥️god bless you Aditi mam🙌
आदिती ला भेटवून खूप आभारी आहे त्यांचे विचार आणि खरे आहे त्या जे बोलत होत्या खरोखर श्री स्वामी समर्थ त्यांच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास आहे आणि स्वामी आहेत याची जाणीव झाली खरच खूप छान वाटले अशाच चांगल्या व्यक्ती आमच्या पर्यंत आणा 🙏
Khupach uttam episode. Vadalvaat madhil mazi avadti 'Rama'. Uttam vichar. Thank u so much sulekha ma'am for inviting her.♥️♥️
नाना पाटेकर यांना भेटायला खूप आवडेल.
आजची मुलाखत नेहमीप्रमाणे 👌❤
Khup chaan episode hota. Saglech kalakar agadi down to earth aahet.👌👌
Looking forward for some more good kalakaars.
One of the best interview till date...
खूप सुंदर आणि सहज गप्पा मारल्या आहेत इतकी छान मुलाखत झाली आहे. अदिती ताईंचे खूप सुंदर आणि सकारात्मक विचार ऐकायला मिळाले. सुलेखा ताई दिल के करीब खरंच खूप छान आहे. प्रत्येक मुलाखत खूप खास असते. हा कार्यक्रम असाच बहरत जावो ही परमेश्वरचरणी प्रार्थना व खूप खूप शुभेच्छा!!
तुमच्या सदिच्छा अशाच पाठीशी राहोत, आभार
Wow Aditi 🌹🌹... वादळवाट मस्त अभिनय 👌
Aditi thanks for being so open sharing your experiences , you could be a good Counsellor. I am sure those who have watched or will watch this interview will definitely benefit. Sulekha I appreciate you initiating a conversation and then being a patient listener. Thanks
आभार
Can I request you to interview Janhavi panshikar/ Singh if possible who is your costar and my classmate. Thanks
Great episode! Specially Aditi la aalele swaminche anubhav angaavar kaataa aananare! Best wishes ❤️❤️❤️
अदिती कल्याण च्या ओक हायस्कुल ची विद्यार्थिनी,मला एक वर्ष सिनियर ।खूप छान वाटले आज तिला ऐकून धन्यवाद सुलेखा ताई
Sulekha Tai me khup avadine ha show baghato and me tumhala agnihotri serial pasun pahat alo ahe...mala tumchi acting khup avadate. please ekda Ani and Jui la bolva. Thank You.
Khup chan gappa.. Thank you Aditi n Sulekha n your team. Keep it up
एकदम positive मुलाखत 😍
Sulekha tai You conduct it so gracefully....I always remember you as Ashwini in Avantika... I always wait for new guests on your show....waiting for Spruha Joshi
आदिती सारंगधर खूप सुंदर अभिनय करते पण प्रत्यक्षात सुद्धा खूप छान बोलली .गप्पा छान रंगल्या आणि गाणंही छान गायली .सुलेखा तुमचेही खूप खूप धन्यवाद अशा एकसे बढकर एक कलाकारांची आम्हाला ओळख होते तुमच्यामुळे 👍
So good to see Rama on screen after so long. Great singing
नमस्कार सुलेखा ताई, खुप दिवसानंतर तुमच्या कार्यक्रमाच्या मूळ स्वरूपात मुलाखत झाली असं वाटलं. कारण सुरुवातीच्या काही मुलाखतींमधे त्या व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या 'दिल के करीब' असलेल्या व्यक्तींबद्दलच्या भावना किंवा विचार व्यक्त केले होते. त्यामुळेच या कार्यक्रमात वेगळेपणा जाणवला. गेल्या काही भागांमधील मुलाखती ह्या नेहमीच्याच इतर मुलाखतीं प्रमाणे व्यावसायिक प्रगती आणि करिअरमध्ये भेटलेल्या व्यक्तींबद्दलची माहिती देणाऱ्या वाटल्या. परंतु आदिती सारंगधर मॅडम ची मुलाखत खरंच फार सुंदर आणि अप्रतिम झाली. आणि मुळात या कार्यक्रमाच्या मूळ स्वरूपाला अनुसरून दिलखुलास संवाद झाला असं वाटलं. खूप सुंदर अदिती सारंगधर मॅडम... अर्थात माझ्यासाठी अजूनही कायम दिल के करीब असलेली रमा चौधरी.
धन्यवाद
अप्रतिम.....आज जे काही अदिती ma'am bollya ते 100% खरे आहे...मानस जातात पण तशीच ती परत येतात..आपण ती ताडली पाहिजेत....आणि हे ,,ताडणे ,,केव्हा येत असावं आपल्याला...तर स्वतः आणि दुनिया हा यातला एक अजब गजब खेळ आणि सगळ्या आपल्या आयुष्याची सीमा....कळली की मग जी गंमत येते...ती मी ही अनुभवली आहे...सो एक एक शब्द खरा आहे...आणि हे फक्त मझ्या च बरोबर नाही तर अनेकाच्या सोबत होतय हे समजल्यावर खरचं धीर आणखी वाढतो..कायम होती....Big Big thanku 😊 सुलेखा ma'am 🙏🙏
खुप छान बोलली अदिती . माझी आवडती व्यक्ती आहे. all the best अदिती
thank you सुलेखा . नेहमी प्रमाणे छान झाला episode
Beautiful ❤️😍 aditiji shree swami samarth 🙏🌺
Lots of love to dear Aditi ❤️❤️....she is amazing!!!
parat ekda thank you tai. khub sunder arist sobat awesome interview. ani kharach khub mast life kashi jagachi te shikala milal. thank you again both of you.
अदिती चुकीचा झालेला गैरसमज तुझ्या या मुलाखती मुळे बदलले खरंच खूप छान विचार मांडलेस, प्रत्येकाच्या जीवनात अनेक अनपेक्षित घटना घडतात व काही काळ माणूस बदलतो पण परत योग्य माणूस म्हणून होणं महत्वाचं असते.खूप छान मुलाखत झाली 👍🌷🌷
Khup sundar episode zala... Thank u so much🥰
Great. Waiting for this dashing actress
Woow nice and very clear thoughts. ❤️ Nice interview
आदिती सारंगधर... किती भरभरून व्यक्त झाल्या 😘 लक्ष्य , मालिका आम्ही फक्त तुमच्यासाठी पहायचो... 👍 वादळवाट.. अगदी जवळ ची .. भुमिका... खूप सुंदर झाली मुलाखत.. ❤️ Tnku सुलेखा जी,again...one more best..dil ke karib ❤️❤️❤️❤️❤️👍
आभार
Super excited for this
अदिती सारंगधर मॅडम यांचा विचाराना सलाम। ताई खूब सुन्दर मुलाखत।
Loved Aditi as Rama in Vadalwaat.was very nice to hear her speak so well with you.
Yes, true, thanks
Sulekha Mam you don't believe after Harshada Mam's interview i was waiting for Rama Chaudhary that is Aditi Sarandhar's Interview and yes here it is. I am really very happy today to see both of you together.
Khup sundar jhala interview! Sagalech interview chan asatat but ha wishesh awadala! Aditi is such a humble, down to earth and positive person!
Apratim interview Aditi. Tumch cya bhumika khupach matured ani uttam astatach but ek manus mhanun sudhdha tumhi khup sampanna aahat. Thanks for sharing so many positive thoughts. It was treat to listen to you. 😊
Aditi... Very thoughtful personality..
खूप छान झाला interview... सुलेखा ताई, तुम्ही इतक्या मोजक्या शब्दात प्रश्न विचारता पण समोरची माणसे किती छान एक्स्प्रेस होतात.. wonderful 👌👌👍👍
धन्यवाद
मला वाटतं ह्या मुलाखतीचे वैशिष्ट्य म्हणजे तुमची दोघींची मैत्री. तुमच्या ह्या नात्यामुळे ही मुलाखत जास्त भावली. अदा मॅडमची वेगळी personality आम्हा प्रेक्षकांना बघायला मिळाली त्यासाठी सुलेखा ताई आणि टीम चे पुन्हा आभार. तुमची मैत्री पण सदैव अशीच राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना....
Thank u. Mam for such wonderful interview. Aditi mam cha interview khup chaan hota. आवाज व गाण देान्ही गोड होते. She is really vry dashing actress. Mam ashesh interview pahayla miltil.... hi apeksh.🕉
नक्कीच, धन्यवाद
Ms Aditi a very talented actress! Blessed with instincts which she uses for improvement so well. 🙏😊
खूप सुंदर आदीतीची मुलाखत झाली ,
ती आमच्या कल्याणची लेक असल्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो , साधी सरळ व्यक्तीमत्व असलेली आदिती 👍👌👌
Great vyakti aahe aaditi sarangdhar. Faar chan vlog.
Sulekha ji thank you so much.🙏
Aditi means Rama for us from Vadalvat. Lovely, humbled person. Was waiting for u on this channel, Aditi ❤️ khup kahi molache advices dile tu from ur own life experiences specially about parents n Swami. Truly proud of you n loves u 💖 best luck n be happy always🙂
Thanks Sulekha Di for this beautiful episode ❤️💐
Khup chhan vatle hi mulakhat pahatana..Luv u lots Aditi...Stay blessed with healthy life
Wahhh khup sunder..... sagale interviews dil ke kareeb hotat.... mast
खूप छान. वादळवाट मधली रमा माझी फारच आवडती. आदिती खूप genuine वाटली. आदिती, तुमच्या ऐतिहासिक भूमिका पहायला खूप आवडतील. तुमची मराठी भाषा ही खूप छान. सुलेखाताई, मस्त मुलाखत.
खूपच छान!!! अदिती मला फार आवडला हा episode! 👍
Khup cha mst interview 😊👌
Superb interview 👍👍
A very confident and straightforward girl. She really talked from her heart.
उत्तम विचार आदिती, खूपच छान झाली मुलाखत
Apratim show with real people and u too 👌❤️❤️
I just wait for ur show means interviews😍
Wow ... Sulekha tai ... Mast ... Aditi sarangdhar is my favorite actress
Thanks
खूप practical जगणारी,स्पष्ट वक्ती अदिती हिच्या या मुलाखतीतून तरुण मुलींना खूप shiknyasarkhya गोष्टी नक्कीच मिळतील.ऐकत राहावी अशी मुलाखत.
Beautiful interview 👌
खुपच सुंदर 👌 मुलाखत छान अभिनेत्री अदितीला बघितल्यावर डोळ्यासमोर रमा उभी रहाते
Aditi is my favourite in h.m.bane tu.m.bane....thanks Sulekha tai....and as usual u r looking gorgeous.....
Thank you so much
अतिशय सुंदर कार्यक्रम 👏🏻👏🏻👌 अदितीजीं चे विचार खूप भावले. अदिती जी, तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा💐 सुलेखा जी, मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा 💐🙏🏻
Woww...kamaaal
*Glad Aditi sang 🙌🏽 Sulekha , if possible , kindly add Snippets/ Pictures of the artists works ,from Theatre / TV/ Movies etc*
*Will enhance the value of watching by 100%* 😇
Not possible, sorry, technical problem
@@SulekhaTalwalkarofficialThankyou for replying and I am sure , with your resilient nature, in due course of time you will overcome these issues 😇
खूपच छान मुलाखत होती. खूपच सुंदर उदाहरण दिलेत.
खुप खुप छान आहे हा कार्यक्रम कलाकारांच्या दिलके करीब जातो आपण धन्यवाद सुलेखा जी
Wow Aditi simply loved you and your thoughts 🤗
One of most finest actress!! मला ती खुप आवडते... यापुढे आस्ताद, स्पृहा , हरीष दुधाडे आणि बरेच... यांनाही बघायला आवडेल
आस्ताद ? नको
रमा ते मालविका....प्रवास....bghyla आवडेल....thank u tai
🙏
Energetic interview . Thank you sulekha tai.
My pleasure
I can understand her the good human being from this interview. Thank you mam. Best wishes to both of you.
Mala Asa vatla ki maalike madhe bagun Aditi tayi khoobhach kadak aahe.. pan Asa nai aahe... Aditi tayi is sooooo sweet and down to earth waala personality... khoobhach ghod samvaad hota aaj tumcha dogancha.. mala masth vatla... thank u Sulekha tayi 🤗 🌹
Surekha tai khup aabhar🙏 aplya ya program mule amhala navin navin lokanbaddl adhik janun gheta yett...mi tr pahilele videos parat parat pahat aste... Thanks for sharing.... Please ekda umesh dada ani priya tai la bolval...
Khup preem
Nakki prayatna karu 🙏
Wah Kya baat hai..So talented she is.... God bless...
Woww... Series going amazing ♥♥... Waiting for Mukta Barve 😍
sure, thanks
Loved the informal conversation