आयुष्यामध्ये आनंद शोधताना.. सुंदर चिंतन नक्की ऐका|Eknath Maharaj Chattar|एकनाथ महाराज चत्तर|kirtan

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • #MazaVarkari #माझा_वारकरी
    किर्तनकार : ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री.
    तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...!
    📲Contact Number : 7972929372
    आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
    ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा :
    / @mazavarkari1676
    ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : / @mazavarkari1676 up

Комментарии • 4

  • @vijayasonawane9887
    @vijayasonawane9887 5 месяцев назад +2

    खरे आहे माऊली रामायण आणि श्रीमद् भागवत या ग्रंथाने ऐकुन वैराग्य होते. हे कथा कार शरीराला किती नटवतात. जरीच्या शाली . बोटांत सुवर्ण मुद्रीका हे भागवत सांगतात.
    मुखी बोले ब्रह्म ज्ञान.मनी धन मान ऐसीयाची करीता सेवा काय सुख होय जीवा. कशीं सुखी होतील. हे जीव. असे कथा कार कीर्तन प्रवचन कार झाले आहे.

  • @laxmangadge6935
    @laxmangadge6935 5 месяцев назад

    राम कॄष्ण हरी माऊली नामस्मरण चे महत्त्व जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏

  • @Varkari_bhavan_Official
    @Varkari_bhavan_Official 10 месяцев назад +1

    राम कृष्ण हरी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v 7 месяцев назад

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा