Architect by education & Artist by heart Deepti Lele on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 апр 2021
  • Deepti Lele speaking about her journey from Architect to Actor !!!
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Sulekha's costume:
    Vanashree Pande
    Gift Courtesy:
    1. Holy Lama Naturals
    Contact: Ashish Dikey
    Ph: 9820069819
    Email: a_dikey@hotmail.com
    2. Nayapan
    Contact - Vanashree Pande
    7710004992 / 7400455515

Комментарии • 381

  • @deeptilele1494
    @deeptilele1494 3 года назад +120

    Sarva prekshakanche manapasun abhar. U r showering me with ur love and encouragement. Asech pathishi ubhe raha kayam. Thanks a lot once again. 😀

    • @maneeshasoman7739
      @maneeshasoman7739 3 года назад +3

      तुझ्याशी गप्पा मारण्याचा अनुभव खूप छान होता

    • @vishakhanalawade9182
      @vishakhanalawade9182 3 года назад +1

      You are just amazing girl...I am your biggest fan since Lagori serial..Go girl..you will rock it..!!!

    • @valt5751
      @valt5751 3 года назад

      Deeptiji was my crush some years back.Such a sweet smile you have.Continue to do what you love and keep growing.Best wishes and stay safe.

    • @snehabhoje8181
      @snehabhoje8181 3 года назад +1

      Deepti di g jevha Lagori serial start hoti na tevha amacha sudha 5 janincha group hota ani tyamadhe mi ruju hote..ani ajun pn na amache sir ahet na te mala rujuch mhantat mala mazya navane bolavatch nahit ...🥰 Ani love you soo much di ..❤️ khup sar prem tula..😘

    • @priyanka_kale
      @priyanka_kale 3 года назад

      Mam m ur big fan from lagori serial.

  • @snehavmahajan2090
    @snehavmahajan2090 3 года назад +22

    दीप्ती चे डोळेच तिचा खरेपणा आणि बुद्धिमत्ता सांगून जातात. मुलाखत सुद्धा अगदी खरी खुरी सायकल मधला छोटासा role सुद्धा फार छान केलास.

  • @smitaadval5137
    @smitaadval5137 3 года назад +15

    खूप सहज आणि सुंदर मुलाखात. सुलेखा तू ज्यांची मुलाखत घेतेस त्यांना बोलायला खूप वाव देतेस, स्वतः चे शब्द/विचार त्यांच्या तोंडी घालत नाहीस जे बरेचदा इतर मुलाखतीत जाणवते. म्हणून तुझा कार्यक्रम पहायला ऐकायला आवडतो.

  • @BlokeBritish
    @BlokeBritish 3 года назад +10

    i think this host lady is the best ive seen on marathi tv.
    she knows exactly how to get involved in a conversation.
    body language, expressions etc too good and natural

  • @manishasurve652
    @manishasurve652 3 года назад +13

    खूप maturity आहे दीप्ती मध्ये. खरंच, शिक्षण माणसाला खूप काही देतं. तुझ्या आयुष्यात तुला खूप यश आणि समाधान मिळो.👍👍👍

  • @kalyanideshpande8975
    @kalyanideshpande8975 3 года назад +12

    तुझा खरेपणा खूपच भावला ,तोच टिकवून पुढील वाटचाल चालू ठेव व त्या साठी अनेक शुभाशीर्वाद !!!

  • @aratiiithakur2095
    @aratiiithakur2095 3 года назад +7

    दीप्ती तू तुझी पहीली सीरियल चालु सुरू असताना बँकेत आली होतीस अकाउंट उघडायलाआणि मी तुझी सही घेतलीं होती. तो माझ्या जवळ असलेल्या नवीन ऑटोग्राफ बुक मधला पहिला ऑटोग्राफ होता. त्या दिवशी शनिवार होता..अजून माझ्या कडे आहे. कधी भेटायचा योग आला तर तुला दाखवेन, छान आठवण म्हणून. खूप शुभेच्छा!
    आणि सुलेखा प्रसन्न व्यक्तिमत्त्व. खूप शुभेच्छा!!

    • @sujatamophirkar9673
      @sujatamophirkar9673 3 года назад +2

      So lucky, aarati. MI tar tichyakade baghatach rahile asate. Kay bhari dole ahet tiche. So beautiful girl.

  • @mandakiniwadkar9646
    @mandakiniwadkar9646 3 года назад +6

    मी दीप्ती ला पहिल्यांदा पाहिलं आणि मला ती प्रचंड आवडली,गोड आहे..
    आणि सुलेखा तर all-time favourite

  • @anjalipatankar9700
    @anjalipatankar9700 3 года назад +3

    खूप छान मुलाखत👌👌 सुलेखा ताई दिल के करीब आवर्जून पाहते , सहज गप्पा मारत समोरच्या कलाकाराला बोलत करण्याची तुझी हातोटी अप्रतिम
    👍 तुमच्या सर्व टीम ला खूप शुभेच्छा

  • @kishorifule6983
    @kishorifule6983 3 года назад +12

    Vaicharik bhaithak... Kiti barobar bolali dipti... Hats off.. love you both 😘😘❤️

  • @Anamika.1981
    @Anamika.1981 3 года назад +8

    तुझं माझं जमेना ही मालिका मी फक्त दिप्ती साठी पाहिली होती ,किती गोड ...... Beauty with Brain

  • @sanskarbharti8656
    @sanskarbharti8656 3 года назад +6

    दिप्ती.. खूप छान मुलाखत दिलीस, एक गोष्ट जास्त आवडली ती म्हणजे उगीचच १७ वेळा केस गोंजारले नाहीस, हल्ली दर वाक्याला केस गोंजारतात

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 3 года назад +2

    दिप्ती लेले खूप छान अभिनेत्री खूप खूप अभिनंदन💐💐💐💐💐
    तुझं माझं जमेना सीरियल आवडली.आणि
    आम्हाला सायकल सिनेमा खूप आवडला. खूप खूप शुभेच्छा
    सुलेखा मॅडम तुम्ही नेहमीप्रमाणे खूप छान मुलाखत घेतली. दिल के करिब नावाप्रमाणेच मुलाखती सर्व छान तुम्ही घेता मी ऐकल्या बघितल्या .सर्व कलालकार तुमच्या बरोबर दिलखुलास गप्पा मारताना दिसतात .ते पाहून खूप छान वाटते.💐💐💐💐💐पुढील मुलाखतींसाठी हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐

  • @Prakash0050
    @Prakash0050 3 года назад +5

    सुलेखा जी आपण मुलाखती घेता ते खरच अप्रतिम आहे, फक्त एकच तुमच्याकडून अपेक्षा आहे की "आयुष्याचा शोध घेणारे" किंबहूना "आयुष्य नेमक कस जगायच" हे समजून घेतलेल्या व्यक्तींच्या तुम्ही मुलाखती घ्याव्यात मग त्या व्यक्ती कोणत्याही क्षेत्रातल्या असू देत...तसही तुम्ही घेत आहातच उदा. संपदा जोगळेकर, मकरंद अनासपूरे, निशिगंधा वाड....फक्त अजून अधिकाधिक घ्याव्यात....🙏🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад +1

      चांगली सूचना आहे. तो प्रयत्न नेहमी नक्की करू

  • @manishadange9069
    @manishadange9069 Год назад

    खूप गोड मुलगी आहे आणि तितकीच विचाराने खोल.इंग्लीश आणि मराठी दोन्ही भाषांवर प्रभुत्व आहे.खूप छान दीप्ती.All the best.

  • @ashwinigogate7467
    @ashwinigogate7467 3 года назад +1

    मस्त मुलाखत सुलेखा ताई.. दीप्ती all the best
    हृषिकेश जोशींची मुलाखत घ्याल का सुलेखा ताई

  • @sonaldhotre372
    @sonaldhotre372 3 года назад +5

    Deepti u r such a innocent and humble. Your way of talking is so sweet and real. I would loved to be your friend. Very sweet....

  • @nilimagaikwad4554
    @nilimagaikwad4554 2 года назад +1

    Khhup sundar....i love her eyes😍 she is very beautiful....
    Thanks sulekha tai... u r doing a great job... i have seen all episodes of dil ke kareeb... most lovable... this 1... and mrunal kulkarni and Rupali bhosale waiting... for tejasree pradhan

  • @vidhyahemmady948
    @vidhyahemmady948 Год назад

    Such a cute person. She is so much clear in her thoughts. Best wishes.

  • @rujutaraut3259
    @rujutaraut3259 2 года назад

    खूप mature मुलगी... खरच छान interview... Thank you so much सुलेखा

  • @diptirajpurkar3778
    @diptirajpurkar3778 3 года назад +2

    Khupach chan interview 👌👌👌
    Me Dipti la Tuza maza jamena hya serial madhe baghitala hota, can't believe that was your first work!
    त्या सीरियल च वैशिष्ट्य हे होतं की सगळ्या characters ची नावं त्यांची खरी नावं होती. त्या मुळे दिप्ती च नाव दिप्ती च होतं. आणि माझं ही नावं दिप्ती आहे, म्हणून मी वाट बघायचे, तुझे scenes कधी येतील याची!
    I like you now even more after watching this interview, as you seem to be a sorted person!
    All the best for your future 👍👍👍

  • @abhijittere3693
    @abhijittere3693 3 года назад +1

    एक खरीखुरी गोऽऽऽड मुलाखत.
    तुमच्या मुलाखती हा सुंदर आनंददायी अनुभव असतो. प्रत्येक वेळी काही तरी शिकायला मिळते. महत्त्वाचे म्हणजे यात कुठेही "थिल्लरपणा" नसतो.

  • @aishwaryamangade7388
    @aishwaryamangade7388 3 года назад +1

    इतकं खरंखुरं साधे सोपे तितकंच प्रभावशाली पद्धतीने मुलाखत दाखवणारे मराठी चॅनेल आहे हे.आम्हाला अश्याच अनेक मुलाखती पाहायला आवडतील.😇😃.. सुलेखा ताई तुम्ही तर भारीच आहात 😍!!..आणि दीप्ती लेले पण उत्तमच👍😊

  • @salluinmumbai
    @salluinmumbai 3 года назад +4

    खूप गुणी अभिनेत्री!पांघरूण सिनेमात तुम्ही दोघीनी एकत्र काम केले आहे. आवर्जून त्या सिनेमा रिलीज ची वाट पाहत आहोत.

  • @prashantzende2795
    @prashantzende2795 3 года назад +5

    I saw her work & she is really beautiful actress and I specially love her beautiful eyes 😊

  • @ketanyadav5648
    @ketanyadav5648 3 года назад +2

    दीप्ती खूपच छान मुलाखत होती,अशीच खूप खूप मोठी अभिनेत्री हो ,तुला शुभेच्छा

  • @priyanachnekar4981
    @priyanachnekar4981 3 года назад +1

    दिल के करिब चा एकही एपिसोड मी चुकवत नाही..आणि पूर्ण एपिसोड पाहिल्याशिवाय चैन पडत नाही..असेच episodes करत राहा...all the best💐💐

  • @shrutikondekar4244
    @shrutikondekar4244 3 года назад +1

    So sweet.... Khup kahi shiknya sarkha ahe ya interview madhun.... Keep going keep rocking... God bless u

  • @shubhadapatankar3057
    @shubhadapatankar3057 3 года назад +1

    नेहमीप्रमाणेच छान गप्पा. दीप्ती तुला आवडलेल कुंती तुला करायला मिळो ही शुभेच्छा. सुलेखा, धन्यवाद. नवीन,
    उत्साही, कलाकार निवडल्या बद्दल. या भेटीमुळे तिची कलाकार म्हणून जबाबदारी नक्की वाढली आहे कारण हा कार्यक्रम त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. तु आणि तुझ्या टीमने त्याचा दर्जा उत्तम ठेवला आहे

  • @truthalways1387
    @truthalways1387 3 года назад +1

    You are so transparent, cultured & honest.
    Keep it up.

  • @anupamakhed-sirsikar5495
    @anupamakhed-sirsikar5495 3 года назад +2

    Khup chan boltes, eikat rahava watatay.. Best of luck for yr bright future. 🌺👍

  • @mayureethakare2223
    @mayureethakare2223 3 года назад +6

    She is very innocent ❤Dipti..

  • @gandhalisathe2077
    @gandhalisathe2077 3 года назад +3

    So much excited!! ✌🏻

  • @trigunakulkarni1854
    @trigunakulkarni1854 3 года назад +16

    लगोरी.. मध्ये लगोरी ग्रुप मधली आहे ही छान काम करतेस. तिचे डोळे घारे पण बोलके आहे. हसमुखलाल आहे.😊

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 3 года назад +11

    आताच्या नवीन मुली मध्ये ही खुप आवडते. दिसणे आणी अभिनय सुंदर हिचे काम बघत राहावेसे वाटते .

  • @kaveripatil5038
    @kaveripatil5038 3 года назад +2

    Wow, khup khup chhan jhala tai interview

  • @sanikasarang2478
    @sanikasarang2478 3 года назад +4

    मी आतुरतेने वाट पहात आहे. मुलाखत देणारी तर छानच पण मुलाखत घेणारी पण खूपच गोड

  • @maneishasawkar2456
    @maneishasawkar2456 2 года назад

    दीप्ति लेले खूप छान अणि सोज्वळ आहे…
    All the best for your future endeavours ❤️Your Hazel eyes💕

  • @sadhnavishe
    @sadhnavishe 3 года назад +1

    Always waiting 🙌

  • @_ShambhaviJoshi
    @_ShambhaviJoshi 3 года назад

    फार सुंदर episode!!!👍🏻👍🏻🔥

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 2 года назад +1

    A brilliant interview...माणुसकी वरचे thoughts khup chan ...god bless you Deepti ..thank you sulekha ma'am for steering this interview in the right direction... 🙏🙏

  • @shripadkate1751
    @shripadkate1751 3 года назад +5

    खूपच परिपक्वता आहे दीप्ती मध्ये खरंच शिक्षण माणसाला खूप काही शिकवत तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या मनासारखं खूप यश व समाधान मिळो👍👍

  • @chandrakantsahasrabudhe6261
    @chandrakantsahasrabudhe6261 3 года назад +8

    Dipti is very confident yet down to earth, very
    Straight forward yet very polite! This itself very rare combination.I wish you good luck

  • @swapnilb4016
    @swapnilb4016 2 года назад

    So superb she is so innocent and simple 👍👍

  • @aparnapathak4019
    @aparnapathak4019 3 года назад +1

    Oh...wav wating for beautiful girl😊

  • @varshachame8601
    @varshachame8601 3 года назад

    Refreshing दीप्ती,... सुंदर.. सुलेखा ताई 👍❤️❤️

  • @gjofoxster
    @gjofoxster 2 года назад

    Fantastic Interview.
    हो पर्व अतिशय सुंदर पुस्तक आहे.
    By the way Nice Acting I seen you in Bhai Movie.
    Cheers!!

  • @meghaupadhye9639
    @meghaupadhye9639 3 года назад +1

    Deepti tu khup chhan dstes,Tula pudhchya vatchalisathi anek shubhechha

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 3 года назад +7

    दिप्तीची तुझं माझं जमेना हि मालिका खुपचं छान होती.ती खुप सुंदर काम करते.दिसायला खुप सुंदर आहे.सागं तु आहेस..., लगोरी मालिका मला खूप आवडायची.ती मालिका बघताना मला माझ्या मैत्रिणीची आठवण येत होती.अचानक एक दिवस माझ्या मैत्रिणीचा फोन आला. २५ वर्षा नंतर आम्ही पुन्हा एकत्र आलो.आपण संसारात इतक्या मग्न होतो.

  • @neetakamble7657
    @neetakamble7657 3 года назад

    Complete down to earth mulgi.... Very sencior and sweet girl👌👌👌

  • @priyanachnekar4981
    @priyanachnekar4981 3 года назад

    दीप्ती तू खूप सुंदर दिसतेस आणि मनानेही सुंदर आहे हे तुझ्या बोलण्यातून जाणवते..combination of innosence and beauty..ani ho धाडसी ही..खूप कठीण असतं आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगणं..💐💐

  • @kvisualtree
    @kvisualtree 3 года назад

    Cannot believe Cycle is Ms Deepti Lele's 1st movie. She is wonderful in the movie...so natural.

  • @nilimagaikwad4554
    @nilimagaikwad4554 2 года назад

    Mera most dil ke kareeb show..... lots of love sulekha tai.... want to knw more about u tooo...
    Let me take ur interview🥰

  • @amitachandanshive1959
    @amitachandanshive1959 3 года назад +1

    Khup sunder aahe deepti 😍mala tichi ti fulraani madhli devyani khup aawdli hoti.architecht aahe chaan ch..Beauty with Brain

  • @medhajoshi3250
    @medhajoshi3250 3 года назад +1

    मुलाखत खूप mdhal सच्ची आणि सुरेख मुलाखत देणाऱ्याला विवेचना ची सन्धि देण्यात येते दिल के करीबला उदण्ड शुभशीष व शुभकामना

  • @diptijoshi7969
    @diptijoshi7969 2 года назад

    So sweet ❤️❤️,nice interview..

  • @saylihingurao8413
    @saylihingurao8413 2 года назад +1

    Thanks for sharing experience mam.. It's really great to know your Journey

  • @creativestuff4729
    @creativestuff4729 3 года назад +10

    लगोरी मध्ये होती तेव्हा पासून छान काम करते... ❤️

  • @PrafullaShrikant
    @PrafullaShrikant 3 года назад

    खूप छान मुलखत.👌👍 ज्ञानात भर पडण्याऱ्या गोष्टी.👌

  • @lotsofloveandfun
    @lotsofloveandfun 2 года назад

    Beauty with brains...Dipti you looked really beautiful in "Home Sweet Home" movie with Reema Lagoo Mam.....

  • @reshmashetechikhale851
    @reshmashetechikhale851 2 года назад

    खूप छान मुलाखत झाली, माझी आवडती कलाकार...

  • @umasawant3015
    @umasawant3015 3 года назад +2

    Indeed she is beautiful and talented girl

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 года назад

    दिप्तीची मी सिरियल ,अँक्टिंग पाहिली नसावी ही हिच ती माहित नव्हते अगदी खरेपणा वागण्यातला ,खुप मोठी हो

  • @tm9661
    @tm9661 3 года назад +1

    Deepti Lele is the next upcoming super 💫 star . The best

  • @ajaypatwardhan6272
    @ajaypatwardhan6272 2 года назад

    खूपच छान ,तिखट आणि गोड अभिनेत्री आहे दीप्ती

  • @rajashrigokhale7585
    @rajashrigokhale7585 3 года назад +2

    एखादी इतिहास यावर आधारित एखादी भूमिका खरच कर आवडेल तुला पहायला

  • @rutugole
    @rutugole 3 года назад +1

    Jitki sundar ahes titkach sundar bollies! Khup kautuk vatata tuza!

  • @kanchanketkar9708
    @kanchanketkar9708 3 года назад

    Dipti mature aahe .Khup chhaan interview zala aahe.Khup majja aali Diptiche anubhav aikaayla .

  • @suhasinisatam7952
    @suhasinisatam7952 3 года назад

    Well qualified intellectual Dipti which is observed through your talk. God bless you for future projects. You have beautiful eyes

  • @kirandaruwale3269
    @kirandaruwale3269 3 года назад

    दीप्ती मी नुकताच सायकल पहिला, त्यात खूप निरागसता आहे आणि तीच निरागसता ही बातचीत पाहताना जाणवली. तू खूप खरी आणि गोड वाटली.
    पण हे ही खरेच आहे की अभिनय करताना तो बहुपेडी असावा. त्याचे छुपे रंग दाखविण्याची संधी तुला लवकर मिळो,

  • @kavitawaghmare5892
    @kavitawaghmare5892 3 года назад +5

    खुपच छान मुलाखत झाली....आजची पिढी खरंच खुप sorted आहे , मेहनती आहे हेच खरं 😘

  • @prajaktasamudra5901
    @prajaktasamudra5901 3 года назад +1

    Khup chaan ❤️

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 2 года назад

    दिप्ती लेले या अभिनेत्री,आर्किटेक्ट चा अभिनय मी कधी पाहिला नाही पण तिचे विचार खुप चांगले आहेत ,खुप पुढे येशील ग

  • @sunilk_
    @sunilk_ 2 года назад +1

    Absolutely gorgeous 💐💐

  • @ayvhana8647
    @ayvhana8647 2 года назад +1

    She is beautiful
    So as you

  • @deeptiwalunjkar4900
    @deeptiwalunjkar4900 3 года назад +1

    So sweet.. Innocent girl..

  • @nikhilscreativity
    @nikhilscreativity 3 года назад +1

    सुलेखा जी खूपच छान.. तुम्ही मराठी अभिनेत्री आणि अभिनेत्यांची मुलाखत घेऊन आमच्या दिल के करीब घेऊन येत आहात.. धन्यवाद 🙏

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  3 года назад

      धन्यवाद....असेच रहा दिल के करीब.

    • @nikhilscreativity
      @nikhilscreativity 3 года назад

      @@SulekhaTalwalkarofficial नक्कीच 😊🙏

  • @gayatrisalvekar1842
    @gayatrisalvekar1842 3 года назад

    Deepti me pan architecture kelay recently. And I can completely relate to your experiences.

  • @sarikadeshpanderisbud4056
    @sarikadeshpanderisbud4056 3 года назад

    Very very sweet girl !!👌👌✨

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +1

    छानच मुलाखत..

  • @gandhalibodhanishete4488
    @gandhalibodhanishete4488 3 года назад +1

    Nice interview......she is soooo beautiful ♥️

  • @shuchitapadhyedeshpande2278
    @shuchitapadhyedeshpande2278 3 года назад +2

    'ती फुलराणी' माझी आवडीची मालिका होती.👌

  • @yasterkurundwadkar5166
    @yasterkurundwadkar5166 3 года назад +1

    Sulekha sagalyanach hech sangale ,pun mulakat changali ghete👍👍

  • @jagdishgaikwad8813
    @jagdishgaikwad8813 3 года назад

    So nice...

  • @meeragalande6632
    @meeragalande6632 3 года назад

    Very innocent Beauty
    Harvalelya Pattyancha Bangala madil kam khup Apratim keep it up Dipti 👍👌🌺🌺

  • @suvarnahoval520
    @suvarnahoval520 3 года назад

    Mla khuuup aavdte hi Abinetri......naav nvte mahit.....all the best dear....keep it up...

  • @MihirDhond
    @MihirDhond 3 года назад +1

    Very nice and candid interview of Deepti.

  • @sumitragadhave9498
    @sumitragadhave9498 3 года назад +1

    Mst interview 👌keep going👍

  • @vishakhanalawade9182
    @vishakhanalawade9182 3 года назад +1

    Women's idol mhanayla kahich harkat nahi😎...doghi pn khup ch chan ahat..Sulekha mam, you are so real..and Dipti Tai you are just beauty with brain 🤩...nice to see you both in such quality meeting...Love you both and keep going as well...!!!!

  • @globalknowledge2441
    @globalknowledge2441 3 года назад +6

    Maturity and thinking power lots better than bollywood

    • @globalknowledge2441
      @globalknowledge2441 3 года назад +2

      Bollywood think on beauty only , our marathi industry steel give importance to emotions in act,face.

  • @bharatikulkarni1969
    @bharatikulkarni1969 3 года назад +5

    अरे वा छान..... गोड आहे मुलगी....😊

  • @Vishnumanohar_1
    @Vishnumanohar_1 3 года назад

    Good going keep it up

  • @Abcd9387gg
    @Abcd9387gg 3 года назад +1

    Kiti chhanl matured vichar aahet n of course simplicity kharepana jo kadhi tari pahayla milato Halli👍

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 года назад

    As usual very nice

  • @relelata
    @relelata 3 года назад +4

    दिल के करीब मधल्या मुलाखती खूप छान असतात. 'माझ्या नवरयाची बायको' मधल्या शनायाला केव्हा बोलावणार?

  • @yogeshrijoshi4866
    @yogeshrijoshi4866 2 года назад

    Lagori acting all time favorite

  • @anshulsstudycorner5958
    @anshulsstudycorner5958 3 года назад

    She is too cute , nice to see her thanks Sulekha Tai

  • @sonimali8330
    @sonimali8330 3 года назад +1

    Best expl of destiny

  • @shrutisoham
    @shrutisoham 3 года назад

    Sulekha tai tumhi khoopach sundar mulakhat gheta... mukhyamhanaje samorchya vkyatila swataha kami bolun tyanna bolata karata..atishay sundar.. I always look forward your new episodes from US.
    I watched all your Dil ke Karib 👏👏

  • @madhurijoshijoshi3222
    @madhurijoshijoshi3222 3 года назад

    Khup chan mulakhat. Mastch bolat hoti deepti.