ठाणे येथील खूप चविष्ट वडापाव👌अप्रतिम ठेचा | टिकली डाळवडा |Tasty vadapav of Thane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 окт 2024

Комментарии • 19

  • @vijayavaghade5029
    @vijayavaghade5029 Год назад +1

    ! अभिनंदन ❤! खुपच छान वडापाव!❤❤!
    !❤❤🌟🌟🌟🌹🌟🌟🌟🌟🌟🌟🌟!

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Год назад +2

    छान असतो वडा... आम्ही नेहमी खातो. ठेचा अप्रतिम आणि रामदास सढळ हस्ते ठेचा देतो.

    • @swatikulkarni2106
      @swatikulkarni2106 Год назад

      रामदासचा ठेचा अप्रतिमच असतो.

  • @sheelabhadsawle6848
    @sheelabhadsawle6848 Год назад +1

    बबनचा वडा अप्रतिमच... आता तो नाही पण तरी कधी कधी जातो खायला

    • @swatikulkarni2106
      @swatikulkarni2106 Год назад

      आपण पण 10 पै.नी बबनचा वडा खाल्लाय

  • @leenakulkarni1086
    @leenakulkarni1086 Год назад +1

    व्हिडिओ फार सुंदर आहे. जाऊन टेस्ट करायला हवा. आपल्या व्हिडिओ मुळे आम्हाला खूप छान माहिती मिळते

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
      हे सर्व वडापाव कित्येक वर्षे खाऊन माझे मत बनवले आहे.आपल्याला नक्की आवडतील

  • @ujwalak4204
    @ujwalak4204 Год назад

    Pranam hemantdada🙏🌞🙏solapurcha suprasidha baghyashri batatewada jo atishay swadishta aahe🥰tyachahi ekhada episode karawa🙏😇

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      सोलापूरला जाणे झाले की नक्की करू.तुम्ही आमच्या सर्व फिल्म्स बघता याचा खूप आनंद झाला.जर आपण आमचे HemantG हे चॅनल subscribe केले नसेल तर अवश्य करा.धन्यवाद.

  • @meghanaphadtare7458
    @meghanaphadtare7458 Год назад

    Are waaa mastach ahet sagle nkki trynar

  • @Amikatamhankar
    @Amikatamhankar Год назад +1

    मस्त.... पाणी सुटले तोंडाला...

  • @jayeshpadake8904
    @jayeshpadake8904 2 месяца назад

    Khoop sunder episode

    • @hemantg3122
      @hemantg3122  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🙏

  • @sureshpuntambekar1290
    @sureshpuntambekar1290 Год назад

    मी वड पावचा १९७२ पासुन चाहता आहे. मला‌ शिवईचा‌ अॉंटि वडा‌ पाव आवडतो. हे ३ही वडापाव‌ मला‌ माहीत
    नव्हते. आता try करेन. धन्यवाद माहीती बद्दल.

  • @sanjaykumarsutar5214
    @sanjaykumarsutar5214 Год назад

    Very good and very nice Thanks

  • @swatikulkarni2106
    @swatikulkarni2106 Год назад +1

    आंम्हीपण सर्व भावंडे त्याला रामदासचा वडा असच म्हणतो

  • @soniatelang3326
    @soniatelang3326 Год назад

    Agdi barobar Ramdas Ani Baban che Wade mast astat...mee Lahan aslya pasun khate...Ramdas cha thecha tar Lajawaab.

  • @gokulmuley6781
    @gokulmuley6781 Год назад

    फारच सुंदर व चविष्ट वाटला व्हिडीओ. मी पण बबनचा वडा 10 पैसे देऊन खाल्ला आहे. परंतू आता त्याचा पत्ता काय आहे? सांगाल का please? 🙏

    • @hemantg3122
      @hemantg3122  Год назад

      फिल्म मध्ये detail पत्ता आहे.
      Charai मध्ये धर्मवीर chinese च्या समोर आहे