वारे ज्यांची चौकशी करायची ते सोडून देऊ राहिले आणि कुटूंबाची चौकशी करू लागले त्यांना जाम करू लागले.तुम्ही आणि हे सरकार न्याय देऊ शकत नाही त्या कुटुंबाला
वाल्मीक कराड ची १ नार्को टेस्ट करा २ त्याच्या कडे कोणत्या कोणत्या कपणी चे सीम होते त्या सीम ची कॉल रेकॉर्डिंग काढा ६ डिसेंबर ते १३ डिसेंबर खरा आरोपी वाल्मीक कराड आहे बस पूर्ण महाराष्ट्रातली जनता बघत आहे
जे गुन्हेगार आहेत त्यांच्यापुढे त्यांचं काही चालेना.. आणि आपण आपण बाबा काहीतरी करत आहोत. झोपलेलं नाही हे दाखवण्यासाठी नातेवाईकांची चौकशी..अजब न्याय आहे.
यंत्रणेला त्यांचं काम कंप्लीट करावच लागत जवळचा असो की लांबचा चौकशी करावीच लागते तेव्हा खरा आरोपी सापडतो... असे कितीतरी गुन्हे आहेत जे जवळचे माणसचं घडवून आणतात...
धनंजय देशमुख साहेब आपण पण आरोपी सोबत हॉटेलमध्ये चहा पीत होतात खुनाच्या आदल्या दिवशी 22 दिवसांपूर्वी तुम्ही एवढे पोलीस स्टेशनच्या चकरा मारल्या नव्हत्या पण आता दोन दिवसात खूपच पायपेटी करत आहात खरं कारण काही वेगळच असू शकत
वाल्मीक चे पण असेच कॅमेरा समोर ग्या की म्हणजे जनतेला कळेन
भावाची चौकशी इन कॅमेरा आणि आरोपी ची चौकशी कॅमेरा बंद?
😂😂
😢
वारे ज्यांची चौकशी करायची ते सोडून देऊ राहिले आणि कुटूंबाची चौकशी करू लागले त्यांना जाम करू लागले.तुम्ही आणि हे सरकार न्याय देऊ शकत नाही त्या कुटुंबाला
बरोबर पोलिस म्हणजे ठगास महाठग
कराड याचा पण कैमेरा चालू ठेवायला पाहिजे
वाल्मिकला ला निर्दोष करून भावाला आरोपी करतील किंवा सोबत सह आरोपी करतील अशी संभावना आहे. पण संतोष देशमुख चा भाऊ निर्दोष आहे. हे खरे.
परळी वैजनाथ भगवान की जय महा महादेवा न्याय करा न्याय करा
वाल्मीक कराड ची
१ नार्को टेस्ट करा
२ त्याच्या कडे कोणत्या कोणत्या कपणी चे सीम होते
त्या सीम ची कॉल रेकॉर्डिंग काढा
६ डिसेंबर ते १३ डिसेंबर
खरा आरोपी वाल्मीक कराड आहे बस
पूर्ण महाराष्ट्रातली जनता बघत आहे
चॊकशी नाही जाब विचारायला आलेत..
वाल्मीक ची चौकशी
On camera करा ना
ज्याची चौकशी करण्याची गरज नाही त्याची ओन कॅमेरा
व्हा रे न्याय
बघा महाराष्ट्राची न्याय वेवस्थ
धन्य हो
जे गुन्हेगार आहेत त्यांच्यापुढे त्यांचं काही चालेना.. आणि आपण आपण बाबा काहीतरी करत आहोत. झोपलेलं नाही हे दाखवण्यासाठी नातेवाईकांची चौकशी..अजब न्याय आहे.
यंत्रणेला त्यांचं काम कंप्लीट करावच लागत जवळचा असो की लांबचा चौकशी करावीच लागते तेव्हा खरा आरोपी सापडतो... असे कितीतरी गुन्हे आहेत जे जवळचे माणसचं घडवून आणतात...
Ajunhi tumhala valmik nirdosh vatat asnar mag
आमच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिल्या नंतर आपलीच कसुन चौकशी होती आरोपी बोंबलत देवस्थांने फिरतो
भावाची चौकशी in camera,वाल्याची अअंधारात,वा रे वा cid
बघा न्याय कसा मिळणार जे आरोपी अटक केले आहेत त्यांचं रिमांड घेतलं जातं नाही आणि त्यांच्या कडून काय निषापंन झाल ते सुद्धा सांगत नाही फक्त अतकच केली आहे
सुरेश धसाची देवस्थानच्या जमीन हडप केल्या प्रकरणी लवकरच ईडी मार्फत चौकशी केली पाहिजे
Shetta ghya chikkitai
आरोपी कोण? चौधरी कशी कोणाची?हा दबाव आणण्याचा तर प्रयत्न नाही ना?
हे सरकार आरोपीला मोकळं सोडत आहे आणि आरोपीकडून काय सिद्ध केले आहे ते सांगितले नाही
कराडची कॅमेरा समोर चौकशी झाली पाहिजे...
आता खरं निष्कर्ष लागेल आदल्या दिवशी हाँटेलमध्ये काय बोलन झालं धनंजय देशमुख यांची कसुन चोकशी केली तरी लवकरच खरा दोषी समोर येणार
पहिला भांडण मिटवायला गेला होता तरी पण मारलं
चोकशी चा फक्त फार्स आहे वेळ काढू पणा चालू आहे हळू हळू हे प्रकरण दाबून टाकतील
मुद्दा भटकता कामा नये.... एक सरपंच संपविला...हि प्रशासकीय लढाई आहे... याला जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी तेवढेच जबाबदार आहे....
धनंजय देशमुख साहेब आपण पण आरोपी सोबत हॉटेलमध्ये चहा पीत होतात खुनाच्या आदल्या दिवशी 22 दिवसांपूर्वी तुम्ही एवढे पोलीस स्टेशनच्या चकरा मारल्या नव्हत्या पण आता दोन दिवसात खूपच पायपेटी करत आहात खरं कारण काही वेगळच असू शकत
चौकशी नसून देशमुख जाब विचारण्यासाठी आलेत
बातमी डोक जाग्यावर ठेवून द्या... ते स्वतःहून पोलिस यांच्याकडे गेले होते तपासा बद्दल माहिती घ्यायला.... बातम्या देताना थोड तारतम्य ठेवा
कायम पाटला सोबत 🔥🔥
वाल्मिकी चौकशी का इन कॅमेरा मध्ये होत नाही
सुरेश धस आणि संदीप यांची पण CID चौकशी करा
तिडके 😂😂😂 आडनाव वरून ओळखल
@Prathamesh990तू सुद्धा तुतारीवाला किंवा सुपडासाफ वाला कार्यकर्ता आहेस 😂
आला का जातीवरच परत तुमची लायकीच ती आहे @Prathamesh990
वाल्या आतमध्ये गेल्या पासून काही ठराविक आडनाव असणाऱ्या लोकांचं मूळव्याध खूप दुखू लागलंय बहुतेक. माणसं मारणाऱ्याची हीच गत होते
😂
खुनाच्या आधी च्या दिवशी ते आरोपीsobat होते
कोठडीत नाही का कॅमेरा
तुमचा चॅनेल मराठा द्वेशी आहे लोकसभा निवडणुकी पासून बघत आहे . Zatyno headline ky dili ahe tyna chukashi nhi बोलवले ते स्वतः माहिती घ्यायला गेले आहेत
बीड चे मराठे काय करत आहे पण
वाल्मीक होईल का on camera चौकशी
Rushali msm vsr yet nahis ka ata
Maduri tai chey live la
😀😀😀 कोण आहे बर , ओळखलं नाही मी
असते ना सगळं बघते मी ..येते ना कधी कधी... दुसऱ्या दिवशी पाहते मी..
मेन आरोपींची पण असीच चौकशी करा कॅमेरा समोर
वारे आंधा कानून
बहुतेक CID वाले धनंजय मुंडे ऐवजी धनंजय देशमुख ची चैकशी करत असतील बिचारे??
😮😮😮
Setting karayla 10-15 crore kharcha karave lagnar kamit kami munde sahebanna
अरे खोट्या बातम्या देऊ नका, ते स्वतः तपास कसा सुरु आहे या साठी आले होते
Santosh dada na nyaay bhete paryant konalahi sodu nka.. Sirsakat kholvar chokashi karnyat yavi...
भा वा ने दि ली सुपारी
😢
Aropi sobat hota taycha bhau 100% aacha hi hat asu sakto
सुरेश धस ची पण cid चौकशी करा
आणि तुझी पण केली पाहिजे
He shewati garibalach fasavatat
😂😂ha ch akka ahe
आमचा अंत बघु नका उद्रेक वाट बघता का संरपच च्या भावाची चौकशी ती ईन कमेरा.आरोपी ची का नाही अशी चौकशी सगळ काही शंका घेण्यासारखे आहे
mata news manage aahe ka chukicha samas pasrawtoy...Mata cha Nishedh
Bhaau choukashi kartoy tapas kuthparyant aalyachi....bhawachi choukashi nahi....
आस.व्हायला.नको.घरका.भेदी.लंका.ढाये.
सुरेश धसची पण चौकशी होण गरजेचं आहे
Kay khel chalu ahi mahit nahi khara sutradar mokat firat ahe aslya dhandyne
चुकीच्या बातम्या लावू नका.. न्यूज देताय की भ्रम पसरवताय.. फालतूपणा बंद करा
Kay chanal 😂
Ha mhntoy mich gelo hotto kuthvar chaukashi ali baghayla
Bhau ch ahe khara mastermind
स्टंट बाजी करत आहे आता हा....