- Видео 72
- Просмотров 5 326 031
MAZA VARKARI
Индия
Добавлен 25 дек 2020
तुळजा भवानी देवी पालखी उत्सव 2023| Tuljabhavani Palkhi Miravnuk
#MazaVarkari #माझा_वारकरी
तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...!
आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा :
youtube.com/@mazavarkari1676
⬛ दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up
#mazavarkari
#माझावारकरी
#ganeshshinde
#mazavarkari
#comedykirtan
#vyakhyan
#speed
#motivation
#motivational

Просмотров: 360
Видео
शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणारे पहिले सरकार म्हणजे तुकाराम महाराज| Ganesh Shinde Motivation| गणेश शिंदे
Просмотров 341Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी व्याख्याते: प्रा. गणेश शिंदे तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकरी #ganeshshinde #mazavark...
जीवन खुप सुंदर आहे| व्याख्याते गणेश शिंदे सर| Ganesh Shinde| Motivation
Просмотров 326Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी व्याख्याते: प्रा. गणेश शिंदे तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकरी #ganeshshinde #mazavark...
धोंड्याचा महिना| विनोदी किर्तन| ह.भ.प.रामकृष्ण महाराज शास्त्री| Maza Varkari
Просмотров 670Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी किर्तनकार : ह.भ.प. रामकृष्ण महाराज शास्त्री तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकरी #Purushot...
नवरा-बायकोचे प्रेम💕आणि कोरोना🦠|ह.भ.प.रामकृष्ण महाराज शास्त्री| Maza Varkari|किर्तन
Просмотров 562Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी किर्तनकार : ह.भ.प. रामकृष्ण महाराज शास्त्री तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकरी #Purushot...
नामचिंतन केल्याने काय होते? ह.भ.प. महंत अशोक महाराज| किर्तन| Maza Varkari
Просмотров 584Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी किर्तनकार : ह.भ.प. महंत अशोक महाराज (गोविंद गड हातोला) तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकर...
अखंड हरिनाम सप्ताह का असतो? ह.भ.प. महंत अशोक महाराज (गोविंद गड हतोला)| Maza Varkari
Просмотров 909Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी किर्तनकार : ह.भ.प. महंत अशोक महाराज (गोविंद गड हातोला) तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकर...
🚨वर्दीतील वारकरी👮|तुकाबांच्या पालखीमधला प्रचंड व्हायरल होत असलेला व्हिडिओ|Maza Varkari
Просмотров 4,4 тыс.Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! 📲Contact Number : 7972929372 आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkari #माझावारकरी #mauli #viral #shorts
कृष्णाच्या डोक्यावर मोरपिस का असतो? ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे किर्तन|Krushna Maharaj Chavare Kirtan
Просмотров 1 тыс.Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी किर्तनकार : ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे. तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! 📲Contact Number : 7972929372 आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarka...
श्रीराम नवमी विशेष किर्तन|ह.भ.प. आसाराम महाराज बडे किर्तन|Aasaram Maharaj Bade Kirtan|Maza Varkari
Просмотров 893Год назад
#MazaVarkari #माझा_वारकरी किर्तनकार : ह.भ.प. आसाराम महाराज बडे. तुम्हाला देखील तुमच्या सप्ताहचे शूटिंग करून RUclips वर टाकायचे असेल तर आम्हाला संपर्क करा...! 📲Contact Number : 7972929372 आमचे कोणतेही व्हिडिओ परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये. ⬛आमचे नवीन व्हिडिओ पहा : youtube.com/@mazavarkari1676 ⬛ दर्जेदार किर्तन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा : youtube.com/@mazavarkari1676 up #mazavarkar...
महिलांच्या आवडीच्या गोष्टी|ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे|Krushna Maharaj Chavare Kirtan|Maza Varkari
Просмотров 1,2 тыс.Год назад
महिलांच्या आवडीच्या गोष्टी|ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे|Krushna Maharaj Chavare Kirtan|Maza Varkari
काल्याचे किर्तन| ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे किर्तन | Krushna Maharaj Chavare Kirtan | Maza Varkari
Просмотров 1,3 тыс.Год назад
काल्याचे किर्तन| ह.भ.प. कृष्णा महाराज चवरे किर्तन | Krushna Maharaj Chavare Kirtan | Maza Varkari
काला म्हणजे काय?|ह.भ.प.कृष्णा महाराज चवरे किर्तन|Krushna Maharaj Chavre Kirtan|Maza Varkari|
Просмотров 1,3 тыс.Год назад
काला म्हणजे काय?|ह.भ.प.कृष्णा महाराज चवरे किर्तन|Krushna Maharaj Chavre Kirtan|Maza Varkari|
आपलं लक्ष शेजाऱ्यांकडेच| ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुक्के|Dattatray Maharaj Hukke|Maza Varkari
Просмотров 714Год назад
आपलं लक्ष शेजाऱ्यांकडेच| ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुक्के|Dattatray Maharaj Hukke|Maza Varkari
समुद्र मंथन का झाले? सुंदर विश्लेषण |ह.भ.प.दत्तात्रय महाराज हुक्के | Hukke Maharaj | Maza Varkari
Просмотров 1,2 тыс.Год назад
समुद्र मंथन का झाले? सुंदर विश्लेषण |ह.भ.प.दत्तात्रय महाराज हुक्के | Hukke Maharaj | Maza Varkari
प्रार्थना कशाची करावी!अतिशय सुंदर किर्तन|ह.भ.प.दत्तात्रय महाराज हुक्के|Dattatray Maharaj Hukke
Просмотров 619Год назад
प्रार्थना कशाची करावी!अतिशय सुंदर किर्तन|ह.भ.प.दत्तात्रय महाराज हुक्के|Dattatray Maharaj Hukke
रूप पाहता लोचनी|अप्रतिम गायन|ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुक्के|Dattatray Maharaj Hukke Kirtan|किर्तन
Просмотров 864Год назад
रूप पाहता लोचनी|अप्रतिम गायन|ह.भ.प. दत्तात्रय महाराज हुक्के|Dattatray Maharaj Hukke Kirtan|किर्तन
माहोल बनवला महाराज...|पखवाद वादक- राम महाराज साबळे|गायनाचार्य- पुरुषोत्तम महाराज पाटील|Maza Varkari
Просмотров 588Год назад
माहोल बनवला महाराज...|पखवाद वादक- राम महाराज साबळे|गायनाचार्य- पुरुषोत्तम महाराज पाटील|Maza Varkari
महाशिवरात्रीची कथा! ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी किर्तन|Yogiraj Maharaj Gosavi Kirtan|Maza Varkari
Просмотров 2,3 тыс.Год назад
महाशिवरात्रीची कथा! ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी किर्तन|Yogiraj Maharaj Gosavi Kirtan|Maza Varkari
ब्राम्हण कोण आहे? Yogiraj Maharaj Gosavi|ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी किर्तन| Maza Varkari
Просмотров 4,4 тыс.Год назад
ब्राम्हण कोण आहे? Yogiraj Maharaj Gosavi|ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी किर्तन| Maza Varkari
सोन्याची लंका महादेवाची होती! ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी|Yogiraj Maharaj Gosavi Kirtan
Просмотров 24 тыс.Год назад
सोन्याची लंका महादेवाची होती! ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी|Yogiraj Maharaj Gosavi Kirtan
शिव भोळा भंडारी! नक्की ऐका|ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी|yogiraj Maharaj Gosavi Kirtan
Просмотров 1,8 тыс.Год назад
शिव भोळा भंडारी! नक्की ऐका|ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी|yogiraj Maharaj Gosavi Kirtan
महादेवाची निंदा करणारे लोक! नक्की ऐका|ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी|yogiraj Maharaj Gosavi Kirtan
Просмотров 2,9 тыс.Год назад
महादेवाची निंदा करणारे लोक! नक्की ऐका|ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी|yogiraj Maharaj Gosavi Kirtan
वेड लावणारं गायन| एकदा पहाच! Yogiraj Maharaj Gosavi| ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी| किर्तन
Просмотров 8 тыс.Год назад
वेड लावणारं गायन| एकदा पहाच! Yogiraj Maharaj Gosavi| ह.भ.प. योगीराज महाराज गोसावी| किर्तन
काळजाला भिडणारे किर्तन|ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर|Eknath Maharaj Chattar|Maza Varkari|Kirtan
Просмотров 7 тыс.Год назад
काळजाला भिडणारे किर्तन|ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर|Eknath Maharaj Chattar|Maza Varkari|Kirtan
आयुष्यामध्ये आनंद शोधताना.. सुंदर चिंतन नक्की ऐका|Eknath Maharaj Chattar|एकनाथ महाराज चत्तर|kirtan
Просмотров 16 тыс.Год назад
आयुष्यामध्ये आनंद शोधताना.. सुंदर चिंतन नक्की ऐका|Eknath Maharaj Chattar|एकनाथ महाराज चत्तर|kirtan
महाशिवरात्री विशेष किर्तन|ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री किर्तन|Eknath Maharaj Chattar Kirtan
Просмотров 4,5 тыс.Год назад
महाशिवरात्री विशेष किर्तन|ह.भ.प. एकनाथ महाराज चत्तर शास्त्री किर्तन|Eknath Maharaj Chattar Kirtan
गल्ली ब्राम्हणांची आणि हॉटेल मटणाची🤣केशव महाराज उखळीकर यांचे जबरदस्त किर्तन|Keshav Maharaj Ukhalikar
Просмотров 431 тыс.Год назад
गल्ली ब्राम्हणांची आणि हॉटेल मटणाची🤣केशव महाराज उखळीकर यांचे जबरदस्त किर्तन|Keshav Maharaj Ukhalikar
दोन मित्र आणि बाई|ह.भ.प. केशव महाराज उखळीकर|Keshav Maharaj Ukhalikar Kirtan|Maza Varkari
Просмотров 99 тыс.Год назад
दोन मित्र आणि बाई|ह.भ.प. केशव महाराज उखळीकर|Keshav Maharaj Ukhalikar Kirtan|Maza Varkari
अप्रतिम गायन|कालपासून व्हायरल होत असलेला हाच तो व्हिडिओ|तुकाराम महाराज मुंडे|Tukaram Maharaj Munde
Просмотров 467Год назад
अप्रतिम गायन|कालपासून व्हायरल होत असलेला हाच तो व्हिडिओ|तुकाराम महाराज मुंडे|Tukaram Maharaj Munde
Ho kharech Brahman lokanni uch-nich kele...Mi swatah Brahman asunahi he sangto...Swatahache aachran changle nahi aani dusryana brahmananni tras dila. Agdi Sant Dnyaneshwar aani Eknathannahi tras dila.
सत्य सहन होत नहीं.
आजकाल राजकारणात यायचे असेल तर ब्राह्मण लोकांना शिव्या घा, झाले नेता. किर्तन,प्रवचन करून पैसे कमवायचे,द्या ब्राह्मणांना शिव्या, झाले. ३ टक्के आहेत मग घाबरता का? शिव्या देऊन आपली पोळी शेकता बस.
उखळीकर महाराज आहे का? दुसऱ्या ला शिव्या,दोष देणं शोभते का?
महाराज लोकांनी तत्त्वज्ञान
एक किर्तनाचे मानधन पण सांगा.
👌👌
कारण आहे हो तस
जय हारि
हे महाराज किर्तण कमी नकला जास्त करतात.कोणत्याही किर्तनात.कार्यक्रमात जातीचा उल्लेख करू नये.हेच दुसऱ्या प्रकाराने सांगितले असते.
उखळीकर महाराज अगदी सत्य बोलले आहेत एकादशीच्या दिवशी मटनाच्या दुकानावर जाणारे हेच आहेत
Kirrtankar marajasarsarkhe malkadhun matan. Khayala yeta
हा काय विनोद आहे बुवा.विनोदाच्या नावाखालीफक्त बाईचदिसते.
Uttam shinde kusbavdhe chan
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
बहुतेक या महाराजांना विधानसभेच तिकीट हवय वाटत साठी बुध्दी
लय मनाला लागलं का
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
खूप सुंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹💐💐💐
जातीवाचक कां बोलता महाराज
Aho Maharaj Kon Sagto Te Matan Khat Nahi 10% Khayla lagle Kirtan kar Pasun Korona Natar
महान महाराज
सगळ्या मटणाच्या खानावळी शनिवार वाडा ते संभाजी पुल या परिसरात आढळतात.
सदाशिव पेठेत सगळ्या मटणाच्या खानावळी आहेत.
बाबा जातिवादी दिसतात सगळ्यांची जात सांगु लागले . बाबा जरा संशयास्पद च वाटतो . अरे बाबांनो हिन्दु समाजाला एक करण्यासाठी झटा त्याचा साठी प्रबोधन करा अता हिन्दु समाजा समोर कोणती समस्या आहे त्याच चिंतन करा
स्वानंदसुखनिवासी जोग म. संस्थेचा मा.अध्यक्ष राहिला हा. वय झाल पण चाळे संपले नाहीत. महिलांवर टीका करणं हेच भांडवल
भिकारचोट महाराज
तू खातो का मटण
महाराज तुम्ही बाळकृष्ण महाराज मोगल ते देखील तुमच्या सारखे ज्ञान देत होते
महाराज कीर्तन करा ,देवाचं बोला
भगवाताचे किती घेता पैसे ते सांगा
नरकातच गती तुझी केवळ दंभ मिरवतोस तू. थोडा संस्थेचा मान ठेव. घुले म. हसेगावकर म.आदर्श घे
तेच ते कीर्तन असतं
जो ब्राह्मणांना शिव्या देतो तो कीर्तनकार नसतो.भाडोत्री असतो
कांदा भजी आणि भागवत करतात वा वा काय संस्कृती तुमचे महाराज भागवत वाचताना कांदा लसूण खाऊ नये हे माहिती नाही का का तुम्ही फक्त जातीवरच बोलण्यासाठी प्रसिद्ध आहात
वर्ण अभिमान विसरली याती हे संतवचन विसरून किर्तनातून जातीयवाद करताय हे चुकीचे आहे.
Kirtankar, Samajprabhodhak ! Ka jatinchi tingal karanare ?
Mala malyacha aani darubhatti wLyancha paisshya sathi gu khanaryancha
Maharaj tumchich por shikayla yetat tyanchi soy tumchyach lokani keliy ugach barlu naka
Tumchya sarkhya jatiwadi kiti lafdi katat kadhu ka baher
तुमचे नाव गणपत पाटील आहे का? त्यांनी तरी त्यांच्या भूमिकेला रुपेरी पडद्यावर मोठ केलं लोकांनी उपहास केला तरी भूमिकेला न्याय दिला. ह भ प म्हणून आपली जबाबदारी ओळखा ती न विसरता कीर्तन करा. ब्राम्हण झाले आता आया बहिणींना तरी सोडा. नका असे करू. ही गादी इतकी सोपी नाही चालवणं, खूप व्यासंग आणि अभ्यास लागतो, वलमिकिंनी रामायण, व्यासांनी वेद, महाभारत, भागवत आणि अठरा पुराणे, माऊली ज्ञानोबरायांनी भावार्थ दिपीका आणि तुकोबारायांनी गाथा आपल्या हाती दिली ती लकांना कळावी लोकांच्या मनी रुजावी म्हणून, त्याचा असा अपमान... अहो कधी जातीवाद करता, कधी स्त्रियांची टवाळी करता.. स्त्री जन्म मुळात स्त्रीधन मिरवण्यासाठी असतो, स्त्रीयांनी नाही तर काय पुरुषांनी कानात झुमके आणि हातात बांगड्या घालून नाटायच का?
जातीयवादी कुठला.
सर्व जाती जातीचा लोक एकत्र येऊन आनंद घेतात तो फक्त वारकरी संप्रदाय आहे
किर्तनकार आपल्या तोंडात जातीयवाद शोभत नाही
तुमचं बारीक लक्ष 😂😂😂😂
महाराज, आपला फक्त ब्राह्मण समाजावरच राग का आहे
ब्राह्मण समाज इतर समाजाला जेवायला कधी घरी बोलत नसतो
Beta bramhanch aahe hindu dharmaat 632 jaati banvnaara aani hyanche naazaret sarv tuchch aahe aani fakt bramhanch aaplya deshat jitne pan sant jhale te sarve hyanchya viradhatach hote mhanun hya santanna aaplya rastyatun hatvaare hech bramhan hote raje shiwajinchya virodhaat hech hote sambhajinnna manu smritichya kaydyane sazza hyannich dili rangnaath swaminchya aadesh ni aani aarop mukarrab khan var lavle govind pansare hyanna marnare hech hote aani kay saanghu aaj shiwaji aurangzeb rana pratap karun aaplya deshache vatavran kharab karnare hech aahe
त्यांनी लोकांचा छळ केला म्हणून
मूर्ख महाराज आहे...
प्रसिद्ध होणे असेल तर ब्राम्हणास हिनवून होणे, हे समीकरण किती सोपे आहे. कुणी ही यावे काही ही बोलावे, त्याला लोकांनी खरे बोलतो म्हणवे, आणि अश्या कुणाचाही उदोउदो करावा. दमडी मिळते ना मग चमडी गहाण ठेवणारे आणि सामाजिक तेढ निर्माण करून स्वतःच्या भाकरी जतीवदाच्या निखाऱ्यावर भाजनारे हे, स्वतःला वारकरी किर्तनकार, ह. भ. प., महाराज अश्या अनेक पदव्या लाऊन घेतात आणि जगभर लोकांना वेड करत फिरतात. सामाजिक आणि समाज्याच्या वैचारिक पतानाला खरी कारणीभूत ही मंडळी आहेत. मुळात ब्राम्हण 2-3% त्यात ह्यांना त्यांची अडचण, अहो 75 वर्षे झाली ब्राम्हणांना अजून किती वर्षे शिव्या देणार, कुठे राहिले तुम्ही आणि कुठे आहेत ब्राम्हण ह्याचा विचार करा. ब्रम्हणांमुळे कायम समाजाचे भले झाले आहे, पण हे तुम्ही मान्य नाही करणार. तसे झाले तर तुमचे दुकान बंद नाही का होणार? असो. माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल तर मनःपूर्वक क्षमस्व. पण आत्मपरीक्षण नक्की करा, समाजात गैर समज पसरवू नका.
हॉटेल चे गोकुळ नाव जेवणं मासांहार
सन्यासी गड्याला एवढा बाईचा नाद असणे म्हणजे आपण फक्त नावालाच सन्यासी आहात की काय, असे वाटत आहे,
चावट म्हातारा !!
😂
😂😂😂
अरे दही पण खाऊ नका....microscope खाली दही घेऊन बघा एकदा काय दिसते
धन्यवाद
अभिनंदन महाराज.