Aditi Deshpande on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
HTML-код
- Опубликовано: 14 окт 2022
- Aditi Deshpande on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera and Post:
Akshay Bapat
Location Courtesy:
Phulawa's School of Dance & Gymnastics
Contact: 9821971748
Gift Courtesy:
1. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
2. प्रdha
Brand that specialises in Handcrafted customisable lifestyle and gifting products 🎁by Medha Galgale and Shilpa Apte.
For enquiry and orders:
Shilpa Apte - 9820506561
What's app link-👇
wa.me/919820506561
Facebook and Instagram👇👇
/ the.pradha.store
/ the.pradha.store
3. Gharkool Pariwar Sanstha
Vidya Phadkay: 9860552324
4. Vanrai by Alapp Korde
Web site :
www.vanaraipalu.com
Facebook : / vanaraipalu
Instagram : / vanaraipalu
Location: Vanarai Palu
maps.app.goo.gl/kZmft9TwTQ3fr...
RUclips: • Vanarai | Group of Bun...
Contact - +91 99307 50062
5. Shara's Collection by Bhagyashree Chitale
Contact - +91 75060 08933
FB - groups/39339...
Please visit us on this Link for exclusive range of silk & fancy sarees like Pure Tussar, Paithani, Kanchipuram, Gadwal, Silk & Georgette Banarasee, Organza
6. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
अप्रतिम मुलाखत.मन भरून आलं.अनेक विचार करण्याजोग्या गोष्टी कळल्या.
किती छान नितळ पारदर्शी स्वभाव आहे अदिती देशपांडे यांचा. खूप आवडल्या.
अप्रतिम मुलाखत 🎉
उत्तम स्पष्ट विचारसरणी, मेहनती व्यक्तिमत्व, समाजा बद्दल एवढं जागरूकता, आनंदी आणि समाधानी वृत्ती, एक उत्तम आई आणि एक उत्कृष्ट कलाकार- आदिती देशपांडे, तुमच्या बद्दल जाणून आज खरच खूप आनंद झाला. Great going Sulekha!! मराठी पाऊल पडते पुढे👍
धन्यवाद
Adity Deshpande यांचे विचार खूप छान. 4 नॅशनल अवॉर्ड घेणारी स्त्री इतकी साधी व सरळ असू शकते यावर विश्वास बसत नाही. विश्वास बसत नाही हे म्हणणे म्हणजे चालू काळातील पिढीने हे सर्व आवर्जून पहावे व तसे आचरणात आणावे. खूप छान आदिती ताई. तुमच्यावर तुमच्या आई वडील तसेच तुमच्या सासूबाईंच्या झालेले संस्कार दिसून येतात.
खूप छान... आदिती देशपांडे सुलभा देशपांडे यांच्या सुनबाई आहेत हे आज समजले. गुणी अभिनेत्री, आणि त्याहूनही सुंदर त्यांचं निरागस,नितळ मन...माणसाने आयुष्यात कसे वागायला हवे, करिअर,पैसा ,प्रसिध्दी याही पेक्षा माणूसपण जपणारी व्यक्ती होणे हे किती महत्वाचे हा विचार तर खूपच कौतुकास्पद...त्यांच्या आईंचे विचार तर खरोखरीच खूप Thoughtful... आदिती ताईंनी निर्माता म्हणून केलेले धाडस हेही वाखाणण्याजोगा...खूप चांगल्या माणूसपण जपणाऱ्या व्यक्तीशी ओळख झाली आज...Thank you सुलेखा ताई 🙏
आभार
ही मुलाखत ऐकताना अदिती देशपांडे यांच्या बद्दल आपल्याला काहीच माहिती नाही हे जाणवलं.... It is worth listening.... सुलेखा तुम्हाला खूप खूप धन्यवाद....
अदिती देशपांडे तुम्हाला hats off..... तुम्ही मुळगुंद आणि देशपांडे या कुटुंबांना साजेसे काम करत आहात.....तुमचा अभिमान वाटतो...🫡🫡☝️☝️🙏🙏👏👏✅✅💯
Absolutely brilliant. I am a big fan of Aditi Deshpande.
Khup chan mulakhatzali.aditi deshpande yanchya vishayi kahich mahiti navate...mast gappa zalya.
धन्यवाद
अदिती ताई ..... मस्त बोललात , खूप भावले मनाला . तुमचे खरंच खूप खूप कौतुक आणि हार्दिक अभिनंदन , सुलेखा ताई , मन : पूर्वक धन्यवाद , अदिती ताई यांना बोलाविले याबद्दल ..... 🙏🙏🙏
खूप छान . प्रायोगिकमधून पुढे आलेल्या तुम्हा सर्व कलाकारांना , तुमच्या कष्टाला सलाम ! भावेस्कूल ( रेणुका स्वरुप) मधल्या मुळगुंद सरांची तुम्ही नात हे माहित नव्हते.
निशब्द झाले आहे.. खूप छान.. give a new vision...
कीती छान interview
Aditi is great artist.
Sulekha thank you for this interview.
मस्तच झाली मुलाखत...किती छान विचार मांडले आदिती देशपांडे यांनी 🌹🎉👍
वा वा खूप सुन्दर झाली मुलाखत अदिती देशपांडे यांच खूप वर्षापूर्वी काम बघितलं होत हल्ली एवढ्या मालिका बघण होत नाही पण आज त्याना जवळून ऐकता आल त्या खूप आवड़त्या अभिनेत्रीपैकी एक आहेत खूप छान वाटल मुलाखत बघून धन्यवाद
आभार
खूप सुंदर आणि प्रभावी मुलाखत
Wow nice interview 👏
Khupach Chan interview 👌👌💞🥰
धन्यवाद
खूप छान वाटलं down to earth अभिनेत्रीन पैकी अदिती देशपांडे ... दिल के करीब ची दर आठवड्याला वाट बघणाऱ्यान पैकी मी एक... अमेरिकेत आल्या पासून स्वयंपाक करताना ... दिल के करिब चालु... काही काही मुलाखती न ची तर आवर्तन झाली 😁... सुलेखा ताई तुमचा interview ऐकायची खुप इच्छा आहे... एका एपिसोड पूर्ती खुर्ची ची अदलाबदल होऊन जाऊ द्या🙏
करू नक्की...धन्यवाद
Same feelings
ताई अगदी माझ्या मनातलं बोललात.
फार सुंदर मुलाखत. किती निर्मळ, साधं, मनापासून बोलणं. त्यांचं व्यक्तिमत्त्व खूप छान आहे. ४ नॅशनल अवॉर्ड हे फार भारी आहे आणि कुठेही त्याचा तोरा नाही. विचार खूप मस्त आहेत. Thank you sulekha.
Very nice interview and good teaching as mother by adhiti deshpande
Surekha ji Thanks a million for this episode. I remember zulva, Aditi' s performance then getting back home and calling Sulbha tai to tell her how much we enjoyed the performance and she telling us why don't you tell this to Aditi she will be very happy so later talking to Aditi......ohh lord how many years back all this happened. You took me down the lane. Thank you once again.
..
Thanks for sharing !
अदितीची प्रायोगिक नाटकं, झुलवा,सावल्या, बेबी अप्रतिम...भूमिकेशी समरस होणारी अभिनेत्री
Very nice interview. Mrs. Deshpande can talk forever. Sulekha, you had to interject to introduce your questions. This has triggered my interest to watch the movie "Not only Mrs Raut".
thanks
Daughter in Law of none other than Sulabha Deshpande...A very talented Artist & a Down to earth National Award Winner Person. We could know something about her due to DKK... Thanks SULEKHA Ji
Always welcome
नि:शब्द!खूपच छान!!
आदितीच्या आई वडिलांना नमन या सुसंस्कारी व्यक्तिमत्वा बद्दल.!!!
Waaaa.....Aditi baddal tasa kahi mahiti navhata , faar chan bolte ani kay great experience ani kay kaam kelay masta ....Sulekha thank you so much , you are doing a Dil ke Kareeb ...job...keep doing👍
thank you too
Every Saturday its a feast for my eyes & ears....Aditiji & Sulekhaji...खूप छान!
thanks
Sulabha Deshpande was my class teacher in Chabildas high school for 8 th to 11 th standard Very good experience
Mazi aavdti abhinetri,Khup chan mulakat.Tumche vichar khup pragalbha aahet.Thanks.
Excellent interview. Very genuine personality & wonderful actress. Hats off Aaditiji & thanks Sulekhaji
Always welcome
Apratim mulakhat. Phar maja aali ani khup shikayla milala. Khup Shubhechha. Zakas.
Fabulous, Greatttt interview 👌
Awesome video Sulekha Tai.Sulbha Tainchya Aathawani Tajya zalya.Aditi Tai khup Guni Abhinetri Aahet.
फार सुरेख मुलाखत. माहितीपूर्ण उद बोधक.. प्रतिभावंत व्यक्तिमत्व. आनंद झाला ऐकून.
छान झाला interview...
शर्वरी जमेनिस mam यांना ऐकायला आवडेल..
ok
Khup chan interview zala
Thank you Sulekha n team
मी पाहिला होता not only mrs raut हा सिनेमा
I was shaocked , किती तरी दिवस माझ्या मनातून हा सिनेमा गेला नव्हता
Nice 😍😍Always favourite Sulekha Tai😍😍
All the best Sulekha and Aditi. Hats off to you both. Stay always blessed-. Mrs.Iyer.
thanks
खूप सुंदर मुलाखत झाली आहे आणि अतिशय मोकळ्या गप्पा मारत अदिती देशपांडे यांनी त्यांचा जीवनपट उलगडला आहे. त्यांची सध्याची फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील त्यांची भूमिका खूपच अप्रतिम झाली आहे. सुलेखा तळवलकर पण खूप छान पध्दतीने सगळ्यांना बोलतं करतात. मी बरेच एपिसोड पाहिले आहेत आणि पाहते.
धन्यवाद...असेच बघत रहा आणि प्रतिक्रिया नक्की कळवा!
National award मिळणे ही खूच कौतुकाची गोष्ट आहे..... खूप proud felling ❤️🥰
Awesome interview...samaadhaan vaatla haa interview baghun....lovely....thanks 👍👌🥰💐🙌 Lovely abstract-print Saree Sulekhaji...traditional saree paasun hatke....looks good🙌👌👍
अदिती मस्त झाली मुलाखत. खूप अभिमान वाटला तुझा.👍
खुप छान मला अदिती ताई खुप आवडतात त्या कधी येणार दिलके करीब हि मी खुप दिवस वाट पहात होते पण मी खुप ऊशीराने पाहिले थोडे दुखी झाले पण आनंद ही झाला ताईची मुलाखत बघून तुम्हा दोघींना माझा मनापासून धन्यवाद 🙏❤️
आभार
Awesome episode, Aditi 👌👌
Very nice interview!!
Khup chan interview..thanks..me vat baghat aste sat.interview chi
Excellent interview! Great Bhet!! What a wonderful woman, entrepreneur, actor, mother !! Very impressive personality. Her overall career and life, not just because she is woman, but also as a human, is very motivating! I liked her story about making of her first movie ( Not only Mrs Raut). I had no idea who she was but now I am her big fan. All good wishes to her for her continued success! I am glad that every Sat evening I get to meet such wonderful personalities!! Thanks to the Dil Ke Kareeb team and Sulekha for her style of interviewing people, opening them up so casually in a friendly manner! Thanks !
Our pleasure
Very nice interview
इतक्या सरळ दिलखुलास गप्पा. आपली व्यक्तीला बोलते करण्याची हातोटी विलक्षण आहे. अदिती देशपांडे यांची वाटचाल स्तिमित करणारी आहे . केलेल धाडस कदाचित स्मिता तळवलकर यांच्या तोडीचे आहे . त्यांनी पुन्हा निर्मितीकडे वळावे . अनेक शुभेच्छा
खूपच छान मुलाखत सुलेखा.... न सलाम आदिती ना त्यांचे कष्ट , साधेपणा , विचारसरणी याला .... not only चा विषय खरेच महत्त्वाचा आहे अजूनहीमी हा मूव्ही मुलीला प्रभातल दाखवला होता
Good And Different INTERVIEW .. Nital aani sadetod swabhav....Nice
खूपच छान झाली मुलाखत. आदिती
इतक्या साध्या, सरळ आणि खूप हुशार व्यक्तिमत्त्व आहे,. अशाच रहा, खूप शुभेच्छा
आभार
Both of u were very pleasant. Your interview was like a workshop. By Dil ke Kareeb, u r making a beautiful garland of good, kind & great humans. God bless u all.
Thank you
Dil ke kareeb. Loved it ❤️
thanks
Thumbnail madhe pahila tevha yancha jiji aakka ha role mule ha interview pahuya ki nako asa vatla but sulbha maushin baddal mahiti milel mhanun baghayla survat Keli... Ani Manus mhanun kiti balance kiti shant swabhav aahe kiti down to earth aahet, Dil khulas smile. Khup aavadla interview.... Thank you ❤️ ke kareeb..
Such a nice interview .
My fav show on Utube.
Can u please invite dhanashree lele
खूप छान मुलाखत. अदिती बद्दल , सुलभा देशपांडे यांची सून , इतकंच माहीत होतं.
आज खरी ओळख झाली तिच्यातल्या खय्रा “
Sulekha Talwalkar, I saw your skit on Comedychi Bullet train once again. You are a good comedienne
thanks
Awesome episode. I did not know Mrs. Aditi Deshpande so well but truly remembered her movie 'Not Only Mrs. Raut' That movie was so heart touching and I remember I had literally cried a lot while watching it. It was so nice to know Aditi Madam in depth through this episode. I am a great fan of Late Sulabha Deshpande madam. Her simple yet graceful and affectionate appearance always made me think of my 'Dadi' I clearly remember her scene in 'Chaukat Raja' wandering in search of her son and asking people 'have you seen my son'? Awesome and unforgettable.
Thank you Sulekha Madam too... I am a Corporate Trainer by profession and during my workshops on 'Listening skills' I do illustrate about this program and you especially exhibiting your excellent listening skills. 😀
My fav actress. Lovely interview. Plz invite Gajendra Ahire, Shilpa Navalkar,
sure...thanks
सुरेखा ताई, तुम्हाला तुमच्या क्षेत्रातीलच एका व्यक्तीने तुमचे कौतुक केले. तुम्हाला पाठिंबा दिला.अगदी जमिनीवर पाय असणाऱ्या एका मैत्रिणीने दुसरीचे केलेले कौतुक.अदिती नॉट ओन्ली मिसेस राऊत ची ही मुलाखत खूप खूप भावूक करून गेली. धन्यवाद सुलेखा ताई.तुम्हाला खूप शुभेच्छा
आभार
Very talented and inspirational person🙏
Can you please send me the name of Ashwini mam’s saree site?
Is it Tanori Sarees?
Love you Aditi taee ❤❤❤
Wow...great 👌
Stay connected
one more nice episode....thanks sulu🤩🤩🤩
आभार
अप्रतिम मुलाखत- गप्पा. दोघीही ग्रेट!
Wa khup chan. Happy diwali team sulekha
अतिशय सुंदर मुलाखत..... खूप शिकायला मिळाल
एकदम कडक मुलाखत झाली.सुरवात ते शेवट अदिती देशपांडे इतक्या मोकळेपणाने बोलत होत्या की सुलेखाताई निशब्दपणे ऐकत होत्या.स्वबळावर पावसाळे झेलण्याने जो आत्मविश्वास येतो तो यांच्या बोलण्यातना जाणवला.खूप मस्त वाटले.
आदिती ताई तुमचे अनुभव ऐकून खूप मनाला उभारी मिळाली. आम्हीं जिजी आक्कांना रोज बघतोच.तुम्हांला खूप खूप शुभेच्छा 👍🏽👍🏽. सुलेखा ताई तुमच्या मुळे आम्हांला एका चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख झाली खूप धन्यवाद.वशुभेच्छा👍🏽👍🏽💐💐💐
आभार
माणुसकी जपणाऱ्या दोघींना आणि सुसंस्कार करणाऱ्या अदिती आणि सुलेखा खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व अनेक शुभशिष
आभार
अदिती खूप छान मुलाखत चाललीय.एक स्त्री खूप सक्षम असतेच फक्त तुझ्या सारखा अॅप्रोच हवा, ऐकूनच खूप अनुभव मिळाला. विचार आणि भाषा सुंदर आहे.तुझ्या बद्दल फारसं माहित नव्हतं.आज तुझं काय व्यक्तीमत्व आहे ते समजलं, सुलेखा तुला खूप खूप धन्यवाद 🙏
आभार
खूप छान, कामाने खूप मोठ्या परंतु मनाने अतिशय निर्मळ आणि साध्या व्यक्तीशी आज तुम्ही परिचय करून दिलात सुलेखाताई,
Nice Interview!👌👌
Thanks for listening
प्रश्नांचे उत्तर मिळाले . खूप खूप धन्यवाद.🙏
खुपच सुंदर व्यक्तीमत्व, खुप सुंदर विचार, खुप सुंदर माणूस, खरच छान वाटलं ऐकून आणि पाहून ❤❤
Sulekha mam chi aaj chi saari khup ch sundar.... 👌🏻👌🏻👌🏻
किती छान सुबुद्ध व्यक्तिमत्त्व!
यांना 80s मध्ये मुकुंद तेलीचेरी यांच्या बालनाट्यांमध्ये पाहिलं आहे. 🙂
Excellent ❤
खरच great भेट.फार सुंदर. दोघींनाही धन्यवाद.छान विचार.अभिनंदन.
आभार
Not only Mrs Raut पहिल्यापासून मला अदिती देशपांडे यांच्या शी संवाद साधायचा होता, sulekhaji तुमचा dil k kareeb mule हे शक्य झाले, सुलेखा जी तुम्ही नेहमी आमचा मनातील प्रश्न विचारतात खूप खूप thank U त्यासाठी. interview khup Chan ch zala, Sulbhatai n Arvind sir ह्यांचा बद्दल अजून ऐकायला आवडले असते आम्हा प्रेक्षकांना
धन्यवाद
आजच्या तरुण मुलींना सुंदर संदेश दिलास अदिती 👍
Excellent interview
thanks
Nice interview
खरंच खूप खोल विचार आणि खूपच स्ट्रगल केलाय खरच खूपच साधेपणा फार माफक अपेक्षा इतकी नॅशनल ऑवाॅर्ड मिळाली आहेत पण माणूस म्हणून खूपच सुंदर विचार
Wa chan mulakhat zali. Not only mrs. Raut ha movie khup chan hota
Thanks
खुप छान व्यक्तीमत्वाची ओळख सुलेखा तुमच्या मुळे झाली ग्रेट भेट
आभार
खूप सुंदर मुलाखत. सुलभा मावशींची सून शोभते. 👍👍🙏🙏
अदिती देशपांड्याची मुलाखत खूपच सुंदर झाली. मुख्य म्हणजे मुलाखत न वाटता त्या आपलं मनोगत व्यक्त करताहेत असं वाटलं।आणि त्याचं श्रेय सुलेखाचं.
सुलेखा,पहिल्या मुलाखती पासेन कोणाकोणाच्या मुलाखती झाल्या ती संपूर्ण यादी मिळू शकेल?मी बहुतेक पाहिले आहेत. पण जे राहिले आहेत त्यासाठी उपयोग होईल.
आपल्या चॅनलची play list असते त्यात कोणकोणते एपिसोड आहेत ते बघायला मिळेल.
Yes media has tremendous effect on people's mind.Adtiji thanks a lot.
Hich khari samajseva
अदिती देशपांडे सशक्त अभिनेत्री तितकीच सशक्त व्यक्ती आहे ते या मुलाखतीतून ऐकायला मिळालं.... खरंच आनंद झाला.... धन्यवाद सुलेखा मॅम 🙏🙏
आभार
Beautiful interview.
My favourite actress 🥰
I am speechless. I had imagined how Aditi Deshpande would be in real life based on Shri Arvind Deshpande and Sau. Sulabha Deshpande. She is a human being beyond that image. Her screen image of Jiji Aakka is also unique. My best wishes. Sulekah Ji, once again there is something in your persona that makes your guest share from within their heart. My wife and I would like to meet you! Let us know if you are either performing or shooting at Thane! One of the episodes that will always be my Dil Ke Kareeb.
Hope so....thanks
Are you a PLR therapist Surekha Talwalkar?
किती छान इंटरव्यू झाला ग्रेट भेट आदिती देशपांडे यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही माणूस म्हणून किती चांगले आहात हे फारच आवडले
Tumche mala 2 interview kup Dil ke kareeb ahe Vanshree Pande yancha Ani Aditi Deshpande .....i literally addicted to ur channel 🥰❤️
thanks
मस्त एका खुप साध्या व्यक्तीची तशीच साधी पण आनंद देऊन गेलेली मुलाखत खुप धन्यवाद...
आभार
Wow..not only raut...kiti Aratim cinema...natural actind karnarya ya aaditi madam..mast..khup chan..kiti manmokli mulakhat...ajibat ghamendi pana nahi...great...
किती सुंदर उदारण देऊन ताई सांगतात.अगदी सहज रित्या समजाऊन देतात.मस्तच.🙏👌धन्यवाद सुलेखा ताई.♥️😘.
Ideal mother very
Humble manuskila japanari nigarvi pratima aamhala pahayala milali duemil gosht .. sulekha pan premal aani gungrahakat asalyamule asha vyaktimatvana bolate karates changale aahe khup dhanyavad
खूप छान .खरोखर जे मूळात विद्वान असतात ते तेवढेच नम्र असतात हे दिसले.😊👍