भारतीयांच्या(खास करून मराठी माणूस) वास्तव्यावर आधारित अनेक विषयातील ज्वलवंत प्रश्नांची सद्याच्या पिढीला जाणीव निर्माण करून देणारे व्याख्यान. निर्भिड प्रबोधनकार म्हणजेच मा. रामदास फुटाणे साहेब.🙏
फुटाण आपणास विनम्र विनंतीवरून हेच आपलेच लोकांपर्यंत पोहोचेल यासाठीच तरूण वर्गातील आपण बाहेर क प्रत्येक जिल्ह्य़ातील काही भागात व्याख्यान आयोजित करण्यात आलाय तर चांगले तरूण वर्गात चांगले मेसेज पाठवता येतील आपणास विनंती करण्यात येत आहेत
व्वा वाह काय बोलता तुम्ही तबी निर्भीड आणि स्पष्टपणे आपले विचार मांडतात आणि निस्वार्थपणे सर्व समाजाला उपदेश केलात हे पण निर्भीड पणे फार कमी व्यक्ती आहेत धन्यवाद.
🎉देश आपलाभारत, सुस़कृतबनवीनयासाठी फुटाणेसरासरखया लोकाचीफारचगरज आहे, फुटानेसर आपनास लाखलाख शुभेचछा,
भारतीयांच्या(खास करून मराठी माणूस) वास्तव्यावर आधारित अनेक विषयातील ज्वलवंत प्रश्नांची सद्याच्या पिढीला जाणीव निर्माण करून देणारे व्याख्यान.
निर्भिड प्रबोधनकार म्हणजेच मा. रामदास फुटाणे साहेब.🙏
०
कोणत्याही राजकारणी नेत्यापेक्षा असे विवेकवादी विचार जनतेपर्यंत पोहचले पाहिजेत आयोजकांस धन्यवाद !
असे मौल्यवान विचार घराघरात रुजविणे आज काळाची गरज आहे
राजकारण समाजकारण समजून घ्यायचं असेल त्याने हा व्हिडिओ आपल्या संग्रही ठेवावा
माननीय रामदास फुटाणे साहेब म्हणजे एक आधुनिक समाज सुधारक वाटले.साहेब तुम्हाला नमस्कार .🙏.🙏.🙏
श्री रामदास फुटाणे सरांना नम्र अभिवादन जय महाराष्ट्र
मा, रामदासफूटाने, हे खरेआजचे समाजसुधारक आहेत अशा लोकाचीआज फारगरज आहे,
फुटाण आपणास विनम्र विनंतीवरून हेच आपलेच लोकांपर्यंत पोहोचेल यासाठीच तरूण वर्गातील आपण बाहेर क प्रत्येक जिल्ह्य़ातील काही भागात व्याख्यान आयोजित करण्यात आलाय तर चांगले तरूण वर्गात चांगले मेसेज पाठवता येतील आपणास विनंती करण्यात येत आहेत
व्वा वाह काय बोलता तुम्ही तबी निर्भीड आणि स्पष्टपणे आपले विचार मांडतात आणि निस्वार्थपणे सर्व समाजाला उपदेश केलात हे पण निर्भीड पणे फार कमी व्यक्ती आहेत धन्यवाद.
वास्तववादी विचार मांडलेत सर...खूप छान.
असे मौल्यवान विचार घराघरात पोहोचले पाहिजे असे वाटते. आदरणीय रामदास फुटाणे हे आजच्या काळातील एक आधुनिक संत आहेत.
KHIP CHAN HOSTING ...VIJAY KADAM SIR ..MY ALL TIME FAVOURITE AS HONEST SIMPLE HAPPY PERSON
ज्यांना हे व्याख्यान प्रत्यक्षात ऐकायला मिलाले ते भाग्यवान.सर्व श्रोते आणि मुख्यत्वे करुन व्याख्याते श्री रामदासजी फुटाने यांना कोटि कोटि प्रणाम 🌹🙏
Qव2ता आई
पळ
@@ramadaskhairnar7150 888999
ल
अत्यंत मार्मिक विचार.
भारत कधी कधी माझा देश आहे...
आणि फुटाणे साहेब कधी कधी राजकारणी आणि कधी कधी कवी आहेत.
राजकारणात आल्यामुळे राजकारणाचे अंतरंग त्यांना समजले म्हणून ही व्यंग कविता त्यांनी लिहिली आहे 🙏
फुटाणे साहेब असे शब्दांचे फटके मारत हसवतात..
सामाजिक जागरुकता अशा प्रकारे झाली पाहिजे.
आणि लोकांना अशे शब्द कळायला पाहिजे.
💐🙏💐🙏
अप्रतिम..- डॉ.संजय हिराजी खैरे
सुंदर खूपच सुंदर! धन्यवाद!
अतिशय उत्तम आहे साहेब. मार्मिक भाष्य करणारे.
खूपच छान फुटाणे सर धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खुप ग्रेट व्याख्यान झाले ,धन्यवाद सर.
एकदम उद्बोधक शैली👍👍👍👍
काँग्रेसचे नेते, माजी आमदार रामदास फुटाणे ग्रेट
अप्रतिम सर
Dhanyawad Ramdas sir
मीत्रा लै भारी बरका धंन्य धंन्य जय भगवान
रामदास फुटाणे साहेब यांचं हे ऐक चांगलाच प्रवचन , मराठी लोकां नी उद्योगात उतरलच पाहिजे
Great
कर्मकांड - चांगभलं... 🙏🏻🙏🏻
Aani yenarya pidhila tumchya sarkhe hvet jay guru
khup Sundar vyakhyan - Shobha Tagwale ( Jamkhed)
सर्वात ऊत्तम
Iam first and last indian
Jai bhim
Great बिन्दास्त स्पीच
U r too great salute
वैचारिक...लोकांनी खरंच विचार करणे गरजेचे आहे
zakkaas. फुटाणे साहेब Great.
ग्रेट नाना.......... सलाम सलाम सलाम
अतिशय मार्मिक आणि प्रबोधन युक्त,
Khup chan sir🎉
फारच सुंदर वक्तृत्व
अप्रतिम आपल्या सारखे खरे बोलणारे वक्ते पुन्हा होणे नाही 👌👌👌👍
Khupach cchan sir
आम्ही भारतीय आहोत
नेहमी खरे बोला
खरे आहे
परंतु आज याची ऊणवी
हातातले डबबी काही काळ।तच
आपल खर रूप दाखवेल
तो दीवस भंयकर असेल
साहब आपला प्रयतन खूप
आपले मनापासून
अत्यंत चांगले मार्गदर्शन
प्रभाग चे अनंत उपकार
Very very very talented
धन्यवाद सर
Very good job you are doing keep it up 👆 Salut you sir.
कधी कधी शब्द घातक.बाकी विचार उत्तम
वास्तवावर आधारीत सुंदर नाना ! सलाम !
Really very very happy
खरचं खुपच चांगली माहिती सांगितली आहे.सर
खुप छान सर. मी आपला चाहता आहे
अप्रतिम . . . सर . . .
Hoi khup best sumita
आदर्श विचार करत आहेत वर्तमानपत्र उघडले की आपण खरंच आपण स्वतंत्र आहोत की नाही याची प्रचिती येते
फारच छान सर
दा द सत्य सांगितले
Ashok Kumar Bhagwant band Jain Sus 😳😣😳😳 Pune India Maharashtra happy thoughts
Sagalach virodhabhas aahe.khup chan sangitale
Aà
खूप प्रबोधन करणारे विचार आहेत
Very very good and informaive.😀🍬😀
खूप सुंदर विचार. खूप खूप धन्यवाद.
Sir
Excellent.
सबसिडी घ्यायला.भारत.माझा.देश
खुप चांगले प्रबोधन आहे.
Great Subject
Good sirji
Pharach Sunder.
ruclips.net/video/hWftD_I3Y58/видео.html
आम्ही सादर केलेली ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे यांची 'भारत कधी कधी माझा देश आहे' ही कविता नक्की बघा.
अशोक कुमार भगवंतराव बंड जैन सुस पुणे हॉपी थॉट गुड गुड वनवनववनवन वन वनवनववनवन
खूपच छान
Ramdas sir me abhinandan karo
खरोखर मस्तच लिहिलय सर
खुसखुशित,खमंग .निवेदनशैली.......
Ramdas sir great.
मस्त साहेब.
Khupach chhan speech ani vastavadi stiti sadar keli sir
kup sundar sr
बाळासाहेब चव्हाण कधी.. कधी लोकशाही माझी आहे.. सदर्भ.. आरक्षण (मराठा दारिद्र्य रेषेखालील )... दोन शब्द..
Farah sundar
जय हिंद
खरोखर आजची परिस्थिति अशीच आहे
खुपच छान
रामदास फुटाणे खुप मस्त
वारी करा म्हजे कळेल
Nice👍
खुप खुप छान सर
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏सगळे खरे आहे
I like to
very very thought provoking !!!
🙏🙏🙏🙏🙏🙏
Deshala ashac vicarachi. Garaj aahe tarac. Apala desh tikel annetha ha desh. Kunaca. Hekalanarc. Nahi. Hi. 70 varsatah.thi. Deshachi. Sokantika. Aahe
Q
@@shriramjambulkar6107
Q
❤️❤️
Very very nice 👍👍
आपण श्रेष्ठ ज्येष्ठ वक्ता आहात.
Best speech
Best speaker.but politically alligned to congress
जबरदस्त नाना
विधिमंडळाचे दोन सभाग्रह
त्यात विधानपरिषद वरिष्ठ
पण जायला हवे 12 पैकी
विचारवंत ज्येष्ठ
अप्रतिम
🙏🙏🙏
खूपच छान 👍👍👍👍
राजकीय परिस्थिती कशी आहे हे अगदी खर सांगितले
धन्यवाद
No words
Stunned.
Reasercher _social references very 👍 persan
Good फुटाणे sir I'm Proud of you